औरंगाबाद/ अजिंक्य भैय्या चांदणे भाषण/मातंग युवा क्रांती परिषद

Ойын-сауық

#भैय्यासाहेब👑
.
.
.
.
#jaylahuji #vedadyakrantigurunche
#lahujisalve#lahujivastadsalve
.
#aurangabad
.
#jayshivray #annabhausathe #annabhausathejayanti
#chatrapatishivajimaharaj#shivray
#chatrapatisambhajimaharaj#shambhuraje
#maharanapratap
#ahilyabaiholkar#ranilakshmibai
#vasudevbalvantphadke
#mahatmaphule#shahumaharaj
#umajinaik #lokmanyatilak#nanapatil
#gopalganeshagarkar#chapekarbandhu
#savarkar#senapatibapat #chandrashekharazad#mangalpandey
#bhagatsingh#sukhdevthapar#rajguru
.
#jaylahuji #vedadyakrantigurunche
________________________________

Пікірлер: 120

  • @sambhugaikwad9275
    @sambhugaikwad92757 ай бұрын

    अजिंक्य दादा अभिनंदन आपण महार मातंग बांधव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी कार्य करीत आहात आपल्या मनात मनोमीलन करीत आहात पुन्हा धन्यवाद संभाजी गायकवाड निवृत्त शिक्षणाधिकारी पीपल्स रिपब्लिकन पक्ष प्रदेश उपाध्यक्ष

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin49052 жыл бұрын

    मातंग बांधवांनों हिंदू धर्मातील देव धम॔ ,नशीब,आशीर्वाद ,अंधश्रध्दा, कम॔कांड हे मागांनी सोडून देणे गरजेचे आहे..यात तरुणांनी पुढे यावे ...🙏✍🤝👊🤛

  • @pankajtapase5086
    @pankajtapase50862 жыл бұрын

    मातंग समाजाला प्रबोधनाची गरज आहे... मांगिर बाबा ची गरज नाही

  • @gauravkamble4079

    @gauravkamble4079

    2 жыл бұрын

    Barobar

  • @kishorkamble9243

    @kishorkamble9243

    2 жыл бұрын

    समाज प्रबोधन ही काळाची गरज आहे

  • @vishalsorate181
    @vishalsorate1812 жыл бұрын

    प्राचीन भारतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी सर्व प्रथम वर्ण व्यवस्थवर कडाडून हल्ला चढवला आणि नंतर च्या काळात आधुनिक भारतात थोर समाज सुधारक क्रांती सुर्य ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा भारतात पाया रोवुन बहुजनांच शोषण करणार्या भटशाही ला धडकी भरवण्याच काम केलं आणि क्रांतीसुय॔ ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर फुलेंची ब्राह्मणत्तेर भटशाही ला गाडून टाकण्याची बहुजन मुक्तीची चळवळ जाणता राजा लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी गतीमान करण्याचं काम केलं आणि नंतर या देशाचे भाग्यविधाते शोषितांचा बुलंद आवाज महामानव बोधीसत्व परमपुज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी एका दबलेला समाजात जन्म घेवून या देशाच्या घटनेचा शिल्पकार बनून हजारो वर्षांच्या जुलमी शोषणकारी मनूच्या व्यवस्थेला दफन करण्याचं काम महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं फुले शाहू ची परिवर्तनाची लढाई बाबासाहेबांनी संविधानाची निर्मीती करून जिंकली हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेला या देशातल्या सामाजिक गुलामगिरीला मुठमाती देण्याचं काम डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं.आणि मांग, महार (बौद्ध),चांभार या सर्व समाज घकांची सामाजिक गुलामगिरी अस्पृशता बाबासाहेब यांनी घालवली तरीपण मातंग समाज बाबासाहेबांच्या उपकारांबद्दल एवढा कृतज्ञ बघायला मिळत नाही उलट बाबासाहेबांच्या प्रती अण्णा भाऊ साठे लहुजी यांसारख्या अस्मिता तयार करत आहे जोपर्यंत मातंग समाज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरणार नाही जय भिम ची ओळख सांगणार नाही शुद्ध बुद्धीनं अभिमानाने गर्वाने जय भिम म्हणणार नाही तोपर्यंत मातंग समाजाच सामाजिक वजन वाढणार नाही मातंग समाजावर होणारा अन्याय अत्याचार संपणार नाही बुद्धाचा महान धम्म स्वीकारल्या शिवाय मातंग समाजाला पर्याय नाही. जय भिम जय भारत जय संविधान

  • @dineshsolse3730

    @dineshsolse3730

    Жыл бұрын

    आपण काय प्रयत्न केलाय, मातंग समाजाला बौद्ध समजून सांगण्याचा...

