सातारा जिल्ह्यातील या गावात फक्त दोन माणसं राहतात | Villagelife

सातारा जिल्ह्यातील वेळे मायणी तळदेव या गावांचे अजूनही पुनर्वसन झाले नाही
कोयना धरण झाल्यापासून ते आजपर्यंत ही लोक जंगलात स्वतः घर बांधून राहत आहेत,
दळणवळणाचा रस्ता पूर्णतः कोयनेच्या पाण्याखाली गेल्यानंतर त्यांना पायपीट करून चाळकेवाडी वरून सातारला जावं लागायचं,,
आजूबाजूला जंगली प्राण्यांचा वावर देखील खूप असतो
प्राण्यांनी शेतीचे खूप नुकसान केले तसेच माणसांवर देखील काही प्राण्यांनी हल्ले केलेत...
कोणी आजारी पडलं तर त्याला खांद्यावरून उचलून डोंगरातून वरच्या बाजूला न्यावं लागायचं..
असं हे यांचं जीवन..
#2024 #india #गाव #village #villagelife #maharashtra #satara

Пікірлер: 88

  • @vijaybhosale6250
    @vijaybhosale625027 күн бұрын

    जावली तालुक्यातील सातारा ठोसेघर चाळकेवाडी मार्गे जाता येते मी येथे शिक्षक म्हणून काम केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतील हे लोक जीवन जगत आहेत.

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    27 күн бұрын

    मानलं पाहिजे सर तुम्हाला.... तो डोंगर उतरून खाली शाळेत जाणं एवढं सोप्प नाहीये...salute 🙏

  • @uttamkamble6065
    @uttamkamble606515 күн бұрын

    जगणं किती कठीण असतं हे संवेदनहीन राजकारणी लोकांना कळणे अवघड असते.

  • @sushantdesai8312
    @sushantdesai831226 күн бұрын

    खूप सुंदर माहिती देत आहेत वैभव,तुमचा मुळे सर्व परिस्थिती समोर येत आहे सगळ्यांच्या ,तुमचा हा व्हिडिओ मुख्यमंत्री साहेब पर्यंत जवा आणि या लोकांचे लवकर पुनर्वसन व्हावे हीच अपेक्षा.खूप खूप धन्यवाद वैभव तुमचा मुळे खूप काही समजते

  • @digamberthorve106
    @digamberthorve10628 күн бұрын

    चांगली पाण्याची टाकी आहे, शाळा, मंदिर सगळ्या गोष्टी आहेत.फक्त मनुष्याने कष्ट मेहनत करून यशस्वी जीवन जगायचे . फारच चांगले आहे.

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    28 күн бұрын

    जी पाण्याची टाकी पाहिली ते ठिकाण म्हणजे त्यांचं मूळ गावठाण... तिथून त्यांना सध्याच्या गावात जायला पायी 2 तास डोंगर चढून जावं लागतं..

  • @arvindjadhav1288
    @arvindjadhav128815 күн бұрын

    अतिशय भयानक परिस्थिती व कठीण काम आहे

  • @tanajijadhav6263
    @tanajijadhav626314 күн бұрын

    जावळी भागाचा मुख्यमंत्री असून तेथे.. अजुन गावा साठी काही सुविधा म्हणावं तशा नाही....... पर्यंटनासाठी काही तरी... नवीन प्लॅन मुख्यमंत्री यांनी करावी तेंव्हा गावकरी गावात राहतील..... हाताला काहीतरी काम राहिलं तरच माणसे थांबतील.... एवढा सुंदर जावळीचा निसर्ग आहे......

  • @savitagujar1599
    @savitagujar1599Ай бұрын

    ह्यांची जिद्द आणि जगण्यासाठी केलेला संघर्ष पाहून भरून आले ,आणि एवढे करून ही जरा ही त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवला नाही🥹🙏🏻 ,कदाचित ती जिद्दच त्यांना नव्याने जगण्याची उमेद देत असावी❤️❤️🙏🏻

  • @rajendrapatole8704

    @rajendrapatole8704

    27 күн бұрын

    Kharach

  • @rajendrapatole8704

    @rajendrapatole8704

    27 күн бұрын

    Kharach

  • @mahendrakhutale969

    @mahendrakhutale969

    27 күн бұрын

    😊

  • @ravijoshi2409

    @ravijoshi2409

    26 күн бұрын

    अश्या राहण्यात त्यांना खूप त्रास सहन करावा लागत असेल असे वाटते

  • @sanskrutidalavi390
    @sanskrutidalavi3907 күн бұрын

    बापरे परिस्थिती खूप भयानक आहे. धन्यवाद हे या videos च्या माध्यमातुन समोर आणत आहात.

