तरुणपण टिकवण्यासाठी|म्हातारपण लांबवण्यासाठी काय करावे

#तरुणपणटिकवण्यासाठी,
#म्हातारपणलांबवण्यासाठीकायकरावे,
#dranaghakulkarni,
#happyandhealthylifeathome

Пікірлер: 883

  • @user-vq8og3mx4o
    @user-vq8og3mx4o5 ай бұрын

    तुमचे विचार अणि अभ्यास छान आहे. 50 age नंतर एकटे आयुष्य काढण्याची वेळ येते तेव्हा दुसरे लग्न शक्य असेल तर करावे का, या वर व्हिडिओ बनविला तर बरं होईल

  • @bhavakannakamati1857

    @bhavakannakamati1857

    4 ай бұрын

    Ati utam 2_ lagn khol vichar. Swabhacha study karun pudhe chala parat Manusya janm yet nahi graju baiche Kalyan karave punya labhel God bless you!!

  • @PundalikBawankar

    @PundalikBawankar

    20 күн бұрын

    तुमचा अभ्यास छान आहे.

  • @Chandrabhaga-n6t

    @Chandrabhaga-n6t

    7 күн бұрын

    शं​@@bhavakannakamati1857

  • @savitasatish1035
    @savitasatish10353 ай бұрын

    फारच छान चांगल्या आरोग्यासाठी शिस्त व मनावर ताबा ठेवुन म्हातारपण लांबवता येते हे ठसले त्यामुळे प्रत्येक जण प्रयत्न करेल हे नक्की धन्यवाद

  • @sudarshanohal4984
    @sudarshanohal49842 жыл бұрын

    डॉ. मँडम आपण अतिशय सोप्या पध्दतीने सुटसुटीत माहिती दिल्याबद्दल आपले मनापासून आभार

  • @shubhangikulkarni9787
    @shubhangikulkarni97872 жыл бұрын

    नमस्कार अनघाताई, खूप छान माहितीपूर्ण video शेअर केल्याबद्दल धन्यवाद. पुर्वीच्या स्त्रिया कपाळावर मेण लावून त्यावर कुंकू लावत असत.आपली संस्कृती किती महान आहे हेच वारंवार सिद्ध होत आहे.उदा.. योगा ,आयुर्वेद, शाकाहार आणी बरेच काही.धन्यवाद.

  • @siddharthpatil3028

    @siddharthpatil3028

    2 жыл бұрын

    Ajkal Tiklya Lawtat.

  • @user-nw6jn9it7h

    @user-nw6jn9it7h

    5 ай бұрын

    👌👌🙏🙏🌹🌹

  • @ravipandagale8735

    @ravipandagale8735

    3 ай бұрын

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @haribolfoods3145
    @haribolfoods314511 ай бұрын

    तुमसे सगळेच व्हिडिओ खूप सुंदर असतात

  • @pradnyainamdar9824
    @pradnyainamdar9824 Жыл бұрын

    उत्कृष्ट विडिओ. दुसरे शब्दच नाहीत. शब्दात सांगणे शक्य नाही. पण मन मात्र चिरतरुण होण्यास वेळ लागणार नाही. God bless you and ur family.

  • @kalpanabornare7405
    @kalpanabornare74052 жыл бұрын

    तुम्ही जे बोलता ते खुप छान पध्दतीने मांडता,Very nice thanks

  • @arunagatfane8493
    @arunagatfane84935 ай бұрын

    धन्यवाद Dr madam खुप सुंदर माहिती मी आता रोज खोबरेल तेलाचा वापर करणार आहे योगा प्राणायाम करते

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Жыл бұрын

    मॅडम, खूप छान माहिती, विचार सांगितले.बोलण्याची पध्दत खूप छान.धन्यवाद मॅडम 🙏👍

  • @vandanarana4850
    @vandanarana48502 жыл бұрын

    Very nice & useful information,Thank u so much Mam..👍

  • @pratibhabhalerao6119
    @pratibhabhalerao61194 ай бұрын

    मॅडम खूपच चांगला व्हिडीओ आहे. अतिशय उपयोगी पडेल अशी महितो दिली आहे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Жыл бұрын

    तुमचा अभ्यास खुप आहे. त्यातून आम्हाला उपयुक्त माहिती मार्गदर्शन होते आपणास धन्यवाद

