खुप प्रेम करणारी खुप समजाऊन घेणारी तुज्या सोबत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणरि भाग्य लागते अशी जोडीदार मिळायला 😘😘 आणी श्वेता अनिकेत ही खुप भोळा आहे तुला खुप सुखी ठेवण्याचा पुर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल 😊😊आसेच एक मेकना समजून घ्या आणी सुखाने संसार करा 🙂 पावणा देवी तुम्हाला भरभरुन आशिर्वाद देओ😘💯
@mayabandal4196
Жыл бұрын
खूप छान लिहिले 👌👌👌👍👍👍👏👏👏🙏🙏🙏
@amitmodak5246
Жыл бұрын
Your are absolutely right...
@prayank4296
Жыл бұрын
@@mayabandal4196 thanks
@sangitakapade9314 Жыл бұрын
रेसिपी करून दाखवण्याची सुरुवात गोड पदार्थाने (गोडाचा शिरा) केली श्वेताने... 👌👌👍👍,🌹🌹
@ayaanshaikh976 Жыл бұрын
Khup chan video 👌 ❤😋😋
@rahulgangawane2887 Жыл бұрын
खुप मस्त ब्लॉग, दोघाच्या गप्पा एकदम मस्त, चुलीवर् चा शिरा लाजवाब, रात्री खेकडे धरण्याची एकदम भन्नाट प्लॉन, मजा आली👍
@siddhiinternetcafe8868 Жыл бұрын
दादा भारी वाटल ,,चुलीवरच जेवण आपण बाहेर पैसे देऊन खातो ,,खर तर चूल आणि त्याची चव आपल्या घरीच असते हे लोक विसरत आहेत हा ब्लॉग पाहून नक्कीच खूप जन आता घरी चूल बनवतील..NICE BRO GOD LUCK
@mayabandal4196
Жыл бұрын
अगदी बरोबर चूल ही अन्नपूर्णाच आहे पण खेड्यातही आता चूल बंद होत असून वाईट वाटते चूलीशिवाय घराला शोभाच नाही 🙏🙏🙏
@kokanibhajan2
Жыл бұрын
भिंती काळे होतले मग. माझ्या बायलेन नेरोलेक पेंटने भित रंगवलेली आसा मी नाय घरात चूल करूक देवचय
@varshadudwadkar4411 Жыл бұрын
अप्रतिम🌿🍃 चुली वरचा शीरा मस्त, श्वेता खूप छान👏✊👍 खेकडे मस्त,
@ratnapatil4346 Жыл бұрын
Bharich 👌👌👌👌🤗👏👏🙌😇
@kailasladbile2350 Жыл бұрын
मस्त शिरा,,शूदध शाकाहारी मस्त,,, 💐💐💐
@patilskitchenvlog Жыл бұрын
खूप सुंदर केला चुलीवर शिरा👌
@namitawaykar7886 Жыл бұрын
Khup chhan 👌
@seemamohite1916 Жыл бұрын
मस्त होता विडिओ.शिरा १ नंबर झाला .छानच
@vrushalisawant7860 Жыл бұрын
मस्तच विडियो भारी
@jyotytalawadekar3658 Жыл бұрын
Mast video sweta pan khup chan aahe 👌👌
@neetavaity7200 Жыл бұрын
किती छान आहेत चिनू चे बाबू 👌👌👌👌👌
@nidhiotawanekar3134 Жыл бұрын
Khup chan godacha sheera.... Nice video 😊 keep smiling 😊
@rasikayadav3050 Жыл бұрын
Khup chan video hota dada
@jagannathjadhav3959 Жыл бұрын
Khup Chan video ❤️👌👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@abhijeetsawant2964 Жыл бұрын
लयभारी
@shakunroge8095 Жыл бұрын
मस्त💕😍
@prashantmodak9422 Жыл бұрын
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
@shraddhamondkar3651 Жыл бұрын
Sweta ne God shira khup mast banvala.