  • @annasosonwalkar4963
    @annasosonwalkar496329 күн бұрын

    Khup chaan vaibhav❤

  • @CinematicMaharashtra
    @CinematicMaharashtraАй бұрын

    Khup chagli mahiti diliye great job vaibhav 👍🏻

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j28 күн бұрын

    मीडिया वाली मुख्यमंत्री किती हागला हे दाखवतील पण हे नाही दाखवणार

  • @VinayakJadhav-on3bw
    @VinayakJadhav-on3bw25 күн бұрын

    खूप छान काम करताय दादा धन्यवाद 🙏

  • @BhatakantiWithShaileshVlogger
    @BhatakantiWithShaileshVlogger29 күн бұрын

    भन्नाट

  • @dahiphaleamol4477
    @dahiphaleamol447714 күн бұрын

    अतिशय खडतर परिस्थितीत राहतात वेलेढेन पुढे आहे हे गाव

  • @digamberthorve106
    @digamberthorve10615 күн бұрын

    फक्त रस्ता बनवला तर प्रश्नच राहणार नाही.

  • @adityalohar_45_official
    @adityalohar_45_official27 күн бұрын

    दादा खूप धन्यवाद आणि कौतुक या कामासाठी.... आणि त्या वरच्या भागातील वस्तीवर पण जाऊन व्हिडिओ करा आणि त्यांच्या पण व्यथा मांडा... विशेष विनंती : या पठार भाग(कोयना जलाशय वनविभाग) परिसरातील जास्तीत जास्त गाव, वस्ती, लोकांपर्यंत पोहोचून तेथील व्यथा मांडाव्यात जेणेकरून प्रशासनाला जाग येईल.

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    27 күн бұрын

    नक्कीच... वरच्या वस्तीचा व्हिडिओ लवकर च येतोय...

  • @DmanishV
    @DmanishVАй бұрын

    खूप छान माहितपूर्ण ब्लॉग...वैभव ...

  • @ananddeshmukh8080
    @ananddeshmukh808011 күн бұрын

    Khup chan deshai❤

  • @prashantnalavade8817
    @prashantnalavade88175 күн бұрын

    मुख्यमंत्री ह्याच परीसरातील पण कस आहे ना शिप्पी कपडे शिवुन देतो पण त्याचे स्वतः चे कपडे उसवलेले असतात.

  • @akshayagre7633
    @akshayagre763328 күн бұрын

    आशीच माहिती देत चला धन्यवाद

  • @Musiclife1.7

    @Musiclife1.7

    21 күн бұрын

    शासनाने खरंच लक्ष देणे गरजेचे आहे 😢😢😢😢😢😢😢

  • @WesternGhatStories
    @WesternGhatStoriesАй бұрын

    मस्त खूप छान माहिती दिली

  • @digamberthorve106
    @digamberthorve10615 күн бұрын

    मनुष्य प्राणी जे अशक्य ते शक्य करीत मंगलावर चंद्रावर सहज पोहोचला व परत आला मग हि पृथ्वीवरील गोष्ट का अवघड आहे.

  • @adv.rohitkamble2082
    @adv.rohitkamble208210 күн бұрын

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच भागातील आहेत, हीच मोठी शोकांतिका...😢

  • @farooqshaikh2801
    @farooqshaikh280129 күн бұрын

    सुंदर निसर्गरम्य गाव ❤👌👌आहे पण तिचे दैनंदिन हालत बघुन खुप दुःख वाटते तु खुप चागली माहिती दिली तुझा धन्यवाद 🙏🙏

  • @user-yg7dg4em5i
    @user-yg7dg4em5i29 күн бұрын

    एका आमदराच गुढग्याच ऑपरेशन झाले तर मुख्यमंत्री महोदय त्या टोनग्याची आपुलकीने चौकशी करतात ......आणि स्वतच्या जिल्ह्याची ही अवस्था बगून समजत नाही का ....

