अकोले तालुक्यातील दुर्गम फोफसंडी गाव. आजकालच्या धावपळीच्या जीवनाच्या पलीकडचे गाव

अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यातील शेवटचे गाव जे स्वातंत्र्य पूर्व काळापासून दुर्गम गाव म्हणून ओळखले जाते. या गावाची लोकसंख्या सुमारे बाराशे ते तेराशे असून इथे मागच्या दहा वर्षांपासून वीज आलेली आहे. तुम्ही कल्पना करू शकता की स्वातंत्र्यानंतर मागच्या दहा वर्षांपासूनच या गावात विजेची व्यवस्था आहे ती पण कधी असते कधी नसते. पावसाळ्यात या ठिकाणी जाण्याची मज्जाच वेगळी असते. येथे भरपूर पाऊस पडतो त्यामुळे येथील रहिवासी कधीकधी आठवडाभर घराबाहेर निघू शकत नाही. या गावाचा इतिहास म्हणजे इंग्रज अधिकारी पोट दर संडेला या गावात वीकेंडसाठी येत असे. म्हणून या गावाला पोप संडे असे नाव पडले व नंतर अपभ्रंश होऊन फोफसंडी नाव झाले. #maharashtratourism #heritage

Пікірлер: 73

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare603513 күн бұрын

    भाऊ हे आदिवासी आहेत. निसर्गात जन्माला येतात आणि निसर्गातच विलीन होतात. नरक यातना हा भंकस शब्द वापरून यांची अवहेलना करू नको मित्रा . कोरोडोपतीला जे सुख समाधान मिळत नाही ते आमच्या सारख्या आदिवासींना निसर्गाच्या सानिध्यात राहुन मिळत . जय आदिवासी 💪💪💪.

  • @ghanashyamkaale7389

    @ghanashyamkaale7389

    12 күн бұрын

    त्यांनी सरकारी नोकरी करू नये का व्यापार करू नये का?त्यांना इंटरनेट बँकिंग सुविधा का नकोत?😢

  • @uttamgore-ns3by

    @uttamgore-ns3by

    12 күн бұрын

    खर आहे निसर्गात राहून जे मिळताना ते बाहेरच्या जगात करोडो रुपये कमावून सुद्धा मिळू शकत नाही

  • @dnyaneshwarmore6438

    @dnyaneshwarmore6438

    10 күн бұрын

    अगदी बरोबर

  • @amarkalamkhede7980

    @amarkalamkhede7980

    10 күн бұрын

    अगदी बरोबर 👌👍

  • @suryakk-sy1gg
    @suryakk-sy1gg20 күн бұрын

    नका जावू , हे गाव खराब करायला

  • @vijaykumarpatil8369

    @vijaykumarpatil8369

    7 күн бұрын

    अगदी बरोबर भावा

  • @dhananjayrudrawar7144

    @dhananjayrudrawar7144

    6 күн бұрын

    very true

  • @Tragedyplayer

    @Tragedyplayer

    3 күн бұрын

    100% True

  • @atulprabhakarjadhav6006

    @atulprabhakarjadhav6006

    2 күн бұрын

    100 =✓❣️🌹

  • @Sams-hg4pg

    @Sams-hg4pg

    Күн бұрын

    तु पण जावु नको😅

  • @valmikjarhad3296
    @valmikjarhad329610 күн бұрын

    मी st मधे अकोले आगार येथे कर्तव्यवर असताना बर्याच वेळा येथे जाण्याचा योग आला आहे हे गाव अगदी जवळून पाहिले आहेख गरीब माणसे आहे आहे पण स्वभावाने खुप श्रीमंत आहे

  • @vinodpund4329
    @vinodpund432917 күн бұрын

    अहिल्यानगर मधील ट्रेक कॅम्प बरोबर मी फोफसंडी गावाला भेट दिली आहे . तिथे खूपच सुंदर व निसर्गरम्य वातावरण आहे . तेथील लोकांचा स्वभाव पण मनमिळाऊ आहे . एकदा भेट द्यायलाच हवी असा फोफसंडी भाग आहे .

  • @ganeshgawade7818
    @ganeshgawade781816 күн бұрын

    नजर लागेल या गावला

  • @maheshbandal4113
    @maheshbandal411317 күн бұрын

    कुणीही जाऊ नका इथे तिथलं वातावरण खराब करायला.

  • @anandsapkal8494
    @anandsapkal849415 күн бұрын

    सिटी मध्ये राहणारे जाऊन घान करणार.

