असं झालं तर साताऱ्यात Chh. Udayanraje Bhosale जिंकू शकतात | Vishaych Bhari

असं झालं तर साताऱ्यात Chh. Udaynraje Bhosale जिंकू शकतात | Vishaych Bhari
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#satara
#sataraloksabha
#sataraloksabha2024
#shashikantshinde
#udyanraje
#udyanrajebhosale
#marathibatmya
#loksabhaelection
#sharadpawar
#ajitpawar
#devendrafadnavis
#loksabhaelection2024

Пікірлер: 183

  • @viveknalawade1983
    @viveknalawade198315 күн бұрын

    खासदारकी, आमदारकीला दोन राजे एकत्र येतात, बाकीच्या निवडणूकीत कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडतात, हे काय जनतेला पटलं नव्हते

  • @abhijeetgaikwad2728
    @abhijeetgaikwad272815 күн бұрын

    शशिकांतजी शिंदे यांचा विजय निश्चित आहे.

  • @mohanlohar8926
    @mohanlohar892615 күн бұрын

    उदयनराजे भोसले यांनी.. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप मोदी ने कसा काय घातला.यावर बोललं पाहिजे..राजे आहात तुम्ही..लाचार होऊ नका

  • @rahulbhoite1914
    @rahulbhoite191415 күн бұрын

    लोक आता हुशार झाली आहे लोकांना प्रगती पाहिजे 💯

  • @kingofkings8594

    @kingofkings8594

    15 күн бұрын

    Ho na mhnun BJP anayache. ..mutaricha kay upyog ny😂😂

  • @m07status81
    @m07status8115 күн бұрын

    राजेंसोबत सातारा शहर सोडून इतर जनता दिसत नाही

  • @omkarmohite5721

    @omkarmohite5721

    13 күн бұрын

    मी सातारा शहरात राहतो आजिबात मतदान दिलं नाही आणि कधी देणार ही नाही.भरपूर जणांनी दिलं नाही फक्त लोक दहशदीमुळे उघड बोलत नाही.

  • @24qwerty
    @24qwerty15 күн бұрын

    अस झाल तस झाल या गोष्टीला काही अर्थ नाही सरळ सरळ तुतारी वाजणार आहे

  • @akashrasal9861

    @akashrasal9861

    14 күн бұрын

    4 jun la baghu ugach rakt aathu nka koni pn yeu dya magache divas pudhe yenar

  • @prasadkulkarni3029
    @prasadkulkarni302915 күн бұрын

    तुतारी एक लाखाच्या फरकाने निवडून येणार आहे..... हेच खरे सत्य आहे.... शिवेंद्र बाबांचा विडिओ पहा... सर्वांनी... प्रेस कॉन्फरन्स मध्ये काय सांगतिले आहे ते...😊

  • @user-mt3od2ld2q
    @user-mt3od2ld2q15 күн бұрын

    विद्यमान खासदार आहेत तरीही लोकसभा निवडणूक लढवली जणता लोकशाही मार्गाने जात आहे

  • @vilasgaikwad2397
    @vilasgaikwad239715 күн бұрын

    ही निवडणूक नेत्यांच्या हातात नाही तर जनतेच्या हातात आहे.

  • @NikhilKatkar-xd7wv
    @NikhilKatkar-xd7wv14 күн бұрын

    अस झाल तर नाही भावा प्रत्यक्ष असच झालं आहे.. आणि विजयाचा गुलाल महाराज साहेबाना लाच लागणार 1001% फक्त लीड कमी असेल

  • @YogeshYadav-vr5tj
    @YogeshYadav-vr5tj14 күн бұрын

    आपणास एवढेच सांगतो की कराड दक्षिण असो वा उत्तर जनतेने कधीच काँग्रेस विचार सोडलेला नाही त्यामुळे कराडच्या दक्षिण व उत्तरमधून महाविकास आघाडीच्या उमेदवारास लीडच भेटेल हे नक्की लक्षात ठेवा

  • @ketandhane7292

    @ketandhane7292

    14 күн бұрын

    तुमच्या उमेदवाराला उत्तर ची जनता कंटाळली आहे या विधानसभेला तुमचं नेता बघा कसा आपटतो. सांगून पाडतो तुमच्या साहेबाला

  • @ajitshinde7961
    @ajitshinde796115 күн бұрын

    वरुण भ्रम्ह देव आले तरी उदयन राजे जिंकू शकत नाहीत...

