लव्हली काका अशी इंग्लिश नावा कशाला, त्यामुळेच मराठी भाषा खालावली आहे
@prasadkudalkar9322Сағат бұрын
Aniket: Tula mahiti ahe me, nazare ne maap sangto..... Shweta: Kasala ????? that was hilarious....what a timing of that joke...hahaha..too good
@KavitaDarade2 сағат бұрын
Pari same dada sarkhi distye ek side ne
@priyashetkar24385 сағат бұрын
Chhan
@user-og2vv5gk4g5 сағат бұрын
Hii अनिकेत तुझे व्हिडिओ आवडतात पत्या हा त्याचे चॅनल चालू केल्या पासून तुम्ही एकत्र एकमेकाच्या चॅनल मध्ये नाही दिसत ...मला असे वाटते तुम्ही असे करू नये ...हिंदी vloger ते freainds असून एकमेकाच्या चॅनल मध्ये असतात तसेच श्रीमान legend याचेही चॅनल बघ त्यामध्येही सर्व फ्रेंड्स एकमेकांच्या चॅनल वर आहेत ...मराठी माणूस एकत्र राहाल तर पुढे जाल राहिले चॅनल हे तुमचे बोलण्याचे कौशल्य यावरच अवलंबून आहे तुम्ही सर्व same दाखवला तरी तुमचे सादरीकरण यावरच अवलंबून आहे तुम्ही कॅमेरापाठी बोलत ही असाल तर ते कॅमेरावर ही दिसुदे ..एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ...काही राग मानू नये
@YogeshJadhav-sx7br6 сағат бұрын
शेतातील काँक्रीट रास्ता बघून खूप छान वाटले
@AARCH556 сағат бұрын
दादा तुझ्या इथे shooting करायचं आहे. अशी मस्त निवांत ठिकाण सांग. मी सुद्धा कोकणात ला आहे. पण माझं तसं गांवात काहीच नाही. त्या मुळे गावाला फक्त होळी ला आणि कधीतरी जावं सं वाटलं तर अनेक मित्रांची गावं आहेत. तसं तुझं गावं खूप छान वाटलं. म्हणून सांगितलं. तुला खूप खूप शुभेच्छा. पुढच्या आयुष्यासाठी. Best of luck पण नक्की सांग.
@dipanshukambli69446 сағат бұрын
Chan
@rashmidali69217 сағат бұрын
श्वेता खूप छान❤
@vaibhavdhawal7 сағат бұрын
11:17 maja kadu bolavto mashyana 😂😂
@rujutakubal16037 сағат бұрын
श्वेता वडे छान झालेत..मस्त सगळ्यांना खाऊ घातले तू... जेव्हा वड्यासाठी मिरची आले लसूण चे वाटण बनवशिल ना त्यातच कढीपत्ता घाल म्हणजे तो खाताना तोंडात नाहीं येणार..फक्त प्रमाण थोडे कमी ठेव..
@aniketshelar28758 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@varshadudwadkar44119 сағат бұрын
रात्री चे मासेमारी जमल्यास दाखवा🎉🎉😂😂❤❤
@varshadudwadkar44119 сағат бұрын
मस्त🎉 अनिकेत ची Commentry छान👏✊👍😂❤❤ मीते़ष ला १ च मासा मीळाला😂
@VandanaTelore9 сағат бұрын
कोकणातले निसर्गरम्य वातावरण छान हिरवे शेत खुप मस्तच व्हिडिओ एक नंबर ❤❤🎉
@vilasjadhav54339 сағат бұрын
BHIU NKOS MII TUZA PATISHI AAHE
@vilasjadhav54339 сағат бұрын
GHURU PORRNIMECHA SUBECHA ❤❤❤❤❤
@varshadudwadkar44119 сағат бұрын
आजीला पण द्या बाेलायला, खूप छान आहे आजी🎉❤❤❤
@varshadudwadkar44119 сағат бұрын
इंद्रायणी तांदूळ माझा आवडता, मलातुमची शेती द्या विकत, थोडी😊🎉❤❤❤❤❤
@varshadudwadkar441110 сағат бұрын
मलाही शेती करायला यावेसे वाटते, तरवा लावायला, लावणी करायला
@varshadudwadkar441110 сағат бұрын
खूप छान👏✊👍
@rekhapoojari738211 сағат бұрын
👌👌😋😋❤❤
@vaishalikunte762911 сағат бұрын
खूप छान vlog पूर्ण परिवार हसत खेळत वडापाव party. छान असेच हासत रहा व खात रहा.