@ashokthukrul1757 Жыл бұрын
Nice video 👌👌❤️❤️🙏🙏
@sandeshnaik8786 Жыл бұрын
Khup bhari vatli video mitra thnx
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@aaditaghadi1496 Жыл бұрын
Nice one🌹
@rachanapednekar6069 Жыл бұрын
खुप छान एक नंबर
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@santoshchinkate7877 Жыл бұрын
Maste dada khupe chane👍
@manasvishigam8737 Жыл бұрын
Nice video ♥️
@vanitamankame9346 Жыл бұрын
खूप छान रेपी आहे, 😇
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@rohanveta6394 Жыл бұрын
must 😋😋 Pani chya jagi milk takaycha aajun test yeto😋
@ambicaachalkar1453 Жыл бұрын
Yummy shira, please walk safely in rainy season
@prashantsuryavanshi8118 Жыл бұрын
Aniket Regular videos takat ja, we want to see you on Top in Maharashtra, Keep it up 👍
@veenawaikar5008 Жыл бұрын
Chaan receipe Shweta. Thank you Aniket
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@soniahendricks85 Жыл бұрын
First try changla hota chulivarcha👌🏻Shira😋👌🏻👍🏻. Ek vati Rava asel tar 2vati Pani Kiva Dhood ghatlya ne Shira aajun Mau hoto👍🏻 Try this measurement once Shweta😊
@geetamestry5062 Жыл бұрын
छान व्हिडीओ
@satyabhamasangaleverygoodk5483 Жыл бұрын
नमस्ते अनिकेत खुप छान बनवला श्वेता ने गोडाचा शिरा
@Vijayamore8842 Жыл бұрын
श्वेता एक नंबर शिरा, तुझ्या सारखाच गोड शिरा केलास, 👌👌👌👌
@AMBILWADE1 Жыл бұрын
👌
@poojasarfare7350 Жыл бұрын
Nice vahini
@shyamkadam2931 Жыл бұрын
छान विडियो 👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@renukamisal7184 Жыл бұрын
Sheera mast zala👌👌👌👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@ruchirabhatkar1562 Жыл бұрын
वहिनी तुमची पहिली रेसीपी चुलीवर केलेला गोड शीरा अप्रतिम झाला अगदी तुझ्यासारखा गोड, thanks dada
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@nikeshrikame7348 Жыл бұрын
Bhari
@amarjeetpatil940 Жыл бұрын
Nice👏👍😊
@mayabandal4196 Жыл бұрын
श्वेता खूप छान व सुंदर शिरा बनवला मस्तच 👌👌👌👏👏👏 अनिकेतला किती आनंद व कौतुक झाले बायकोचे हे नवरोबाने करणे खरच खूप महत्त्वाचे असते कुठल्याही बायकोला आपल्या नवर्याने कौतुक केले हे खूपच आवडते पण खरच शहरात मुली एक लाख रुपये पगार घेतात संसार करताना सगळ्या जबाबदाऱ्या पार करून ही नवरोबाने दोन शब्द बोलावे इतकाही वेळ दोघांनाही नसतो बिचारी इतके करूनही प्रेम आपलेपणा व एकमेकांना वेळ देणे हे जमत नाही तसेच विश्वास हा महत्त्वाचा असतो तो कुठेतरी कमी पडतो त्यामुळे मतभेद होवून गैरसमज खूप होतात त्यामुळे पैसा असूनही मुलगी लग्नानंतर सुखी संसार करूच शकत नाही व हे प्रमाण खूप वाढले आहे पण अनिकेत तू किती छान समजून घेतो आज घरातील काम खूप होते त्यामुळे श्वेताला फिरायला घेवून गेलो नाही हे तुच नुसते बोलला तरी त्यात प्रेम खूप होते त्यामुळे श्वेतालाही राग येणारच नाही कारण आपला नवरा आपली काळजी करतो हे तरी दिसून येते हाच फरक आहे शहरातील मुले व गावातील मुलांच्या वागणूकीत यासाठी अनिकेतला आमचा नमस्कार 🙏🙏🙏तसेच छोट्यांची मस्ती लय भारी दोघेही खूप हट्टी