  • @sachinpawar4294

    @sachinpawar4294

    15 күн бұрын

    😂😂😂😂

  • @Gmp814

    @Gmp814

    15 күн бұрын

    😂😂😂खर आहे

  • @akashrasal9861

    @akashrasal9861

    15 күн бұрын

    Mag khalun bolva

  • @amitharpale9470

    @amitharpale9470

    15 күн бұрын

    जिंकलेत ते 4 तारखेला कळेन

  • @akshaychavan8590

    @akshaychavan8590

    15 күн бұрын

    Kel

  • @ShrikantBhosale-hy1bl
    @ShrikantBhosale-hy1bl15 күн бұрын

    ब्रम्ह देवाचं मतदान नाहीये साताऱ्यात only महाराज 007... लोकशाही मध्ये भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेला नेता .... मान आणि मत गादीलाच....

  • @vishaborde767

    @vishaborde767

    15 күн бұрын

    Kamach karat nahit mhanlyavar arop tari kay karnar virodhak😂😂

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    15 күн бұрын

    पंखा फास्ट

  • @abhijeetchavan1928

    @abhijeetchavan1928

    15 күн бұрын

    निधी न वापरणरा खाजदार

  • @viveks4078

    @viveks4078

    15 күн бұрын

    भ्रष्टाचाराचा आरोप करायला आधी काम करावं लागतं 😂 देशातील सगळ्यात निष्क्रिय खासदारांमध्ये ज्यांचा समावेश होतो त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप कसा होईल 😂😂😂

  • @shi8112

    @shi8112

    15 күн бұрын

    निष्क्रिय खाज दार

  • @Dilip24477
    @Dilip2447715 күн бұрын

    आदरणीय पवार साहेबांच्या सभेला जमलेला जनसमुदाय पाहता इथे फक्त पवार साहेब

  • @m07status81
    @m07status8115 күн бұрын

    साताऱ्यात तुतारी वाजली आहे 🎉 स्वप्न बघणं बंद करा आता 😂

  • @akshaysutar0312
    @akshaysutar031215 күн бұрын

    महाराज❤

  • @BipinNikam-br5lp
    @BipinNikam-br5lp15 күн бұрын

    🙏🚩🚩🚩⚔️🛡️⚔️🚩🚩🚩 ओन्ली तुतारी राम कृष्ण हरी आता वाजवा तुतारी शिंदे साहेब सरकार हेच निवडून येणार आहे

  • @pankajjadhav5599
    @pankajjadhav559914 күн бұрын

    साताऱ्यात फक्त तुतारी च चालीये.. चार जून ला समजलेच ✌️

  • @kailasdeshmukh2130
    @kailasdeshmukh213015 күн бұрын

    तुतारी आली तर सातारा अजून ५वर्ष मागे जाईल 😢😢 लिहून घ्या..😢😢

  • @SQ1RQ2ZQ

    @SQ1RQ2ZQ

    15 күн бұрын

    देशी वाला आला तर साताराच स्वित्झर्लंड होईल का...? 😂

  • @abhijeetchavan1928

    @abhijeetchavan1928

    15 күн бұрын

    शंघांय 😄🤣

  • @viveks4078

    @viveks4078

    15 күн бұрын

    तुतारी आली तर काम करणारा खासदार असेल नाहीतर मग देशातील सगळयात निष्क्रिय खासदार.....

  • @shivanshs5766

    @shivanshs5766

    15 күн бұрын

    खर आहे कारण तुतरीच्या 2-3 खासदार वर यांचे प्रधान मंत्री होणार नाही.. शिवाय श्री निवास पाटलांनी 5 वर्षात काहीच काम केले नाही .

  • @kailasdeshmukh2130

    @kailasdeshmukh2130

    15 күн бұрын

    @@SQ1RQ2ZQ तू मी जावा खासदार कडे प्रस्ताव घेऊन होईल..B positiv मित्रा

  • @jaydeepsutar4362
    @jaydeepsutar436215 күн бұрын

    भाऊ तुझ बोलणं प्रभावी वाटत नाही वाचून दाखवल्या सारखं वाटतं कॉपी करू नको कोणाची स्वतःच कर....

