शरद पवारांच्या गावचा तमाशा महाराष्ट्रात फेमस कसा झाला | लोककलावंत साहेबराव नांदवळकर |Vishaych Bhari

शरद पवारांच्या गावचा तमाशा महाराष्ट्रात फेमस कसा झाला | लोककलावंत साहेबराव नांदवळकर |Vishaych Bhari
एके काळी कोल्हापूर म्हणलं की लोकांना जसा कुस्तीचा आखाडा आठवायचा तसं सातारा म्हणलं की तमाशाचा फड डोळ्यासमोर दिसायचा. कारण त्याकाळी साताऱ्यात एका पेक्षा एक सरस हरहुन्नरी कलाकारांचे तमाशा फड लोकप्रिय होते. त्यापैकी साताऱ्याच्या कांताबाई सातारकर यांचा कलाप्रवास आपण याआधीचं विषयच भारी चॅनेलच्या माध्यमातून सांगितलेलाय. त्याची लिंक तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. आजच्या व्हिडीओत आपण शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी तमाशाची सेवा केली त्या थोर लोककलावंत, साहेबराव नांदवळकर यांचा कलाप्रवास जाणून घेणारंय.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#sharadpawar #shardpawar #lavani #tamasha #lokkala
#nandwalkartamasha #nandwalkartamashamandal #jardastdancenandvarkartamashamadal #viralvideonadvalkartamashamadal #soloperformancenandvarkartamashamadal #tamasha #nandwalkar #tamashamandalgane #loknatyatamasha, #nandvalkartamasha #tamashamandal #tamashalavani #marathitamasha
nandwalkar tamasha,nandwalkar tamasha mandal,jardast dance nandvarkar tamasha madal,viral video nadvalkar tamasha madal,solo performance nandvarkar tamasha madal,#tamasha,nandwalkar,tamasha mandal gane,oknatya tamasha,#nandvalkartamasha,#tamashamandal,#tamashalavani,marathitamasha,#maharashtra,mix songs nandwalkar tamasha mandal // nandwalkar loknatya tamasha // songaon // baramti / pune,baramati,jeejawaghmare,#marathiyatra,jeejafisheriesteam,#lavani tamasha,lavani,lavni,tamasha lavani,lavani tamasha song,#tamasha,marathi lavani,tamasha lavani dance,marathi lavni,#lavani,loknatya tamasha,lavani dance,loknatya tamasha mandal,malegaon lavni,karbhari daman lavni dance lavani,gan gavalan tamassha,lavni dance,gan gavalan tamasha video,marathi tamasha,sangeet tamasha,tamasha live,lawni,superhit lavni,thaskebaj lavani,famous lavani,lavani zakkas,mangala bansode tamasha,hou dya daman lavani marathi tamasha,tamasha,loknatya tamasha,loknatya tamasha mandal,raghuvir khedkar loknatya tamasha mandal,marathi comedy tamasha,kantabai satarkar tamasha mandal,raghuvir khedkar tamasha,mangla bansode tamasha,bahurangi tamasha,comedy tamasha,nitinkumar bansode tamasha,loknatya gan,#marathi tamasha,khandeshi tamasha,maharastra tamasha,shalik shantaram tamasha,maharashtra tamasha,full tamasha,kavalapur tamasha,superhit marathi tamasha

Пікірлер: 38

  • @omkarkadam-sm2wm
    @omkarkadam-sm2wm Жыл бұрын

    आमच्या आजोळीचा हा तमाशा. साहेबरावानी तमाशा वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला. माझ्या लहानपणी मी स्वतः त्यांना तमाशात काम करताना पाहिले आहे. अद्वितीय कलाकार होते. संपूर्ण महाराष्ट्र भर त्यांनी नावलौकिक मिळविला...

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Жыл бұрын

    साहेबराव नांदवळकर हा तमाशा मी बऱ्याच वेळा आमच्या त्रंबकेश्वर यात्रेमध्ये पाहिलेला आहे साहेबराव प्रतापराव विश्वासराव हे तिघेही भाऊ ग्रेट कलाकार होते

  • @haridasbobade7250
    @haridasbobade7250 Жыл бұрын

    असा कलाकार होणे नाही साहेब राव nandvalkar यांना त्रिवार मुजरा

  • @shivlingshikhare527
    @shivlingshikhare527 Жыл бұрын

    जुन्या काळात माण तालुक्यात नामदेव इरळीकर विरळी गावचे फार मोठे तमासगीर सुप्रसिद्ध होते. तसेच आपल्या सिद्धेश्वर कुरोल गावचे अभिनेते राजा गोसावी यांचा प्रवास देखील आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणावा.