झालेत पण चिन्नू खरच खूप शांत आहे व राञी जंगलात चालताना तोंड वर करून नाही चालायचे खाली बघून चालायचे हे खरच खूप भारी बोलला हसायला आलं 😂😂😂 पत्याभाई लेक्चर छान व सुंदर दिले भारी वाटले ✌✌✌😅😅😅अनिकेत व पत्याभाई इतक्या राञीही मस्ती चेष्टा पाहून खरच तुमचे कौतुक केले पाहिजे 👏👏👏तसेच इतक्या राञी खेकडे पकडणे खूप कठिण आहे तुम्ही पकडत होता पण पाहताना आम्हालाच भिती वाटत होती पायाखाली काही येते का तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला आमचा नमस्कार 🙏🙏🙏 व वाटते तितके सोपे नाही हे काम पण तुम्ही किती आनंदाने प्रेमाने व एकीने केले हे गावचा माणूसच करू शकतो शहरात कशाला इतके कष्ट घ्यायचे त्याएवजी विकत आणून खाऊ त्यात प्रेम नसले तरी चालेल पोट भरले म्हणजे झाले पण तुमचे तसे नाही एकमेकांनविषयीचे प्रेम आणि आपलेपणा हा महत्त्वाचा आहे व तो आनंद सगळ्यांनी वाटून घेतला पाहिजे हाच उद्देश खरच खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच 👏👏👏👌👌👌👍👍👍व तुमचे हे प्रेम अनमोल आहे ते कितीही पैसा देवून विकत नाही मिळत त्यासाठी एकमेकांना समजून प्रेम करणे गरजेचे आहे 🙏🙏🙏
मस्त aniket tuze सगळेच व्हिडिओ खूप छान असतात रेसिपी सुद्धा खूप छान
@jyotikhandekar7112 Жыл бұрын
श्वेता नी शिरा खूप छान बनविला तुमच्या दोंघांची जोडी एक नंबर आहे श्वेता खूप छान आहे स्वभावानी मला खूप आवडते शिरो खूप testy आसा अनिकेत .👌👌👍
@wakaro1 Жыл бұрын
सुनबाई चा शिरा व्हेरी गुड व्हेरी गुड. तुझ्या पप्पांचा हेवा वाटतो. सगळ्यांना असे पप्पा भेटावे , अगदी हौशी कलाकार. तुमची टीम म्हणजे फर्स्ट क्लास. सगळ्यांना आशीर्वाद. लगे रहो.👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@vikasmore3648 Жыл бұрын
दादा खूप मस्त व्हिडिओ असतात भारी एकदम
@akashshanwar4908 Жыл бұрын
Nice
@vidyapawar191 Жыл бұрын
Shweta parcel pathav (sheera)😋😋😋 Tastey ani chaan disat hota... Thanks 🙏 Kiti cute aahes tu... Life of village is pure but not easy Still so happily u r staying 💓 I am very much impressed 👌 Aniket tuza awaj Jari basala asel tari tuch aahes karan tuzya sarkha bolne konache nahi maskari karnaara😂😂😂😂👌👌😂 Both are very sweet 💑 Swami Blessings are with you .... Shree Swami Samarth!!!🌹🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@Ravindra_0921 Жыл бұрын
Khup Chan vlog! ❤️
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@sanjaykelshikar7832 Жыл бұрын
श्वेता वहिनीने खुप छान प्रकारे शीरा बनवला आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
@vishalpatkar9806 Жыл бұрын
शिरा बघूनच समजलं कसा झाला असेल😍रेसिपी अतिशय छान👍🏻बाकी vlog नेहमीप्रमाणे भारीच होता....♥️
Пікірлер: 375
खुप प्रेम करणारी खुप समजाऊन घेणारी तुज्या सोबत आहे त्या परिस्थितीत आनंद शोधणरि भाग्य लागते अशी जोडीदार मिळायला 😘😘 आणी श्वेता अनिकेत ही खुप भोळा आहे तुला खुप सुखी ठेवण्याचा पुर्ण प्रामाणिक प्रयत्न करेल 😊😊आसेच एक मेकना समजून घ्या आणी सुखाने संसार करा 🙂 पावणा देवी तुम्हाला भरभरुन आशिर्वाद देओ😘💯
@mayabandal4196
Жыл бұрын
खूप छान लिहिले 👌👌👌👍👍👍👏👏👏🙏🙏🙏
@amitmodak5246
Жыл бұрын
Your are absolutely right...
