आई बापाला शिव्या देणारी पोर !भयानक कलयुग ! शाहीर सत्यवान गावडे ओवीकर
त्रानो आमचे नवनवीन व्हिडियो पाहण्यासाठी आमच्या channel ला सबस्क्राईब करा कार्यक्रम घेण्यासाठी आवर्जुन संपर्क साधा.....
आम्ही तुमच्या साठी महाराष्ट्रातील भारतातील ,बातम्या ,व्हायरल व्हिडियो आपल्या मनोरंजनासाठी घेऊन येऊ आमच्या channel च्या माध्यमातुन आम्ही नवनवीन कलाकारांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहोत त्या साठी आम्हाला नकी तुमच्या लाईक मिळु द्या जेणेकरून आमचे बळ वाढेल !!! टीप- आमचे व्हिडियो आमच्या परवानगी शिवाय डाऊनलोड करू नये व एडीट करून अपलोड करण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा योग्य ती कारवाई केली जाईल.
#marathinews #breakingnewsmarathi #maharashtranews
Пікірлер: 85
शाहीर डोळ्यात पाणी आले कथा खूप सुंदर
जय मल्हार जय अहिल्यादेवी
.... जय अहिल्यादेवी जय मल्हार..... आवाजाचा बादशहा.......एक नंबर
खूप छान वर्णन केले आहे आपण आई वडील यांचे. डोळे भरून आले. आज वडील हयात असते तर कडकडून मिठी मारून रडलो असतो नक्की.
@bapukolekar594
6 ай бұрын
😭😭
खुपच छान...गायण
खूप छान ओविकार मंडळ
खूप छान शाहीर 🙏🙏🙏🙏🙏🙏
❤ राजमाता अहिल्यादेवी होळकर ❤ ❤जय मल्हार ❤
जय अहिल्यादेवी होळकर❤❤
जय अहिल्यादेवी होळकर 🙏🙏🙏🙏🙏
1 number
जय मल्हार 💐💐😍😍✌️✌️
जय अहिल्याबाई होलकर,हर हर महादेव
जय मल्हार
खूप मस्त माऊली😊
शाहीर तुमचा शब्द न शब्द काळजात जागा करतो❤🌈👑
एक नंबर सत्यवान गावडे जय मल्हार
जय मलहार राजमाता गावडे साहेब लय भारी
जय अहिल्यादेवी जय मल्हार
जय मल्हार जय अहिल्या
नाद नाय करायचा गावडे शाहिरचा
शब्दच नाही मल्हार❤
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूप छान
❤❤ जय अहिल्यादेवी जय मल्हार ❤❤
जय आहील्यादेवी
Eka no 👍👍👍👍👍
जय मल्हार 👍
चालीचा बादशाह शाहिर सत्यवान गावडे
जय मल्हार जय मल्हार ❤❤❤❤❤
एक नंबर शाहीर सत्यवान गावडे🌹🌹👌👌
जय मल्हार🎉🎉🎉
एकच ध्यास आहे
जय मल्हार जय महाराष्ट्र.
एकच नंबर शाहीर
शाहिरांचां कार्यक्रम ठेवायचा आहे कृपया मो. नंबर पाठवा
जय मल्हार जय अहील्यामाता
🧡जय मल्हार 🧡
लय भारी
जय अहिल्या
जय मल्हार जय अहिल्या 👌👌👌👌💖💖👍👍👍👍
मस्त हो
धनगर❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आनंद जालाय
1नंबर
Verygood
काय ती शब्द फेक शाब्बास वाघा हि ओवी मी शंभर वेळा ऐकली जोड नाही
धनगरी ओवी
१नंबर तो वाघच
शाहीर सत्यवान गावडे यांचा नंबर असेल तर पाठवा
१नंबर
शाहीर चा संपर्क नंबर भेटलं का
शाहीर एक नंबर.पण तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही बाळ शाहीर तयार करा मंजे ही परंपरा पुढे जाईल❤
@prakashkusumbi5679
7 ай бұрын
😊
@prakashkusumbi5679
7 ай бұрын
😊
@shankarvalekar5119
7 ай бұрын
@@prakashkusumbi5679😊😊😊😊😊😊q
@user-bb4kh7il9b
5 ай бұрын
😢@@prakashkusumbi5679
❤❤
जय मल्हार ❤
राजमाता अहिल्यादेवी जय मल्हार छान ओवी झाली भाऊ
❤
Hii
राजमाता अहिल्या देवी
👌👌
नंबर पाठवा ओविकर मंडळ चl
मोबाईल नंबर पाठवा शाहीर चा
संपूर्ण ओवी टाका
@sourabhgavade5030
6 ай бұрын
पूर्ण ओवी यूट्यूब ला भाऊ
अष्टपैलू व्यक्तिमत्त्व
नंबर पाठवा ओवीकर
नंबर आहे का
शाहिरांचा नंबर मिळेल.का
Mobail namber aheka
खुप छान.. ❤❤
खूप अभिमानाने सांगू शकतो आम्ही धनगर पुत्र आहोत. छान आवाज आहे ओवीकार मंडळ आपले अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🚩🚩🚩
Contact number द्या कारेक्रम ठेवायचा आहे
जय मल्हार जय अहिल्यादेवी
जय मल्हार
जय अहिल्यादेवी जय मल्हार💛💛
लय भारी
खुप छान
जय आहिल्या
जय मल्हार
खुप छान