  • @vaishalibhamare2455
    @vaishalibhamare24552 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद 🙏 अतिशय लाभदायक माहिती दिली खरच खूप उपयुक्त मार्गदर्शन केले नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 👍🌹

  • @rahulshingare1145

    @rahulshingare1145

    2 жыл бұрын

    verry nice madam

  • @vijayapowar4861
    @vijayapowar4861 Жыл бұрын

    ताई अतिशय चांगल्या पध्दतीने आपण सांगत आहात 'त्यासाठी धन्यवाद. 🌹

  • @aparnakuthe1811
    @aparnakuthe18112 жыл бұрын

    खूपच छान माहिती मिळाली. खूप धन्यवाद. खूप आवश्यकता होती याची.

  • @dayarampatil9208
    @dayarampatil92085 ай бұрын

    तरुणांना उपयुक्त माहिती आहे.

  • @harisutar9122
    @harisutar9122 Жыл бұрын

    खूप छान अनुभव आहेत धन्यवाद माहितीबद्दल आभार नमस्कार धन्यवाद मॅडम

  • @shantagavhane3007
    @shantagavhane30072 жыл бұрын

    खूप छान सांगितले मॅडम...Thank u myadam 🙏🙏

  • @shobhanakanse2875
    @shobhanakanse28752 жыл бұрын

    Khupach chhan mahiti dilit thankyou so much mam, 👍👍🙏🙏🌹🌹

  • @vaishalikhare1284
    @vaishalikhare1284 Жыл бұрын

    🙏🏻धन्यवाद मॅडम ,खूप महत्वपूर्ण व उपयुक्त माहिती दिल्याबद्दल.

  • @vibhavavaribondre7305
    @vibhavavaribondre73052 жыл бұрын

    खूप छान विचार आहेत,मार्गदर्शन केल्याबद्दल आभारी आहोत,

  • @neetasoman6720
    @neetasoman67202 жыл бұрын

    खूप सुंदर रितीने समजाऊन सांगत आहात तुमच्याकडून energy flow जाणवत आहे

  • @madhusudhanrao6826
    @madhusudhanrao6826 Жыл бұрын

    Dr. You gave very good information. Thanks a lot.

  • @sandhyapatil7951
    @sandhyapatil79512 жыл бұрын

    खूपच छान माहिती सर्वांना उपयोगी आहे Dr tumhi sagalech इतकं छान सांगितले धन्यवाद

  • @padmapattihal1287
    @padmapattihal12872 жыл бұрын

    खूप खूप धन्यवाद, मॅडम ! अतीशय सोप्या भा.षेत, तळमळीने मार्गदर्शन केलें गेलें

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 Жыл бұрын

    Thank u madam. खुप छान माहिती सांगितली.

  • @madhavikhairnar8282
    @madhavikhairnar82822 жыл бұрын

    छान माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद,🙏🙏🌹🌹

  • @sharmiladias4369
    @sharmiladias43692 жыл бұрын

    मॅम खूप छान माहिती दिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार

  • @seemabahad8662
    @seemabahad86622 жыл бұрын

    Khup chan ,mahtwachya tips dilyat aapn swatache tarunya kse tikavu shakto thank you 👍👍

  • @tmcschoolno.1079
    @tmcschoolno.10792 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली, धन्यवाद मॅडम 🙏

  • @rajkunwarshete5281
    @rajkunwarshete52812 жыл бұрын

    Khup sundar mahiti milali Vayoma Nachi.Thanks a lot.

  • @kalpanajadhav9113
    @kalpanajadhav91132 жыл бұрын

    खुपच छान आणि महत्वाची माहिती. धन्यवाद मैडम.

  • @jayashrideshpande9569
    @jayashrideshpande9569 Жыл бұрын

    खूप छान विचार सांगितले. आभारी आहे.

  • @jyotijairamkarle2297
    @jyotijairamkarle22972 жыл бұрын

    Khup khup Thanks. Atishay molachi mahiti di aapan. Kharach manapasun dhanyawad

  • @sumanmhatre-dx9fw
    @sumanmhatre-dx9fw4 ай бұрын

    ताई,आपणांस त्रिवार वंदन.जीव ओतून एखादी कृती करावी तशी ही बहुमोल आरोग्या बद्दल दिलेली माहिती खूप भावली. अगदी आपली जीवाभावाची मैत्रीण आपल्या समोर आहे असे वाटले. आपण टिचर असाल असे आपल्या विषय प्रतिपादन कौशल्या वरुन वाटले. शुभम भवतु!

