Balumama Krupa Part - 504 |
Ойын-сауық
Balumama Krupa Part - 504 | #balumamabhavishyawani | #balumamabhaknuk | Santosh Shamrao Raut
-------------------------------------------------------------------
about this video -
Balumama Krupa Part - 504 | #balumamabhavishyawani | #balumamabhaknuk | Santosh Shamrao Raut
when I went to that moment, I was overwhelmed. You too will have a great experience. I have brought some of these scenes and true stories from there especially for you. I'm sure you'd love to see it all too!
You should experience this heart touching interview at least once! There was something to be learned from each experience. This information about Balumam is a great experience. I understand, you should experience this too.
-----------------------------------------------------
Join this channel to get access to perks: / @santoshshamraoraut
------------------------------------------------------
You will also find pleasure in listening to the stories of the time with the saint Balumama. Balumama web series is one of the most popular Divotional web series of Marathi language.
---------------------------------------------------
about this channel
A reaserch on Shree Balumama.
-------------------------------------------------------------------
Facebook - / santoshshamraoraut
Email - shivamsantoshprabha@gmail.com
------------------------------------------------
Related tags-
Balumama Krupa Part-504,#balumamabhavishyawani,#balumamabhaknuk,Santosh Shamrao Raut,#balumamasong,#malika,#santoshshamraoraut,#balumamarealstory,#balumamasong,#balumamapandharpur,#balumamamulkshetra,#balumamachikatha,#balumamasongabhang,#balumamasong,#balumamaadmapur,#balumama,#balumamasrial,#mumbaipune,Marathi Vlog,Maharashtra travel,balumama status,#balumamachyanavanchangbhal,#balumamamovie,#serialtodayepisode,#balumamabhaknuk,sant balumama,#balumamamarathi,#balumamabirthplace,#balumamawebseries,#balumamabhaknuk,#balumamakrupa,#balumamaserial,
---------------------------------------------------------------
#santoshshamraoraut #balumamakrupa #balumamaserial #balumamawebseries #balumamabhaknuk
#balumamamalika #marathidailywebseries
Пікірлер: 718
बाळूमामाच्या नावानं चांगभलं
धनगरी ओवी एक नंबर बाळू मामाचा नानवण चांगभले
खुप छान ओवी .जय बाळू मामा
बोला बोला सद्गुरु बाळुमामाच्य नावानं चांगभलं
जय बाळूमामा चांगभलं बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏 किती छान वाटते संतोष भाऊ तुम्ही सगळ्यांना एवढा छान बाळूमामा बद्दल एवढी छान माहिती देतात सगळ्यांना खूप छान वाटतं आणि हे सगळे व्हिडिओ बघून खूप मन प्रसन्न होते अगोदरच्या कोरोना च्या काळामध्ये सगळे कसं उदास उदास होऊन गेलेले पण आपले सगळ्यांचे काहीतरी थोर भाग्य म्हणून बाळूमामा सगळ्यांच्याच सगळ्यांनाच बाळू मामा चा आशीर्वाद भेटतो ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे
बाळु मामाच्या नावानं चागभलं
बाळू मामांच्या नावाने चांगभलं
परत परत ऐकवसे वाटणारा सुरेख व दमदार आवाज। त्यांच्या आणखी ओव्या जमल्यास टाकावे।
बोला बोला बाळु मामा चा नावानं चांगभलं....🙏🙏
खुप छान ओवी,
Khup mast Jay balumama
🌹💐आजोबांनी एक नंबर बासरी वाजवली बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं 💐🌹
1number
@vanitadhotre7284
2 жыл бұрын
जय बाळूमामा👍
चांग भल चांग भल बाळू मामांच्या नावानी चांग भल
माझा बाळुमामा तुमचा बाळुमामा सर्वांचा बाळुमामा
दादा एकच नंबर विडीयो सद्गुरू बाळु मामाच्या नावानं चांगभलं
खुप दिवसाची इच्छा होती ढोणे मामाची ओवी एयकायची सर ती आज तुमच्या मुळे पुर्ण झाली जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏
