No video

अरे तू काय अर्थ मंत्री आहेस का ? रोहित पवार कडाडले...जोरदार खडाजंगी ! Rohit Pawar Gulabrao Patil

For any kind of Advertisement , Brand Promotion , Business inquiry
malharspeaks5@gmail.com
matheran1850@gmail.com
महाराष्ट्राच्या मनाचं ठाव घेणारं न्यूज विश्वातील आपलं हक्काचं व्यासपीठ “महाराष्ट्र News 24”
🤳🏻 संपादक - मल्हार पवार
बातम्यांचे सर्व अपडेट मिळवण्यासाठी जोडले जा “महाराष्ट्र News 24”च्या सोशल अकाउंट सोबत
- Facebook Page : Fb.com/MaharashtraNews24
- KZread Channel : / maharashtranews24
-Website : maharashtranew...
अरे तू काय अर्थ मंत्री आहेस का ? रोहित पवार कडाडले...जोरदार खडाजंगी ! Rohit Pawar Gulabrao Patil
#gulabraopatil #rohitpawar #ajitpawar #vidhansabha

Пікірлер: 1 600

  • @nareshkamble8132
    @nareshkamble81325 ай бұрын

    रोहित पवार योग्य बोलत आहेत. पुढील काळात रोहित पवार महाराष्ट्र राज्य चे नेतृत्व करतील.

  • @KOKANGABHA

    @KOKANGABHA

    5 ай бұрын

    महाराष्ट्र लुटलया

  • @AbhiNarde

    @AbhiNarde

    Ай бұрын

    तुम्ही असं म्हणत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात दुसऱ्या घराण्यातील पूरक कोणच नाहीत नुसता काय पवारांचे जायक बसायचं का

  • @sudhakarthorat4415
    @sudhakarthorat44155 ай бұрын

    40 हजार कोटी दिले म्हणताहेत मॅडम,4 कोटींची पण कामे होणार नाहीत,सगळा पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जाईल.

  • @shreyastalele1970

    @shreyastalele1970

    5 ай бұрын

    Zaleli kame bagha ek vela... Railway projects bagha..highways bagha.. Tond uchlun yeta kuthe hi ..Congress ch sarkar nahiye ki 1 rupaya che 15 paise miltil

  • @Samundar7275

    @Samundar7275

    5 ай бұрын

    जरा लाजा काम झाले तर झाले म्हणा तेवढं काय 😂 आता म्हंचाल मोदी काय घरून पैसा घालतोय काय ? पण काम करतोय हे मान्यच करावं लागेल

  • @sudhakarthorat4415

    @sudhakarthorat4415

    5 ай бұрын

    @@shreyastalele1970 हो,350 चे सिलिंडर 1200, पेट्रोल 70चे 110, शेतमालाचे भाव निम्म्यावर.

  • @sachindeshmukh6600

    @sachindeshmukh6600

    5 ай бұрын

    ​@@shreyastalele1970🎉🎉❤ Q re रा this one for partitioning ft tc ee😂❤❤😢😮 gg u ca se er h UI infron😢😢y un

  • @santoshnirval8795
    @santoshnirval87955 ай бұрын

    छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे विचारल्या बद्दल धन्यवाद रोहित दादा

  • @maheshchavan4236

    @maheshchavan4236

    5 ай бұрын

    1:20

  • @user-ks8gh8pp4c

    @user-ks8gh8pp4c

    5 ай бұрын

    5:58 he

  • @yogeshdeshmukh5843

    @yogeshdeshmukh5843

    5 ай бұрын

    काय केळ्याचा बोलला. त्याचा चुलता एवढे वर्ष सत्तेत होता शिवाय स्वतः पण मराठा त्याने काय केले विचार. स्वतः काही करायचे नाही आणि प्रश्न मांडायचे आणि हे गुलाम वरून वाह वाह करतात

