आळस एक रोग आहे हे वेळीच जाणून घ्या

#आळशीपणा,
#laziness,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 82

  • @MamataChitale
    @MamataChitale2 ай бұрын

    अनघा ताई मी खूप एकटी आहे. माझ्या आयुष्यात स्वतःची अशी हक्काची एकही व्यक्ती नाही. मला एकटेपणाने जेव्हा अस्वस्थ वाटते , तेव्हा मी तुमचा यु ट्युब वरील विडिओ ऐकते आणि मला खूप धीर येतो. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

  • @vijayasalve250
    @vijayasalve2502 жыл бұрын

    मँम नमस्कार ऊपयुकत माहिती दिली. अहो मँम महिला मुगी सारख्या असतात सतत काम करत.असतात पण पुरुषाना कदर नसते थोडस जरी बसल तर ते मात्र पटकन महणतात काय निवात बसलीस। असो.

  • @kalpananaik2277
    @kalpananaik22772 жыл бұрын

    खूपच सुंदर एकदम बरोबर माहिती दिली खुप छान

  • @ruchidedhia3473
    @ruchidedhia347316 күн бұрын

    Dr ma'am tumahi Agadi barobar perfect sangitale. आळस ha kasa really mansacha shatru aahe.he aaj paryant fhakt bolayala bolat hoto pan tyache गांभीर्य,aaj कळले. Aani mi ha video luckily agadi वेळ निघून जाण्याचा आत पहिला.खूप खूप धन्यवाद धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @saritajoshi1171
    @saritajoshi11715 ай бұрын

    डॉ सौ आनघा ताई तुम्ही खुप छान माहिती दिली खर्च आहेतुमचे आळ्स हा माणसाचा शत्रु आहे तुमचे मार्गदर्शन खुप खुप चांगल्या प्रकारे आम्हांला मिळ्तेआम्ही नशिबवान आहोत तुमच्या सारखे डॉ एक जिवाभावाची मैत्रीण आम्हांला मिळाल धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी

  • @user-pw8dw3fw5w

    @user-pw8dw3fw5w

    Ай бұрын

    अनघा मला तुमचा मुळे vysan लागले आहे. तुमचे व्हिडिओ लाऊन काम करायचे. आपली बहीण मैत्रीण बोलते असच वाटत. A tu Mazi मैत्रीण च आहे .त्या मुळे नो अहो jaho 😂❤

  • @anuradhapawar8665
    @anuradhapawar8665 Жыл бұрын

    खूप छान माहिती मॅडम, मी नेहमी तुमचे विडिओ बघते, छान मार्गदर्शन करता. धन्यवाद 🙏🏻

  • @nandathakur440
    @nandathakur4402 жыл бұрын

    माझे वय आता ५९ आहे ,पण मला जरासुद्धा कामा शिवाय करमत नाही सगळी कामं वेळेत पूर्ण करावी ,

  • @mangalapatil8394
    @mangalapatil83946 ай бұрын

    खूप छान माहिती दिली, Madam, धन्यवाद

  • @jayashrikalsait8015
    @jayashrikalsait8015 Жыл бұрын

    Khup chan mahiti dili mam maze vay 41calis aahe malahi khup aalas yeto

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Жыл бұрын

    धनवाद

  • @savitapotdar605
    @savitapotdar6058 ай бұрын

    खूप छान माहिती मॅडम

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar43662 жыл бұрын

    Nice information Thank you so much Mam

  • @janvhishirwadkar8272
    @janvhishirwadkar82722 жыл бұрын

    Right mam.

  • @priyankajadhav8010
    @priyankajadhav80102 жыл бұрын

    Thanks Mam

  • @archanajoshi4376
    @archanajoshi43762 жыл бұрын

    महत्वाचा विचार

  • @user-fy8oq8wz3d
    @user-fy8oq8wz3d Жыл бұрын

    Ekdam barobar ahe madam kharach asech hote

  • @ujwalawaghmare6575
    @ujwalawaghmare6575 Жыл бұрын

    धनवादखूप चांगली आहे माहीती

  • @radhikakulkarni6894
    @radhikakulkarni68942 жыл бұрын

    Chan sangitale 👌👌👌

  • @manasijadhav4999
    @manasijadhav49992 жыл бұрын

    खर आहे मॅडम.