  • @user-pz1gd3gj6g

    @user-pz1gd3gj6g

    Жыл бұрын

    जयभिम जय संविधान

  • @vishalsorate181

    @vishalsorate181

    Жыл бұрын

    Jay bhim

  • @user-it5ln9ej7t

    @user-it5ln9ej7t

    10 ай бұрын

    Matang samajala bauddh dharmachi kahihi garaj nahiye matang samajala fakt ani fakt shikshanachi garaj aahe kontyahi dharmachi garaj nahiye ani matang samaj babasaheban baddal krutadnyach aahe pn karmath brhmnanchi juni maansikta navyane ghetlele nav bauddh he jaatiwadi maansiktene graslele aahet nav bauddh he baakichya sc, st jaatina tucch lekhtat he vastav aahe matangani swikaraychach asel tar maanavta hach dharm swikarla paahije jo sarvmaanya aahe babasahebani sangitlelya shika, sanghatit vha, sangharsh kara ha mantra japnyachi garaj matang samajala kontahi manavnirmit dharm swikarnyachi kahihi garaj nahiye kityek nav bauddh aaj hi dev dev kartat, daaru pitat, shikshan ghet nahit he pn vastav aahe tymaule matang samajane fakt shukshanala mahatv dil paahije bas

  • @jtsalve9155
    @jtsalve91552 жыл бұрын

    » अतंर्मनाला भेदून काळीज चिरणारे भेदक भाषण ! » भैय्यासाहेब ! आपली समाजाप्रती एवढी तळमळ बघून मन सुन्न होते आणि दगडासारख्या मठ्ठ समाजाकडे बघून किव वाटते. » भैय्यासाहेब ! एक दिवस निश्चितच आपल्या कष्टाचे फळ प्राप्त होईल हा आशावाद मनी बाळगून आपल्याप्रती मंगल कामनां करतो. 🙏🙏🙏 ―― जयभीम ――

  • @subhashmanwatkar.7711
    @subhashmanwatkar.77117 ай бұрын

    ग्रेट स्पीच सर... सॅल्युट

  • @goinwadbngoin4905
    @goinwadbngoin49052 жыл бұрын

    अमित भैया चांदणे हे महाराष्ट्राचे वैचारिक आंदोलन चालवणारे आहे...चांदणे साहेब हे उत्कृष्ट नेता आहेत...जयभीम...🙏✍🤝👊🤛

  • @dattalambe3940
    @dattalambe39408 ай бұрын

    ❤जिने पूजल देवाला,,त्याने मुरळी त्यानेच केली,,जिने वंदन केलं भीमाला ते वकील , डॉक्टर, झाले,❤ भाऊ सत्ये सांगत आहे,,❤शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जे ग्रहण करेल तो ,डरकाळी फोडलया शिवाय राहत नाही ,❤ जय भीम, जय अण्णाभाऊ ,जय संविधान ❤

  • @pravin2399
    @pravin2399 Жыл бұрын

    🌹तथागत भगवान गौतम बुद्धांचे पंचशील 🌹 जीव हिंसा करू नको. 🌹चोरी करु नको. 🌹 व्याभिचार करु नको. 🌹खोटे बोलू नको. 🌹नशापान, मादक द्रव्ये सेवन करू नको.

