असे गरमागरम पिठलं बनवून तर बघा १ भाकरी खाणारे २ भाकरी खातील, न खाणारे हि मागुन मागुन खातील
नमस्कार !!
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
For sponsorship and business enquirers 👇
gaikwadtrupti2@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta
Пікірлер: 339
मी असच करते 👍 माझ्या घरचे याला शाही पिठल 🤦🤦😀😂 असं म्हणतात 👍 बेसन पीठ भाजल्याने पचायला हलके असते 👍👍 आमची आणि तुझी पद्धत सारखीच आहे 👍👍💐💐
अतिशय चांगली रेसिपी धन्यवाद
खूप सुंदर बनवले पिठले वेगळीच पद्धत आहे 👌👌😋👍
चविष्ट ,खुप छान पद्धत
छान पद्धत सांगितले ली मी मात्र याआधी बेसन पीठ थोड्याशा तेलात भाजून घेतहोते
खुप छान आहे व्हिडिओ धन्यवाद ताई
खूपच छान पिठलं दाखवले. करून बघायला पाहिजे.
छान वेगळी पद्धत. 👌👍
Me aaj Asech kele fakt mirchi Ani lasun me mixture madhe nahi vatle Me te Tavya var Bajun ghetle Ani techle Teccha (kharda ) banavle. Ani Baki Jasa tumhi sangitle tasech banavle . Your recipe turned out Delicious 😋.
तुमची पद्धत छान आहे. 🙏
Koop. छान सुंदर आहे रेसिपी
खूप छान रेसिपी आहे 👌👍
छानच छान आवडली रेसिपी
खूप छान पध्दत आहे. नक्की करून बघेन 👍
खूप छान आणि खमंग लागते... आणि खूप लवकर होणारा पदार्थ.....चवही खूप छान..माझा आवडता मेनू.....मिरचीचा ठेचा..आणि कांदा सोबत असेल तर खूपच छान.सोबत भाकरी....तांदळाची नागलिची...बाजरीची भाकरी सोबत.अप्रतिम लागते बेसन
सुंदर. वेगळी पद्धत
मी पण असंच करते, विशेषतः पाटवडी बनवताना पिठाच्या प्रमाणात पाणी घातले की खूप छान पाटवडी होते, पिठ भाजल्यामुळे जास्त खमंग आणि पचायला हलके होते , खाताना वर तूप घालून खायचे
खूपच छान असे हे पिठले तयार केलेत,वेगली पद्धत ,मी नक्की च करुन बघेन 👌🙏धन्यवाद
झुणका म्हणतात याला, जबरदस्त गरमागरम भाकरीबरोबर खावे जगात भारी पदार्थ फक्त प्रमाणात पाणी घालून वाफेवर शिजवून घेते मी आणि एक चमचा तेल घालून परतावे आणि लगेचच खावे--झुणका भाकर
Di, superb.... recipe...
Khupch chavdar zalay ki ho udyach banvnar me.Hi pddhat aagli vegli aahe.Atiuttm .
Khupach sunder trik ahe tondala panich sutle 👌👌
Khup chhan
खूप छान आहे रेसिपी ताई
छान आहे ही वेगळी पद्धत नेहमी आपण फोडणीत Garam पाणी घालून पीठ पेरून पिठले करतो आता असे एकदा करून पाहीन
खूपच छान रेसिपी 👍
मीही झुणका असा करते. पण लसूण कधी वापरला नव्हता. आणि कोथिंबीरही शेवटी घालते. कधी कधी टोमॅटो आवर्जून घालते. एकदा तुमच्या प्रमाणे करून बघते. पिठल्यासाठी मात्र कोल्हापूरी कांदा लसूण मसाला वापरते. खूप छान लागते.
Khup Chan aahe information mam
खूप वेगळी पद्धत आहे नक्की try करेन☺️
मस्तच... झणझणीत
Mast 👌👌khup chan paddhat ahe pitla 😋
मस्त रेसिपी 👌👌🙏
Khup chan pithale banvale
Khupch chan receipe mi nakki try karen
Khup cha n method 👍👌
मी आजच दुपारच्या जेवणात भाकरीसोबत हे कोरड्यास केले.खूप छान. आपल्या प्रत्येक वाक्या बरोबर छान आणि मस्त शब्दांनी मनोरंजन झाले.तुमचा आवाज छान आहे.
Tumch pithl banvnyachi padhati khup chhan vatli mipan karun bghen
छान छान तुमची पद्धत छान आहे
खुप छान सुंदर बेसन रेसिपी दाखवली ताई खुप छान अश्या पध्दतीने नक्की बनवून बघणार ताई 👌👌👌
पिठलं मस्तच जमलय शिळ्या भाकरी बरोबर उत्तमच अभिनंदन 👍
Khup chan recipe 😋
खूप छान रेसिपी
Khup chan method👌👌😄
सोपी पद्धत आहे छान आहे 👍👌🙏
छान माहिती दिली धन्यवाद
Khub Sundar aahe hi pithala
फारच छान माहिती 👍🙏 पुणे
Chan navin paddht hoti.pithale bavinyachi. Karun pahile khup tasty zale . Thank u
मस्त मस्त मस्त आहे हे पिठले खूप खूप धन्यवाद
Aaj me ha method ne banvle phetle khupch chan zale, sarvana ahvdle, thanks Tai 😊👌
Superb! My favourite dish. Thanks for sharing the tricks too. God bless you. 🙏👌👌
मॅडम खूप छान रेसिपी आहे
Ho aavdli tumchi pdhhat. Krun pahin. Mazi aavdti recipe. Thanks for sharing this recipe
खुप सुंदर
Khup chaan padhdhat 👌👌
मी काल हे पिठलं केल होतं. खूप छान झाले होते. Thanks for sharing the receipe. 👍🏻👌🏻
ताई मी करून पाहिल खुप छान टेस्ट लागते
फार छान
Khupach Chan banawalat pithal
Khup chaan recipe
खूप छान 👍👍
Very nice and easy trick of pithle I will surely try
मस्त रेसिपी
माझी सेम पद्धत आहे..... खूप छान 👌😊
Khupch surekh recipe nakki karun baghel
नक्की करून बघेन 👍
Khoob chan vatali tumchi hi began banavnyachi paddhat.👌👌👍😋
खुप छान आहे
खूप छान मी पण करुन बघते
Khupach chan recipe
खूप छान 👍🏻
खूप छान.
खुपच सुंदर आहे
Khup Chan
Mast hai tumchi recipe
Khupch chhan
Khupch chhan method
खुपच छान ❤
Khup चवदार 👌👌
khup chan👌👌
मस्त ,खमंग !
We are like very 👍much I sure try .
वाह....,,!! खुपच स्वादिष्ठ..😋😋 आणी 😋😋.मस्त रेसिपी.!! दाखविल्या बध्हल.खुप धन्यवाद!!🙏
Too good Very easy method Ma'am
Khup chan
वाउ मस्त खुपच छान पधत आहे नविन पधतीच पिठल मी पण आजच करुण बघते
Khup chan v Vegas padht nakki try karnar
खुप सुंदर 👍🏻🌹
छान
I wl try sure. Looking Very yummy😋😋
खूप छान पिठले रेसीपी खूप आवडली
Nice recipe👌👌
खूप छान
एकदम मस्त
Aare va mi pan aasech karte.👌👌👍👍👍👍
सोपी
खूपच छान खमंग पिठलं
खरच परत परत मागुन खातील असच yummy
Khupach chan Ur 🌹
I liked this method. Good 👍