@prayank4296
Жыл бұрын
@@mayabandal4196 thanks
रेसिपी करून दाखवण्याची सुरुवात गोड पदार्थाने (गोडाचा शिरा) केली श्वेताने... 👌👌👍👍,🌹🌹
Khup chan video 👌 ❤😋😋
खुप मस्त ब्लॉग, दोघाच्या गप्पा एकदम मस्त, चुलीवर् चा शिरा लाजवाब, रात्री खेकडे धरण्याची एकदम भन्नाट प्लॉन, मजा आली👍
दादा भारी वाटल ,,चुलीवरच जेवण आपण बाहेर पैसे देऊन खातो ,,खर तर चूल आणि त्याची चव आपल्या घरीच असते हे लोक विसरत आहेत हा ब्लॉग पाहून नक्कीच खूप जन आता घरी चूल बनवतील..NICE BRO GOD LUCK
@mayabandal4196
Жыл бұрын
अगदी बरोबर चूल ही अन्नपूर्णाच आहे पण खेड्यातही आता चूल बंद होत असून वाईट वाटते चूलीशिवाय घराला शोभाच नाही 🙏🙏🙏
@kokanibhajan2
Жыл бұрын
भिंती काळे होतले मग. माझ्या बायलेन नेरोलेक पेंटने भित रंगवलेली आसा मी नाय घरात चूल करूक देवचय
अप्रतिम🌿🍃 चुली वरचा शीरा मस्त, श्वेता खूप छान👏✊👍 खेकडे मस्त,
Bharich 👌👌👌👌🤗👏👏🙌😇
मस्त शिरा,,शूदध शाकाहारी मस्त,,, 💐💐💐
खूप सुंदर केला चुलीवर शिरा👌
Khup chhan 👌
मस्त होता विडिओ.शिरा १ नंबर झाला .छानच
मस्तच विडियो भारी
Mast video sweta pan khup chan aahe 👌👌
किती छान आहेत चिनू चे बाबू 👌👌👌👌👌
Khup chan godacha sheera.... Nice video 😊 keep smiling 😊
Khup chan video hota dada
Khup Chan video ❤️👌👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
लयभारी
मस्त💕😍
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
Sweta ne God shira khup mast banvala.
Nice video 👌👌❤️❤️🙏🙏
Khup bhari vatli video mitra thnx
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Nice one🌹
खुप छान एक नंबर
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Maste dada khupe chane👍
Nice video ♥️
खूप छान रेपी आहे, 😇
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
must 😋😋 Pani chya jagi milk takaycha aajun test yeto😋
Yummy shira, please walk safely in rainy season
Aniket Regular videos takat ja, we want to see you on Top in Maharashtra, Keep it up 👍
Chaan receipe Shweta. Thank you Aniket
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
First try changla hota chulivarcha👌🏻Shira😋👌🏻👍🏻. Ek vati Rava asel tar 2vati Pani Kiva Dhood ghatlya ne Shira aajun Mau hoto👍🏻 Try this measurement once Shweta😊
छान व्हिडीओ
नमस्ते अनिकेत खुप छान बनवला श्वेता ने गोडाचा शिरा
श्वेता एक नंबर शिरा, तुझ्या सारखाच गोड शिरा केलास, 👌👌👌👌
👌
Nice vahini
छान विडियो 👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Sheera mast zala👌👌👌👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
वहिनी तुमची पहिली रेसीपी चुलीवर केलेला गोड शीरा अप्रतिम झाला अगदी तुझ्यासारखा गोड, thanks dada
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Bhari
Nice👏👍😊
श्वेता खूप छान व सुंदर शिरा बनवला मस्तच 👌👌👌👏👏👏 अनिकेतला किती आनंद व कौतुक झाले बायकोचे हे नवरोबाने करणे खरच खूप महत्त्वाचे असते कुठल्याही बायकोला आपल्या नवर्याने कौतुक केले हे खूपच आवडते पण खरच शहरात मुली एक लाख रुपये पगार घेतात संसार करताना सगळ्या जबाबदाऱ्या पार करून ही नवरोबाने दोन शब्द बोलावे इतकाही वेळ दोघांनाही नसतो बिचारी इतके करूनही प्रेम आपलेपणा व एकमेकांना वेळ देणे हे जमत नाही तसेच विश्वास हा महत्त्वाचा असतो तो कुठेतरी कमी पडतो त्यामुळे मतभेद होवून गैरसमज खूप होतात त्यामुळे पैसा