@kiranjadhav7589
2 жыл бұрын
होय दादा ही ओवी ऐकलकी मन प्रसन्न होतय
बाळू मामांना साष्टांग दंडवत 🙏🏽बाळू मामांचे किती सुंदर वर्णन केलय खूपच सुंदर। 👌🏼👌🏼👌🏼 सगळ्यांचे आभार🙏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏🐏
@ashwinigorad7512
Жыл бұрын
O
आळसंद मधला आहे व्हिडिओ जय बाळुमामा
@surajshingare8554
2 жыл бұрын
कोणता बग्गा
@savitavategaovkar3474
2 жыл бұрын
@@surajshingare8554 7
बाळू मामाच्या नावानं चांगभलं आवाज खूप छान आहे 🙏🙏🙏🙏🙏
जय बाळूमामा नावाने चांगभलं रेडेचा बाळूमामा नावाने चांगभलं
खरच अप्रतिम मन भक्तिमय झालं जय बाळूमामा
🙏🙏🌹🌹ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय श्री बाळूमामा नमः शिवाय 🌹🌹🙏🙏 श्री बाळूमामा सदा सोबतच आहे असे वाटते मामा, फक्त ते सोबत असले की, मग नंतर श्री बाळूमामा सोबतच होते आपण नाही ओळखू शकत जय बाळूमामा
#______💫तुझ्या वरचा विश्वास झाला श्वासांमधे♥️🌍 भागीदार जीवनातील प्रत्येक क्षणाचा तूच आहेस साथीदार🌼.......!!! ● सर्वस्व बाळुमामा_____ हलसिद्धनाथं आप्पा🍁
@shubhagihake1728
11 ай бұрын
Mst
सगळेजण. बाळूमामाच्या पवित्र भंडार यामध्ये कशे रंगून गेली तर बघताच इतका छान वाटले सारखा सारखा ऐकावे वाटतय संतोष भाऊ खरच तुमचे खूप खूप मनापासून अगदी अंतकरणातून खूप खूप धन्यवाद आणि बाळूमामाचा तुमच्यावर खरंच खूप खूप मोठा आशीर्वाद आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
नादंच खुळा महाराज 🙏🙏🙏
डोने.मामा.एक.नबर.वा.वा.मन.समाधान.झाले, दुसरा,वीडीओ, लवकर,बनवा,जय, बाळूमामा,जय.महाराष्ट्
जय बाळूमामा यांच्या नावाने चांगभलं
खुप छान ओवी आणि आवाज आहे
🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं हालसिद्आप्पांच्या नावानं चांगभलं 🙏🌻 चांगभलं चांगभलं चांगभलं मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 🌻🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🌻
बाळू मामाचया नावान चांगभल
बाळुमामाच्या नावानं चांगभलं,,,,,,खुप छान,,,,आवाज,,,,गण,,सुरते,,डिंबाड्या,,,शाहिर,,,,सगळे एकदम छान,,,,ढोणे महाराज यांना साष्टांग दंडवत,,,,खुप छान,,,,
बाळु मामाची आषाढी पालकी सोहळा आळसंद आम्ही केला होता कार्यक्रम हा
@nileshharugade9575
2 жыл бұрын
छान काम केलंत तुमि व सर्व टीमने
लहानपणी शाळेतून घरी आलो की आई रोज सांगली आकाशवाणी वर ह्या ओव्या लावायची खूप जुनी आठवण आहे 20 वर्ष ऐकून मन तृप्त होते
@khotid
2 жыл бұрын
त्याच शोधात इथे आलो आहे
@Kantagundre03
2 жыл бұрын
Link asel tr sanga
@dattatrayburange3333
2 жыл бұрын
%♎️♎️@@Kantagundre03 87=)
@pratappowar3986
Жыл бұрын
बरोबर
@mycricketcoachvijaywavare4494
Жыл бұрын
ata nahi kai rahil
मला वाटते संतोष सर तुम्ही फार नशिबवान आहात मामांचा आशिर्वाद आहे
अतिशय सुंदर.. मला ओव्या खूप आवडतात मी ओव्यांच्या खूप शोधात होते. आपले खुप खुप आभार आणि धन्यवाद.🙏🙏🙏🙏 अशाच आणखी ओव्या ऐकायला फार आवडेल. "।।जय बाळूमामा।।"👏👏👏
@umeshthombare4572
Жыл бұрын
Old is gold
@sanglikarstatuswala1017
Жыл бұрын
*🙇♂️🙏🌼श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त🌼🙏🙇♂️*
@manikkale1097
10 ай бұрын
जय बाळु मामा
@user-un4ev4ym9p
7 ай бұрын
you tube वर शाहीर बबन थोरात यांच्या ओव्या बघा
@ananddaware2824
7 ай бұрын
Jay Balumama 🙏🙏
No challenge jai Balu mama
खरचं,किती सुंदर , ,१९८५ ते १९९३ मध्ये संध्याकाळी अशा धनगर ओव्या सव्वा सहा वाजता रेडिओ वर ऐकण्यास मिळत असे
@user-un4ev4ym9p
7 ай бұрын
तेव्हा फक्त तासगांव चे शाहीर बबन अण्णा थोरात यांच्या ओव्या असायच्या
एवढया चांगल्या आवाजातील ओव्या पहिल्यांदा मी पाहिल्या व ऐकल्या , खुप सुंदर शुटिंग संतोषसर
@SambhajiPatil-uc2zh
2 жыл бұрын
Llllllll
अप्रतिम खूप सुंदर बोला सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं
श्री सद्गुरू बाळु मामाच्या नावान चांगभलं..