  • @RahulSadashiv-ci7pk

    @RahulSadashiv-ci7pk

    5 ай бұрын

    😊 हे देऊ ​@@maheshchavan4236

  • @rajendrajadhav7454

    @rajendrajadhav7454

    5 ай бұрын

    हा प्रश्न विचारायला काकांची परवानगी आहे का

  • @आरएमएम
    @आरएमएम5 ай бұрын

    रोहित दादा , मुद्दा छान मांडलाय , खरंच ग्रामीण भागात सत्य परस्थिती आहे. ❤ 🔝 👑

  • @maheshjadhav9091
    @maheshjadhav90915 ай бұрын

    रोहित दादा एकदम कडक आज्या ची तुम्हीच जिरवायची आहे लक्षात ठेवा ❤

  • @pratikshabhor7359
    @pratikshabhor73595 ай бұрын

    मा.रोहित दादांनी मंत्र्यांच्या बंगल्यांच + मंत्र्यांच्या चहा पणाच+ मोदी साहेबांच्या महाराष्ट्रातील सभांच्या खर्चाचं .आणि शासनाच्या काही पडक्या शाळांचं विचार खूप तळमळीने मांडलेत ... या बद्दल रोहित दादांचं खूप खूप अभिनंदन दादा ! ❤❤ { श्री बाळासाहेब भोर पाटील घोडेगाव पुणे }

  • @kishorpawar4695
    @kishorpawar46955 ай бұрын

    रोहित पवार साहेब तुमचे काम प्रश्न मांडण्याची पद्धत खुप चांगले आहे. खरचं तळागाळातील प्रश्नाची जान असणारे आमदार आहात. खरचं तुमचे वीधिमंडळालातील प्रश्न मांडण्याची तळमळ पाहून मला आता असे वाटत आहे की आहे तो गव्हर्मेंट जॉब सोडून तुमच्याबरोबर समाजासाठी काहीतरी कार्य करावे.

  • @deepakteravnakar3833
    @deepakteravnakar38335 ай бұрын

    रोहित साहेब आणि आदित्य साहेब यांच्या सारखे सुशिक्षित नेत्याची महाराष्ट्राला गरज आहे . जय महाराष्ट्र

  • @sureshgadage2055

    @sureshgadage2055

    Ай бұрын

    आता एक एका कडे 181 करोड रूपये आहेत. कुठे कामाला गेले होते. कि एवढी रक्कम 25..30.वर्ष वयात कमविली.हे फक्त पहिल्यादाच निवडून आले आहेत. हे विचारून पहा एवढी रक्कम आली कुठून.

  • @AshokGaikwad-qn2lr
    @AshokGaikwad-qn2lr5 ай бұрын

    कुठे गेले 40हजार कोटी खोकें वाटून घेतली

  • @ganeshshindhiya9370
    @ganeshshindhiya93705 ай бұрын

    मानल राव , रोहित दादा दम आहे तुमच्या बोलण्यात.

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar51145 ай бұрын

    Rohit Dada, you are true and honest leader. You are the ideal for young generations.

  • @URMAN33

    @URMAN33

    5 ай бұрын

    😂😂😂😂 3 minutes cha dada ka

  • @PratikShinde-go8eh

    @PratikShinde-go8eh

    5 ай бұрын

    😂

  • @ravigaikwad4110

    @ravigaikwad4110

    5 ай бұрын

    😂😂

  • @ganeshwarpe4741

    @ganeshwarpe4741

    5 ай бұрын

    ​😊पप्पप्पप्पप्प😊p😊p😊ppppppppp😊ppppp😊pppp😊pppppppppppp😊pppp😊ppppp😊ppppppppppppp😊😊pp😊😊pppp😊ppp😊ppppppppppppppppppppppppp😊pppppppppppppppppppppppppppppppppp😊😊

  • @sagarwanjol9371
    @sagarwanjol93715 ай бұрын

    रोहित पवार जवान पोरगा सगळ्यांना घोडा लावला❤

  • @vijaymeshram1726
    @vijaymeshram17265 ай бұрын

    असे नेते पाहिजेत रोहित पवार सारखे रोहित दादा एक दिवस खुप मोठा होईल भावी शरद पवार साहेब

  • @sangramjadhav5400
    @sangramjadhav5400Ай бұрын

    रोहित दादा जिल्हा परिषद च्या शाळा या राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांच्या प्रायव्हेट संस्थांमुळे बंद पडल्या आहेत त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे एवढेच जर असेल ना जिल्हा परिषदेच्या शाळा पाचवी पर्यंत आहेत ते 10 वी पर्यंत करा व चांगले शिक्षण द्या

  • @CAShreeCA
    @CAShreeCA5 ай бұрын

    खरे हे मुद्दे घेऊन इलेक्शन हॉयाला पाहिजे पण तसे होत नाही. मुद्दे दुसरे च असतात. खूप छान विचार आहेत.

