बेसाल्ट स्टोन चुन्यामधील वाड्याचे बांधकाम भाग- ५ Construction parts of castle in basalt stone lime 5

नमस्कार मित्रांनो सफर प्रतिक सोबत यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपल्याला एका वाड्याचे काम पूर्णपणे चुन्यामध्ये केलेले आहे प्रत्येक काम कशा प्रकारे केले जाते आणि चुना कसा वापरला जातो आणि त्याची कॉलिटी काय असते ती आपल्याला या व्हिडिओमध्ये पहायला भेटेल आणि जर आपल्याला अशा प्रकारचे काम करायचं असेल व्हिडिओमध्ये नंबर दिलेला आहे त्यावर संपर्क करून कामाबद्दल माहिती घेऊ शकता धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असताल तर चॅनल ला सबस्क्राईब करा

Пікірлер: 15

  • @madhavgiri6889
    @madhavgiri68894 ай бұрын

    Khup chhan sir 👌👍🙏❤

  • @rajeshchavan1666
    @rajeshchavan16667 ай бұрын

    दगडाने इतिहास जपला अभिमान आहे काम करता हे काम रक्ताचे नात जपून ठेवतो. मी पण हे काम करतोय हे काम पैसे वल्याची शान झाली आहे. विंनाती आहे कारागिरांना सन्मान द्या वारसा जपणाऱ्या सर्व लोकांचे आभार

  • @karlesambhaji9431
    @karlesambhaji9431 Жыл бұрын

    लई भारी ❤

  • @maheshsonawane5138
    @maheshsonawane5138 Жыл бұрын

    Nice one

  • @safarpratiksobat

    @safarpratiksobat

    Жыл бұрын

    Thank you

  • @jitendrapatil8795
    @jitendrapatil879511 ай бұрын

    Very nice

  • @deepakbote3683
    @deepakbote368311 ай бұрын

    Kiti sqft ahe dagdi बांधकाम

  • @safarpratiksobat

    @safarpratiksobat

    11 ай бұрын

    9960052082 call this no and get all information thank you sir

  • @pravintatale3533
    @pravintatale353311 ай бұрын

    दगड मालकाचा आसेल तर किती खचॆ येइल सर

  • @safarpratiksobat

    @safarpratiksobat

    11 ай бұрын

    9960052082 call this no and get all information thank you

  • @jayrammagar5033
    @jayrammagar5033 Жыл бұрын

    काम खुप छान आहे राव,पण चार लाख खर्च म्हणजे जास्त आहे राव.

  • @safarBazaarachi5204

    @safarBazaarachi5204

    Жыл бұрын

    खूप कमी 4 लाख म्हणजे खूप कमी असे आम्हाला कारागिरी तसेच चांगल्या क्वालिटीचा दगड उपलब्ध करणे एवढे यासाठी जी मेहनत घेतली जाते त्यासाठी 4 ला काहीच नाही

  • @safarBazaarachi5204

    @safarBazaarachi5204

    Жыл бұрын

    लोकल कारागीर सुद्धा या पेक्षा जास्तच कमवतात

  • @aabasaheb7680
    @aabasaheb76806 ай бұрын

    दगड ब्लास्टिंग चा आहे का ?

  • @safarBazaarachi5204

    @safarBazaarachi5204

    4 сағат бұрын

    नाही

Келесі