असूनही मुलगी लग्नानंतर सुखी संसार करूच शकत नाही व हे प्रमाण खूप वाढले आहे पण अनिकेत तू किती छान समजून घेतो आज घरातील काम खूप होते त्यामुळे श्वेताला फिरायला घेवून गेलो नाही हे तुच नुसते बोलला तरी त्यात प्रेम खूप होते त्यामुळे श्वेतालाही राग येणारच नाही कारण आपला नवरा आपली काळजी करतो हे तरी दिसून येते हाच फरक आहे शहरातील मुले व गावातील मुलांच्या वागणूकीत यासाठी अनिकेतला आमचा नमस्कार 🙏🙏🙏तसेच छोट्यांची मस्ती लय भारी दोघेही खूप हट्टी झालेत पण चिन्नू खरच खूप शांत आहे व राञी जंगलात चालताना तोंड वर करून नाही चालायचे खाली बघून चालायचे हे खरच खूप भारी बोलला हसायला आलं 😂😂😂 पत्याभाई लेक्चर छान व सुंदर दिले भारी वाटले ✌✌✌😅😅😅अनिकेत व पत्याभाई इतक्या राञीही मस्ती चेष्टा पाहून खरच तुमचे कौतुक केले पाहिजे 👏👏👏तसेच इतक्या राञी खेकडे पकडणे खूप कठिण आहे तुम्ही पकडत होता पण पाहताना आम्हालाच भिती वाटत होती पायाखाली काही येते का तुमच्या सगळ्यांच्या कष्टाला आमचा नमस्कार 🙏🙏🙏 व वाटते तितके सोपे नाही हे काम पण तुम्ही किती आनंदाने प्रेमाने व एकीने केले हे गावचा माणूसच करू शकतो शहरात कशाला इतके कष्ट घ्यायचे त्याएवजी विकत आणून खाऊ त्यात प्रेम नसले तरी चालेल पोट भरले म्हणजे झाले पण तुमचे तसे नाही एकमेकांनविषयीचे प्रेम आणि आपलेपणा हा महत्त्वाचा आहे व तो आनंद सगळ्यांनी वाटून घेतला पाहिजे हाच उद्देश खरच खूप खूप छान व सुंदर व्हिडिओ मस्तच 👏👏👏👌👌👌👍👍👍व तुमचे हे प्रेम अनमोल आहे ते कितीही पैसा देवून विकत नाही मिळत त्यासाठी एकमेकांना समजून प्रेम करणे गरजेचे आहे 🙏🙏🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
शिरा एक नंबर👌👌👌👌👌👌
Khup chan shweta. Nice video. ❤❤
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Pahili receipie mast godacha shira.Shweta khup samjutdar ahe.💕💕
Vahini chya hatchi veg recipe dhakav ekda. God bless you both of you
शीरा खूप छान बनवला होता श्वेता ने
1 नंबर
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Chan👌
खुप छान विडिओ होता
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
👌👌
Hi Aniket chulivarcha shira bharich hota anhi khakde pakduchi majjach vegli asta video Ekdum bhari 👌👌👌👍😊
छान
Very nice vlog Aniket dada. 👌👌👌
Nice dada 😍😍
मस्त शिरा
Nice video Aniket
खूपच छानशिरा श्वेता
👌❤️
Sweta,ne mast Shira karun dakhavla ani to pan chulivarcha 👌👌👍 Jai Swami Samarth 🙏🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
व्हिडिओ खूप छान होता👍
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Love your family! Hello from Scotland❤❤
Bhau khup bhari🥰🥰🥰🥰
Hi aniket Sweta mast banval godacha Shira wow pahunch Mann bharal sugaran ho aani rasam kutubachi aschi bharbharat karshil mala vishwas aahe khup chaan dogh asech chaan sausar Kara
must bhari sweta
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Recipe khup khup chhan avadli shira pan chhan zala asel nakkicha Pan tevhadi kadhai ghasat ja bhooooo
Mast 👌🌹👌🌹
Lay bhari pan denger
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Khup chan
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
👌👌👌👌
खूप छान वहिनीच्या हाताची रेसिपी
शिरा😋😋👌👌👍👍❤❤
Aniket shwetanbra recipe chan keli. Ratricha japun re sagle kalji ghya.vidio 1 no.