  • @sachinhorambale4815
    @sachinhorambale48152 күн бұрын

    शहरातील लोकांना ह्या यातना नरकयातना वाटतं पण ते त्यांच्यासाठी सवयीचे आहे.

  • @arunmorbale2746
    @arunmorbale274612 күн бұрын

    गावातील लोक गावासारखे जीवन जगतात त्यांना नरक यातना म्हणून तुम्ही त्यांचा असा अपमान करू नका

  • @HistoryflashbackII

    @HistoryflashbackII

    11 күн бұрын

    भारत स्वतंत्र 1947 ला झाला परंतु या गावात वीज मागच्या दहा वर्षात आली आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांनी वीज या गावात आली आहे. रस्ते व्यवस्थित नाही त्यामुळे बस येत नाही. पावसाळ्यात आठवडाभर तालुक्याला जाता येत नाही. इमर्जन्सीला दवाखान्यात जायचे असतील तर खूप हाल होतात... म्हणून हा शब्द लिहिला

  • @suniltribhuvan7265
    @suniltribhuvan726514 күн бұрын

    Vnice 👍

  • @machhindraantre2468
    @machhindraantre24688 күн бұрын

    खुप चांगली माहिती दिली

  • @RajeshGharat-qo9wp
    @RajeshGharat-qo9wp6 күн бұрын

    Mast ❤

  • @hamarihistory.
    @hamarihistory.13 күн бұрын

    इस वीडियो का थंबनेल बहुत ही यूनिक और अट्रैक्टिव है. बेस्ट ऑफ़लक

  • @parag803
    @parag8036 күн бұрын

    असली गाव तुमच्या views साठी दाखवू नका, त्यांना त्यांचं जीवन सुखाने जगुद्या.

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam23622 күн бұрын

    हे गावचे नाव आता बदलायला हवे, आपली भूमी आहे, म्हणून आपले नाव ठेवा, इंग्रज गेले त्रास देऊन, त्यांची आठवण कशाला हवी

  • @sandhyakolhe888
    @sandhyakolhe88820 күн бұрын

    Beautiful ❤

  • @indumatihowale4936
    @indumatihowale493613 күн бұрын

    अतिसुंदर❤❤❤❤

  • @user-uj5vq3bh4w
    @user-uj5vq3bh4w13 күн бұрын

    My favrate village

  • @ttttttt324
    @ttttttt32414 күн бұрын

    उत्कृष्ट माहिती

  • @abdulraufbagwan2860
    @abdulraufbagwan28602 күн бұрын

    Aisaa jeenaa bhi koi jeenaa hai...LALLU

  • @KIRANSHIGVAN111
    @KIRANSHIGVAN11117 күн бұрын

    Kashala gelat

  • @maheshgunjegaonakar9146
    @maheshgunjegaonakar91467 күн бұрын

    24 caret gold

  • @nishavalvi7880
    @nishavalvi788021 күн бұрын

    Fhopsandi gavache nav british adhikaryamule padle asel tar nav chenge karayala pahije kontya tary shahid jawanache nav dyave

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani8 күн бұрын

    गरीब लोकज मनाने श्रीमंत राहता

  • @anni1122
    @anni112217 сағат бұрын

    He tr changle nisargat rahatat, Yana swarga aivaji narak yatna kse kay mhanun shakto....😮

  • @tejalshaha4870
    @tejalshaha48702 күн бұрын

    कृपया इकडे जाऊ नये.जस आहे तस राहुदे. खूप चांगला जीवन जगत आहे. तिकडे जाऊन खराब करू नये.

  • @maheshmangade8263
    @maheshmangade82635 күн бұрын

    ते खूप सुखी आहे तुम्ही त्यांचे सुखी आयुष्य खराब करू नका. त्या वाकडायला कळले तर तिथे तो दुसरी लवासा करेल 😂😂😂😂😂😂😂

  • @SavitaBhusari-wg6it
    @SavitaBhusari-wg6it16 сағат бұрын

    Me akole talukyatali aahe ya thikani lok khup aanadi aahet

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale80433 күн бұрын

    Rahanysathi sthanik lok rahu detat ka

  • @onlymemes1414
    @onlymemes14147 күн бұрын

    भावा गेलो होतो मी

  • @ttttttt324
    @ttttttt32414 күн бұрын

    तिथे visit करून एक छान vlog बनवा 🙏

  • @HistoryflashbackII

    @HistoryflashbackII

    14 күн бұрын

    Ho nakki

  • @sunny_pets_vlogs
    @sunny_pets_vlogs3 күн бұрын

    Bhau narak ka boltoy yala gaonvala swarg ahe ha swarg amhi pune city mde rahto tit amhi narak yatna boktoy yaar mansala hit khaila nasel tri chalel pn shantat phaije ... Samjl