  • @VishaychBhari

    @VishaychBhari

    Жыл бұрын

    नक्कीच 👍

  • @vilaskakade5951
    @vilaskakade5951 Жыл бұрын

    माझ्या आजोळचा हा तमाशा आहे. मी हा तमाशा पाहीला आहे. आदरणीय प्रतापराव नादंवळकर यांनी गायलेली क' ची बाराखडी हे गीत मी ऐकले आहे. 🙏🙏

  • @mayurparamane4220
    @mayurparamane422024 күн бұрын

    साहेबराव नांदवळकर यांची क ची बाराखडी दुष्काळावरची गाणी खूप गाजली होती. माझ्या आजोळी दरवर्षी हा तमाशा असायचा आजही असतो.

  • @nikhiljadhav2766
    @nikhiljadhav27663 ай бұрын

    माझे गाव पिंपोडे खुर्द पासून अवघ्या 10 km वर नांदवळ गाव आहे लहानपणापासून गावात भागात हा तमाशा बगत आलोय लोककला तमाशा जतन करण्याचे काम या घराण्याने केलंय तिघेही भाऊ उत्तम कलाकार आता रविंद्र पिंपळेकर पण सोबत आहेत त्यांची पुढची पिढी पण ही कला जतन करत आहेत खुप खूप धनयवाद सगळ्यांचे

  • @sanjaybodke8980
    @sanjaybodke8980 Жыл бұрын

    माझ्या गावचे ढोलकीपटटू कै.नामदेवराव भालेराव यांनी बरेच दिवस साहेबरावाना साथ दिली होती अनेक वेळा आमचे गावात हा तमाशा झाला आहे सुंदर कार्यक्रम केलेला आहे. गिरणी कामगारांची व्यथा मांडणारा वगनाटयाचा खेळ चांगला मांडला होता

  • @krishnamusale7389
    @krishnamusale73893 ай бұрын

    साहेबराव यानां ढोलकीवादक श्री पांडुरंग घोटकर यांनी भरपुर वेळा साथ केलीआहे या दोघांची घट मैञी होती .मी त्यांना मुबंई विदयापिठात त्यांनां साथ केली आहे.आमचे फार घरचे जुने सबंध आहे. हा कलाकार फार मोठा माणुस आहे .हर ढगं त्यानां माहीती होता.

  • @samirkumarmore3881
    @samirkumarmore3881 Жыл бұрын

    छान माहीती विषयच भारी टीम

  • @techhub7819
    @techhub78199 ай бұрын

    आज ही साहेबराव नांदवळकर यांचा तमाशा जोरात चालू आहे.... त्यांचे चिरंजीव वसंतराव उत्तम अभिनय आणि कला करत आहे सोबत रविंद्र पिंपळे..

  • @subhashshinde79
    @subhashshinde79 Жыл бұрын

    सुंदर माहिती दिली आपण

  • @namdevraskar4537
    @namdevraskar4537 Жыл бұрын

    आमच्या गावात , पेठ ता आबंगाव येथे पुणे जिल्हा अनेक वेळा साहेब राव नांsवळकर यांचा तमाशा झाला

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate5979 Жыл бұрын

    मला सुद्धा साहेब राव लय भारी होते साहेब रावची माहीत खुप छान

  • @sameerowhal90
    @sameerowhal90Ай бұрын

    त्यांची क ची बाराखडी खूप प्रसिद्ध आहे. 🙏🙏🙏

  • @vaibhavpimpale7916
    @vaibhavpimpale7916 Жыл бұрын

    अतिशय सुंदर माहिती ताई आपण दिलेली आहे.... नांदवळकर ग्रुप मित्र परिवाराकडुन आपले अभिनंदन.. शीघ्र कवी लोकशाहीर कै. मा. साहेबराव नांदवळकर यांची गाजलेली काव्य.... 72 च्या दुष्काळावर रचलेले गीत.... प्रसिद्ध अशी' क' ची बाराखडी गीत... शेतकरी संघटनेची गाणी .... 'चमके शिवबाची तलवार' हा पोवाडा त्यांच्या तोंडुनच ऐकावा.... अजून अशी बरीच गाणी आहेत की त्यातुन लोकमनोरंजनातुन लोकजागृती केली जाते.... 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-hr8pq1ro7p
    @user-hr8pq1ro7p9 ай бұрын

