💁खास सिक्रेट ट्रिक चा वापर करून बनवा🤔झटपट अप्रतिम चवीच पिठलं👌Maharashtriyan famous Pithale recipe

💁खास सिक्रेट ट्रिक चा वापर करून बनवा🤔झटपट अप्रतिम चवीच पिठलं👌Maharashtriyan famous Pithale recipe
महाराष्ट्राचा फेमस पदार्थ /रेसिपी पिठलं
आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीद्वारे मी ही रेसिपी सांगितली आहे
नवशिक्यांसाठी भरपूर उपयोगी टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत.
अगदी सोप्या ट्रिकने झटपट पिठलं कसं करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
सोपी पद्धत योग्य प्रमाण
पिठलं
साहित्य
बेसन पीठ एक वाटी
पाणी तीन वाट्या
कांदा एक मोठ्या आकाराचा
चार ते पाच हिरव्या मिरच्या
सात ते आठ लसूण पाकळ्या
तेल दोन टेबलस्पून
सात ते आठ कढीपत्त्याची पाने
मोहरी 1/2tsp
जिरे 1/2tsp
हळद पाव चमचा
कोथिंबीर आवश्यकतेनुसार
मीठ चवीनुसार
तडक्यासाठी
तेल 1 टेबल स्पून
मोहरी एक टीस्पून
खास टिप-पिठल्यामध्ये कांदा, लसूण आणि कोथिंबीर चे प्रमाण थोडे जास्त घालावे, त्याने पिठल्याची चव खमंग लागते.
-------------------------------------------------
ingredients
A bowl of gram flour
Three bowls of water
A large sized onion
Four to five green chillies
Seven to eight garlic cloves
Two tablespoons of oil
Seven to eight curry leaves
Mustard 1/2tsp
Cumin 1/2tsp
Turmeric 1/4tsp
Coriander as required
Salt to taste
tadka
Oil 1 table spoon
A teaspoon of mustard
#shubhangisskillsrecipes
#MaharashtrianfamousPithalerecipeinMarathi
#pithal
#pithalerecipe
#पिठलं
#महाराष्ट्रीयनफेमसपिठलंरेसिपी
#खाससिक्रेटट्रिकचावापरकरूनझटपटअप्रतिमवचपिठलंकसंकरायचं
#नवशिक्यांसाठीखासटिप्स
#खासतीनट्रिकचावापरकरूनबेसनपिठापासूनझपटमस्तरेसिपी
--------------------------------------------------------------
contact us :-
for business enquiries -📩👇
shubhangisskillsrecipes@gmail.com
---------------------------------------------------------------
*ऑफिस टिफिन सिरीज रेसिपीज पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. 👇
• ऑफिस टिफिन सिरीज /Offi...
🌷हा व्हिडिओ जर तुम्हाला मनापासून आवडला असेल, उपयोगी वाटला असेल, तर प्लीज माझ्या
चैनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन देखील प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद🙏
Subscribe Shubhangis skills recipes
you tube channel link👇
/ @shubhangisskillsrecipes
💁follow me on Instagram👇
shubhangisskill...
🙏🙏thank you so much for watching 🙏🙏

Пікірлер: 187

  • @gajananjoshi8044
    @gajananjoshi80442 жыл бұрын

    पिठल अप्रतिम👌👌👌👌

  • @bgprayalprayal4198
    @bgprayalprayal4198 Жыл бұрын

    हिंग तर घातलाच पाहिजे

  • @geetaraut8870
    @geetaraut88702 жыл бұрын

    त्यच्यांत हिंग आणि ओवा टाकला तर ते अधिक चविष्ट आणि पचायला हलके होते,

  • @vaishalipeshne7767
    @vaishalipeshne7767 Жыл бұрын

    लसूण + मोहरी व लाल सुकी मिरचीचा तडका 👌👍

  • @rekhakirkire1761
    @rekhakirkire1761 Жыл бұрын

    Pithlyat aambat pnasathi kahich घातले नाही kokam, किव्वा aambat taak दही घातल तरी chalel mi gjalte तुम्ही visarlat ki काय tyachya शिवाय apurn पिठले आहे ते.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Жыл бұрын

    👌👌⚘व्वा ! ताई, एकदम झकास झालंय चण्याच्या डाळीचं पिठलं ! अशा पद्धतीने नक्की करुन पहाणार. ⚘👌👌

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Жыл бұрын

    आम्ही भरपूर लसणाची फोडणी पिठलं ताटात वाढल्यावर वरून वाढतो. मोहरी नाही.

  • @SunilShah-kz2hv
    @SunilShah-kz2hv Жыл бұрын

    Hing ka nahi ghatle. Besan asel tithe hing must ahe vatul aste besan. Kahi jan owa pan ghaltat

  • @anaghakadekar1824
    @anaghakadekar1824 Жыл бұрын

    Chan ahe recipe. Tondala pani sutale. Mixer madhe batter karaychi tip uttam

  • @vrushalic3389
    @vrushalic33892 жыл бұрын

    ताई आम्ही असेच करतो .पण वरून फोडणी देत नाही .

  • @Madhu3044
    @Madhu3044 Жыл бұрын

    आजच मी तुमच्या पध्दतीने पिठल बनवले. आणि सांगायला आनंद वाटतो की ते अप्रतीम झालं.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Жыл бұрын

    सुंदर पद्धत म्हणुन चविष्टही धन्यवाद ताई शुभांगी

  • @ashokshimpi2560
    @ashokshimpi2560

    Khoop chhan

  • @varshanimbkar605
    @varshanimbkar605 Жыл бұрын

    wow.. apratim pithal 👌👌👌👌

  • @sanmanchavan7565
    @sanmanchavan7565 Жыл бұрын

    Aprateem recipie madam thanks

  • @vrushalideshpande7533
    @vrushalideshpande7533 Жыл бұрын

    खूप छान पद्धत आहे

  • @mahanandasuryawanshi6722
    @mahanandasuryawanshi6722 Жыл бұрын

    सोपी व चवीची पद्धत छान . 😀👌👌💐

  • @mohansonawane6339
    @mohansonawane6339 Жыл бұрын

    छान

  • @anildesai6024
    @anildesai6024 Жыл бұрын

    छान माहिती.

  • @anuradhathorat1310
    @anuradhathorat1310 Жыл бұрын

    एकदम सोपी व कमी मेहनत आणि अप्रतिम रेसिपि धन्यवाद

Келесі