  • @webilogIndia

    @webilogIndia

    29 күн бұрын

    टोणगा. अगदी अचूक शब्द.

  • @jadhavravi2

    @jadhavravi2

    28 күн бұрын

    Barobar... Agav tonga ahe to

  • @kiranshelar2564

    @kiranshelar2564

    27 күн бұрын

    Mukhyamantri pn koynechya tithlech aahet

  • @latawath21
    @latawath2114 күн бұрын

    राजकारणी लोकांना त्यांचीच भांडण सोडवता येत नाही इतके ते स्वार्थी झाले यांच्याकडे त्यांच कस लक्ष जाणार

  • @abajikurme825
    @abajikurme82525 күн бұрын

    Dhanyawad gaon kalal

  • @suvarnasable6728
    @suvarnasable672811 күн бұрын

    दादा मेरूलिंग (नरफदेव) या गावचा Video नक्की बनवा ते पण गाव डोंगरावर आहे. जावली तालुक्यात आहे. सातारा जिल्हा आहे. तिकडे महादेवाचे सुंदर मंदिर आहे. तिकडे वर खूप मोठ उंचावर पठार आहे. जुन्या काळात बनवलेल खूप छान मंदिर आहे. नक्की भेट द्या 👍👍ते आमचच गाव आहे. 👍

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    11 күн бұрын

    9923371689 संपर्क करा आम्हाला सविस्तर माहिती साठी

  • @rutiksawant9907
    @rutiksawant990719 күн бұрын

    पावसाळयात एकदा patharpunj गावाची समस्या दाखवा ही विनंती दादा खूप छान काम करताय..👍👍

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    19 күн бұрын

    Schedule मध्ये आहे... पण परिस्थिती कशी असेल त्यावर ठरेल... आणि गेलो तर मुक्कामाची सोय झाली तर तिकडची तिन्ही गावे करायचे नियोजन आहे...

  • @rutiksawant9907

    @rutiksawant9907

    19 күн бұрын

    @@vaibhavdeshmukhkoyna हा अगदी बरोबर दादा ... खूप खूप support तुम्हाला👍👍

  • @shivajivlogs3013
    @shivajivlogs301329 күн бұрын

  • @sanjayshinde2879
    @sanjayshinde287919 күн бұрын

    गेली साठ वर्षे कांग्रेस आणि आत्ताची राष्ट्रवादी ह्यांची एकहाती सत्ता होती.परंतु विकास काहीच झाला नाही. पवारांनी फक्त बारामतीत विकास केला.

  • @fullmasti8286

    @fullmasti8286

    15 күн бұрын

    mag aata bjp kiti vikas karat ahee disat aheee manun aamcha koyna tasa rahila

  • @rajubachhire1014
    @rajubachhire10147 күн бұрын

    दडड थोपटल्या पेक्षा उदयनराजे बघा मदतार राजा कीती

  • @ashishkadam6258
    @ashishkadam6258Ай бұрын

    राम कृष्ण हरी🙏

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte7729 күн бұрын

    शिंदे साहेब सातारचे आहेत व्हीडीओ त्यांच्या निदर्शनास आणा.

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite37179 күн бұрын

    Midia Lachr Aahe

  • @user-se3bq1hi8v
    @user-se3bq1hi8v18 күн бұрын

    mazach taluka hyo... eknath shinde n cha

  • @user-ym8bq4jm3j
    @user-ym8bq4jm3j28 күн бұрын

    मीडिया सर्व सामान्य जीवनाशी काही घेण नाही विकवू झाली मीडिया

  • @manoharthakur244
    @manoharthakur24412 күн бұрын

    दोन माणसं राहणारं,गाव कसं होईल?