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises94185 ай бұрын

    रोहित दादा 🔥🔥🔥💥💥💥 #महाराष्ट्राचा आवाज बोलतायत #महाराष्ट्र प्रेमी आहे सोबतीला ❤❤❤

  • @user-ue3og8ll1w
    @user-ue3og8ll1w5 ай бұрын

    भिडू बातो मे दम है साथ आपके हम हैं

  • @utu986
    @utu9865 ай бұрын

    Rohit pawar future of mahararastra politics...maharashtra needs young talented, well educated leader.

  • @swapnil27i

    @swapnil27i

    5 ай бұрын

    🍌🍌🍌🍌

  • @shivraje9
    @shivraje95 ай бұрын

    पवार साहेब आपण खुपच आवश्यक प्रश्न मांडला ❤❤❤❤

  • @sunilkalaye1934
    @sunilkalaye19345 ай бұрын

    हिला का झोमले, मोदींचे नाव घेतले तर 😂

  • @manoharahirrao939

    @manoharahirrao939

    5 ай бұрын

    हिचा बाप मोदीचे आहे त्यांनाच काढली तिला

  • @madukharselkhe4594

    @madukharselkhe4594

    5 ай бұрын

    सामान आहे

  • @rushikeshchandurkar3194

    @rushikeshchandurkar3194

    5 ай бұрын

    modi tiacha vapar karto😊

  • @madukharselkhe4594

    @madukharselkhe4594

    5 ай бұрын

    @@rushikeshchandurkar3194 yes

  • @jagjivanpadwal7037

    @jagjivanpadwal7037

    5 ай бұрын

    ग्रेट

  • @Jayjawanjaykisan712
    @Jayjawanjaykisan7125 ай бұрын

    2021 मधे मोदी न GST चे पैसे महाराष्ट्राला दिले नव्हते बाई तेव्हा झोपी गेली होतीका

  • @desaitransport9270
    @desaitransport92705 ай бұрын

    रोहित पवार साहेब सगळ्यांना भारी पडले ❤

  • @dr.sandipkirdat425
    @dr.sandipkirdat4255 ай бұрын

    चाळीस हजार कोटी दिले....मविआ काळात केंद्राने मदत केली नाही.हे कटू सत्य सांगितले

  • @girishpanchal9988

    @girishpanchal9988

    5 ай бұрын

    Wah tumchya knowledge la😅

  • @prithvirajkhandagle6810
    @prithvirajkhandagle68105 ай бұрын

    हे सत्तेत होते त्यावेळी देखील हेच प्रश्न आज ही हेच प्रश्न

  • @user-hv4gm7qt2x
    @user-hv4gm7qt2x5 ай бұрын

    या बाईला कोण आमदार केल म्हातारिला बसवा घरि

  • @vikasgaikwad2549

    @vikasgaikwad2549

    5 ай бұрын

    जनतेने?

  • @dharmyudhamadhav6894

    @dharmyudhamadhav6894

    5 ай бұрын

    नाही रे​@@vikasgaikwad2549मोदी ने 😂😂😂

  • @user-lr3zg1yv2n

    @user-lr3zg1yv2n

    5 ай бұрын

    😂😂😂

  • @dharmyudhamadhav6894

    @dharmyudhamadhav6894

    5 ай бұрын

    @@vikasgaikwad2549 नाहीं रे

  • @sanjaysutarkolhapurwale9621

    @sanjaysutarkolhapurwale9621

    5 ай бұрын

    या बाईला आमदार कारनं हीच आपली चूक आहे.

  • @raichandhasule3364
    @raichandhasule33645 ай бұрын

    रोहीत दादा बरोबर आहे .मंत्री आपल्या आपल्या मतदारसघात फिरतात 80% लोकांना कोण मंत्री आहेत हे माहिती नाही .ते खरोखरच आहे

