बाळकृष्ण दादा वसंतगडकर, कीर्तन सेवेचा अभंग, कृष्ण माझी माता.. पारंपारिक चाल.

Музыка

राम कृष्ण हरी महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेरील सर्व हरिभक्त यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात तीर्थक्षेत्र वसंतगड या ठिकाणी बाळकृष्ण दादांच्या संकल्पनेतून साकार होत असलेले भव्य दिव्य कृष्ण मंदिर आणि अनाहत ध्यान केंद्र उभारत आहोत. त्याचबरोबर अखंड अन्नछत्र साधक निवास कुटीर ध्यान बगीचा अशा विविध, वास्तु निर्मितीसाठी सर्वांनी मुक्तहस्ताने भरभरून या ईश्वरी कार्यास दानधर्म करावा हे आपल्या चरणी प्रार्थना.. देणगी देण्यासाठी खाली आम्ही आपणास बँक डिटेल्स देत आहोत...
श्री सद्गुरू जनार्दन महाराज विश्वस्त संस्था
कॅनरा बँक वसंतगड
www.vasantgadkarofficial.org
IFSC-CNRB0004512
AC NO.120001191362
GP & PHONE PEY 9423262468
vasantgadkarofficial
वसंतगड गुरुपोर्णिमा उत्सव 2022..या निम्मीताने संतचरणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी निरुपणासाठी घेतलेल्या कीर्तन सेवेच्या अभंगाची पारंपारिक चाल गायलेली आहे.दादांच्या कीर्तनातील शिस्तप्रियता या चित्रफितीतून दिसून येते..ध्वनिव्यवस्ते बद्दल दादांचे तयार असलेले कान,हेडफोन लाऊन हा व्हिडिओ ऐकल्यास लक्षात येईल.
किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक
बारा अभंग • नित्य पाठाचे बारा अभंग...
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Пікірлер: 267

  • @rajok3963
    @rajok396311 ай бұрын

    जय हरी माऊली (मी एक भारतीय सेना दलातील सैनिक) माऊली कित्येक जन्माच पुण्य असावं लागतं असा परमार्थ करायला आणि नक्कीच धन्य ती माता त्या मातेने तुमच्यासारखे गोड आवाजाच्या धनी असणारे वारकऱ्याना जन्म दिला.आणि तुमचे दर्शन झाले व ऐकायला मिळाले माहीत नाही तुमचे प्रत्यक्ष दर्शन कधी होईल. जेव्हा पण तुम्हाला ऐकतो तेव्हा खूप रडायला येत फक्त ऐकतच राहावं वाटतंय. !!ओम नमो नारायणा!!

  • @rajuajabe724

    @rajuajabe724

    7 ай бұрын

    🎉🎉

  • @shridhar61187
    @shridhar61187 Жыл бұрын

    कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता । बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥ कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं । उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥ कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन । सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥ तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा । वाटे न करावा परता जीवा ॥४॥

  • @dnyaneshwarjaybhaye2862
    @dnyaneshwarjaybhaye2862 Жыл бұрын

    तुमचा कोणताही गायन असू द्या बाबा अंगावर शहारे येऊन अंग आपोआप डोलतच राहते असं वाटतंय की ते ऐकतच राहावं खूप सुंदर अप्रतिम राम कृष्ण हरी

  • @ypstopupchannel2893
    @ypstopupchannel2893 Жыл бұрын

    असं वाटते की सतत ऐकतच राहावे राम कृष्ण हरी माऊली अप्रतीम आवाज व सादरीकरण ❤️🎊🙏🚩

  • @MutelwarSatish
    @MutelwarSatishАй бұрын

    मी तेलंगाना चा आहे पण मला मराठी भजन कीर्तन अवड़ते रामकृष्ण हारी

  • @Robotics_Lab_Savlaj

    @Robotics_Lab_Savlaj

    Ай бұрын

  • @user-hk3uc9cn3o

    @user-hk3uc9cn3o

    Ай бұрын

    Jay hari

  • @Dattatraypatil-7688

    @Dattatraypatil-7688

    22 күн бұрын

    राम कृष्ण हरी

  • @aniljoshi7217
    @aniljoshi721711 ай бұрын

    आत्यन्त सुंदर आवाज 👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹मन प्रसन्न झाले व होते 🌹🌹🌹👍🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pradnyachakshu1322
    @pradnyachakshu13227 ай бұрын