  • @PiyushMuttha

    @PiyushMuttha

    14 күн бұрын

    Tula bolta yet nhi tar kashala dusryana bolto Tu bolun dakhav na te bolta tasa

  • @jaydeepsutar4362

    @jaydeepsutar4362

    14 күн бұрын

    Dada त्याला मी त्याचा बोलण्याचा फिडबॅक दिलाय त्यातून तो अजून छान बोलू शकतो आणि छान व्हिडिओ बनवू शकतो...

  • @shriniwasmadrewar2249
    @shriniwasmadrewar224915 күн бұрын

    फक्त उदयनराजें निवडुन येणार आहेत

  • @akashkadam860
    @akashkadam86015 күн бұрын

    Kypn kel tri udyayanraje ch yenaar ooooo sheth❤

  • @akashrasal9861

    @akashrasal9861

    15 күн бұрын

    1no.bhava 007only

  • @user-qx2hb2oj1q
    @user-qx2hb2oj1q15 күн бұрын

    ❤️❤️

  • @ravindra266442
    @ravindra26644212 күн бұрын

    महाराजच विजयी होणार 🌷🌷 कमळ फुलणार

  • @ahmedmulani2599
    @ahmedmulani259914 күн бұрын

    यावेळी जनतेनं कोणत्याही नेत्यांचं ऐकलं नाही. जनतेनं जे ठरवलं तेच केलं.

  • @Hare_krishna6424
    @Hare_krishna642415 күн бұрын

    या वेळी मत आणि मान दोन्हीही गादीलाच. राजे निवडून येणारच 🚩🚩

  • @aniketghorpade007
    @aniketghorpade00715 күн бұрын

  • @NavnathBhoite-kw1tj
    @NavnathBhoite-kw1tj14 күн бұрын

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @vinaymane8639
    @vinaymane863913 күн бұрын

    Maharajsaheb has already won ✌🏻👑

  • @shivajisalunkhe4472
    @shivajisalunkhe447215 күн бұрын

    007

  • @adityajadhav9920
    @adityajadhav992015 күн бұрын

    शिंदे येतील लोकांना विकास पाहिजे नुसती कॉलर नाही😂😂😂

  • @akashrasal9861

    @akashrasal9861

    15 күн бұрын

    Koregav karani baghitalay vikas to pn 10 varsh

  • @thetiger247
    @thetiger24715 күн бұрын

    उदयनराजेच करियर समाप्त

  • @pramodghadge5366
    @pramodghadge536615 күн бұрын

    Only 007❤

  • @sunnyshirke6988
    @sunnyshirke698815 күн бұрын

    तुमच्या टीम ला गांजा कमी ओढायला सांगा, मग विषय भारी होईल

  • @sarfrajbagwan6510
    @sarfrajbagwan651014 күн бұрын

    मकरंद पाटील सोडले तर कोणत्याही आमदारांनी महाराजांचं काम केलेलं नाही त्यामुळे शशिकांत शिंदेच विजयी होणार.....!!!!

  • @yuvrajpawar2044
    @yuvrajpawar204414 күн бұрын

    शरद पवारांचा बालेकिल्ला पण बालेकिल्ला साठी काय केलं पवारांनी

  • @VishalPawar-fo6lm
    @VishalPawar-fo6lm13 күн бұрын

    बारामतीचा बैल निवडुन आला नाही पाहिजे नाहीतर सातारा परत पाच वर्ष मागे गेला म्हणून समजा

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs15 күн бұрын

    उदयनराजे निवडून आल्यात जमा आहेत सातारा मधे🎉🎉🎉

  • @rushikeshghorpade2582
    @rushikeshghorpade258215 күн бұрын

    Only Raje

  • @gangadharawale3530
    @gangadharawale353015 күн бұрын

    शशिकांत शिंदे साहेब....