  • @babasahebchavan4626
    @babasahebchavan46265 ай бұрын

    रोहित दादा योग्य विश्लेषण,एकदम बरोबर

  • @shafishaikh6196
    @shafishaikh61965 ай бұрын

    Amazing....matured....leadership...bright future of....maharashtra 🎊

  • @rajughadge1744
    @rajughadge17445 ай бұрын

    शासकीय शाळेत पिण्याचे पाणी संडास बाथरूम सुद्धा नाहित

  • @user-ns8cm3km3y

    @user-ns8cm3km3y

    Ай бұрын

    खर आहे

  • @kailasmhaske3243
    @kailasmhaske32435 ай бұрын

    ये टकल्या बस खाली गुलबर्ग

  • @AAAA-ed7sm

    @AAAA-ed7sm

    5 ай бұрын

    😂

  • @user-uf8yd2su9n

    @user-uf8yd2su9n

    5 ай бұрын

    गुलबर्गा कर्नाटक टिकली गाडी 😂😂😂😂

  • @kingqueen-cr4rn

    @kingqueen-cr4rn

    5 ай бұрын

    😂😂

  • @kingqueen-cr4rn

    @kingqueen-cr4rn

    5 ай бұрын

    Yedzav ahe te ks nivdun dilay jntene smjt nahiy

  • @sushant1776

    @sushant1776

    5 ай бұрын

    🤣🤣🤣🤣 गुलब्या

  • @vinodkotangale-ir3zs
    @vinodkotangale-ir3zs5 ай бұрын

    Rohit Pawar brilliant leadership 🙏🙏

  • @girishpanchal9988

    @girishpanchal9988

    5 ай бұрын

    Script manjhe leadership nahi ho rao😂

  • @user-dq7rj3fh8n
    @user-dq7rj3fh8nАй бұрын

    थॅन्क्स. रोहित. जिंदाबाद काँग्रेस पार्टी जिंदाबाद

  • @sushant1776
    @sushant17765 ай бұрын

    ये बाई पैसा काय मोदी च्या बापाचा आहे का तो महाराष्ट्राच्या जनतेचा आहे

  • @prempatil1621

    @prempatil1621

    5 ай бұрын

    बरोबर आहे

  • @maheshjadhav9091

    @maheshjadhav9091

    5 ай бұрын

    😂

  • @eknathgavit8642

    @eknathgavit8642

    5 ай бұрын

    🤗 😢😢h​@@maheshjadhav9091

  • @allinonevlogs5643

    @allinonevlogs5643

    5 ай бұрын

    Tya baai la sanga fakt bhumi pujan karun kahi hot nahi...bhumi pujan jhalyavar kaam suddha chalu karayche astat.....te tar tumcha sarkar karat nahi....😂😂😅😅

  • @nitinlangar255

    @nitinlangar255

    5 ай бұрын

    काका चा होता कारे म्हणून त्यांनी शाळा बुडवल्या.. काका अंड भक्त.. महाराष्ट्र खाला.. बारच्या ने..

  • @sandipbabar4709
    @sandipbabar47095 ай бұрын

    बाई ला किती झोंबल फकिरा च्या बद्दल बोललेलं

  • @user-th3ev3ll1y

    @user-th3ev3ll1y

    5 ай бұрын

    बाहेरच्या बायका मोदीसाहेबांवर लयीच फिदा आहेत

  • @SandipPawar-go4tg
    @SandipPawar-go4tg5 ай бұрын

    बरोबर आहे

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande26955 ай бұрын

    जय महाराष्ट्र दादा विश्लेषण उत्तम आहेत भावी मुख्यमंत्री

  • @ramharitaware1481
    @ramharitaware14815 ай бұрын

    एकच बुलंद आवाज आमचे रोहित दादा .👌👌👌👌👌

  • @govindkendre1195
    @govindkendre11955 ай бұрын

    महाराष्ट्राचा भावी नेता असाच असला पाहिजे ग्रेट रोहीत भैया

  • @siddharthkamble4813
    @siddharthkamble48135 ай бұрын

    शिक्षण याबसाठींबघ्यावे लागत असे आमचे फक्त आणी फक्त दादा कोणे म्हणजे रोहित दादा

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar29085 ай бұрын

    रोहित दादांचे अभिनंदन. असे आमदार/खासदार पाहिजे त।👍👍.

  • @bhagavevaadal2602
    @bhagavevaadal26025 ай бұрын

    एकच वादा..आता फक्त रोहित दादा 🚩✌👏

  • @user-xy5xp5um3o

    @user-xy5xp5um3o

    5 ай бұрын

    rohit naahi rey lavdya tar Ajit Dada.