  • @babasahebshinde9445
    @babasahebshinde9445 Жыл бұрын

    जय भिम जय लहुजी 💙💛🔥🔥🔥🔥

  • @brahmadevkabale415
    @brahmadevkabale4156 ай бұрын

    Krantikati Jai Lahuji Jai Bhim Jai Shivray Jai Aanabhau Jai Savidhan Saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 Saheb DPI South India Madhe Lounch Kara Saheb samaj ha 1 number Hai 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 MRPS Manda Krishana Madiga Saheb The Great Leader South India Saheb Launch The DPI This Under Sir 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @vikasavsarmol169
    @vikasavsarmol1692 жыл бұрын

    मानाचा सन्मानाचा क्रांतीकारी जय लहूजी जय आन्ना भैया साहेब

  • @mayursawang706
    @mayursawang7067 ай бұрын

    Jay.bhim. Dada

  • @sambhajishinde6913
    @sambhajishinde69132 жыл бұрын

    अप्रतिम भैया. आगे बडो. आमची साथ आणि आशीर्वाद सोबत आहेत 👍👌💐💐

  • @RekhaKamble-in4hr
    @RekhaKamble-in4hr4 ай бұрын

    चांदणे सर आपल्या कार्याचा व विचाराचा आम्हा सर्वांना आदर आहे.हे कार्ये आपले सक्सेस व्हावे हिच अपेक्षा

  • @kishortantarpale242
    @kishortantarpale2427 ай бұрын

    खुप chhan प्रबोधन केले बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारा, rashta संत Gadge maharaj, Tukdoji maharaj यांचे vichaar Matang तरुण तरुणीला samjaun sangne काळा chi garaj आहे. उगीच काही RSS साठी काम करणारे, matang नेते, बुद्ध, आणि matang समाजात फ़ुट paadata आहेत.

  • @satishkhandale6873
    @satishkhandale68736 ай бұрын

    अजिंक्य भैय्या आपण खूप मोलाचं मार्मिक मार्गदर्शन समाजासाठी केले आहे आपण सांगितलेल्या विचाराप्रमाणे समाजाने वाटचाल केली तर आपल्या समाजाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही भाऊ तुमच्या मनामध्ये समाजाप्रती असलेली तळमळ आत्मीयता बघून अंगावर शहारे उभे राहतात भैय्यासाहेब सलाम आहे तुमच्या कार्याला

  • @arjunjondhale4711
    @arjunjondhale47117 ай бұрын

    समाज जागृत प्रबोधन.आपल्यासारखे प्रबोधनकारची गरज आहे... जयभीम,जयलहूजी

  • @bhaskarganakwar8905
    @bhaskarganakwar89057 ай бұрын

    आव्हाड साहेब यांच्या नंतर तळमळीचा नेता आहे,परंतु काही स्व घोषित नेते आसी कामगिरी करत नाहीत हे दुःख आहे.जयभीम,जय लहूजी,जय शिवराय.

  • @vikassheware2847
    @vikassheware284714 күн бұрын

    जयभीम❤❤❤❤❤ खुप छान प्रभोधन साहेब👌👌👌👌👌 खरा इतिहास समाजासमोर यायला पाहिजे.

  • @keshavpagarejaibhim8297
    @keshavpagarejaibhim82977 ай бұрын

    जयभीम नमो बुदधाय जय संविधान

  • @shahadevjawale7245
    @shahadevjawale72457 ай бұрын

    Jay bhim jay lahuji bhaiya 🙏🙏🙏

  • @vijaymujmule8909
    @vijaymujmule89092 жыл бұрын

    खूप छान संदेश दिला समाजाला भैय्यासाहेब

  • @AmbadasSalve-xk7gx
    @AmbadasSalve-xk7gx7 ай бұрын

    Very powerful and nice

  • @niteshbagade8365
    @niteshbagade83652 жыл бұрын

    जय लहुजी जय भीम

  • @user-ms4jj8ck3c
    @user-ms4jj8ck3c2 жыл бұрын

    जय लहुजी जय भीम🙏🙏

  • @sunilohal3817
    @sunilohal3817 Жыл бұрын

    Great speech

  • @DJSandyMKD
    @DJSandyMKD6 ай бұрын

    Mast Bhashan🙏

  • @ravibhaskar3203
    @ravibhaskar320317 күн бұрын

    Great Great and simply great

  • @sunitapulawale229
    @sunitapulawale2297 ай бұрын

    खुप प्रेरणादायी भाषण आहे हे.जय लहुजी.

