आज मी बनवले झटपट पौष्टिक मेथीचे डोसे, हॉटेल सारखी बटाट्याची भाजी, चटणी | Dosa chatni

नमस्कार !!
आज मी बनवले झटपट पौष्टिक मेथीचे डोसे, हॉटेल सारखी बटाट्याची भाजी, चटणी | Dosa chatni
Please take a moment to like and subscribe
/ @truptiskitchenkatta =1
साहित्य : -
डोस साहित्य :
तांदळाची पिठी - १ कप
बारीक रव - अर्धा कप
मैदा / गव्हाचे पीठ - पाव कप
मेथी - १ वाटी
मिरची - १
जिरे - १ चमचा
चवीनुसार मीठ
पाणी - ४.५ कप
बटाटा भाजी साहित्य :
उकडलेले बटाटा - ३
कांदा - १
कढीपत्ता - १० ते १२
मिरची - ४ ते ५
कोथिंबीर - पाव वाटी
हळद - पब चमचा
जिरे - १ चमचा
मोहरी - १ चमचा
हरबरा डाळ - १ चमचा
उडीद डाळ - १ चमचा
हिंग - पाव चमचा
पाणी - पाव वाटी
चवीनुसार मीठ
चटणीसाठी साहित्य :
कांदा - १
टोमॅटो - ३
लालमिरची - ३
कढीपत्ता - १० ते १२
हरबरा डाळ - अर्धा चमचा
उडीद डाळ - अर्धा चमचा
चवीनुसार मीठ
चटणी तडक :
तेल - १ चमचा
जिरे - १ चमचा
मोहरी १ चमचा
लाल मिरची - १
Instagram - / truptiskitchenkatta
Facebook - / truptiskitchenkatta
For sponsorship and business Inquiries 👇
truptiskitchenkatta@gmail.com
Don't Forget to Like, Share & Comment
Thank You for Watching,
Trupti's Kitchen Katta

Пікірлер: 21

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221

    खूप खूप छान मला खूप आवडल तर तोंडात पाणी यायला लागलाय. धन्यवाद

  • @Ulka-rt5vi
    @Ulka-rt5vi

    खूप। छान झाले आहेत। मेथी डोसे चटणी व बटाटा भाजी। खूप सुंदर

  • @meenalsangamnerkar638
    @meenalsangamnerkar638

    खुपच सुंदर यम्मी

  • @rahulghorpade5556
    @rahulghorpade5556

    Chan

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121

    मस्त👌😋

  • @sumitrajadhav7230
    @sumitrajadhav7230

    Mast 😋

  • @snehalrane9410
    @snehalrane9410

    Khupach sunder god bless you

  • @ashupagare4706
    @ashupagare4706

    Khup chan

  • @rampatil1150
    @rampatil1150

    ताई अख्खा मसूर ची रेसिपी दाखवा ना प्लीज.

  • @seemakondhalkar6204
    @seemakondhalkar6204

    Mastch😘

  • @rahulbonde8880
    @rahulbonde8880

    👌

  • @chandrikakakad4146
    @chandrikakakad4146

    Do give it a try with in small quantity, same recipe with of 1cup jowar 1/4cup rice flr and water, healthy and tasty dosas will come out no compromise on taste.

  • @ambadassalve6883
    @ambadassalve6883

    ताई अंडा पराठा दाखवा please

Келесі