बाबुजी आणि मी | Marathi songs of Sridhar phadke | Babuji ani mi | Vidyarthi Sahayyak samiti | Pune
Ойын-сауық
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या स्थापनादिनानिमित्त साहाय्यदाते, हितचिंतक, स्नेहीजनांसाठी सुश्राव्य मैफिलीचे आयोजन केले जाते. यावेळी प्रख्यात गायक श्रीधर फडके यांचा 'बाबुजी आणि मी' हा भाव आणि भक्ती गीतांचा श्रवणीय कार्यक्रम झाला. समितीवरचा विश्वास आणि बाबुजी, श्रीधरजी यांच्यावरील प्रेमापोटी देणगीदार, हितचिंतकांनी असा उदंड प्रतिसाद दिला.
सर्वांचे समिती परिवारातर्फे खूप आभार.
समिती विषयी अधिक माहिती साठी पहा - • About Samiti
Dev Devharyat Nahi | देव देव्हाऱ्यात नाही | Sudhir Phadke | Shridhar Phadke - • Dev Devharyat Nahi | द...
Samiti Student's Feedback - • Samiti Student
Connect us online - linktr.ee/Samitiofficial
1182/ 1/ 4, Shivajinagar, Fergusson College Road,
Pune - 41005
Contact - 94048 55530 | 020 - 25533631
Email : info@samiti.org
Website : www.samiti.org
#sudhirphadkesongs #marathisong #marathiabhang #sudhirphadke #VidyarthiSahayyakSamiti #sudhirphadkebhaktigeet #bhaktigeet #samiti #pune #fcroad #marathistatus #maharashtra #education #ruralindia #womenempowerment
Пікірлер: 56
श्रीधर जी तुमची गाणी आज पर्यंत आम्ही ऐकत आलो आणि पुढे ऐकत राहू😊
बाबुजी म्हणजे मराठी संगीत सृष्टीचा कोहीनूर.कार्यक्रम संपूच नये असे वाटते
खूपच सुंदर व भावपूर्ण.
बाबूजी आणि श्रीधरजी ह्यांना ऐकणे म्हणजे स्वर्गसुख....
अतिशय अप्रतिम!!! ऐकतचं रहावे. असे वाटते. मंत्रमुग्ध झाले.
🌹👌🌹🙏दर्शन,नामस्मरण,भक्ती,श्रीधरजींच्या सुरेल स्वरात❤🌟🌹❤🌟🌼🌟🌼💫🌿💫🌺🌸🌟✨🌈🌟🌈🙏🌟🌼👌🌟🌹⭐️🌟🌼✨🌺💫👌🌼🌹🌸🌟🌹🙏🌹👌🌟👌🌟👌
@govindjadhav4181
Жыл бұрын
G00d sageti
खूप छान गुरू आणि खूप छान तय्यार गळ्याच्या उत्तम शिष्या व मैफिलीच्य सर्व कलाकारांचे अभिनंदन
Portrait of Sudhir Phake by Ghodke is very nice.Advo Ram Gogte Vandre Mumbai51.
Farach Aprtim Babuji Sarke Poona Hone Nahi Tiwar Abhindan
खूपच सुंदर .
Jeevalaga kadhi re yeshil Tu.khupach chan zale ,sarv Vadya Kanana Madhur vatale.
Very nice, thanks to have this program on you tube and also to know about the information about movie is coming soon on babuji.
🌹🙏🌹👌🕉️काराचा प्रतिध्वनी प्रेक्षकांच्या प्रतिसादातून!!!सुंदर!!!तूज नमो❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️🙏🕉️
🌹👌🌹🙏दृष्य शिल्पा ताईंनी अदृष्य सद् गुरू दर्शन👌❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌸❤🌼❤🌼❤🌼❤🌼❤🌼❤🌼🌺❤🌺❤🌟❤👌❤🌟❤⭐️❤
🌹🙏🌹साभिनय भाव प्रवाहीत!!वा!बाबुजींचा वारसा👌झक्कास!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤
अप्रतिम कार्यक्रम बाबुजी ना विनम्र अभिवादन
🌹👌🌹🙏मंद तारकां ,सूर तेजस्वी!!वा!वा!!❤👌अप्रतिम!!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌⭐️🌟💫⭐️🌺🌟⭐️💫🌺
Very nice interview
🌹👌🌹देव श्रीधजींच्या सुरेल स्वरात साक्षात❤👌❤💫❤🌟❤⭐️❤⭐️❤🌸❤🌸❤✨🌿🌺🌼❤🌼🌹🙏🌹
Sudhirji shreedharji anmol ratna salam
अतिशय सुंदर संगीत मैफिल.अविस्मरणीय.
