अखेर भर सभागृहात शिंदेंचाचं आमदार, शिंदे सरकारवरचं प्रचंड भडकला ! Suhas Kande in Vidhansabha
अखेर भर सभागृहात शिंदेंचाचं आमदार, शिंदे सरकारवरचं प्रचंड भडकला ! Suhas Kande in Vidhansabha
#suhaskande #udaysamant #eknathshinde #maharashtraassembly
Music Credits :
www.bensound.com
Don't Forget to SUBSCRIBE to our KZread Channel.
Marathi Adda is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
My Other Social Media Profile Links :
FACEBOOK : / gajanan.rathod.921
INSTAGRAM : / gajurthd_mgm
Hello friends, welcome to our youtube channel Marathi Adda. On this Marathi adda channel, we are bringing to you every day the latest political developments as well as information about famous people from Maharashtra, that is, some stories about politics as well as information about famous kirtankars.
We do not claim any copyright on the material used in this video including images, graphics, article, information and all other if any.
Copyright disclaimer under section 107 of the copyright act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Disclaimer : The information is an archive based on internet search result from various websites. The current status may be different. We do not guarantee about truthfulness about this content. This is just for Education & Informational purpose.
Пікірлер: 86
गद्दारी करताना लाज नाही वाटत का. आता काय उपयोग नाही.
आता सरकार पण तुमच ना आता कोणाकडे भांडत आहोत याची जरा तरी ठेव्हा 😅
आतातरी जास्त भ्रष्टाचारी कोण आहेत हे समजायला कठीण नाही
गुवाहाटीला टेबलावर नाचणारा अध्यक्ष महोदय
नुसते भुंकुन काय होणार.हिम्मत असेल तर शिंदेला सोड चिठ्ठी दे
योग्य वेळी योग्य प्रश्न विचारला
सर्व पुरावे सदस्यांनीच द्यावे मग सरकार काय झक मारते काय.भ्रष्ट्राचार होते हे दाखवण सदस्यांचे काम ते शोधन सरकारचे काम.
कांदे साहेब योग्य व्यक्ती आहे,पण शिंदे बरोबर जाऊन फसले,पण काही हरकत नाही,देर आये दुरुस्त आये, कांदे साहेब जिंदाबाद
कर्ज माफी. साठी असेच भांडा
आम्ही निवडणुकीची वाट पाहत आहोत
काय होणार या महाराष्ट्रात
हे उशीरा गेले काय त्यामुळे यांना खोके मिळाले नाहीत वाटतं
Shinde ghya gharcha aaher....vikas kiti karal gujrati lokanchach
खोके पोहोचले की सर्व विषय बंद होतील
सुहास आण्णा तुम्ही जर खरे असाल तर भुजबळ खोटे आहेत किंवा तुम्ही खोटे आहात आणि भुजबळ साहेब खरे आहेत
कांदे लय झाले वंदे
कांदे कांदे महाग झाले .तुला काही दिले नाही.... चौकशी होउन झाउदे....आता काही होणार नाही ...
Uday Samant tumhacha aamdar aahe kande gaddara uttar De Godbolya tumhache divas bharle
सर्वसामान्य माणसांचे सरकार आहे. निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान.
आण्णा,खूप सुंदर प्रश्न तूम्ही विचारला आहे
गदारि करताना लाज नाही वाटली आणि आता
, हे आमदाराला दाबलं जाईल त्याला बोलू दिलं जाणार नाही
Kahich honar nahit fakta Mandavani hoil
Marathi mansansathi bhandnara manus. Abhiman ahe saheb tumchya baddal. Jay Maharashtra
अरे कांदे जस अधिकारीच नाव घेत तस त्या विकासाच पण नाव सांगा तेंव्हा लोक विश्वास ठेवतील नहीं तर अधिवेशन सपल की लगेच विकासक कडे जाऊन पैसे घेउन मोकळे व्हाल
Very good Anna.
🔥🔥🔥🔥🔥👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏🏼👌🏼
कायदेशीर काहीही नाही स्वार्थ फक्त
Right 👍 💯%
दिलदार माणूस
खुल्या जागा वापर बदलून विकले त्यावरही sit नेमा
कांदे ते वांदे झाले
छत्रपती संभाजी नगर लां पण sit नेमणे गरजेचे इथे ही डायरेक्ट n विकता विकासकांना विकले
सुहास अण्णांना बोलाऊन समजूत काडली जाईल............
@harshaldangale7700
18 күн бұрын
तुम्ही तर अण्णा चे P.A.आहात तरी त्यांच्या विरोधात स्टेटमेंट देता कमाल आहे राव अण्णा ला सांगाव लागेल
Recharge वाढले कोण बोलत नाहीत
Anna tumhi tya veles chukicha nirnay ghetla nadta tar aajch tumchyavar gulal hota jai Maharashtra
हे पण हिंदू, ते पण हिंदू. मारा एकमेकांची, रामराज यालाच म्हणतात का?
सुहास कांदे योग्य विषय आहे पण समोरचे विश्वास गमावलेले मंत्री
फक्त उद्धव साहेब ठाकरे
Please Kande sahebana tras deu naka.
Subhas bhaula adhikaryane hapte dila nhi vaat
Gujatla denya sathi ankhi Kiti kampnya ahet Edka savntya
Vidhansabhet zopayla yetat he lok
To vikasak lawakarach tumcha neta asel pravesh honar
50 khoke , Sagle Ok
हा पक्का मशाल हातात घेणार आहे म्हणून हा जास्त बोलत आहे
Ha Maitri khi kru shkt nhi😂😂😂😂
Thakre sahebanchi party mahnun nivdun ale
कोन किती पान्यात आहे
हा आमदार सच्च्या माणूस आहें.
@ravindrashinde7782
18 күн бұрын
Gaddar gang
संडास खोके एकदम ओके बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही सरकार आपलंच आहे
Thanyachi vat lavliy ata sundar nasik chi vat lavayla suruvat keliy. Prachand corruption. Vikla maharashtra builders na.Hyasathich gaddari keli. Hindutva vagaire zooth aahe.
Are kya gadda rahana Maharashtra ki Janata vidhansabha ka jankari
ी
ै