Bamboo Farming | बांबू शेतीमध्ये नाशिकच्या तरुणानं केला रेकॉर्ड, कल्पक प्रयोगानं वेधलं सर्वांचं लक्ष
Bamboo Farming, Nashik : कल्पकता, अभ्यास आणि संशोधन याच्या मदतीनं नवा मार्ग शोधला तर त्यामध्ये यशस्वी होता येतं हे नाशिकच्या तरुण शेतकऱ्यानं दाखवून दिलंय. प्रशांत दाते असं या प्रयोगशील तरुणाचं नाव असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही त्याच्या प्रयोगाची दखल घेतली आहे.
#bamboofarming #bamboofarmingnashik #bamboosheti #agriculturenews #nashiknews #news18lokmat #news18local #local18
News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
Follow us
Website: bit.ly/321zn3A
Twitter : news18lokmat?lang=en
Facebook: / news18lokmat
Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Пікірлер: 55
उत्पन्न काय ते सांगा
Sir नमस्कार Highdance bamboo plantio Your openion
विकयचे कोठे बांबू
Khob chaan
कोणीही घेत नाही बांबू
Sundar
अभिनंदन प्रकाशांत
कमाई किती होते ते सांगणे गरजेचे आहे. त्याचा एक विडियो बनवा.
कोणीही लागवड करू नये रोपे विक्रीचा धंदा आहे
@cluthergaming4977
4 ай бұрын
Ho khara ahe
@hemantpratape
2 ай бұрын
तुम्ही किती रोप घेतले होते ?
🙏🏻
👍👌🙏
विकायच्या कुठे माझ्याकडे दोन एकर बांबू आहे कोणी घ्यायला तयारनाही
@cluthergaming4977
4 ай бұрын
Kothe ahet😊
भोर मध्ये कुठल्या गावी लागवड केली आहे
सम्पर्क होईल का?
Adress,and bamboo farming details
आम्ही कोकणात भरपूर प्रमाणात लागवड करतो आणि एक काठी साधारण 15 ते 20 फुटाची 100 ते 120 रुपयाला विकली जाते आमच्याकडे व्यापारी येवून तोडून घेवून जातात
सर प्रशांत दाते सरांचं मोबाइल नंबर मिळू शकतो का...?
संपर्क कसा करायचा मोबाईल नो पाठवा
Ata mechanical la demand nahi.
प्रशांत सर यांचा पत्ता
भोर महाड रोडवर बांबूची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली आहे.
कोनी घेत नाही कुठे घालायचा बांबू ....
@kishorranmode6565
5 ай бұрын
ते पण खरे आहे
प्रशांत तुम्हाला पैसे किती मिळाले यातून ते जास्त महत्वाचं आहे, आणि खर्च किती झाला ते सांगत नाही तुम्ही
Highdance Or your opinion
@jumbowana
10 ай бұрын
I choose highdance.
शेती उपयोगी कोणता बाबू लावावा
Tumhi thooda handing sanga
Bamboo lagel .......
बांबु चे बी मिळेल
प्रशांत साहेबांचा नंबर भेटेल का
फोन नंबर दिला नाही......उपयोग नाही इतरांना
@Prat-zi1ou
Жыл бұрын
Milnar pan nahi asa attitude asa ahe tuza
मोबाइल सांगा
Me 1 he 20R bambu lagwad keli ahe
@omdhandare2783
8 ай бұрын
Kuthe ahe
@rahulgogade1402
7 ай бұрын
माहिती द्यावी
@narayanthorat1358
11 күн бұрын
Mo nambar pathwa dada tumcha...
fone namber cya
Rop vikaycha dhanda ahe hya lokancha
@prashantdate7817
7 ай бұрын
Mi ajun ek pan saplings vikla nahi ahey 😊
@nikhilsolaskar9140
6 ай бұрын
@@prashantdate7817 Prashant Dada number milel ky
@vaibhavm8853
4 ай бұрын
@@prashantdate7817 तुमचा फोन नंबर मिळेल का ?
@maheshdemse7188
Ай бұрын
@@prashantdate7817Bhau tuza no bhetel ka
Bhau motha vidio hawa