भंडारा लाखमोलाचा आदमापुरचया बाळुमामाचा❣️
Khrch khup Chan🙏🙏🙏🙏🙏
आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट पहातो बाळू मामाच्या नावानं चांगभलं
😍😍🔱😘✌😍❤🕉🕉तुझ्या इच्छेप्रमाणे देवा बाळूमामा च्या नावाने श्री स्वामी समर्थ रामदासांनी बोध दिला अाहे देवा बाळूमामा च्या नावाने श्री स्वामी समर्थ तुझी करूपा सर्वांच्या पाठीशी राहूदे🙏🙏🙏🙏🕉❤✌🔱🔱😍😘
अक्कलकोट निवासी परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज की अशक्य ते शक्य करतील स्वामी बाळूमामाच्या नावानं चांगभलं श्री गुरुदेव दत्त श्री दत्त अशक्य ते शक्य करतील स्वामीश्री दत्तात्रय चरणार्पणमस्तू🕉️💚💜🖤💝💙❤द्वारकाधीश. संकटातून मुक्त कर कायम तुझा सेवेकरी राहील
@user-mj9qn4hh2z
Ай бұрын
दोन्ही एकच अवतार आहेत. नीट निरखून पहा तुम्हाला स्वामी समर्थांच्या मध्ये बाळूमामा दिसतील आणि बाळूमामा महाराज यांच्या मूर्तीत स्वामी दिसतील . भक्ती खरी पाहिजे.
संत बाळूमामाच्या नावानं चांगभलं भक्ती प्रेमाने विश्वास संयम ठेवून राहणार मनुष्याला Satisfaction शांती goal ya संकट मध्ये मागे उभा राहणार आंनद देणारा बाळूमामा देव
@saurabhmali2624
Жыл бұрын
सातारा
@saurabhmali2624
Жыл бұрын
काका
बाळूमामांच्या नावान चांगभल
चांगभलं चांगभलं चांगभलं श्री सदगुरू संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं अप्रतिम माऊली
खूप खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
🌺🌺🌷🌷🌷🌹🌹💐💐🎆🎆🎇🥀🥀🥀धन्यवाद साहेब आज तुमच्यामुळे संत बाळु मामा यांचे सर्व कार्य तुम्ही युटुब च्या माध्यमातून सर्व जगा घेऊन येत आहेत सलाम या तुमच्या या कार्यला संत बाळु मामाचां आशीर्वाद आपल्या पाठीशी राहो व आपल्या हातुन आसेच कार्य घडो हीच श्री संत बाळु मामा च्यां चरणी प्रार्थना व माझा श्री संत बाळु मामाच्या चरणी साष्टांग दंडवत बोला बोला बाळु मामा च्यां नावन चांगभलं 🥀🌺🌺🌺🌹💐💐🌸🌷🌷🌺
🙏🙏सद्गुरु बाळु मामा.महाराज🙏🙏
श्री संत बाळूमामा च्या नावानं चांगभल .... मामा तुमची ओवी खूप गोड आहे ... सतत ऐकावी वाटते
Balumamachya navan changbhal🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌♥️♥️♥️♥️♥️👏👏👏👏apratim gayan dhone mama👌👌👌👏👏
बोला बोला बाळू मामांच्या नावानं चांगभलं
बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
बाळूमामाच्या नावाने चागंभल
सद्गुरू बाळुमामाच्या नावानं चांगभलं धनगरी ओवी ऐकायला भारी आहे 🙏🙏🌺🌺🙏🙏🌺🌺👌👌👃
खुप छान डोणे महाराज खुप दिवसांची इच्छा होती तुमच्या ओव्या ऐकण्याची जय बाळुमामा
Balu.mamacha Navan Chang Bhal
चागभल चागभल चागभल देव बाळूमामाच्या नावाने चागभल