  • @shivrajjadhav728
    @shivrajjadhav72814 күн бұрын

    सगळे फॅक्टर तुम्ही सांगितले पण एक फॅक्टर तुम्ही विसरलात ते म्हणजे पृथ्वीराज चव्हाण.... 4 जून ला कळेल तुम्हाला काय विषय आहे ते.... 🔥

  • @AnuragJagdale6688
    @AnuragJagdale668814 күн бұрын

    मला कळत नाही तुमच्या चॅनेल च्या पात्रते नुसार का वागत नाही. ज्या गोष्टी ची माहिती नाही त्या बद्दल वक्तव्य करु नये. शिंदे साहेब च निवडूण येणार. लक्षात घ्या

  • @akashnanaware8158
    @akashnanaware815814 күн бұрын

    007 ✌️👑❤️

  • @maheshgosavi4716
    @maheshgosavi471614 күн бұрын

    007✌🏼🚨

  • @LovelyJaguar-um2hi
    @LovelyJaguar-um2hi15 күн бұрын

    Only raje 007

  • @namdevsalunkhe8787
    @namdevsalunkhe878714 күн бұрын

    छत्रपती उदयनराजे भोसले

  • @user-qx2hb2oj1q
    @user-qx2hb2oj1q15 күн бұрын

    007🫶🏻❤️

  • @vishalghadge4057
    @vishalghadge405715 күн бұрын

    Tumca visy kup vait ahi bari nay

  • @prashantghorpade3909
    @prashantghorpade390914 күн бұрын

    only महाराज

  • @manojsakunde7888
    @manojsakunde788815 күн бұрын

    असुद्या कार्यकर्ते ना आधार

  • @yuvrajkadam1581
    @yuvrajkadam158115 күн бұрын

    कामच काही करायचं नाही तर भ्रष्टाचार कसा झाला

  • @dattatraybhosale4139
    @dattatraybhosale413915 күн бұрын

    कोणीही निवडून येऊदे पण सातारचा विकास करा म्हणजे झालं

  • @mayuryadav9426
    @mayuryadav942615 күн бұрын

    मान गादिला पण मत तुतारीला

  • @rajeshjagdale742
    @rajeshjagdale74213 күн бұрын

    Koregav made amdarkila nivdun ya mg shindencha vichar karu😂

  • @SachinThorat-oj1cz
    @SachinThorat-oj1cz14 күн бұрын

    उदयनराजे भोसले

  • @sammysatatuslovers409
    @sammysatatuslovers40914 күн бұрын

    कोयना धरणग्रस्त यांच काय फक्त राजकारण ?

  • @dipakshinde1813
    @dipakshinde181314 күн бұрын

    Fact Tutarich 6:04

  • @manojghadge7150
    @manojghadge715014 күн бұрын

    Only maharaj💯

  • @harshalbhosale188
    @harshalbhosale18814 күн бұрын

    उदयनराजे

  • @sunnyshirke6988
    @sunnyshirke698815 күн бұрын

    बावळट पणा आहे, तुतारी वाजली आहे सातारा जिल्ह्यात, पाकीट घेतले काय तुम्ही

  • @user-hd1qm2lc2g
    @user-hd1qm2lc2g13 күн бұрын

    Ammhi satarkar fakt Ani fakt shashikant shinde saheb❤

  • @nitishvhawal2476
    @nitishvhawal247614 күн бұрын

    खंडाळा तालुका महाविकास आघाडीला 70% लीड देणार 🙏🏻

  • @advajinkyamadhavraobhosale6353
    @advajinkyamadhavraobhosale635315 күн бұрын

    Only Shashikant shinde

  • @sandeshlembhe9970
    @sandeshlembhe997015 күн бұрын

    शशिकांत शिंदे साहेब 🎉❤

  • @PramodParihar-lx6zz
    @PramodParihar-lx6zz15 күн бұрын

    Sinde saheb ch..............