  • @anilujgare4229
    @anilujgare4229 Жыл бұрын

    जय लहुजी बरोबर आहे

  • @vidwangajdhane7152
    @vidwangajdhane71524 ай бұрын

    Dada tumche khupch sundar v samjel ya language made sangun sarvvjanache aabhar jaibhim jai lahuji

  • @anand2152
    @anand21528 ай бұрын

    matang samajani atta tri shikav baba apn ekch ahot tumhi aaj pn mahra sobt alat tr most wc❤

  • @somnathpatole873
    @somnathpatole8732 жыл бұрын

    अजिंक्य भैय्या खूप तळमळीने बोलताय

  • @sononeraju7584
    @sononeraju75842 жыл бұрын

    अप्रतिम सर 🙏 प्रेरणादायी 🙏 जय भीम जय लहुजी 🙏

  • @dnyandeosalve6995
    @dnyandeosalve69954 ай бұрын

    Lay bhari bhaiayasaheb.,....

  • @HanmanthBhandare
    @HanmanthBhandare Жыл бұрын

    भैया साहेब आपणास मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भिम जय अण्णा भैया साहेब २०२४मध्ये येणार्या लोकसभा विधानसभा वर बहिष्कार टाकणे अत्यंत महत्वपूर्ण आहे

  • @babaraobansode7062
    @babaraobansode70622 жыл бұрын

    जय लहुजी भावांनो

  • @VickyBansod-r8p
    @VickyBansod-r8p19 күн бұрын

    Jay lahuji Jay anna Jay bhim

  • @sudhirmaske8692
    @sudhirmaske8692 Жыл бұрын

    जबरदस्त सर क्रांतिकारी जय भिम तुमच्या विचाराला

  • @NATIONALIST_HU
    @NATIONALIST_HU8 ай бұрын

    Greatest 😊🙌🌟💙🇮🇳

  • @vinodgaikwad5351
    @vinodgaikwad53512 жыл бұрын

    खरच भासेन साहेब आहेतुमच जय लहुजी

  • @sakatajay259
    @sakatajay2592 жыл бұрын

    Jay bhim

  • @ramakantdronacharya3668
    @ramakantdronacharya36687 ай бұрын

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे

  • @F_G_LOVER_GAMER
    @F_G_LOVER_GAMER Жыл бұрын

    Jay lahuji ✌️💯

  • @lalit_kuchekar_2001
    @lalit_kuchekar_20012 жыл бұрын

    जय लहुजी जय भारत 💛

  • @pankajtapase5086

    @pankajtapase5086

    2 жыл бұрын

    जय भीम जय अण्णा

  • @lalit_kuchekar_2001

    @lalit_kuchekar_2001

    2 жыл бұрын

    @@pankajtapase5086 जय लहुजी जय मातंग 💛

  • @mangeshgawai272

    @mangeshgawai272

    Жыл бұрын

    @@pankajtapase5086 Jay bhim 🇪🇺

  • @sandipsonawane52

    @sandipsonawane52

    Жыл бұрын

    जय लहुजी

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg Жыл бұрын

    🙏🙏🌺🌺भैयाजी साहेब अप्रतिम!! शिखरावर प्रगतीकडे जाणेसाठी शिडी शिड्या आहेत. एक शेवग्याची तर एक सागवानाची पैकी कोणत्या शिडीची निवड करायची हे समजत नसेल तर मा.प्रा.सुकुमार कांबळे सरांचा आदर्श घ्यावा. तरच आणि तरच आपली प्रगतीकडे वाटचाल सुरु राहीलच.भैय्या साहेब खूप अमूल्य कार्य करीत आहात. अंधश्रद्धा आणि कर्म कांडातून मूक्त झाले शिवाय प्रगती नाही. शुभेच्छा शुभेच्छा शुभेच्छा!! 👏👏👏🌺🌺🌺

  • @ranipatole9317
    @ranipatole9317 Жыл бұрын

    एकच नंबर भाषण 👍🏼👌👌👌

  • @dhyaneshwarbhise
    @dhyaneshwarbhise8 ай бұрын

    छान भाषन भैय्यासाहेब जय भिम जय लहुजी

  • @myvoicebollywoodsongs5287
    @myvoicebollywoodsongs52872 жыл бұрын

    Very good speech

  • @prshantbhagat4037
    @prshantbhagat4037 Жыл бұрын

    Jay bhim jay shivray... sir

  • @bhushannavagire3973
    @bhushannavagire397311 ай бұрын

    Jay lahuji 🙏🤗

  • @marathimanus6661
    @marathimanus6661 Жыл бұрын

    Apratim speech sir

  • @davidsarode5926
    @davidsarode5926 Жыл бұрын

    Very nice speech

  • @santoshjadhav1992
    @santoshjadhav19925 ай бұрын

    Matang samajala khup shikayachi jarurat aahe ani tyanche pan lok collector banale pahije