खरंच खूप छान वाटला आजचा व्हिडीओ चुलिवरचा शिरा 👍👍💐💐 आणि खेकडे पण अनिकेत भाऊ👍👌👍👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Sheero ekdum mast banvalyn àata halu halu Mashacha saar aani bango aani sukya banvok shikav mast aniket kurlyo bhari
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
मस्त 😍😋
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
खुपच मस्त श्वेता
मस्त aniket tuze सगळेच व्हिडिओ खूप छान असतात रेसिपी सुद्धा खूप छान
श्वेता नी शिरा खूप छान बनविला तुमच्या दोंघांची जोडी एक नंबर आहे श्वेता खूप छान आहे स्वभावानी मला खूप आवडते शिरो खूप testy आसा अनिकेत .👌👌👍
सुनबाई चा शिरा व्हेरी गुड व्हेरी गुड. तुझ्या पप्पांचा हेवा वाटतो. सगळ्यांना असे पप्पा भेटावे , अगदी हौशी कलाकार. तुमची टीम म्हणजे फर्स्ट क्लास. सगळ्यांना आशीर्वाद. लगे रहो.👍👍👍🙏🙏🙏❤️❤️❤️🌺🌺
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
दादा खूप मस्त व्हिडिओ असतात भारी एकदम
Nice
Shweta parcel pathav (sheera)😋😋😋 Tastey ani chaan disat hota... Thanks 🙏 Kiti cute aahes tu... Life of village is pure but not easy Still so happily u r staying 💓 I am very much impressed 👌 Aniket tuza awaj Jari basala asel tari tuch aahes karan tuzya sarkha bolne konache nahi maskari karnaara😂😂😂😂👌👌😂 Both are very sweet 💑 Swami Blessings are with you .... Shree Swami Samarth!!!🌹🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Khup Chan vlog! ❤️
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
श्वेता वहिनीने खुप छान प्रकारे शीरा बनवला आणि अतिशय सुंदर व्हिडिओ 👍🙏
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
शिरा बघूनच समजलं कसा झाला असेल😍रेसिपी अतिशय छान👍🏻बाकी vlog नेहमीप्रमाणे भारीच होता....♥️
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
चुलीवरचा शीरा 👌👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Mast
श्वेता लय भारी
Khup Chan shira banvla shweta ne.
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Nice bhava sagle video ❤❤❤
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Nice video dada 👌
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
श्वेता शिरा मस्तच भन्नाट तोही चुलीवर ❤️👌👌बाकी video 1 नंबर💓 👍
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
Aprtim
@goshtakokanatli
Жыл бұрын
Thank u
❤❤❤❤
Masta
Mala vahini jaam aawdlte kharch khupach chan aahe
Nice video dadaa ❤️ Patya bhai la hasi majak kartana pahun bar vatal ...ani kalji ghya 🤗