अप्रतिम कार्यक्रम
🌹👌🌹⭐️🌟⭐️💫🌟⭐️चांदण्यांना किरणांचा सोनसळी अभिषेक!!क्या बात!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌🌹🙏🌹❤👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
🌹🙏🌹👌वाद्यसाथ सर्वोत्कृष्ट❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤🌺🌼🌸✨🌸🌼🌺🌈🌺🌹🌺✨🌸🌼🌺🌹🌟💫⭐️
🌹🙏🌹👌शेफाली ताई,शिल्पा ताई आदिशक्ती उत्तम जागविली❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌼🌺💫🌼🌺💫🌼🌼💫🌺🌼💫🌺🌼💫🌺
🌹🙏🌹👌राष्ट्रीय संत समर्थ रामदास स्वामी,”कानी स्वर रंगवावा”-ही जुगलबंदी अप्रतिम👌आविष्कार❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟
Sunndarr
🌹🙏🌹👌लोकप्रियतेच्या आकाशात ,आजही अगदी उंचावरच हा”चंद्र”❤⭐️❤⭐️❤⭐️❤⭐️✨❤💫❤🌟❤🌟❤🌟❤🌼❤🌸❤🌺❤💫❤⭐️
🙏🌹🙏बाबुजी आणी मी”श्रीधरजी यशाची ध्वजा उंच फडकवलीत!!सलाम!!!अप्रतिम!!❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏❤🙏🌼🌺⭐️🌼🌺⭐️🌼🌺⭐️🌼🌺⭐️👌💫👌💫👌🌟👌⭐️👌💫👌⭐️
❤
अप्रतिम
Khup susrawaya.
अप्रतीम ऐकायला मिळते खूप छान आनंदोत्सव साजरा होतो आहे खूप आवडले
🌹🙏🌹रंगू बाजारला जातेय”छान रंगले❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤💫🌿💫🌿💫🌿💫⭐️💫🌿💫⭐️🌼🌿🌼🌟🌼🌟🌼🌟🌺🌟🌺🌟
श्रीधर जींना ऐकणं हा एक आनंद द्विगुणित करणारा सोहळा असतो. 👏👏👏👍👍👍✅✅✅💐💐💐🙏🙏🙏
श्रीधरजी तुम्हाला शतशः प्रणाम.
Shreedharji’s music & singing Apratim
@ganeshpatole302
Жыл бұрын
Khup sundarrr
🌹👌🌹🙏वा!वा!!शेफाली “अप्रतिम”ऋतू हिरवा!!!❤👌❤👌❤👌❤👌❤👌❤⭐️🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿👍🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
🌹🙏🌹👌”विझूनीबघता जाळ आतला!!बेहोष करणारे गीत!!सुंदर कलाकृती!!❤🌼❤🌼❤🌼❤🌼❤🌼❤🌼❤🌼❤🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹🌸🌹
Apratim Sangeet 👌👌💐💐
खुपच गायन,सतत ऐकत राहावे संपूच नये असं वाटतं.अप्रतिम आवाज.दैवी देणगीच जणू
सलाम श्रिधरजी
खूप सुंदर सगळी गाणी
मनापासून शुभेच्छा
02:01:35 Kanada Raja
गुरुजी मला तुम्हाला भेटायचे आहे
Mool Gane Malati Pande Gayale Ahe.
अशी पाखरे येती आणिक स्मृती ठेवूनी जाती
@sushamachitnis6610
10 ай бұрын
2:27
2:00:00 best
@ravindradaf8820
15 күн бұрын
Very Nice
खुप छान !!