  • @mohankamble2093
    @mohankamble20932 жыл бұрын

    Krantikari jaibhim

  • @swagattarkase5294
    @swagattarkase52942 жыл бұрын

    जय भिम

  • @dhanrajtelang4607
    @dhanrajtelang4607 Жыл бұрын

    चलो बुद्ध की aur हाच एकमेव उपाय आहे

  • @rambhavbhalerav7368
    @rambhavbhalerav736810 ай бұрын

    लयभारीदादाआसेचबोलणेपाहीजे

  • @iconic_stetas11
    @iconic_stetas11 Жыл бұрын

    मातंग समाजातील युवकांना बाबासाहेब कळले नाही...

  • @shanjarbharaskar7804
    @shanjarbharaskar78042 жыл бұрын

    एकदम बरोबर आहे

  • @kalyanigaikwad5831
    @kalyanigaikwad58318 ай бұрын

    Ek baat samaj me aa gai ki sahab kanshiramji ne jo bahujan samaj ke hit kaam kiya jiski badolat aaj bahujan samaj ka har aadmi bolne layak bana yese mahan vakti bahujan Maharshi sahab kanshiramji ko sat s naman. Jai lahuji jau bhim jai bharat

  • @sahdevdavare8507
    @sahdevdavare850710 ай бұрын

    जय लहूजी

  • @samantadoot2921
    @samantadoot2921 Жыл бұрын

    Infinite times great

  • @vaibhavkamble836
    @vaibhavkamble836 Жыл бұрын

    भैया....... कडक जय भीम

  • @indrajeetsir55
    @indrajeetsir55 Жыл бұрын

    खूप छान साहेब

  • @dipakkhairnar527
    @dipakkhairnar5272 жыл бұрын

    एकच नंतर भाऊ

  • @user-cs9jz1cb7u
    @user-cs9jz1cb7u6 ай бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sankarshinge9403
    @sankarshinge940311 ай бұрын

    Salute sir

  • @surajsatpute630
    @surajsatpute63010 ай бұрын

    Only jy lahuji jy anna

  • @user-js2jh7mg3w
    @user-js2jh7mg3w5 ай бұрын

  • @user-zf7tf9wl3s
    @user-zf7tf9wl3s7 ай бұрын

    जब तक मातंग समाज कर्मकांड अंधविश्वास नहीं छोड़ता तब तक मातंग समाज की कोई उन्नति नहीं हो सकती मातंग समाज अन्नाभाऊ साठे को ही नहीं समझ सके क्या वह डॉक्टर बाबासाहेब अंबेडकर को समझेंगे

  • @samantadoot2921
    @samantadoot2921 Жыл бұрын

    All the best

  • @motegraphicsdesigner359
    @motegraphicsdesigner3592 жыл бұрын

    साहेब

  • @swagattarkase5294
    @swagattarkase52942 жыл бұрын

    no 1

  • @sangramgaikwad4726
    @sangramgaikwad47262 жыл бұрын

    Boss

  • @RSalve-er6et
    @RSalve-er6et Жыл бұрын

    💮🎂💮🙏

  • @ashokmahire6541
    @ashokmahire6541 Жыл бұрын

    Great speech,make it parivartan vadi, and convert it to Buddhism

  • @yashoffical3336
    @yashoffical33369 ай бұрын

    💛💛💛💙💙💙

  • @RSalve-er6et
    @RSalve-er6et Жыл бұрын

    ❤🎉

  • @kalyanigaikwad5831
    @kalyanigaikwad58318 ай бұрын

    Sir babasaheb sivay matang samajala paryay nahi aami tumchya sobat aaho

  • @yogeshpendharkar
    @yogeshpendharkar11 ай бұрын

    💛💙💛💙💛💙💛🙏

  • @vinodkale7674
    @vinodkale767410 ай бұрын

    भैया साहेब अ, ब, क, ड SC जाती ची वार्गेकरण झाल्या शिवाय, साहेब मातंग समाजाची प्रगती नाही, साहेब. सरकारी नोकरी मदे खूप साम्य आहे, साहेब 🙏🏽.