  • @Abhishek.1978

    @Abhishek.1978

    5 ай бұрын

    😂 मग आदित्य काय करणार त्याचं नाव पण घ्या😂

  • @user-xy5xp5um3o

    @user-xy5xp5um3o

    5 ай бұрын

    HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻. @@Abhishek.1978 arey kai ith hya lokanvar comment karat baslay tumhi lok MAHARANI SEASON 3 AALAY SONY LIV var toh jaaun bagha. BHAGWAAN SHRIKRISHNARPANAMASTU🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HARE KRISHNA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHRIRADHAKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 HAR HAR MAHADEVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN PARVATISHANKARJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVKRISHNAY NAMAH🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN KRISHNASHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN SHIVGOVINDAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI BHAGWAAN GOVINDSHIVAY NAMAH🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI VEER MURARBAJI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 JAI PRATYEK MAAVLA🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 SHRIMANT BAJIRAO PESHWA KI JAI🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻.

  • @jagadishshirsath5268

    @jagadishshirsath5268

    5 ай бұрын

    Vik plmnn dosi kBbn8😊😊p😊😊😊😊😮😮😮kk😅😅😅😊😅😊गुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छागुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छागुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छाHappy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!Happy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!Happy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!Happy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!Happy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!गुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छागुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छागुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छागुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छाHappy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!Happy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!Happy Birthday To My Lovely Daughter. May you always stay as colorful and full of life as you are today!गुलाबाच्या ओठी आली घेऊन ती गोड चैतन्याची गाणी जस पहाटेच पडलेलं स्वप्न जशी परीची कहाणी माझ्या राजकन्येला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा😊😅😊

  • @dipak1293
    @dipak12935 ай бұрын

    Respect for Rohit Pawar is increasing, he speaks on genuine issues !!

  • @pg4707

    @pg4707

    5 ай бұрын

    येडपट आहे तो😂😂😂

  • @maheshsonone6473
    @maheshsonone64735 ай бұрын

    एक बार यही शिवसेना भाजप सरकार 🚩🚩

  • @mohankadam624
    @mohankadam6245 ай бұрын

    रोहित पवार सांगतोय ते सर्व आताच निर्माण झाली आहेत ?इतकी वर्षे त्यांनची इतके दिवस सत्ता असताना सर्व काही सुरळीत होते ? जय महाराष्ट्र!

  • @guessthevoice134

    @guessthevoice134

    5 ай бұрын

    Congress Rashtravadi mule ch Maharashtra deshat saglyat shrimant aahe 😂 Baki state baghat Dada

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar48025 ай бұрын

    अभ्यासू बोलताय. छान .आमदार असेच शैक्षणिक पार्श्वभूमी व सामान्य लोकांविषयी तळमळ असणारे आमदार हवेत.बहसंख्यआमदार फक्त नावालाचआहेत.

  • @tatyasalunke444
    @tatyasalunke4445 ай бұрын

    छत्रपती महाराज यांच्या शिव स्मारकाच पन झाल होत ना भूमी पूजन

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane82385 ай бұрын

    रोहित दादा अरे कारे ची भाषा सुसंस्कृत नेतृत्वाला न शोभणारी आहे दमदार नेतृत्व म्हणून तुमच्या कडे पाहिले जाते संयमाने घ्या

  • @nurmansuri332
    @nurmansuri3325 ай бұрын

    Goodjob🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌷💐🌷💐

  • @jitendrapatil5024
    @jitendrapatil50245 ай бұрын

    महाराष्ट्रातील जाणकार जनता सर्व उघड्या डोळ्यांनी बघत आहे सत्तेचा माज असणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवला जाईल

  • @amoljadhav5325
    @amoljadhav53255 ай бұрын

    सरकारने दिले माझे उपकार केले नाही महाराष्ट्रातील किती पैसे जातो आमदार ताई तुम्हाला माहिती आहे का

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t5 ай бұрын

    रोहित पवार काँग्रेस सारख्या भ्रस्ट पक्ष्यांच्या सोबत जाऊन प्रमाणिकतेची भाषा शोभत नाही

  • @RuhiNawale_childartist
    @RuhiNawale_childartist5 ай бұрын

    Keep continuing to talk on actual issues,u r appealing the youth of Maharashtra 🎉

  • @user-ml9gu9is6u
    @user-ml9gu9is6u5 ай бұрын

    शेतकरयांना कर्जमाफी द्यायला फाशी येते का यांना चहा पाणी ला एवढा खर्च पैसे खिशातुन देतात का पैसा जनतेचा आहे शेतकरी यांच्या आहे कुठल्याच मंत्री पैसा खिशातुन देत नाही

