Bamboo Farming Experiment | बांबूच्या शेतीतून शेतकऱ्याची मोठी झेप | Maharashtra Times
#BambooPlanting #BambooFarming #MaharashtraTimes
एकदाच लावा आणि पुढची ६०-७० वर्षे दर वर्षाला नुसतं लाखोंचं उत्पन्न घ्या असं एखादं पीक तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वासच बसणार नाही. नाही का? पण औरंगाबादच्या एका शेतकऱ्याने हे सत्यात उतरवून दाखवलंय. वैजापूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने पारंपारिक शेतीला फाटा देत ४ एकरातील मानवेल बांबूच्या शेतीच्या प्रयोगातून आज वर्षाला ८०ते ९० लाखांचं उत्पन्न कमावलंय.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
मटा ओरिजनल, काही तरी खास, बातमीच्या पलिकडचं - • मटा Original | काही तर...
महाराष्ट्रातल्या लेटेस्ट बातम्या इथे पाहा - • Maharashtra Latest New...
मुंबईच्या बातम्या आणि घडामोडी - • Mumbai | मुंबई
Social Media Links
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.com/+maharashtrat...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZread channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
Пікірлер: 38
बांबु लावा सांगनारे जास्त विडिओ आहे विकायचे कोठे कोनीच सांगत नाही फक्त लावा सांगतात
वैजापूर मध्ये गाव कोणते आहे. मी सुद्धा वैजापूर चाच आहे.. नंबर द्या नुसत्या चाता मारू नका.
@dumalebamboofarming5521
13 күн бұрын
मित्रा शिवगाव तालुका वैजापूर
गाव सांग ना बाबा. अन् ही मावशी नुसती chata मारत आहे. रोपे विक्रीचा धंदा झाला आहे
Ase khup lok aahe jyani bambu lavlay but thyach market kuthey he lokana magit nahi
👌👌👌
क्या बात है दादा आपला नंबर का टाकत नाहीत खरच आहे का हे सगळ
👍
नर्सरी मधून मिळेल इतक उत्पन्न शेतिमधून नाही मिळणार साहेब
🌹
खोटी माहिती
साहेब आपला नंबर देता का.
olevary. Aahe
@babanraokadam676
10 ай бұрын
मोबाईल नं सांगा
@babanraokadam676
10 ай бұрын
मोबाईल मोबाईल सांगा
पूर्ण खोटी माहिती आहे
@dumalebamboofarming5521
13 күн бұрын
९८२३५७०७५४
माहिती बांबूची मोबाईल ?
मेला का नंबर दे तुझा
नंबर द्या बघतो तुमच्याकडे
कोणीही शिकवायला लागले.
Plzz ह्या दादा. नचा नं. भेटेल का
@dumalebamboofarming5521
13 күн бұрын
९८२३५७०७५४
बांबू शेती मोबाईल सांगा
@dumalebamboofarming5521
13 күн бұрын
९८२३५७०७५४
काहीही बोलता
माझे 2 एकर आहे ,1लाख रुपये देऊन घेऊन जातात का?
@dumalebamboofarming5521
Жыл бұрын
Manvel aahe ka
@dumalebamboofarming5521
Жыл бұрын
Mala bheta
Sir maja 4 yekar bamboo ahe 10 lakh rupay la gheun jatAa ka
@bamboo8293
Жыл бұрын
😂😂
@dumalebamboofarming5521
Жыл бұрын
Manvel bamboo aahe ka
@dumalebamboofarming5521
Жыл бұрын
Mala bheta
@cluthergaming4977
5 ай бұрын
Mi 2 la deto todun nya fakta
फेकु
Mobile Nambar sent
@dumalebamboofarming5521
13 күн бұрын
९८२३५७०७५४