  • @sadhanachavan9816

    @sadhanachavan9816

    4 ай бұрын

    खूप छान माहिती ताई धन्यवाद ❤😊🎉

  • @jayashreedhoble271
    @jayashreedhoble2712 жыл бұрын

    Khup chan mahiti madam khup bare vatale aikun . dhanyavad🙏🙏

  • @smitachowkidar6044
    @smitachowkidar60442 жыл бұрын

    अतिशय उपयुक्त आणि सुंदर माहिती आहे ताई

  • @gopalnavalswarrang4500
    @gopalnavalswarrang45002 жыл бұрын

    Chhan mahiti dili ... thanks dr. Mam ....aasech mahiti che video post kara

  • @neelamsaraf9039
    @neelamsaraf90392 жыл бұрын

    मॅडम, खूप छान सांगितले.🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @snehasawant5961
    @snehasawant59612 жыл бұрын

    खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद मॅडम .

  • @aashasavale4242
    @aashasavale42427 ай бұрын

    माहिती खूप उपयोगी आहे खूप छान वाटले मॉडम धन्यवाद

  • @sucantinaique7362
    @sucantinaique73622 жыл бұрын

    Thanks for giving good information.God bless u.

  • @chitralekhakulkarni3485
    @chitralekhakulkarni34852 жыл бұрын

    खुप सुंदर माहिती... मॅम आज मात्र तूम्ही फारच ग्लाॅसी...सुंदर दिसत आहात बर का...

  • @parvatipatel9781
    @parvatipatel97812 жыл бұрын

    👍🏻Very nice0👌🏻👌🏻 thank you 🌹 god bless you ,🙏take care 🙏😊😊

  • @rupaliyerpude9796
    @rupaliyerpude97964 ай бұрын

    वामस्त खूप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम

  • @kavitatambe6713
    @kavitatambe6713 Жыл бұрын

    Dr. Tumhi khup chan mahiti deta sarvaadhik positivity deta tya baddal khup khup Thank you

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Жыл бұрын

    *💥सौ. अनघा ताई, फार सुंदर रीतीने.सविस्तर माहिती दिलीत. त्यासाठी तुमचे अभिनंदन! आणि खूप खूप शुभेच्छा!💥*

  • @diwakargawai7202

    @diwakargawai7202

    Жыл бұрын

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ yo o

  • @bhavnashahane9961
    @bhavnashahane9961 Жыл бұрын

    Dr mam ur all tips always helpful to us .very informative to our day today life. Thank u so much.

  • @jayvantkalbere1960
    @jayvantkalbere19602 жыл бұрын

    मनाला पटले खुपच सुंदर माहिती आम्ही दोघेही 75 व 69 वयाचे आहोत

  • @sunitakanunje1279
    @sunitakanunje12792 жыл бұрын

    एवढी सुंदर माहिती आज पर्यंत कुठल्याही डॉक्टरांनी सांगितले नाही धन्यवाद

  • @meenatawde9210
    @meenatawde92102 жыл бұрын

    Khupach ..Sunder Mahtee dili .. Thanks

  • @SurprisedOpossum-dd1rr
    @SurprisedOpossum-dd1rr4 ай бұрын

    आपण चांगल्या पद्धतीने दाखविले आहे त्रिवार वंदन

  • @shakunsatpute8466
    @shakunsatpute84665 ай бұрын

    खूपच छान माहिती दिली तुम्ही डॉक्टर परंतु मला thoyranid आहे तर त्यांवर उपाय सांगा.

  • @seemavaidya1623
    @seemavaidya1623 Жыл бұрын

    Khupach sunder ritine aapan ageing process samjaun sagitli aahe dhanyvad

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar33362 жыл бұрын

    खूप खूप खूsssप छान सांगितले.धन्यवाद

  • @jyotimalabhagat2565
    @jyotimalabhagat25652 жыл бұрын

    Khupch Chan madam Aaple vichar Thank you mam very nice

  • @madhavdadhale1553
    @madhavdadhale15532 жыл бұрын

    धन्यवाद मॅडम खूप छान माहतीपूर्ण क्लिप काढली

  • @anuradha5833
    @anuradha58332 жыл бұрын

    नमस्कार ताई खूप छान माहिती दिली आहे तुम्हाला धन्यवाद तरुण पिढी ने आचरणात आणू त्या प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे

  • @satishkulkarni4372
    @satishkulkarni4372 Жыл бұрын

    फिट है तो हिट है व्यायामात लभते स्वास्थम दीर्घायुष्य बलं सुखम आरोग्यम परम भाग्यम स्वास्थ सर्वार्थ साधनम Make every day is our best day by focusing on positive and working to improve ourselves in small increments way. We should cherish every moment and be happy as a result we look young we feel young Madam Anagha Your all vedio really informative,your presentation is very beautiful,so simple,yet so powerful i like your calm and careing voice .You are not only doctor also a great teacher. Be continue thanks

  • @manoramakshirsagar1980

    @manoramakshirsagar1980

    3 ай бұрын

    Very nice👍👍 thoughts becoming young when we think positively impact, we do any thing happily

  • @shobhanasawant6749
    @shobhanasawant67492 жыл бұрын

    व्या या म हा करायलाच हवा. काम रोजची नियमित करतात पण शारीरिक हालचाल ही ठराविक असते. गावी जे माणसं कामं करतात ती वेगळीच असतात. जाऊदे त.कोणालाच काही सांगून उपयोग नाही. जस जगायचं तस जगा ????

  • @rautdattatreya583
    @rautdattatreya583 Жыл бұрын

    Dr, तुम्ही सागींतलेली सर्व माहिती, अव्वल दर्जाची आहे, यात कसली पण शंका नाही, खुपच साध्या आणि सोप्या पद्धतीने सांगतात. आम्हाला मनापासून पटत. धन्यवाद😘💕 प्रश्न :_ माझ्या मुलाला हमेशा सर्दी होते कुठल्याही मोसमात, तिन वर्षे होऊन गेले बरीच डॉ याना दाखवले पण इलाज नाही. वय ३0 आहे. काही उपाय आहे का..? 🙏🏻🙏🏻

  • @smitaadval5137
    @smitaadval51372 жыл бұрын

    खूप ऊपयुक्त माहिती दिलीत धन्यवाद

  • @swatiamburle4311
    @swatiamburle43112 жыл бұрын

    Khupch chan mahiti dilit tai.. Tnq so much 🙏😊

  • @savitasatish1035
    @savitasatish10353 ай бұрын

    फारच उत्तम आहे व मनाला समजावणे आवर घालणं आरोग्य चांगले राहण्यासाठी मनावर ताबा ठेवता येईल प्रत्येकाला आपल्यामुळे जमेल धन्यवाद

  • @vaijayantivishwasrao9951
    @vaijayantivishwasrao99512 жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली मॅडम 🙏🏻🙏🏻

  • @vidyadhumepatil276
    @vidyadhumepatil2762 жыл бұрын

    खूप खूप सुंदर माहीती दिलीत मॅडम 👌👌👌मस्तच ✌️खूप धन्यवाद🌹❤️🌹

  • @subhashghodake9433
    @subhashghodake94332 жыл бұрын

    डाॅ.मॅडम खूपच छान माहिती.आभार!

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Жыл бұрын

    खूप छान माहिती मिळाली, आभारी आहे🙏

  • @nirmalvairale2132
    @nirmalvairale21322 жыл бұрын

    खुपच सुंदर माहिती दिली मॅडम ,धन्यवाद

  • @JIMMYBEASTSHOTS
    @JIMMYBEASTSHOTS11 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ खूप छान माहिती .अतिशय उपयुक्त .धन्यवाद .

  • @vinayaadke5414
    @vinayaadke5414 Жыл бұрын

    डॉ. खूपच सुंदर माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद

  • @tmcschoolno.1079
    @tmcschoolno.10792 жыл бұрын

    मॅडम, अतिशय उपयुक्त माहिती मिळाली मनःपूर्वक धन्यवाद 🙏

  • @l.dangre6172

    @l.dangre6172

    2 жыл бұрын

    🌹🌹अतिशय उपयुक्त पण श्यक्यता कमी वाटते .धन्यवाद .

  • @shubhangipadagal4614

    @shubhangipadagal4614

    2 жыл бұрын

    Thanks 🙏

  • @shwetakshirsagar6869
    @shwetakshirsagar68694 ай бұрын

    Thank you so much madam khoop chan information dele.😊

  • @mamtajadhav3828
    @mamtajadhav38282 жыл бұрын

    खूपच सुंदर माहिती दिली.मलाअगदी.उपयो पडणारी.धन्यवाद.