  • @raviwaghamode9164
    @raviwaghamode91646 күн бұрын

    MANSANI PRANYA CYA GHARAT ATIKRAM KEL AHE,

  • @bhaskarmohite3717
    @bhaskarmohite37179 күн бұрын

    Satta Tikade Janar,udo,udokarayla Paise Pahijet Ya Midia Walyna Mag Gla Fatel Tari,ordnar

  • @psm4727
    @psm472729 күн бұрын

    Forest ने यांना जीविका साठी अनुदान, भरपाई द्या वी

  • @pratapkumbhar5996
    @pratapkumbhar599629 күн бұрын

    Ok 👍👍👌👍👍👌👍

  • @suhasthule3342
    @suhasthule334214 күн бұрын

    Desh vishwa guru banne ja rahe 😅😅😅

  • @bhaiyya7098
    @bhaiyya709815 күн бұрын

    Zadazadti kadambari athvli hi paristhiti pahun.,

  • @anandjangam3368
    @anandjangam336827 күн бұрын

    aamdar kay kartat fhakt jantela khot bolaych

  • @raiful7
    @raiful729 күн бұрын

    भाऊ हे गाव कोठे आहे हे कळेल का... माझं गाव ही बामणोली या विभागात आहे... यांना मदतीसाठी आपण प्रयत्न करू..

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    29 күн бұрын

    सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात येत.. पण इकडे जाण्यासाठी त्यांना चाळकेवाडी मधून जावं लागतं...

  • @kiranshelar2564

    @kiranshelar2564

    27 күн бұрын

    Renoshi

  • @ganeshwadekar4804
    @ganeshwadekar480428 күн бұрын

    Vidio youtube la aplod karat java

  • @user-zp9qz1gz7y
    @user-zp9qz1gz7y18 күн бұрын

    Pani tari distay Are baba ta ..shahapur dist thana ... Dolkhab...gavdev mandir parisar 1 km antravar bhavy talav Mala vatatay amca bhag pakistan tukada ahe Ya..bagha

  • @digamberthorve106
    @digamberthorve10628 күн бұрын

    हे गाव जावळी तालुक्यापासून किती अंतरावर आहे.गावठाणात राहण्यासाठी स्वतःच्या मालकी हक्काची जागा मिळू शकते का ?

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    28 күн бұрын

    गावठाण जागा वनविभागाच्या ताब्यात आहे

  • @jyotisaravanan3003

    @jyotisaravanan3003

    20 күн бұрын

    Great ahat.. Swastat jaga vikat ghyaiche आहे ka

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar566429 күн бұрын

    🤪

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    29 күн бұрын

    मी गावठीच आहे ... गावाकडे च राहतो...

  • @user-dg5wr1he7e
    @user-dg5wr1he7e20 күн бұрын

    मिंदेला सर्व माहित आहे तो डोळ्यावर पट्टी बांधून आहे मिंदे पण कोयना धरण भागात राहतो

  • @MaheshShinde-is5si
    @MaheshShinde-is5si13 күн бұрын

    Tete rahu naye

  • @Sanjayarekar-fv5tf
    @Sanjayarekar-fv5tf25 күн бұрын

    Video Chota Kar A

  • @pankajmore9416
    @pankajmore941626 күн бұрын

    बोलताना जरा माईक वापरा स्पष्ट आवाज येत नाही

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    26 күн бұрын

    क्षमस्व : next time नक्की ...

  • @dattatraychothe
    @dattatraychothe29 күн бұрын

    आम्हाला राहायला मिळेल काय

  • @user-ny1ob4kc3y
    @user-ny1ob4kc3y27 күн бұрын

    यांची मुले कुठे आहेत?

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    27 күн бұрын

    रोजगारासाठी सातारा मध्ये असतात

  • @pralhadmalame8980

    @pralhadmalame8980

    27 күн бұрын

    आम्हाला रहायला जागा मिळेल का विकत.. फोन नंबर द्या

  • @swati5490

    @swati5490

    20 күн бұрын

    हो मी पण घेईन

  • @swati5490

    @swati5490

    20 күн бұрын

    आम्हाला कय भाव आहे ते सांगा

  • @yourfriendforlife.6954
    @yourfriendforlife.695427 күн бұрын

    Are pawar saheb ani ajeet dada Kai karat ahe.par mala vat te central govt chi chuki ahe.

  • @virendramane9671
    @virendramane967119 күн бұрын

    Vaibhav tumacha contact number dya plz

  • @vaibhavdeshmukhkoyna

    @vaibhavdeshmukhkoyna

    19 күн бұрын

    9923371689

Келесі