  • @pramodbagale4601
    @pramodbagale460115 күн бұрын

    शशिकांत शिंदे योग्य उमेदवार

  • @nileshbhosale2079
    @nileshbhosale207914 күн бұрын

    Udayanraje 007

  • @Vaibhav-cv8hf
    @Vaibhav-cv8hf15 күн бұрын

    Shashikant shinde saheb only

  • @kailashjangam4992
    @kailashjangam49929 күн бұрын

    007🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤

  • @sagarshelke6147
    @sagarshelke614714 күн бұрын

    Shashikant shinde

  • @amolbhosale2401
    @amolbhosale240115 күн бұрын

    Only BJP

  • @Bhajap
    @Bhajap15 күн бұрын

    राजे तुम्ही RPI कडून जरी उभ राहिला असता तरी निवडून आला असता

  • @dhanajikadam5676
    @dhanajikadam567615 күн бұрын

    शशीकांत शिंदे

  • @akashdalvi366
    @akashdalvi36614 күн бұрын

    👑007👑

  • @VitthalShelake-ni7gs
    @VitthalShelake-ni7gs10 күн бұрын

    Only sinde saheb 🧭🧭🧭⏲️⏲️⏲️

  • @user-ez7tn7ix2t
    @user-ez7tn7ix2t15 күн бұрын

    Gulal fakt shinde sahebanchach ✌️✌️✌️

  • @shrikantkhuspe666

    @shrikantkhuspe666

    15 күн бұрын

    सपनात बघ

  • @sajanrasal2475
    @sajanrasal247515 күн бұрын

    Fix khasdar मा शशिकांत शिंदे पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजय होणार नक्की

  • @nileshpawar346
    @nileshpawar34614 күн бұрын

    Ek maratha lak maratha only tutari

  • @user-hh3sq8og3o
    @user-hh3sq8og3o14 күн бұрын

    Udyanraje win the satara seat

  • @user-uw9ym3vm8i
    @user-uw9ym3vm8i15 күн бұрын

    Tutari

  • @user-vv7kp6jq7z
    @user-vv7kp6jq7z15 күн бұрын

    Shinde saheb jinknnar

  • @harshvardhanpadalkar7922
    @harshvardhanpadalkar792212 күн бұрын

    शशिकांत शिंदे

  • @sagarpawar983
    @sagarpawar98315 күн бұрын

    Kontya ch amdarane kam Kel nhi 😂 4 la tutari yenar ahe

  • @shivajigaikwad2318
    @shivajigaikwad231813 күн бұрын

    ओन्ली तुतारी

  • @vishalghadge4057
    @vishalghadge405715 күн бұрын

    Hyana Kay pan mahit naste Ani Kay pan boltat he lok

  • @sakshi180
    @sakshi18014 күн бұрын

    शशिकांत शिंदे विजयी होणार

  • @sunnyshirke6988
    @sunnyshirke698815 күн бұрын

    Baki lai abhyas Karu naka, fakt comments vacha tumhala samjhel tumcha packet gheun asle vishay ghan band kara

  • @AtulGhorpade-kb7ck
    @AtulGhorpade-kb7ck14 күн бұрын

    शशिकांत शिंदे साहेब

  • @vijaykamble8690
    @vijaykamble869014 күн бұрын

    TUTARICH

  • @dipakshinde1813
    @dipakshinde181314 күн бұрын

    Only Tutari

  • @gulabsalunkhe4079
    @gulabsalunkhe407914 күн бұрын

    Raje padnar Shinde only

  • @santoshsalunkhe442
    @santoshsalunkhe44214 күн бұрын

    शिंदे साहेब

  • @vishaborde767
    @vishaborde76715 күн бұрын

    100000 lead Shinde❤

  • @shrikantkhuspe666

    @shrikantkhuspe666

    15 күн бұрын

    स्वप्न बघ चार तारखे पर्यंत

  • @prabhavatisuryawanshi1801

    @prabhavatisuryawanshi1801

    15 күн бұрын

    शशिकांत शिंदे स्वप्नच राहील

  • @shivrupchavan556

    @shivrupchavan556

    15 күн бұрын

    😂😂

  • @akashrasal9861

    @akashrasal9861

    14 күн бұрын

    स्वप्न स्वप्नच राहणार बिचारा😥😥

  • @kanadetushar4149
    @kanadetushar414914 күн бұрын

    Bjp

  • @praviningole8149
    @praviningole81495 күн бұрын

    Tutariiiii

  • @user-tg6gr8jm8t
    @user-tg6gr8jm8t14 күн бұрын

    007 only

  • @vishaborde767
    @vishaborde76715 күн бұрын

    Nit Study kara😂

  • @sandiptoraskar9023
    @sandiptoraskar902314 күн бұрын

    उदयनराजे100%

  • @user-td5je5vn3s
    @user-td5je5vn3s14 күн бұрын

    007

  • @vaibhavkenjale7341
    @vaibhavkenjale734115 күн бұрын

    Only shashikant shinde

Келесі