पुण्याई| मामांच्या माणसांची| Balumama Krupa Part - 1177 | Santosh Shamrao Raut

Ойын-сауық

पुण्याई| मामांच्या माणसांची| Balumama Krupa Part - 1177 | Santosh Shamrao Raut
------------------------------------------------------------
भक्तांना माझा सविनय नमस्कार,
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं.....चांगभलं...🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐..!
आपण सुरू केलेल्या या कार्यात आपण ही सहभागी होऊ शकता...
गूगल पे/ फोन पे नंबर 9373465700
मित्रांनो 1000 भाग संपले आता संपले म्हणण्यापेक्षा 1001 भागापासून नवीन दिशेने प्रवास झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो मागं वळून बघताना मला खूप म्हणजे खूप काही आठवत आहे बरच काही सांगायचं आहे बरच काही बोलायचं तुमच्याबरोबर आपण एकदा युट्युब लाईव्ह करू आणि त्यातून संवाद साधणार आहे मी तुमच्याबरोबर आणि त्यावेळी आपण खरोखर प्रत्यक्ष बोलू तुमच्याशी बोलायला मला खरंच खूप आवडेल. कारण मित्रांनो माझ्या प्रवासाचे तुम्ही साक्षीदार आहात. अनेक अडथळे आले अनेक संकट आली आणि हे सर्व तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेले आहात आणि माझ्याबरोबर किंचित अनुभवलेलं सुद्धा आहात या प्रवासादरम्यान खूप मेहनत घ्यावी लागली खूप कष्ट करावे लागले आणि खूप मजा आली हा प्रवास तितकाच मनोरंजक तितकाच कष्टदायी होता पण माझ्याबरोबर होते एक ताकद एक शक्ती ती म्हणजे साक्षात ब्रम्हांडनायक श्री बाळूमामा... देवा तुमचे उपकार मी कसे पडू हे माझं मलाच कळत नाही कारण इतक्या सगळ्यातून तुम्ही या कार्यास ते माझे निवड केला आणि मला तुमच्यासाठी काहीतरी या आयुष्यात करण्याचे संधी दिला खरोखर हीच गोष्ट माझ्यासाठी खूप म्हणजे खूप महत्त्वाची आहे. तेव्हा तुम्ही माझ्या पाठीशी होतात तुम्ही मला साथ दिला तुम्ही सगळ्या गोष्टी जुळवून आणला तुम्ही हे सर्व केलं आणि मी तुम्ही आदेश दिल्याप्रमाणे पुढे चालत राहिलो पाय टाकत राहिलो आणि खरंच केवळ आणि केवळ तुमच्या साथीमुळेच मी हे सगळं करू शकलो देवा या जन्मी तरी मी तुमचे हे उपकार फिटणार नाही. एखाद्या वाटेने जायचं नसेल तर त्या वाटेला अनंत अडचणी निर्माण करून मला त्या वाटेला जाऊ नको असं सांगणारे तुम्ही देवा, एखाद्या व्यक्तीशी हितगुज करायचं नसतील तर त्याला कुठून तरी काहीतरी अडचण निर्माण करणारे तुम्ही देवा आणि एखादा चुकीच्या मार्गाकडे मला जाताना त्या मार्गातून मधूनच परत आणणारे तुम्ही देवा मला खूप काही दिले देवा तुम्ही.. अजूनही बरच काम करायचे इच्छा आहे देवा भरपूर काम करायचे इच्छा आहे फक्त न फक्त तुमच्यासाठी! या भूतलावर तुम्ही आहात याचे क्षणाक्षणाला परिषदेत आहात तुम्ही देवा खरंच याहून दुसरं भाग्य आमचं ते काय! तुम्हीच म्हटला आहात की ह्या जगात झाडे ज्यावेळेला उभ्याने पडेल तेव्हा मी नाही असं समजा आणि तुमचं ते वाक्य खरोखर आहे याचे प्रचिती वारंवार येते. मला अडचण आल्यानंतर खरंच मी तुम्हाला आठवत होतो कारण तुम्हालाही हे काम करताना अनंत अडचणी आल्या होत्या. तरीही अखेरच्या श्वासापर्यंत तुम्ही हे काम करत राहिला देवा आणि तसंच मला ही करायचंय..
. अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!
पण एक मागणं आहे देवा तुमच्याकड... तुमचे कार्य मी करत आहे ह्या कार्यासाठी मला कुणाकडे हात पसरायला लागू नयेत एवढीच माझी इच्छा पूर्ण करा देवा!
----------------------------------------------------------------

Пікірлер: 71

  • @shailajakamthe2914
    @shailajakamthe29143 ай бұрын

    जगतपिता सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं जय बाळूमामा

  • @pramodpujari7449
    @pramodpujari74493 ай бұрын

    श्री बाळुमामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏🙏🙏

  • @subhashkore4154
    @subhashkore41543 ай бұрын

    बोला बोला सद्गुरू बाळुमामा च्या नावानं चांगभलं

  • @nilamyamagekar5380
    @nilamyamagekar53803 ай бұрын

    बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांगभलं

  • @balumamabhakti4587
    @balumamabhakti45873 ай бұрын

    चांगभलं चांगभलं चांगभलं सद्गुरू संत बाळूमामा च्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Sanket_Shiralkar_09
    @Sanket_Shiralkar_093 ай бұрын

