Besalt stone designing final Work complete बेसाल्ट दगडामधील डिझाईनिंग बांधकाम पूर्ण झाले 😍
#सफरप्रतिकसोबत #Safarpratiksobat
#सफरबाजाराची #Safarbazarachi
#प्रवासबाजाराचा #Prawasbazaracha
Hello guys I m pratik vetal this is my youtube Vlogging channel SAFAR PRATIK SOBAT
मित्रांनो मी अपेक्षा करतो आपल्याला माझ्या चॅनल वरचे व्हिडिओ पाहायला अवडतात. जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आपल्याला माझ्या चॅनलकडून कशाप्रकारे व्हिडिओ पाहिला आवडतील हे खालील दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आहे नक्की कमेंट करुन सांगा मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये आहे माझे सोशल मीडिया म्हणजेच इंस्टाग्राम फेसबूक लिंक शेअर केली आहे त्यावर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद😊🙏
कृपासिंधू स्टोन वर्क- 9960052082
या बांधकामाचे सुरुवातीपासून चे व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता
• Basalt Stone Design Ar...
• Red stone design door ...
• Red Stone Design Art S...
• Basalt Stone Design Ar...
• Stone design construct...
Instagram- / pratikvetal07
Facebook-
/ pratik.vetal.7
Пікірлер: 136
भाऊ आपली वास्तूसंस्कृती जपलीत आपणास मनःपूर्वक धन्यवाद. 👌👌👍👍👍👍👍🙏🚩🚩🚩🚩🚩
फारच सुंदर झाले आहे काम
Supr
Khup chaan work hai
आत्ताच्या बंगल्यापेक्षा हा वाडा कितीतरी पटीने चांगला
ek numbar
अप्रतिम वाडा तयार केला आहे आपल्या बांधकाम पद्धती पाहून खूप कौतक आहे
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you sir
Very awesome design. God bless you dear 🙏🙏
Excellent
Khup chhan sir 👌👍🙏🙏
फार छान काम झालेलं आहे...
@safarpratiksobat
2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
एक नंबर, खुपचं छान
@safarpratiksobat
2 жыл бұрын
Thank you
Very nice
1 number
अप्रतिम
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you
लई भारी
@safarpratiksobat
Жыл бұрын
धन्यवाद साहेब आपल्याला काम आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
खुपच सुंदर आहे बाधकाम आहे
@safarpratiksobat
Жыл бұрын
धन्यवाद साहेब आपल्याला व्हिडिओ आणि काम आवडलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद
Thank you so much for this video
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you sir
खुप छान मित्रा
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you
एकच नंबर...
@safarpratiksobat
2 жыл бұрын
धन्यवाद शेठ
khupach sundar
@safarpratiksobat
5 ай бұрын
Thank you
Apratim dada
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you sir
भारिय
Naman hai aaplyala applya karyala🙏🙏🙏
छान..
@safarpratiksobat
2 жыл бұрын
धन्यवाद साहेब व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा
Wah chaan dada mast kaam old look chaan dada he saglyala awdet nahi mi old look construction cha fan ahe thanks
@safarpratiksobat
2 жыл бұрын
Thank you sir surwati pasunche video phanyasathi description box madhe links dile ahet
@safarpratiksobat
2 жыл бұрын
Video la jastit jast lokana share kara sir
खूप छान
@safarpratiksobat
2 жыл бұрын
Thank you sir
Mast kam aahe
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thanks
mast
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you
Very nice Sir
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you sir
खुप छान आतिल बाजूचे काम दाखविले असते म्हणजे बरे झाले असते
एक नंबर घर आहे
@safarpratiksobat
Жыл бұрын
धन्यवाद साहेब
👌👌❤❤💕💕
@safarpratiksobat
2 жыл бұрын
Thank you
🙌👍
फार छान झाला आहे
@safarpratiksobat
Жыл бұрын
धन्यवाद साहेब
@safarpratiksobat
Жыл бұрын
व्हिडीओ आणि काम अवडलं असेल तर कृपया व्हिडीओला जास्तीतजास्त लोकांना व आपल्या मिञपरीवाराला शेअर करा 🙏
❤❤❤❤❤❤
खुप छान आहे पण साधारण 25/30किति खर्च येईल
@safarpratiksobat
3 ай бұрын
9960052082 या नंबर वर कॉल करून आपण सर्व माहिती घेऊ शकता sir धन्यवाद
❤❤❤❤❤
अप्रतिम ❤ चिरायचे बांधकाम करतात तुम्ही
@safarpratiksobat
6 ай бұрын
नाही फक्त बेसाल्ट दगडांचे काम करतो आम्ही
अंदाजे किती खर्च येतो
माझं पण करणार असचं.. खुप छान ahe.. रेड ब्लॅक कॉम्बिनेशन भारी वाटतंय
@safarpratiksobat
2 жыл бұрын
9960052082
@safarpratiksobat
2 жыл бұрын
Call kara
Ek no bhava pan dabbal mazla kada yeto kii nahi chira bandkamdhe ani chat pan
Nice
@safarpratiksobat
Жыл бұрын
Thank you
स्टोन डिझाईन
Chaan दिसते पण आतील बाजू सुधा दाखवा
Kharch kiti yeto 10 gunthe vada bandhayla dagdi
@safarpratiksobat
5 ай бұрын
Tas sangta yet nhi sir tumchya कामावर depend ahe te
Bhau mudyawar ya
mandir bandhnar ka??
@safarpratiksobat
6 ай бұрын
Ho
Khup chan aahe pn mahiti neet ny sangitli
Purn mahiti sangat ja ashi aadhrwat mahiti nka sangu tumcha an dusryachya pn vel vaya ghalvta tumhi bhau
@safarpratiksobat
Жыл бұрын
Ok sir thank you
@safarpratiksobat
Жыл бұрын
Send me your number sir I explain all information
किती खर्च आला आहे...