  • @darbarsingh8694
    @darbarsingh86945 ай бұрын

    ग्रामीण भागात शाळांना खरंच संडास नाही सुपर प्रश्न मांडला भाऊ

  • @deepaknawale9065
    @deepaknawale90655 ай бұрын

    अजित पवार रोहित दादा काय आमचा कोणाचाच विश्वास नाही तुमच्यावर

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u5 ай бұрын

    😂 ज्या रसातळाला राजकारण गेलंय किंवा नेलं गेलय भविष्यात कोण कोणाचाच आदर ठेवेल असं वाटत नाही 😅😅😅

  • @515rama
    @515rama5 ай бұрын

    रोहित जी 🙏👌👌

  • @jaideomadavi5623
    @jaideomadavi56235 ай бұрын

    मी गडचिरोलीतून बोलत आहो सर, उभे राहा तुमचं गरज आहे

  • @user-yn8vn3vx7k
    @user-yn8vn3vx7k5 ай бұрын

    रोहित दादा सर्व मंत्री वर भारी पडतात 👍👍👍

  • @priyabhosale668
    @priyabhosale6685 ай бұрын

    जबरदस्त भाषण

  • @thoughtsofchetan9461
    @thoughtsofchetan94615 ай бұрын

    सर्वसामान्यांसाठी लढणारा वाघ...

  • @user-rj3iq2fo2g
    @user-rj3iq2fo2g5 ай бұрын

    सत्ता गेली हे बाहेर पडले आणि त्यांची झोप उडाली ❤

  • @Viral_Marathi_YT
    @Viral_Marathi_YT5 ай бұрын

    Excellent speech 👌👌👌

  • @ramsawant9087
    @ramsawant90875 ай бұрын

    रोहित साहेब तुमचं बरोबर आ हे धामणी प्रकल्प कोल्हापूर अतिशय महत्त्वाचा आहे शेतीसाठी

  • @manoharjadhavar8691
    @manoharjadhavar86915 ай бұрын

    Good work.

  • @rameshdhanve5028
    @rameshdhanve50285 ай бұрын

    पवार साहेब 25 वर्षे देशाचे कृषीमंत्री होते, शेतकर्यांची काय हाल आहेत हे आपण सर्व पहात आहोत

  • @amrutbodekar956
    @amrutbodekar956Ай бұрын

    आक्रमक भूमिका. योग्य विषय मांडले आहेत रोहित दादा पवार.

  • @pravinyewale857
    @pravinyewale8575 ай бұрын

    Respect

  • @yogeshbhoir9191
    @yogeshbhoir91915 ай бұрын

    चांगले , महत्वाचे आणि मुद्दे मांडले की ही मंडळी हसण्यावर घेते .... जनतेने पाहावे .... आणि विचार करावा .. यासाठी निवडून दिले आहे का आप आपल्या मतदार संघातून यांना ... वेल डन रोहित पवार ...

  • @sagarshitole2598
    @sagarshitole259814 күн бұрын

    ग्रेट पर्सन जयंत पाटील साहेब.

  • @santoshgunjate6483
    @santoshgunjate64835 ай бұрын

    सगळं तुम्हालाच माहित...बंद पडलेले ऊस कारखाने तेव्हढे चालू करा

  • @vasimhasure955
    @vasimhasure9555 ай бұрын

    रोहित दादा..... परीक्षा फी कमी करायला सांगा.....😊

  • @milindchatse
    @milindchatse5 ай бұрын

    Rohit pawar sir great work. Khup varshapasun asa dhadadich bhashan aiknyas, milale,

  • @rajumhopare6778
    @rajumhopare67784 ай бұрын

    जे प्रश्न जनतेने विचारायला पाहिजेत तेच सांगताय रोहित पावर साहेब तुमचा पक्ष सत्तेत आहे प्रत्येक वेळी काय केले मग तुम्ही

  • @tusharchaudhari8475
    @tusharchaudhari84755 ай бұрын

    कुणीतरी कोट्यवधीची वांगी पीक संबंधी अल्पभूधारक शेतकऱ्यांना तंत्रज्ञान दिलास सर्व प्रश्न लगेच सुटतील

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri5 ай бұрын

    महाविकास आघाडी सरकार असताना शंभर खोके बार वसूली त्याचे काय झाले ते पण सांगा अध्यक्ष महोदय हा दुसरा सदावर्ते डंके की चोट मे

  • @Ramaish14
    @Ramaish145 ай бұрын

    Salute🎉

  • @nagsengamare7176
    @nagsengamare71765 ай бұрын

    Wah Aaj Rohit pawar yanchya sarkha netyachi महाराष्ट्राला garaj आहे

  • @abhi_patil009
    @abhi_patil0095 ай бұрын

    एकच वादा...रोहित दादा ❤️👑

  • @aakashlondhe7562
    @aakashlondhe75625 ай бұрын

    रोहित पवार साहेब तुम्ही काय केल इतक्या दिवस आम्ही पहिले 5 वर्षी तुम्ही किती बोलता आम्हाला माहिते आहे

  • @vilasbharote6727
    @vilasbharote67275 ай бұрын

    तुम्ही काय केले ,60 वर्षांत? चोर तर चोर वर टांग .