    संत तुकाराम महाराजांची अलौकिक अनुभवाची अक्षरे आणि दादांची अभंग गायनातील तल्लीनता,भाविक श्रोत्यांची भक्ती यांचा मधुर त्रिवेणी संगम आनंदी आनंद*❤

  • @bandushelke4186
    @bandushelke4186Ай бұрын

    राम कृष्ण हरी ❤ महाराज तुमच्या आवाजा,नी, मी, तुळशी ची,माळ,घातली, मला तुमचा,गायण, ऐकून माझी ईच्छा,झाली,राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar5 ай бұрын

    आपला आवाज ऐकल्या शिवाय दिवसच जात नाही त्रिशुळावरी सदाशिवाचा ऐक मानवा व इथे कारे उभा हे अभंग दररोज ऐकते रोज वेगळाच आनंद मिळतो नमस्कार दादा

  • @cricketwitharushi3999
    @cricketwitharushi3999 Жыл бұрын

    अशक्य ते शक्य करतील स्वामीश्री दत्तात्रय चरणार्पणमस्तू🕉️💚💜द्वारकाधीश. बाळूमामाच्या नावानं चांगभलं श्री गुरुदेव दत्त 🖤♥💙💟

  • @JAYSHRIKRISHNA888

    @JAYSHRIKRISHNA888

    4 ай бұрын

    यात द्वरिकाधीश म्हणजे नक्की कोण सांगा बंर

  • @dinkarsongire9964
    @dinkarsongire9964 Жыл бұрын

    रामकृष्ण हरी अप्रतिम अवर्णनीय कर्णमधुर देव दुर्लभ असे अभंग गायन.. .

  • @RavindraSable-co8mh
    @RavindraSable-co8mh10 ай бұрын

    अप्रतिम आवाज खूप गोड राम कृष्ण हरी 👏 महाराज राम कृष्ण हरी 👏

  • @user-td2ey1fb1m
    @user-td2ey1fb1mАй бұрын

    किती वेळा जरी ऐकलं.. तरी गोडवा कमी नाही होत ... कान तृप्त होऊन जातात ... उदास मन प्रसन्न होऊन जाते ....

  • @limbajishevatre603
    @limbajishevatre603 Жыл бұрын

    अगदी छान छान माऊली 😊😊😊😊😊

  • @yogeshdesai5999
    @yogeshdesai599928 күн бұрын

    हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे ❤

  • @santoshchitalkar4407
    @santoshchitalkar44073 ай бұрын

    रामकृष्ण हरी सुंदर ऐकतच राहावे असे मन प्रसन्न करणार भजन आणि आवाज

  • @dilipparsa986
    @dilipparsa986Ай бұрын

    खुफ सुन्दर जय हरी माऊली

  • @vaibhavisuryawanshi1877
    @vaibhavisuryawanshi18772 ай бұрын

    जय हरी माऊली कालपासून कित्येक वेळा ऐकला हा अभंग तुमच्या आवाजात. ऐकतच रहावं वाटतं........ मन भरत नाही आहे...... खूप गोड आवाज आहे तुमचा.......

  • @sonalithosar7004
    @sonalithosar7004 Жыл бұрын

    ज्ञान,आध्यात्म, भक्ती, याचा साक्षात भांडार असलेलें संत म्हणजे दादा

  • @gauravshindetabla6073
    @gauravshindetabla6073 Жыл бұрын

    वा, काय चाल, काय आवाज, जणू कृष्णमूर्ती समोर बसून आत्मसाक्षात्कार व्हावा अशी अवस्था,आपल्या रसाळ वाणीतून निघणारे अमृताचे बोल, अभंग ऐकतच राहावे, आपल्या सहकार्यातून अभंग, कीर्तन, गौळणी, हरिपाठ आज संत सज्जनां च्या, भविकांच्या घराघरात पोहचत आहे, माऊली आपल्या या पवित्र कार्यासाठी आपणास कोटी कोटी वंदन, दंडवत 🙏🙏🙏🌹🌹🌺🌺👏👏🍀☘️🍀☘️🙏🌹रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏🌺👏👏