  • @jagdishthorat5017
    @jagdishthorat50172 жыл бұрын

    Only DPI

  • @anilanil.m.davharw6567
    @anilanil.m.davharw65672 жыл бұрын

    Nila zeda ugach dila ka babasaheb ni tumi tar pivala dharla hati tum chi 7 pidaya pakat halkech vajinar ahet aaj pan tumi halki vajvan sodal nahi

  • @shankarragde3326

    @shankarragde3326

    Жыл бұрын

    दाद वास्तविक सत्य 🙏🏻

  • @omkarbhoge948

    @omkarbhoge948

    Жыл бұрын

    मूर्खा शांत बस

  • @santoshsurwase6951
    @santoshsurwase69517 ай бұрын

    Ajinkya dadach contact namber milel ka konakde please dya

  • @anilanil.m.davharw6567
    @anilanil.m.davharw65672 жыл бұрын

    Tumi babasaheb sobat ale astat tar hi vel tumchvar ali nasti tumi tar hindu dherm til ani rss chi b thim ahet

  • @babasahebshinde661
    @babasahebshinde661 Жыл бұрын

    चांदने साहेब नबंर पाहिजे 🙏🙏

  • @pravinkshirsagar7972
    @pravinkshirsagar79722 жыл бұрын

    Matang बंधूंनो pahilyada hindu dharam soda aani बुद्धाला sharan ja

  • @goinwadbngoin4905

    @goinwadbngoin4905

    2 жыл бұрын

    Correct....

  • @kiranmisal2942
    @kiranmisal294210 ай бұрын

    Aangavrti kate aale bhau tumch bhashn aiekun

  • @SonaliNetare-qw7tk
    @SonaliNetare-qw7tk2 ай бұрын

    अजिंक्य महाराष्ट्र मे 36 डिस्ट्रिक्ट है. सब डिस्ट्रिक्ट मे जाके तेरे व्हिडिओ बना यूट्यूब पर दिखा. अजिंक्य भैय्या यहा अजिंक्य भैय्या वहा

  • @deepakaher6375
    @deepakaher63757 ай бұрын

    परखड़ मत मंडनारा बहुजन नेता उदंड आयुष्य लाभों

  • @prashikwankhede3364
    @prashikwankhede336411 ай бұрын

    Amchya kade madhe tar apla matang samaj tar kattar hindu matang mhanto swatala Baba sahebanchi jayantila suddha yet nahi te mhanat ki hi amchi jayanti nahi te soda anna bhaunchi jayanti suddha sahari Karat nahi Ani tumacha video baghitala tar mala vatat jalgaon ek sabha apan ghetali pahije anna bhaunchi jayanti tari sajari karayla surwat kartil

  • @kirancharate2902
    @kirancharate29028 ай бұрын

    तुम्ही भगवा झेंडा लावा

  • @sbindustries716
    @sbindustries7162 жыл бұрын

    मिर.मोमद

  • @Sachin35696
    @Sachin356962 жыл бұрын

    SC केटेगरी चे ABCD सब केटेगरी झाल्या शिवाय मातंग समाजाची प्रगति होणार नाही सर ,,,संदर्भ-सरकारी नोकरी मधे मातंग समाजाची लोक vs इतर समाजाची लोक .

  • @parivartanmane2542

    @parivartanmane2542

    Жыл бұрын

    मातंग समाजातील शिक्षित लोक शिक्षण घेतल्यावर (नोकरी लागल्यावर)समाजातील इतर अशिक्षित लोकांना कमी लेखतात त्यांचे प्रबोधन करत नाहीत यामुळे मातंग समाज मागे आहे

  • @AM-re4lm

    @AM-re4lm

    11 ай бұрын

    Ambedkarvadi bana matang samaj tevha tumcha khara vikas honar

  • @anil.bhimrao.rankhambe9972
    @anil.bhimrao.rankhambe9972 Жыл бұрын

    आधी मास मशाल खान.बंद.करा राहणीमान

  • @user-hp7bq1wv4x
    @user-hp7bq1wv4x11 ай бұрын

    Jqybhim bqu tujlq mobile number dila tqe bqr hoil

  • @samantadoot2921
    @samantadoot2921 Жыл бұрын

    Great Great and simply great

  • @anandbhalke734-ct9du
    @anandbhalke734-ct9du Жыл бұрын

    Jay lahuji 💛💛

Келесі