  • @sulbhapatil3302
    @sulbhapatil33022 жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली.धन्यवाद.

  • @vidyadekatey2079
    @vidyadekatey20799 ай бұрын

    Nice reading

  • @swaroopaathalekar1781
    @swaroopaathalekar17812 жыл бұрын

    नमस्कार डॉ.मॅडम 🙏 तुमच्या पोस्ट चं हेडिंग वाचून प्रथम मला वाटलं की मी ही आळशी वर्गातील आहे की काय.पण तुमचं संपूर्ण विवेचन ऐकून समजलं की तसं काही नाही.तुम्ही वर्णन केलेली फेज काही सेकंदासाठी माझ्या रूटीन मध्ये येते.पण मी अशावेळी लगेच स्वतः ला मैत्रिणी मध्ये किंवा कोणत्याही आवडत्या कामात गुंतवून घेते.आणि लगेच तरतरीत होते.तुमच्या व्हिडिओ साठी खूप खूप आभार 🙏😊

  • @aparnas5823
    @aparnas58232 жыл бұрын

    खूप छान व्हिडिओ

  • @MamataChitale
    @MamataChitale2 ай бұрын

    अनघा ताई, माझ्या आयुष्यात मी खूप एकटी आहे. मला स्वतची हक्काची अशी एकही व्यक्ति नाही. मी तुमचा यु ट्युब विडिओ ऐकते आणि मला खूप धीर येतो

  • @sudhakumbhar7528
    @sudhakumbhar75282 жыл бұрын

    Thank you very much madam.

  • @kalpananaik2277
    @kalpananaik22772 жыл бұрын

    आशा मुलींसाठी उपाय सांगा ना

  • @jitendramayekar8477
    @jitendramayekar84779 ай бұрын

    हल्लीचे बालक, तरुण तरुणी चंगळवादि, स्वैराचारी झाली आहेत व काही कौटुंबिक समस्या मुळे एकलकोंडी व आळशी झाली आहेत ! काय करणार??

  • @vinayakwaghapure2382
    @vinayakwaghapure23822 жыл бұрын

    👌👌

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 Жыл бұрын

    मी 62 वर्षा ची आहे. मी सर्व कामे स्वता ची स्वता करते म्हणजे पहिल्यापासूनच मला स्वता सर्व घरातील कामे करायची सवय आहे. कधीच कामाला मावशीवगेरे ठेवली नाही जसे मुलाचं लग्न कल तस मुलाने बायकोच्या सांगण्यावरून घरी कामाला मावशी ठेवली सुनेच्या जेवणाची ही कमी होती तरीही आमच्या घरीआलयावर आमचा पैसा बघून ती ऐवढी शिफारशी आहे. की काहीही कारण नसताना भांडणे कामतर काहीच करत नाही फक्त फोन वर बोलत राहाणे बाहेर फिरणे मौजमसती करणे हेच तिला आवडते पूर्ण आळस ठासून ठासून भरलेला आहे.त्याची तिला लाजही वाटत नाही. घरात पाय टिकत नाही .यात आमच्या मुलाची जास्त चुकी आहे. कारण तो तिला सगळयाची सुट देतो त्याला ही काही फरक पडत नाही तिच्या वागण्याचा पण आम्ही दोघे मात्र इतके कंटाळलो आहोत हया बेशिस्त वागण्याने काय करावे समजत नाही. आणि आम्ही त्याच्या वर आर्थिक दृष्ट्या अवलंबून आहोत. आमचा रूम आमच्या नावावर आहे.तो विकून वेगळा राहण्याचा निर्णय घेतला आहे. तिला मजा वाटते तिच्या आळशीपणा ची मी बाहेर आणून खाते ऐश आराम करते सासूसासरयाना नखरे करून दाखवते त्यात परम सुख मिळत आहे. तर हया सुनाच काय करायचे मुलगा म्हणतो भांडणं नको कटकट नको व नात आहे दहा वर्षा ची तिचे कारण देतो तिला. घटस्फ़ोट न देण्याचं तर हया वर काय करावे हया विषयांवर ऐक विडीओ बनवलात तर बरं होईल आपण एकदम छान विषय घेऊन विडीओ बनवत असता त्यासाठी आपले धन्यवाद

  • @anjalijambhale9401

    @anjalijambhale9401

    Жыл бұрын

    ताई तुम्ही खूपच निराश झाला आहात .मुलाला वेगळे रहायला सांगा .दर महिन्याला पैसे घ्या त्याच्या कडून घरखर्चाला .दुरून डोंगर साजरे

  • @manishadeshpande4526

    @manishadeshpande4526

    3 ай бұрын

    8ùh​@@anjalijambhale9401o

  • @vaishalishinde7516
    @vaishalishinde75162 жыл бұрын

    सर्वच महिलांसाठी उपयुक्त माहिती धन्यवाद मॅडम!

