Anant-Radhika Blessings Ceremony | अनंत आणि राधिका यांचा शुभाशीर्वाद सोहळा, अवघं बॉलीवूड अवतरलं
Anant Ambani, the youngest son of Asia's wealthiest businessman, exchanged vows with his childhood sweetheart Radhika Merchant, in a glittering ceremony that drew luminaries from around the world. Among the attendees were celebrities from Hollywood to Bollywood, global politicians, and industry titans, marking the occasion as the 'wedding of the year'.
#anantambaniwedding #ambaniwedding #anantradhika #radhikamarchand #anantambani #news18lokmatlive
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 28
झाले आता लग्न ,मग जरा मोबाईल che रीचार्ज कमी करायला सांगा .जर मोबाईल रीचार्ज आमच्या साठी कमी झाले तर तेच आशिर्वाद लाभतील l...... हीच वधू वरास सद्दीच्या 🎉🎉❤
@vibhamachhi9165
28 күн бұрын
अरे मित्रा लग्ना sati pese आपल्या कडून घेतले ...
@rajesh_Sonwale123
28 күн бұрын
@@vibhamachhi9165 haaa naaa achanak plan increased zale
दोघांना लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎊🎈🎊🎉🎈👍👍
अहो साहेब या सगळ्या लोकांना बॉलीवूडला नाचल्या शिवाय जेवण पण नव्हतं म्हणूनच हे सगळे लोकं नाचले😂😂😂😂😂😂
सर्व बॉलिवूड ला विनंती करतो की कोणत्याही एका गरीबाच्या लग्नात धमाल करून दाखवा......
@ganpatibaapamorya5273
28 күн бұрын
😂😂😂
@user-ev6ks9yw6f
28 күн бұрын
काय संबंध काही पण कसा बोलतो तू😂
नवरी लय खुष हाय मनासारखा जोडीदार मिळाला
पैसा हे तो सब हे
Jio रिचार्ज वाढवुण लग्न केला आहे गरीबाचा पैसा
बाबा लगिन ढीनचाक ढीचाक. बाबा 😂😂 बाबा लगिन डोळे बघ डोळे 😅😅 बघ डोळे 😅😅😂😂
Narendr modi la ka nahi bolavile ?😢😢😢😢
अभिनंदन।।। शुभेचछा।। जय महाराष्ट्र।।
Ashirwad ahe tumhala
हा पैसा चांगला कामासाठी वापरला असता तर देशाचा फायदा झाला असता
काही उपयोग नाही भारताच्या सर्व नागरिकांकडून पैसे गोळा करून लग्न केलेला आहे तेज गोरगरिबांना तुम्ही मदत केला असता तर किती पुण्य मिळालं असतं हे शेवटपर्यंत तुम्ही पैसा घेऊन जात नाही फक्त माणुसकी घेऊन जातो रतन टाटा कशी आहे बघा
Paisa jantecha aahe aani he public la dakhvun Kay upyog....changlya batmya dakhva yana aakkha desh shivya detoy...25% recharge vadhwla
मराठी कलाकार आहे तरी कुठे
PAISA HAI SABKO JUKATA HAI 😅
गरीबाच्या लग्नाला येतील का सगळे 😮
मराठी कलाकार कुठेच दिसत नाही
Paisa fako tamasa dakho bolywoodwale
यांचे पिक्चर सामान्य लोक बघणार पैसे खर्च करणार आणि हे मोठ्यांच्या वरातीत नाचणार आणि हे बघण्यासाठी पुन्हा जिओ रिचार्ज मारा.
दुनिया मे सब पैसा यार छोडके जाना पडता है कुछ गरिबो के लिए खयाल करिये इतना लोमडी ने चलता जियो
तुम्ही चार चार दा सांगताय की bollywood अवतरलं ...महाराष्ट्रात मुंबईत लग्न होतय तीथे मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार दिग्दर्शक कुठेय?? मराठी चित्रपट सृष्टीतही दिग्गज कलाकार आहेत...एक मराठी वाहीनी या नात्याने हे तुम्ही तपासायला हवे की मराठी कलाकार या लग्नात कुठेय?