    ब्रम्हांडनायक सद्गुरु संत श्री बाळूमामाच्या नावानं चांगभलं 🌸🙏🏻🙇🏻‍♂️

  • @sunitaarjunkesarkar5569
    @sunitaarjunkesarkar55693 ай бұрын

    💐👏हालसिद्ध आप्पांच्या नावानं चांगभलं 💐👏मुळेमहाराजांच्या नावानं चांगभलं 💐👏शिवावतारी बाळुमामांच्या नावानं चांगभलं 💐👏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil183 ай бұрын

    Changbhal Changbhal Changbhal Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil183 ай бұрын

    Bola Bola Bola Sadguru Sant Shri Dev Avtari Balu Mamachya Navan Changbhal 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PoonamShelake-fm8eu
    @PoonamShelake-fm8eu4 күн бұрын

    Jay baluma 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @dadadhavale3441
    @dadadhavale34413 ай бұрын

    देव माझा बाळूमामा जगाचा मालक बाळूमामा

  • @madhavimahindrakar2534
    @madhavimahindrakar25343 ай бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 मामा

  • @user-pd8ld2ts7c
    @user-pd8ld2ts7c3 ай бұрын

    Changbhala changbhala changbhala Santa sadguru shree Balumamanchya nawane changbhala🙏🙏🙏

  • @user-rq2pr7lq6j
    @user-rq2pr7lq6j3 ай бұрын

    जय बाळू मामा❤❤🎉

  • @anilbhoir5559
    @anilbhoir55593 ай бұрын

    🌻श्रीबाळुमामांच्या 🌻नावानं 🌻 🙏🏻 🌻 चांग 🌻 भलं 🌻 🙏🏻 🙏🏻 श्रीयुत : संतोष राऊत सर आपले मनःपूर्वक आभार 💐💐💐

  • @rahulbodake7835
    @rahulbodake78353 ай бұрын

    ❤बोला बोला सदगूरु संत बाळुमामा च्या नावान चांगभल ❤

  • @dhanajichopade5738
    @dhanajichopade57383 ай бұрын

    बाळूमामा च्या नावानं चांगभलं

  • @suhaslavhate2342
    @suhaslavhate23423 ай бұрын

    Balumamachya Navan Changbhal

  • @ushakhochage9534
    @ushakhochage95343 ай бұрын

    💐🙏💐 बाळूमामाच्या नावानं चांगभलं💐🙏💐💐

  • @kerbapujari555
    @kerbapujari5553 ай бұрын

    जय बाळुमामा

  • @rsvlog7726
    @rsvlog77263 ай бұрын

    जय बाळुमामा 🙏🙏🌺🌺 जय हारी विठ्ठल 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @snehalsawant2369
    @snehalsawant23693 ай бұрын

    जय बाळु मामा

  • @kiranshinde8647
    @kiranshinde86473 ай бұрын

    Shree sadguru sant balumamachya navan changbhal

  • @popatmote9673
    @popatmote96733 ай бұрын

    💐💐🙏🙏सद्गुरू श्री बाळु मामाच्या नावाने चांगभलं 🙏🙏💐💐

  • @kiranmali1109
    @kiranmali11093 ай бұрын

    जय बाळुमामा .

  • @kalyanarjun4288
    @kalyanarjun42883 ай бұрын

    🌺जय बाळुमामा 🌺🚩

  • @kallappabenagi7772
    @kallappabenagi77723 ай бұрын

    Balu Mama cha navane Chang Bhala

  • @Ganeshji765
    @Ganeshji7653 ай бұрын

    🙏जय बाळू मामा

  • @ningappadhanai2509
    @ningappadhanai25093 ай бұрын

    ಶ್ರೀ braambanda nayak❤️ ಶ್ರೀ blumamacha navan changabal 🥢

  • @pramodsonawane256
    @pramodsonawane2563 ай бұрын

    ओम् नमो श्री सदगुरू बाळूमामा नावाने चांग भल

  • @mahadeopatil2580
    @mahadeopatil25803 ай бұрын

    Namaskar

  • @sunitanalawade1617
    @sunitanalawade16173 ай бұрын

    Jai balumama 🙏🙏🙏

  • @sunitakilledar66
    @sunitakilledar663 ай бұрын

    बाळूमामांच्य नावान चांगभल

  • @balumama_bhakt09
    @balumama_bhakt093 ай бұрын

    बाळूमामांच्या नावानं... चांगभलं..