  • @gauravshindetabla6073

    @gauravshindetabla6073

    Жыл бұрын

    रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🌹🌺🙏👏👏🌺

  • @dayanandbhalekar7185
    @dayanandbhalekar718524 күн бұрын

    अप्रतिम भजन नेहमी ऐकवा असे वाटते. शतशत नमन महाराजांना खूप चांगली चाल लावली. 🙏🙏🙏🙏

  • @user-io8rt2gb2i
    @user-io8rt2gb2i Жыл бұрын

    खूबच छान माऊली

  • @padmajagtap1133
    @padmajagtap113317 күн бұрын

    राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤

  • @bhagwanmalusare6496
    @bhagwanmalusare6496Ай бұрын

    पकवाज वादन गायन सोबत धारकरी ❤❤❤❤

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Жыл бұрын

    जय गुरूदेव 🌹🙏 श्री राम कृष्ण हरि🌹🙏

  • @shravangandekar4882
    @shravangandekar488211 ай бұрын

    जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयाचा मुखी सदा नमकिर्ती नमस्कार त्या ब्रम्चैतन्य मूर्ती 🌎🙏🏻👣💝

  • @sangitamatsagar9550
    @sangitamatsagar9550 Жыл бұрын

    राम 🌹कृष्ण🌹 हरी 🌹🚩🚩खुप च सुंदर आवाज आहे माऊली 🙏🙏

  • @nilamdhanawade5390
    @nilamdhanawade5390 Жыл бұрын

    खुप खुप सुंदर 👌👌 दादांचे गायन, 🙏🙏

  • @kishorlohar6235
    @kishorlohar6235 Жыл бұрын

    शब्दच नाही त गुण वर्णायला

  • @udhavrajmahanubhav9381
    @udhavrajmahanubhav9381 Жыл бұрын

    अप्रतिम गायन व साथ संगत,,,,, जय श्री कृष्णा

  • @karbharivayvhare9482
    @karbharivayvhare94825 ай бұрын

    असेच पारमार्थिक अभंग गवळणी किर्तन प्रवचन धार्मिक कार्यक्रम सादर करावेत जय हरी माऊली

  • @kakasahebmhasruppatil4670
    @kakasahebmhasruppatil46707 күн бұрын

    जबरदस्त आवाज

  • @bandushelke4186
    @bandushelke41868 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🙏

  • @bharatsomavanshi8514
    @bharatsomavanshi851410 ай бұрын

    अप्रतिम महाराज 👌 🙏🙏

  • @RambhauJadhav-xs8sm
    @RambhauJadhav-xs8sm10 ай бұрын

    अतिशय सुंदर गायण रामकृष्ण हरी माऊली 🎉🎉

  • @bhausahebthete5496
    @bhausahebthete5496 Жыл бұрын

    खुपच सुदंर माऊली राम कृष्ण हरी 💐💐 खरच धन्यं होतो आम्ही आपला अवाज कानावर येताच 🙏😘

  • @sunilsolat3000

    @sunilsolat3000

    Жыл бұрын

    MY krushna❤🙏🕉️🚩🎹🌷 ओम् आनंद ओम् शांती...💕

  • @arjunkolekar7159
    @arjunkolekar7159 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी जय जय रामकृष्ण

  • @bandushelke4186
    @bandushelke418614 күн бұрын

    राम कृष्ण हरी 🙏🌹🌹🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🌹

  • @bramhatak697
    @bramhatak69710 күн бұрын

    साक्षात कृष्ण दर्शन झाल दादा 🙏🏻🍂🐚🌺

  • @AarunaRajurkar
    @AarunaRajurkar6 ай бұрын

    अतिशय सुंदर गायन रचना अप्रतिम मन भाराऊन गेल धन यवाद

  • @indrajeetghadage5730
    @indrajeetghadage5730 Жыл бұрын

    शब्दच नाहीत व्यक्त करण्यासाठी असे गायन महाराज

  • @user-kl7jf9xx1m
    @user-kl7jf9xx1m3 ай бұрын

    रामकृष्णहरि माऊली....अप्रतीम आवाज

  • @kailashkalapad7084
    @kailashkalapad7084 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी बाबा 🙏 तुमच्या अवजमध्ये साक्षात परमात्मा अनुभवयास मिळतो.

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Жыл бұрын

    ओम् आनंद ओम् शांती 🙏🕉️🚩🎹🌷💕

  • @asha212
    @asha212 Жыл бұрын

    भगवान बाबा कीजय

  • @mahadevwadkar7943
    @mahadevwadkar7943 Жыл бұрын

    अतिशय सुरेख ऐकताना समोर पांडुरंग आले

  • @rajendramisal4798
    @rajendramisal47982 ай бұрын

    एकच नंबर शेठजी,जय जिनेंद्र शुभ रात्री.

