बांबूचे चार प्रकार | Bamboo शेतीत एकरी 80 हजारांपर्यंत उत्पन्न | Bamboo Cultivation | Shivar News 24

बांबूचे चार प्रकार | Bamboo शेतीत एकरी 80 हजारांपर्यंत उत्पन्न | Bamboo Cultivation | Shivar News 24
नागपूर येथील बांबू शेतीचे अभ्यासक प्रशांत राऊत यांनी बांबू लागवडीची संपूर्ण माहिती दिली. बांबूचे कोणकोणते प्रकार असतात, हेही श्री. राऊत यांनी नमूद केले. बांबू शेतीत शेतकऱ्याला चांगला नफा मिळतो. बांबूचे जे 4 प्रकार आहेत, त्यात नूतन बांबू, मानगा बांबू, पिवळा बांबू, अस्पर बांबू यांचा समावेश होतो. नूतन बांबूचा वापर अगरबत्तीच्या काड्यांसाठी होतो. मानगा बांबूपासून घरातील फर्निचर तयार करण्यात येतात. पिवळ्या बांबूचा वापर हॉटेल्समध्ये सजावटीसाठी केला जातो. अस्पर बांबूचा वापर सजावट व फर्निचरसाठी केला जातो.
#bamboofarming
#typesofbamboo
#asperbamboo
#mangabamboo
#katangbamboo
#shivarnews24

Пікірлер: 10

  • @kamleshbhabad9114
    @kamleshbhabad91149 күн бұрын

    Very Good information 👍

  • @devendranursery6894
    @devendranursery6894 Жыл бұрын

    Mast Raut sir

  • @santosh1192
    @santosh1192 Жыл бұрын

    👌

  • @ganeshktare7339
    @ganeshktare73398 ай бұрын

    माझ्याकडे कटागजातीचा चार वर्षापासून चा बांबू आहे कोणीच घ्यायला तयारनाही

  • @jagdishwadkar3019

    @jagdishwadkar3019

    3 ай бұрын

    Right

  • @nilesh45vlog22
    @nilesh45vlog227 ай бұрын

    Video khup mast ahe karan 1st time mala real madhe Bamboo pahayla milale ata paryant koni dakhavle nahi

  • @sharadvishwas1671
    @sharadvishwas1671 Жыл бұрын

    Very Good information given by Sir

  • @_Press_Rushikesh_londhe9
    @_Press_Rushikesh_londhe96 ай бұрын

    Baboo cha komb lavla tr yete ka

  • @DrAshani

    @DrAshani

    20 күн бұрын

    Ho.. pan shakyato रोप लावा.. Nursery मध्ये 50 ला मिलते

  • @vaibhavpolsane1445
    @vaibhavpolsane1445 Жыл бұрын

    यांचा contact number भेटेल का

Келесі