खर्च आणि वेळ किती लागतो सांगा
Kiti kharch lagla Black Stone la
@safarpratiksobat
3 ай бұрын
Call this no 9960052082 and get all information
Which place brother
@safarpratiksobat
Жыл бұрын
Shrigonda jilha ahemadnagr state mharashtra
चार बेडरूम किचन डबल फोलर चा पाठवा
@safarpratiksobat
11 ай бұрын
9960052082 या नंबर वर कॉल करून आपण सर्व माहिती घेऊ शकता सर धन्यवाद
Ghar aatun pan dakhva
@safarpratiksobat
Жыл бұрын
सर दगडी बांधकाम फक्त बाहेरच्या साईटने आहे त्यामुळे घरातील आतील बाजू दाखवली नाही
Mitra ya lal dagda la kay mhantat ?
@safarpratiksobat
Жыл бұрын
Gokak cha dagad ahe to
@safarpratiksobat
Жыл бұрын
Sand stone
Khoopch cahan kam zale aahe vangdari la aahe
@safarpratiksobat
Жыл бұрын
धन्यवाद साहेब आणि होय वांगदरी मध्ये झालें आहे काम,,
50×25.20.फुट कळस दगडी मंदिर किती खर्च येईल
@safarpratiksobat
Жыл бұрын
9960052082
दादा अमरावती जिल्ह्यात मिळेल का बांधून...
@safarpratiksobat
16 сағат бұрын
किती स्क्वेअर फुट बांधकाम आहे
@safarpratiksobat
16 сағат бұрын
नंबर पाठवतो त्यावर कॉल करून चर्चा करून घ्या
@safarpratiksobat
16 сағат бұрын
9960052082
आतमधील काम दाखवा
@safarpratiksobat
2 жыл бұрын
साहेब आत मध्ये वीट बांधकाम आहे पण ज्याला दगडी बांधकाम करायचं असेल ते सुद्धा करू शकतो फक्त त्याचं बजेट जरा जास्त जातं
दगडी भिंत पोलीस कशी करायची याचा एक व्हिडिओ पाठवा
@safarpratiksobat
Жыл бұрын
याचा व्हीडीओ आपल्या नक्की पाहायला भेटेल काम अजून फायनल नाही झाले साहेब नेस्क्ट पार्ट मध्ये येईल त्यासाठी चॕनल ला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद
@satishlolage717
Жыл бұрын
@@safarpratiksobat k
आम्हाला आसेच बनवायचे आहे सम्पर्क करत
हे घर पूर्ण पत्ता सांगा सर. गाव, तालुका,जिल्हा आणि घर मालकाचे सम्पूर्ण नाव व मोबाईल नंबर सांगा सर....
@safarpratiksobat
Жыл бұрын
गाव वांगदरी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर
@safarpratiksobat
Жыл бұрын
घर मालकाचे नाव आणि नंबर सांगू शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपल्याला जर काही माहिती हवी असेल खाली दिलेल्या नंबर वर संपर्क साधा 9960052082
दरवाजावरील दिवा लावण्यासाठी कोनारा मिळेल काय. दोन हवे आहेत
@safarpratiksobat
Жыл бұрын
Send me your number sir
काम छान आहे पण बांधायला किती खर्च आला ते तुम्ही सांगत नाही
@safarpratiksobat
Жыл бұрын
धन्यवाद साहेब कामाबाबत चर्चा करण्यासाठी या नंबर वर संपर्क करा आपल्याला सर्व माहिती भेटून जाईल 9960052082
महाराष्ट्रात सगळीकडे कीवा विदर्भात बांधुन मीळेल का
@safarpratiksobat
Жыл бұрын
Ho
Yala kharch kiti paryant yeto.
@safarpratiksobat
2 жыл бұрын
9960052082 Call karun sagli mahiti milu shakta sir
भावा मजुरी खर्च किती सांगा
@safarpratiksobat
2 жыл бұрын
9960052082 यावर कॉल करून आपण संपूर्ण माहिती घेऊ शकता
किती खर्च येतो अश्या दरवाजा ला???
@safarpratiksobat
Жыл бұрын
9960052082 call this no and get all information sir
सिमेंट + रेती का रेती+ रेती वापरली
@safarpratiksobat
Жыл бұрын
भाराईसाठी सिमेंट कॉंक्रीट मटेरिअल आणि स्टोन चिकटवण्यासाठी फक्त सिमेंट
एका दगडी चिऱ्याची किम्मत किती ?
@safarpratiksobat
Жыл бұрын
वाहतूकी मुळे किंमत फिक्स नसते सर तरी पण 9960052082 यावर फोन करा अधिक माहिती उपलब्ध होईल
खर्च किती आला पुर्ण बांधकाम करायला
@safarpratiksobat
2 жыл бұрын
9960052082 संपर्क करून संपूर्ण माहिती विचारू शकता
@ganeshchilgar4970
2 жыл бұрын
@@safarpratiksobat adaji sagu shektan
आजकाल बसाल्ट खडक जोडताना चुन्याचा वापर का करत नाही?
@safarpratiksobat
2 жыл бұрын
साहेब बेसाल्ट दगडांमध्ये चुना सुद्धा वापरला जातो परंतु चुन्याचा खर्च खूप जास्त होतो त्यामुळे बांधकाम ज्याला करायचं असतं त्याला ते परवडत नाही पण जर कुणी सांगितलं चून्यामध्ये बांधकाम करून द्या तर ते करून दिले जाईल
@lalitpawar1094
2 жыл бұрын
Ok
Number patva
@safarpratiksobat
Ай бұрын
9960052082