  • @jyotipatil5784
    @jyotipatil57842 жыл бұрын

    माझ गर्भ पिशवी च ऑपरेशन झालं आहे. आणि ओव्हरीज पण काढल्या आहेत. म्हणजे काय? आणि हे केव्हा सांगाल. मला कस समजेल?

  • @kadambariphatak5740
    @kadambariphatak5740 Жыл бұрын

    Madam Mala kam karayla utsah vatat nahi upay sanga

  • @aniket01_d
    @aniket01_d2 жыл бұрын

    Mi khupach alashi ahe

  • @kumudinijagtap419
    @kumudinijagtap419 Жыл бұрын

    Mam tumche clinickutheaahe

  • @priyanshibhuvad3255
    @priyanshibhuvad3255 Жыл бұрын

    🙏👌👌👌

  • @padminishishte1083
    @padminishishte10832 жыл бұрын

    Nahi me chidnar karan tumche sagle video motivation sathi astat kadi3kadi hotey alaspana

  • @shindes7519
    @shindes75192 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली डॉक्टर

  • @abhishekhanumante547

    @abhishekhanumante547

    Жыл бұрын

    P

  • @suvarnachavan8772
    @suvarnachavan8772 Жыл бұрын

    तुमचं क्लिनिक कोणत्या ठिकाणी आहे?

  • @ishawaridhawade2703
    @ishawaridhawade27032 жыл бұрын

    👌👌 Ma'am, Night shift working karnarya ladies sathi tyanchya health sathi kahi important tips kiva detail guides kara

  • @user-vu9we9ef6k
    @user-vu9we9ef6k3 ай бұрын

    Mi करू

  • @savitanikam7791
    @savitanikam77915 ай бұрын

    Kahi veles myadam family che kam karun karun pain vhayla lagtat mg kam nako vätte

  • @yashwantdombaq1886
    @yashwantdombaq18862 жыл бұрын

    25 mdhlya tarunisathi video banva

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya9842 жыл бұрын

    खूप चांगली माहित दिली मला थोडा आळस यायचा तो मी झटकून टाकला माझे वय 55 आहे पण मी खूप आनंदी राहते

  • @truptikhedekar5307
    @truptikhedekar53072 жыл бұрын

    🙏🙏👌👌

  • @akashbharti4050

    @akashbharti4050

    2 жыл бұрын

    Ha problem tumhala ahe ka???

  • @meenajoshi6412

    @meenajoshi6412

    2 жыл бұрын

    @@akashbharti4050 खुपचं छान समजावून सांगतात मी नेहमीच ऐकत असते

  • @ravikirangadkari6684

    @ravikirangadkari6684

    2 жыл бұрын

    माझे वय बासष्ट आहे सकाळी लवकर उठून घरातील काम आटपून मी फिरायला जातेव आल्यावर नाष्टा व जेवण करून मी दुकानात जाते

  • @archanapawar8386
    @archanapawar83862 жыл бұрын

    खुप महत्‍वपुण॔ माहिती दिलीत मॅडम 🙏

  • @karminal9017
    @karminal90172 жыл бұрын

    Very true 👍mam

  • @sunitarankhambe5074
    @sunitarankhambe50742 жыл бұрын

    खूप छान 👍

  • @ghhhfft1553
    @ghhhfft1553 Жыл бұрын

    Nahi

  • @reshamabansode6912
    @reshamabansode6912 Жыл бұрын

    mla pn khup tras hotoy ya alsacha madam mla tr ky krave kalena melel br as vatat

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    Жыл бұрын

    Depression कडे जात आहात

  • @paragkanitkar7030
    @paragkanitkar70302 жыл бұрын

    Nice information

  • @gauravjadhav3552
    @gauravjadhav355211 ай бұрын

    मॅडम मला ना सारखी झोप येत आसते काय केल पाहिजे

  • @user-vu9we9ef6k
    @user-vu9we9ef6k3 ай бұрын

    Madam majha लग्नाला 23वर्ष झाले आहे पण मला आता 2.3 वर्षा पासून खूप अती विचार झाला आहे मला काम करण्याची इच्छा असते मी सगळी तयारी पण करते पण करते नंतर नको वाटत माझा मुडच निघून जातो असं का होत