  • @vidyashimpi6279
    @vidyashimpi62792 жыл бұрын

    Thank you mam very nice explain

  • @ranjanapaithane5909
    @ranjanapaithane59092 жыл бұрын

    Thanks mam useful information 👍

  • @suvarnasawant3194
    @suvarnasawant3194 Жыл бұрын

    खुपच सुंदर माहिती दिलीत मॅम 🙏धन्यवाद

  • @dr.rosmelody110
    @dr.rosmelody1102 жыл бұрын

    Kiti chan samjavun sangta Ma’am 🌹

  • @ruchirayadav695
    @ruchirayadav6952 жыл бұрын

    Madam khupch chhan mahiti dilit samjaun sangtalittyabaddal Thanks mam very much🙏🙏🌹🌹❤

  • @ujwalakonde8207
    @ujwalakonde82072 жыл бұрын

    खुपच छान माहिती खूप सुंदर धन्यवाद मॅडम

  • @goblins8
    @goblins82 жыл бұрын

    Your.presentation.very exclusively thanks.we like this spich

  • @sunitasalvi5803
    @sunitasalvi5803 Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिलीत. Thsnku you ताई

  • @sheetalvaidya984
    @sheetalvaidya9842 жыл бұрын

    खूप छान सांगितले मी एकदम आनंदी झाले

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar57232 жыл бұрын

    आजच्या पिढीला ही माहिती फारच उपयुक्त आहे. राजेश खन्ना अभिनित आनंद चित्रपट मधला बाबुमोशाय जिंदगी लंबी नही हसीन होनी चाहिए.डायलॉग खूपच काही सांगून जातो. धन्यवाद ताई.

  • @jagdishdewaskar4673
    @jagdishdewaskar46732 жыл бұрын

    फार छान आणि उपयुक्त माहीती.

  • @namratakolwalkar8019
    @namratakolwalkar8019 Жыл бұрын

    Very nice information .Thank you ma'am.

  • @poojawakchaure848
    @poojawakchaure8482 жыл бұрын

    Thank you mam best explain kele

  • @sunandabiradar4739
    @sunandabiradar47392 жыл бұрын

    Very good and very nice you r great 👍👍chan meti dile ahe thanks so much mam🙏🙏

  • @manoharmahale9664
    @manoharmahale96642 жыл бұрын

    ताई नमस्कार खूप खूप धन्यवाद अतिशय छान माहिती दिली

  • @manishapitale7053
    @manishapitale7053 Жыл бұрын

    Ati sunder sope upay ahet.nakki karavese.vztztd

  • @prakashdamekar6756
    @prakashdamekar67562 жыл бұрын

    खूप छान माहिती दिली मॅडम तुमचा खूप खूप आभारी आहे

  • @arunapande1464
    @arunapande1464 Жыл бұрын

    मॅडम खूपच उपयुक्त माहिती....

  • @vidhyashrivas9335
    @vidhyashrivas93353 күн бұрын

    Khupch Sundar padhatine samjaun sangtat mam tumachr khup manapasun aabhar

  • @alkapingle9552
    @alkapingle95522 жыл бұрын

    खुप छान माहिती , धन्यवाद मॅम

  • @poonampurusha2724
    @poonampurusha2724 Жыл бұрын

    Very nice information doctor... thanks 🙏

  • @madhukarkate8711
    @madhukarkate8711 Жыл бұрын

    सुंदर ताई फार सुंदर समजून सांगता आभारी अहो ताई 🌹🌹🙏🙏

  • @VaishaliDake-ef6kb
    @VaishaliDake-ef6kb6 ай бұрын

    खूपच छान सविस्तर माहिती दिली ...खूप धन्यवाद अनघा ताई😊

  • @ashasalunkhe9110
    @ashasalunkhe91102 жыл бұрын

    Khup shan Thanks 🙏🏻🙏🏻

  • @gajananuplenchwar4913
    @gajananuplenchwar49132 жыл бұрын

    खूप छान माहिती... धन्यवाद

  • @manishaattarde9437
    @manishaattarde9437 Жыл бұрын

    Khup Chan mahiti ahe mam .. thank you so much...

Келесі