  • @ShivajiSapkal-yv7pr
    @ShivajiSapkal-yv7pr14 күн бұрын

    j p patil yancha babya yachyanatar bakasur bail topcha

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav60062 күн бұрын

    Nisagacha sona kharab naka karu....🙏

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete4793 күн бұрын

    Aho serve maharshtra che soundare khup changle ahe parantu he tumhala kase samjat nahi ki he je ahe tithe rajkarni ani he baherche lok daw kartil ani barbadi kartil

  • @harishchandrabajage7606
    @harishchandrabajage760613 күн бұрын

    Kashala tith ja tithali sankruti bighdavayala

  • @HistoryflashbackII

    @HistoryflashbackII

    12 күн бұрын

    तिथे फक्त नैसर्गिक सौंदर्य बघायला जायचं दारू बाटल्या प्लास्टिक घाण वगैरे काहीही करायची नाही..... तिथल्या आदिवासी बंधूंना काही रोजगार भेटेल हे त्यामागचं उद्दिष्ट

  • @user-ew5hc7oo8c
    @user-ew5hc7oo8c6 күн бұрын

    Malin gava sarkha nko vhayla dongra pasun lamb rha

  • @pradipunavane662
    @pradipunavane6623 күн бұрын

    British adhikari teythe pohchla hota😮

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav60062 күн бұрын

    Ha Vedio ' You tube chya servar varun Delete Kara.... Jaga ani Jagudya...

  • @arjunpatil2023
    @arjunpatil20238 күн бұрын

    Tith. Koni. Hi. Aai. Ghalu. Naka. Tyana. Jagu. Dya.

  • @guru6593
    @guru659311 күн бұрын

    खूप छान गाव आहे... ☘️☘️मी nakich जाईन bhaghayala ☘️☘️.. Nakich मोदीजी घर bhandun देईन...

  • @sanjayshegar9231
    @sanjayshegar923110 күн бұрын

    Mi लातूर जिल्ह्यातला परन्तु अकोले तालुका महाराष्ट्रात भारी तालुका आहे 😊

  • @user-kv4ct6dg4h
    @user-kv4ct6dg4h18 күн бұрын

    Aplya ithlya lokana Nisargachi Parva naahi tyamule geli nay tar chsnglach ahe ugach tithe jaaun Plastic cha Kachara kartil

  • @HistoryflashbackII

    @HistoryflashbackII

    18 күн бұрын

    अगदी बरोबर बोलले तुम्ही

  • @suryakantwaghmare4363
    @suryakantwaghmare436316 күн бұрын

    Kase jaye sir snga

  • @HistoryflashbackII

    @HistoryflashbackII

    16 күн бұрын

    कोतुळ मार्गे

  • @Sams-hg4pg
    @Sams-hg4pgКүн бұрын

    मी सगळ्या मित्रांना घेवून जाणार... फुल ऐंजाॅय

  • @HistoryflashbackII

    @HistoryflashbackII

    Күн бұрын

    फक्त तिथे निसर्गाची हानी व घाण करू नका ही विनंती.

  • @SRcom-sj3sx
    @SRcom-sj3sx5 күн бұрын

    "नरक "हा शब्द जबरदस्तीने नका जोडु "स्वर्ग" म्हणा

  • @kishorengineer7882
    @kishorengineer788213 күн бұрын

    सरकारला लवकर याचे नाव बदलायला सांगा 😂😂😂😂😂 उध्दव ठाकरे न माहिती द्या😂😂😂

  • @ajitt9686
    @ajitt96862 күн бұрын

    Are kshala tithlya lokanna traas denya sathi jata ani swataha chya fatdya sathi video banavun upload krta, tuje he video pahun loka jatil tithe tyanna traas dyayla

  • @EarnmoneyA2Z
    @EarnmoneyA2Z11 күн бұрын

    Kahich nahi भेटत येथे..फक्त डोंगरावरच्या गरीब लोक राहतात

  • @dyaneshwarpatil8116
    @dyaneshwarpatil81169 күн бұрын

    Mi janar ahe thithe lokana kahipan lagel ti madt karun part yein 5 10 lakh vatun yeto jaun

Келесі