  • @vikrantgajbhiye9191

    @vikrantgajbhiye9191

    5 ай бұрын

    Modi bhakt

  • @anandkulkarni1805
    @anandkulkarni18055 ай бұрын

    New youths are placing very good points. We need many such youngsters but they must keep their words once come in power

  • @nikhilparkhede8173
    @nikhilparkhede81735 ай бұрын

    आताच नाही आहेत का शाळा अंगणवाडी तुझ्या आजोबानी बघ किती खाल्ला महाराष्ट्र आज पर्यंत

  • @namdeoshinde8958
    @namdeoshinde89585 ай бұрын

    Nice dada

  • @Activities_with.cspv.students
    @Activities_with.cspv.students5 ай бұрын

    ❤🎉

  • @chandrakantbhesara943
    @chandrakantbhesara943Ай бұрын

    पवारांचे मांडलिकत्व पत्करले सर्वांनी

  • @engeeningshortcuts6183
    @engeeningshortcuts61835 ай бұрын

    काय रस राहिला नाही राव राजकारणात वैताग आलाय हेंचा आधी सारख अभ्यासू कोण नाही

  • @santoshraut3245
    @santoshraut32455 ай бұрын

    खरच मुद्देसूद मांडणी.

  • @sharaddeshmukh3272
    @sharaddeshmukh32725 ай бұрын

    फक्त विरोधात असतांना जनतेच्या व्यथा मांडा सत्तेत गेल्यावर मात्र 'तेरी भी चूप मेरी भी चूप'.

  • @kishordeshmukh412
    @kishordeshmukh4125 ай бұрын

    ज्यांचे राजकारण पैसाच्या जोरावर चालते , ज्यांनी करोडोरुपये स्वतःवर अणि बंगल्यावर खर्च केले , ६० वर्ष राज्यात राज्य केले तेच म्हणतात राज्यात, शाळाखोली, अंगणवाडी व कॅनलची अवस्था वाईट आहे ..? काय अभ्यास आणि मांडणी आहे..?😂

  • @atulbhondve24
    @atulbhondve245 ай бұрын

    आपली‌ सत्ता होती त्यावेळेस काय चाललंय होते रोहित दादा तुम्ही हुशार आहात तुम्ही चांगले राजकीय नेता होऊ शकता पण मुर्खपणाचे राजकारण करू नका😂

  • @prakashbhoir1528
    @prakashbhoir1528Ай бұрын

    ग्रेट. शिंदे.साहेब सरकार

  • @ramkachare6877
    @ramkachare68775 ай бұрын

    बारामतीला जास्तीचा निधी जातोय इतर तालुक्या पेक्षा त्याच काय

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri5 ай бұрын

    रोहित हे दुसरे आजोबा आहेत आणि आजोबा सारखे जाणार

  • @nitinghuge6522
    @nitinghuge65225 ай бұрын

    कन्नड कारखाना विकत घेताना काकांनी ७००० हजार कोटी भ्रष्टाचार केला तेव्हा कुठे गेले होते रोहित पवार

  • @nikuuwedekar1393
    @nikuuwedekar13935 ай бұрын

    शरद पवार साहेब किती वर्षापासून राजकारणात आहे त्यांनी काय केलं 😂😂😂

  • @aryanjadhav6921
    @aryanjadhav69215 ай бұрын

    Rohit Dada Pawar 🎉❤

  • @UdhavJagtap
    @UdhavJagtapАй бұрын

    एकच वादा रोहित दादा पवार

  • @ranigaikwad1502
    @ranigaikwad15025 ай бұрын

    Wahhh Dada ✨✨💯💯💯

  • @rajendraposte2832
    @rajendraposte28325 ай бұрын

    तुमचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एक तरी दिवस मंत्रालयात आला का???

Келесі