    आमच्या यात्रेत सलग पाच वर्षे तमाशा बघितला खुपच छान

  • @shashijadhav7374
    @shashijadhav7374 Жыл бұрын

    छान

  • @jagdeepranbagle721
    @jagdeepranbagle721 Жыл бұрын

    तमाशा हा सातारचाच ,,,

  • @user-ts1cg5ll4u
    @user-ts1cg5ll4u Жыл бұрын

    सगळ्या तमाश्या फडाची माहीती द्या

  • @vilasatakofficial1449
    @vilasatakofficial1449 Жыл бұрын

    सुपर

  • @user-my4jk3rx2z
    @user-my4jk3rx2z7 ай бұрын

    Nice

  • @aniketbarge506
    @aniketbarge506 Жыл бұрын

    माझ्या गावचा तमाशा आहे..खूपच हुंनरी कलाकार आहेत. आणि आताची पिढी सुद्धा छान कार्यक्रम करतात..

  • @avinashhire6479
    @avinashhire64799 ай бұрын

    नंबर एक तमाशा होता

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Жыл бұрын

    साहेब राव नांदवलकर सह विश्वासराव पहेवान ढोलकीपटु तर विश्वासराव पहेवान बद्दल सांगा ना काय ढोलकी वाजवायचे नाद खुला जबर तमाशा होता

  • @shivajisalekar9121
    @shivajisalekar912110 ай бұрын

    Lay bhsri 👌👌🙏🙏

  • @pramodnikam530
    @pramodnikam530 Жыл бұрын

    Sharad pawar yanche gav Nandval Taluka Koregaon

  • @sanjayshinde6506
    @sanjayshinde6506 Жыл бұрын

    Mast tamasha

  • @kadam-nb7dx
    @kadam-nb7dx Жыл бұрын

    Narayan kadam sahir dhondewadike

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal9329 Жыл бұрын

    Vridh.kalavantana.12.000.sarkarne...prate.mahina.karawa.tamashya.la.vachwa

  • @swapnilgodbole3154
    @swapnilgodbole3154 Жыл бұрын

    शरद पवार बारामती तालुक्यात काटेवाड़ी गावच आहेत् आम्ही ऐकाच् गांव च आहे

  • @user-fb5bn5fw8g

    @user-fb5bn5fw8g

    Жыл бұрын

    Te tite rahayala gele mul gav nandwal koregav satara

  • @sampatraopawar5670

    @sampatraopawar5670

    Жыл бұрын

    शरद पवार मुळचे सातारचे नांदवळकर आहेत.

  • @rohitadhatrao6877
    @rohitadhatrao6877 Жыл бұрын

    arey he pan babarmati cha sponsored channel aahe ka ? sagle anchor pan ghati aahet like bol bhidu........aso, tamasha fakt ghati loka khaskarun paschim maharashtrache lok baghtat, amchya koknat tamasha sankruti nahi ani kokani lokanmadhe hyala changla manat nahi

  • @vilaskakade5951
    @vilaskakade5951 Жыл бұрын

    दिवंगत आदरणीय साहेबराव नादंवळकर यांनी हार्मोनिय वर गायलेली गाणी ऐकली आहेत. माझा आजोळचा हा तमाशा आहे मला अभिमान आहे. 🙏

  • @babajikorde8745
    @babajikorde8745Ай бұрын

    काही माहिती चुकीची वाटते.

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar3533 Жыл бұрын

    ताई आपणास बरीच कमी माहिती आहे असे आपल्या व्हिडिओ तुन दिसून आलं कारण खेडकर वारले त्या वेळी रघुभाऊ फारच लहान होते तेंव्हा ते कसे काय साहेबराव बरोबर काम करणार

Келесі