@angelinedsouza573712 сағат бұрын
Yaa amchya vengurlyat khup kahi firnya sarkh ahy light house pun ahy.
@abhaymunj899912 сағат бұрын
बेळण्यात थांबलेलास पण मला नाही भेटलास
@roshanbhoir745612 сағат бұрын
अनिकेत मला तुझा नंबर दे तुला बोकड़ान बद्दल माहिती सांगतो
@roshanbhoir745612 сағат бұрын
Hi
@riittiizz12 сағат бұрын
@19:58 Pyari Samaj gayi😂😂
@sheelajadhav857312 сағат бұрын
Tu Swami samthana kadhch visru nakosanikat
@arunanavadkar728912 сағат бұрын
शेवट छान 👌👌👍🙏
@prashantmarathe226613 сағат бұрын
श्री स्वामी समर्थ...
@ajitpatil778213 сағат бұрын
🌺 Avdhut Chintan Shri Swami Samarth Maharaj ki Jay 🌺🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@mukeshkocharekar389513 сағат бұрын
वेंगुर्ला सागरेश्वरबीच, झुलता पूल, वेंगुर्ला बंदर,वेंगुर्ले मधे कोंडुरा बीच नकी विजिट करा.
@pallavinachanekar115415 сағат бұрын
श्वेता वडापाव मस्त 😋😋 मका पुरला नाही एक एक पाहिजे होता😂😂😂
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@varshashirwadkar292915 сағат бұрын
Guru pornimych Hardik shubhechha
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@varshashirwadkar292915 сағат бұрын
Shree Swami Samarth 🎉
@goshtakokanatli14 сағат бұрын
Mauli
@rupagonsalves592715 сағат бұрын
Very nice video 👌👌👌👌
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thanks a lot
@sheetalbandekar876015 сағат бұрын
🙏🌺👌😋❤🙋
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@SonaliKengale-zm4ur15 сағат бұрын
मस्त ❤
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@SonaliKengale-zm4ur16 сағат бұрын
आमच्या मन्याची पण इच्छा झाली पाढे शिकायची विडिओ पाहून 😃😃
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@SonaliKengale-zm4ur16 сағат бұрын
गणपती बाप्पा मोरया 🙏गणपती बाप्पा तुझ्या सगळ्या इच्छा पुर्ण करो🙏🙏
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@nancydsouza908816 сағат бұрын
Very nice vlog take care both of you and family 🙏❤️
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank you so much 😊
@SonaliKengale-zm4ur16 сағат бұрын
मस्त ❤
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@ankushpatil430017 сағат бұрын
Bhava tu ni patya aata ektr nasta
@goshtakokanatli14 сағат бұрын
Ho patya yetach nahi
@shraddharasam480420 сағат бұрын
चिखल झाला पण पार्ललाजायाची गरज नाही फेशीयल पण छान झाले. आठवण जुनी येते. पण काय गावी मुल नाही पाठवत म्हणतात चिखलात रूतलीस तर आता वय झाले. छान व्हिडिओ
@goshtakokanatli14 сағат бұрын
Hahahaha
@shraddharasam480420 сағат бұрын
छान काढते स्वेता तरवा 👌अरे जेव्हा तरवा शब्द च ऐकला नव्हता मला माझ्या काकीने सांगितले ऐ मुंबई वाली तरवा काढ मला वाटले दुर्वा काढ मी गणपतीला दुर्वा काढतात तसा काढला मग शिव्या पण तो पाण्याखालचा हात समजला नाही. म्हणून म्हटल स्वेता छान काढते. नंतर शिकली पण समजणारी चांगलीसांभाळून घेणारी असली तर आपोआपच शेतीची ओढ होते.
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@jeetuhasrajani162520 сағат бұрын
I just love the husband and wife banter 😂.. it's quite relatable!!
@goshtakokanatli14 сағат бұрын
So glad!
@arvindaphale533221 сағат бұрын
जय स्वामी समर्थ, व्हिडिओ छान,अनिकेत अभिनंदन 👍👍
@goshtakokanatli14 сағат бұрын
Thank u
@shraddharasam480422 сағат бұрын
एवढे दमलात तरी छान नाचलात सुखरूप पोचलात छान खाली येताना शुट नाही केले बरे झाले कारण घसरण असते तुम्ही गेलेले व्यवस्थित घरी पोचणे महत्त्वाचे आहे. 👌👍👌👌👌
Пікірлер
अनिकेत फोडणीत पहले मिरच्या टाकायच्या असतात.