बळूमामाच्या नावानं चांगभलं
बाळूमामांच्या नावाने चांगभलं
जय बाळूमामा
खतरणाकच,ओवी,चांगभल
Jay balu mama
शब्दात सांगता येत नाही इतकं अप्रतिम🙏🙇🏻♀️🌹🌺👌
संतोष सर नमसते 👍एकच नंबर 🙏🙏
एकच नंबर 🙏बाळुमामांच्या नावान चांगभल 🙏🙏🙏
चांग भल चांग भल सद्गुरू श्री संत बाळू मामांच्या नावानं चांगभलं
🙏🙏बाळू मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏
।।चांगभलं चांगभलं बाळूमामांच्या नावानं चांगभलं।।
Changbhal Changbhal Changbhal Balumamanchya navane Changbhal
बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏
बाळू मांमाच्या नावन चांगभल
बोला बोला सदगुरू बाळू मामाच्या नांवाने चागभल बोला बोला डोणे महाराज याच्या नांवाने चागभल आपलाच आबा धनगर सांगोलकर 🙏
@sandhyakulkarni3550
2 жыл бұрын
बालू मामनच्या नावं चांगभल
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळू मामांच्या नावाने चांगभलं
बाळूमामा च्या नावानं चांगभलं देव माझा बाळू मामा 🙏❤️👑🥰🙏
संत बाळूमामाच्या नावानं चांगभल..खुपच छान ओवी
चांगभलं चांगभलं चांगभलं देव बाळुमामा च्या नावानं चांगभलं 🙏🙏हलसिद्धनाथ आप्पांच्या नावाने चांगभलं🙏🙏
अप्रतिम सर एक नंबर ओवी.चांगभल चांगभल बाळुमामांच्या नावानं चांगभल...
बाळूमामांच्या नावानं चांगभलं
मस्त ओवी🙏🙏🙏
dev balumama majha
Jay Balu MaMa
बाळुमामाच्या नावानं चांगभलं.🚩🚩🚩🚩 जय जय राम कृष्ण हरी🚩🚩🚩🚩🚩 जय डोणे महाराज.🌷🌷🌷🌷
एकदम कडक ओम श्री सद्गुरू संत बाळूमामा की जय बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांगभले 🙏🙏♥️♥️
@mayurthorat1690
4 ай бұрын
जय बाळूमामा
श्री संत सद्गुरू बाळूमामाच्या नावानं चांगभलं चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री संत सद्गुरू बाळुमामांच्या नांवान चागभंल🙏🙏
Jay balumama
सुंदर , खूप छान . बाळू मामाच्या नावानं चांगभलं
बाळु मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
श्री संतश्रेष्ठ बाळुमामा च्या नावाने चांगभल श्री सदगुरु मनोहर मामा च्या नावाने चांगभल 🙏🙏🌹🌹🚩🚩
जय बाळू मामा
याची महीती द्या. उत्तम आवाज ...मस्तच नाव गाव ...काय खुप सुंदर👍👌👌
@mahadevbandgar8989
10 ай бұрын
ढोणे महाराज
@mahadevbandgar8989
10 ай бұрын
क्रीष्णात ढोणे महाराज वाघापूर
बाळुमामाच्या नावानं चांगभलं 🙏🙏🌺🌺🙏🙏
मामाच्या नावानं चांगभलं🙏🙏 संगीत ढोल्या साथ खूप छान आवाज खूप छान आहे आपल्या बाळूमामा सेवे बद्दल धन्यवाद
Ovi khupach sundar आवाजात आहे खूप छान 👍🙏🌹🕉️🐍
Changbhal changbhal Sadhguru santh balumamanchya navan changbhal
1 no aavaj aahe...khup chan Ovi aahe