  • @anilpalnate3677
    @anilpalnate3677 Жыл бұрын

    एक नंबर अभंग कीर्तनातला दादा हरिभक्त पारायण बाळू दादा वसंतगडकर यांची एक नंबर अपंग वाणी

  • @jayakumarraob6253
    @jayakumarraob6253 Жыл бұрын

    Ramkrushnahari! Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!! Jai Sri Krushna!! Pandurangahari Vasudevahari!!!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sanketraut8091
    @sanketraut8091 Жыл бұрын

    अप्रतिम कीर्तन चाल दादा👌👌🙏🚩

  • @sangrambhosale1314
    @sangrambhosale13147 ай бұрын

    पुर्णपुरषोत्तम भगवान कृष्ण यांचा ऐकलेला सर्वात गोड मराठी अभंग... अप्रतिम ❤️

  • @ganeshnagawade5880

    @ganeshnagawade5880

    5 ай бұрын

    😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮

  • @ganeshnagawade5880

    @ganeshnagawade5880

    5 ай бұрын

    😮

  • @bharatkute2309
    @bharatkute23092 ай бұрын

    Kharach khup sundar aawaj aahe man agadi prassan zal dhanyavaad mauli❤❤❤😊

  • @dnyaneshwarkhandebharad350
    @dnyaneshwarkhandebharad350 Жыл бұрын

    Jai shree krishna

  • @PradipGurav-qi7su
    @PradipGurav-qi7su Жыл бұрын

    राम कृष्ण हरी🧡🙌🚩 अप्रतिम माऊली अभंग एकूणच मन तृप्त झाले सारखे एकावेसे वाटत आहे👌

  • @nandkumarvishwase2017
    @nandkumarvishwase2017 Жыл бұрын

    Chhan गायन

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs Жыл бұрын

    Mauli charan sparsh

  • @pankajingale5226
    @pankajingale5226 Жыл бұрын

    अहाहा....श्रवण अमृत🤗...साक्षात कीर्तन गंधर्व🙏🙏

  • @adhikshinde1767
    @adhikshinde1767 Жыл бұрын

    भाग गेला शीण गेला अवघा झाला आनंद 🙏 दादा श्री अप्रतिम 🙏🙏🙏

  • @sunitasuryawanshi3017
    @sunitasuryawanshi3017 Жыл бұрын

    अप्रतिम छानच आहे कीर्तन मी रोज संध्याकाळी घरी आल्यावर ते लावते ❤👌💚💙🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💜💚💗💜💚जय श्री गुरू माऊली नमस्कार दंडवत धन्यवाद राम कृष्ण हरी ओम शांती बाबा साईबाबा

  • @navanathpanduranggade9720
    @navanathpanduranggade972010 ай бұрын

    Jay shree Hari

  • @ganeshwaghmare3794
    @ganeshwaghmare3794 Жыл бұрын

    दादांच्या चरणी साष्टांग नमस्कार

  • @rushikeshzore6098
    @rushikeshzore6098 Жыл бұрын

    athishy sundar gaayan🙏🙏

  • @yuvrajghag2824
    @yuvrajghag2824 Жыл бұрын

    अप्रतिम

  • @anilpalnate3677
    @anilpalnate36778 ай бұрын

    एक नंबर अभंग वाणी बाळकृष्ण चा वसंतगडकर❤❤❤

  • @suryabedre
    @suryabedre Жыл бұрын

    Guru Mauli Charan sparsh khoop khoopch chaan ase vaatte swat la vishrhle aaple mukatun devache gungaan aaykun paay padhto guruji aaplya sobhat lawkarch bhetala yeil me praanam satguru

  • @pratapmane3979
    @pratapmane39798 ай бұрын

    नास्तिक कृष्ण प्रेमात पडेल ईतकं अप्रतिम गायन..🙏

  • @vilasshendge6598
    @vilasshendge6598 Жыл бұрын

    वाह! हरीऽ हरी. क्या बात क्या बात क्या बात👌❤️🙏

  • @Prism123
    @Prism12310 күн бұрын

    Evdha sundar abhang evdhya sundar ritine saadar kelyabaddal aaple khup khup abhar dada... Apratim gayan... Can't express in words 😊😊 Hare Krishna!!

