अस्सल चवीचा कोल्हापुरी पांढरा रस्सा | Kolhapuri Pandhara Rassa Recipe | Chicken Recipe

अस्सल चवीचा कोल्हापुरी पांढरा रस्सा | Kolhapuri Pandhara Rassa Recipe | Chicken Recipe
साहित्य व कृती -
स्वच्छ धुऊन घेतलेले तीनशे ग्रॅम चिकन (मोठे चार पीस)
चिकनला पाव टीस्पून मीठ दहा ते पंधरा मिनिटे लावून ठेवा
एक टीस्पून देशी घे पातेल्यामध्ये घाला
चिकन घालून चांगले परता
त्यात एक लिटर पाणी घाला
दहा ते बारा मिनिटे चिकन चांगले शिजवा
गॅसवर दुसऱ्या बाजूला कढईत एक टीस्पून तेल घाला
त्यात अर्धा वाटी काजू ,दोन हिरव्या मिरच्या, एक ते दोन मिनिटे परतून घ्या व त्यात अर्धा वाटी सुके खोबरे, खसखस एक टीस्पून खसखस, पाव टी स्पून शहाजिरे घालून चांगले परतावे.
अर्धा कप पाणी घालून पेस्ट करा.
गॅसवर कढाई मध्ये एक टेबलस्पून तेल, एक तमालपत्र, तीन वेलदोडे, एक चक्रीफुल, जावित्री दोन, दोन बेडग्या मिरच्या, एक टीस्पून आलं लसूण पेस्ट घाला . मिनिटभर परतल्यावर त्यात तयार केलेली काजू खोबऱ्याची पेस्ट घाला व चिकन स्टॉक घालून थोडसं मीठ अर्धा वाटी नारळाचे दूध घाला आणि चांगली उकळी आणा.
व्हिडीओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा।
@katkarshomerecipe
#thanks
#thankyou
#saritaskitchenmarathi
#saritaskitchen
#katkarshomerecipe
#katkarshome
#madhurakitchenrecipe
kolhapuri pandhara rassa,kolhapuri tambda rassa,pandhara rassa kasa banwaycha,ashadhi amavasya special recipe,kolhapuri mutton thali,authentic maharashtrian recipe,gatari special recipe,ashadh special recipes,kolhapuri mutton sukka,tambda rassa kasa banwaycha,ashadh special mutton thali,marathi recipes,gatari special mutton thali,recipes,marathi padarth,indiancuisine,monveg thali,mutton thali,1 kilo mutton,street food
#कोल्हापुरी #पांढरा #रस्सा #kolhapuri #pandhara #rassa #recipe #chicken #recipe

Пікірлер: 1

  • @NitsP2208
    @NitsP22083 ай бұрын

    👌👌👌

Келесі