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    3 ай бұрын

    रक्त तपासून घ्या

  • @shubhrawalke7686
    @shubhrawalke7686 Жыл бұрын

    Ho khup aalshi ahe mi

  • @shubhangipalav4303
    @shubhangipalav43032 жыл бұрын

    Very nice video madam 🙏🙏

  • @happyartandcraft5585
    @happyartandcraft55852 жыл бұрын

    Ho agdi brobr aahe as vatte ki konitri mhanayla Pahije ki tu bas mi karte kam sgle

  • @umathakare2390
    @umathakare23902 жыл бұрын

    खूपच छाण माहीती दिली माझे टोगंळेखूप दूखताता

  • @narayanmanwar9335

    @narayanmanwar9335

    Жыл бұрын

    डॉक्टर मॅडम खूप छान माहिती दिली ,हा VDO खूप आवडला

  • @reshmadeshmukh4141
    @reshmadeshmukh41413 ай бұрын

    I have seen such ladies...there are so many in my society..they have many maids for all the house hold work .They get up at 10.30 in the morning..in the evening they just all sit together and gossip about others..

  • @amitkambli5356
    @amitkambli53562 жыл бұрын

    Madam tumcha clinic cha add daya na

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 жыл бұрын

    Online

  • @amitkambli5356

    @amitkambli5356

    2 жыл бұрын

    Online kase Kalnar

  • @aartinaik1024
    @aartinaik10242 жыл бұрын

    हे. गाणं सगळ्यांत. छान. मी म्हणालीस , खूप च छान.

  • @sandhyamohite4330
    @sandhyamohite43303 ай бұрын

    Aalas ha rog aahe

  • @vijayaphalke5719
    @vijayaphalke57192 жыл бұрын

    Mala pan khup alas yeto ekte rahavese vatthe , mala khup aavadayache sagalyanchya barobar avdayche , apan kiti hi kam kele tari koni apli kadar karat nahi tyamule konich nko ase vatthe ekte khup chan vatthe konache tention hot nahi

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    2 жыл бұрын

    Ok

  • @sanjaykulkarni7572
    @sanjaykulkarni7572 Жыл бұрын

    That is body demand ... Physical mental chemical working time break ..☑️👍🤣 it is also essential ❤️

  • @bharatikalbende9731
    @bharatikalbende97312 жыл бұрын

    Me khup lazy aahe

  • @vijayaswami218

    @vijayaswami218

    2 жыл бұрын

    अगदी 100% बरोबर आहे. मला तुमचे सर्व च व्हिडिओ आवडतात...छान माहिती आसते..धन्यवाद मॅडम..

  • @thekinggaming777
    @thekinggaming7772 жыл бұрын

    Mam malapan khup aalas yeto aani tumhi bolalat te barobar. mala kuthlach motive nahi mi kay karu.

  • @seemaedlabadkar4232

    @seemaedlabadkar4232

    2 жыл бұрын

    Me channeila rahate pan ethe mule garmi aahe mage decide hota nahi va maze age 75 aahe kase karu gharat kahi kami nahi

  • @user-iz6tx3sw6y
    @user-iz6tx3sw6y3 ай бұрын

    मॅडम स्वथा नव्हे स्वतः, हा शब्द खूप वेळा आपल्याकडून उच्चारला जातो आहे कृपया किंचित लक्ष्य द्या ही नम्र विनंती आहे.

  • @dranaghakulkarni

    @dranaghakulkarni

    3 ай бұрын

    Hmmmm.,.तुम्ही तसे वाक्य बोलून रेकॉर्ड करून बघा....

  • @MamataChitale
    @MamataChitale2 ай бұрын

    अनघा ताई, माझ्या आयुष्यात मी खूप एकटी आहे. मला स्वतची हक्काची अशी एकही व्यक्ति नाही. मी तुमचा यु ट्युब विडिओ ऐकते आणि मला खूप धीर येतो.

Келесі