  • @mayurishilukar319
    @mayurishilukar319 Жыл бұрын

    Aata sagala feelings.....marun gelya mazha

  • @sanjayingale3144
    @sanjayingale31449 ай бұрын

    जय गुरू दादा सुंदर

  • @satishlondhe1794
    @satishlondhe1794 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी 🙏 महाराज खूप छान 🥰🥰🥰🥰

  • @SantoshBali-rx2sj
    @SantoshBali-rx2sj10 ай бұрын

    👍🙏🙏🙏🙏

  • @pratiktransport8023
    @pratiktransport8023 Жыл бұрын

    दादा अप्रतिम आवाज आपला अन् हा आवाज एकल्यशिवाय दिवस जात नाही ..जय हरी

  • @haridas...5085
    @haridas...5085 Жыл бұрын

    ❤️🙏

  • @dayanandmorajkar1553
    @dayanandmorajkar15534 ай бұрын

    जय जय रामकृष्ण हरी.❤

  • @hemantpatil7158
    @hemantpatil71589 ай бұрын

    अप्रतिम सुंदर मनमोहक धन्यवाद दादा

  • @bracademy7625
    @bracademy7625 Жыл бұрын

    जय हरी माऊली दादा साष्टांग दंडवत

  • @amolwaghmode2117
    @amolwaghmode2117 Жыл бұрын

    एकदम शांत मन होते.

  • @deelipchandrabhagarambhaup9287
    @deelipchandrabhagarambhaup9287 Жыл бұрын

    बाळकृष्ण महाराज sastang dandvat pranam 👏👏👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaibhavbhanuse6416
    @vaibhavbhanuse6416 Жыл бұрын

    तुकाराम.महाराज.

  • @prakashnawale8881
    @prakashnawale8881 Жыл бұрын

    अतिशय सुंदर अभंग

  • @pgaikwad6863
    @pgaikwad6863 Жыл бұрын

    Jay jay ram krishna hare 🙏🏼🚩🚩🥰💞

  • @rameshpawar3429
    @rameshpawar34299 ай бұрын

    Dada sagale kiratan khup chan aahe ❤

  • @hemantpatil7158
    @hemantpatil71588 ай бұрын

    अप्रतिम दादा, मन तृप्त झाले ऐकून

  • @kingrk440
    @kingrk440 Жыл бұрын

    दादा काय वर्णन करावा तुमच माझा कड़े शब्द नाही राम कृष्णा हरी

  • @kalyaniprakshale2790
    @kalyaniprakshale2790 Жыл бұрын

    महाराजांच्या आवाज सुंदर अप्रतिम

  • @kailasmogal5372
    @kailasmogal537210 ай бұрын

    खूपच सुंदर आवाज माऊली👌👌🌷🌹

  • @geetarupan1064
    @geetarupan1064 Жыл бұрын

    ✨Khup chan Dada....,✨💫🙏🙏...

  • @rupalisarvankar9800
    @rupalisarvankar9800 Жыл бұрын

    tumhi gaylel kahihi te abhang aso bara abhang aso,kakada aso maulinchi virhani aso khup godc aste.khup sundar chali astat mla far aavdtat🙏

  • @sunitabankar9915
    @sunitabankar9915 Жыл бұрын

    राम कृष्ण बाबा

  • @uddhavghuge1513
    @uddhavghuge1513 Жыл бұрын

    खुप सुंदर गायन ऐकून मन तृप्त होते जय श्री कृष्ण

  • @asha212
    @asha212 Жыл бұрын

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @suyogneel9150
    @suyogneel9150 Жыл бұрын

    राम कृष्ण हरी दादा 🙏 अप्रतिम.

  • @9226646334
    @9226646334 Жыл бұрын

    तुमच्या सारखी अनमोल रत्न आहेत याचा आनंद आहे

  • @mayurnehete1363
    @mayurnehete13637 ай бұрын

    Radhe Radhe

  • @bhaudasnagpure9969
    @bhaudasnagpure99695 ай бұрын

    अतिशय सुंदर गायन तसाच अभंग सुद्धां तेवढाच सुंदर.

  • @krushnmore6698
    @krushnmore6698 Жыл бұрын

    श्री राम कृष्ण हरि श्री गुरुदेव 🌹🙏

  • @prashantsutar240
    @prashantsutar240 Жыл бұрын

    खुप छान सुंदर रामकृष्णहरि माऊली

  • @vilaspekhale1655

    @vilaspekhale1655

    Жыл бұрын

    सुदंर अतिशय सुंदर 🚩🚩

  • @viraj542
    @viraj542 Жыл бұрын

    Ekun man Prasann zale... Ram krushna hari.. 🙏🚩

  • @Nitin58384
    @Nitin5838410 ай бұрын

    माऊली.. राम कृष्ण हरी🙏

Келесі