  • @user-up9ge8cf5f
    @user-up9ge8cf5f3 ай бұрын

    ॐ संत श्री सदगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभल 🚩🌻🌹🙏

  • @sagarkebol786
    @sagarkebol7863 ай бұрын

    Jai balumama ❤❤

  • @suneetaborhade1752
    @suneetaborhade17523 ай бұрын

    Jay balhumama 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @beerannaramnor7422
    @beerannaramnor74223 ай бұрын

    Jai balumama

  • @nileshthosar6907
    @nileshthosar69073 ай бұрын

    🌺🌼🌺💐🌹☘️बोला बोला बाळू मामा च्या नावानं चांगभलं.... 🌺🌼🌺💐🌹☘️

  • @LatabaiDamakle-zp6wh
    @LatabaiDamakle-zp6wh3 ай бұрын

    🙏🙏🙏🙏🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant61263 ай бұрын

    सद्गुरू संत बाळूमामांच्या नावान चांगभल

  • @Rajendra-mote
    @Rajendra-mote3 ай бұрын

    🙏Jay sadguru Balumama 🙌🙏

  • @yogeshpatil8594
    @yogeshpatil85943 ай бұрын

    🙏💐ब्रह्मांड नायक 💐🙏 ओम नमो 🙏💐शिव शंभो🙏💐 अवतारी 💐🙏 चांगभलं चांगभलं 🙏💐 🙏💐बाळूमामाच्या 🙏💐 नावानं चांगभलं 🙏💐

  • @arunakadam5303
    @arunakadam53033 ай бұрын

    ॐ श्रीसंत सद्गुरू बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 बोला बोला बोला बाळुमामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏 चांगभलं चांगभलं चांगभलं बाळु मामाच्या नावने चांगभलं जय बाळुमामा 🙏🙏🙏🙏🙏

  • @rameshwarpatil18
    @rameshwarpatil183 ай бұрын

    Jay Balu Mama Ki Jay 🙏🙏🙏🙏

  • @vinayajavkar3483
    @vinayajavkar34833 ай бұрын

    jay sadguru Dev maza.🙏🙏🙏

  • @deepalikalebag1895
    @deepalikalebag18953 ай бұрын

    Shree Sant Sadguru Balumamachya navan changbhal 🙏🙏💐💐🙏🙏

  • @gunvantshelake7360
    @gunvantshelake73603 ай бұрын

    jay balumama 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @chhayamane5749
    @chhayamane57493 ай бұрын

    Balumama navane changbhal❤❤❤❤

  • @vedantmate6502
    @vedantmate65023 ай бұрын

    Balumama n chya navan changbhal 🙏🏻🙏🏻

  • @nitindhawade9483
    @nitindhawade94833 ай бұрын

    🙏 जय जय बाळूमामा 🙏

  • @amitbhosale86
    @amitbhosale863 ай бұрын

    श्री सद्गुरू संत बाळुमामा

  • @chandrakantshirur2096
    @chandrakantshirur20963 ай бұрын

    🙏🙏

  • @santoshbadade2846
    @santoshbadade28463 ай бұрын

    जय बाळूमामा 🙏

  • @RohitPatil-bw7nq
    @RohitPatil-bw7nq3 ай бұрын

    जय बाळूमामा ❤

  • @ananddaware2824
    @ananddaware28243 ай бұрын

    Jay Balumama 🙏🙏

  • @shankarsawant6126
    @shankarsawant61263 ай бұрын

    चांगभल

  • @shreegajraj8017
    @shreegajraj80173 ай бұрын

    जय शिव शंभू अवतारी बाळूमामा

  • @shroud293
    @shroud2933 ай бұрын

    JAI BALUMAMA 🙏🙏🙏

  • @dhirajpatil1786
    @dhirajpatil17862 ай бұрын

    Jay Balumama 🌸🙏

  • @santoshkachare1839
    @santoshkachare18393 ай бұрын

    Jay balumama ❤🎉

  • @shwetasutar8840
    @shwetasutar88403 ай бұрын

    Jay Balumama 🌺 🙏🏻

  • @prathameshdayal3075
    @prathameshdayal30753 ай бұрын

    🙏🏻🙇🏻‍♂️🌍ब्रह्मांडनायक श्री संत जगतगुरू बाळूमामांच्या नावानं चांगभलं🌍🙇🏻‍♂️🙏🏻

  • @gopalraut8937
    @gopalraut89373 ай бұрын

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @kavitabale2879
    @kavitabale28793 ай бұрын

    🙏🚩

  • @manglaniklja7204
    @manglaniklja72043 ай бұрын

    खुप छान मंदिर आहे खुप खुप छान भारी होता व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे फेगडे मामा यांच्या चरणी नमस्कार

  • @user-bv8qh6qe1v
    @user-bv8qh6qe1v3 ай бұрын

    मला बाळू मामाची मेंढर राखायची आहेत परंतु मला बग्याचा नंबर माहित नाही कोनाकडे असेल तर द्या

  • @sourabhkshirasagar8970
    @sourabhkshirasagar89703 ай бұрын

    जय बाळुमामा

  • @sandipbongarde472
    @sandipbongarde4723 ай бұрын

    बाळुमामाच्या नावंन चांगभलं

  • @Ranjeetmhasawade-pg4we
    @Ranjeetmhasawade-pg4we3 ай бұрын

    जय बाळु मामा 🎉❤❤❤

  • @shahajipandhare8422
    @shahajipandhare84223 ай бұрын

    जय बाळूमामा

Келесі