History flashback

History flashback

Пікірлер

  • @Aparna-no9le
    @Aparna-no9le6 сағат бұрын

    मस्त वाटली माहीती

  • @anghakonarde3081
    @anghakonarde30819 сағат бұрын

    खूप सुंदर गाव आहे

  • @namdeoghodke656
    @namdeoghodke656Күн бұрын

    त्याचा म्हणू नको रे येड्या .त्यांचा म्हण

  • @catstories392
    @catstories3922 күн бұрын

    ते लोक स सुखाने जगत आहेत नका जाऊ त्यांना त्रास द्यायला

  • @SavitaBhusari-wg6it
    @SavitaBhusari-wg6it3 күн бұрын

    Me akole talukyatali aahe ya thikani lok khup aanadi aahet

  • @anni1122
    @anni11223 күн бұрын

    He tr changle nisargat rahatat, Yana swarga aivaji narak yatna kse kay mhanun shakto....😮

  • @Sams-hg4pg
    @Sams-hg4pg4 күн бұрын

    मी सगळ्या मित्रांना घेवून जाणार... फुल ऐंजाॅय

  • @HistoryflashbackII
    @HistoryflashbackII4 күн бұрын

    फक्त तिथे निसर्गाची हानी व घाण करू नका ही विनंती.

  • @abdulraufbagwan2860
    @abdulraufbagwan28604 күн бұрын

    Aisaa jeenaa bhi koi jeenaa hai...LALLU

  • @dhanrajGalinde-qm2wg
    @dhanrajGalinde-qm2wg4 күн бұрын

    कृपया अहिल्यादेवी.नगर.सांगा.

  • @sachinhorambale4815
    @sachinhorambale48154 күн бұрын

    शहरातील लोकांना ह्या यातना नरकयातना वाटतं पण ते त्यांच्यासाठी सवयीचे आहे.

  • @ajitt9686
    @ajitt96865 күн бұрын

    Are kshala tithlya lokanna traas denya sathi jata ani swataha chya fatdya sathi video banavun upload krta, tuje he video pahun loka jatil tithe tyanna traas dyayla

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav60065 күн бұрын

    Ha Vedio ' You tube chya servar varun Delete Kara.... Jaga ani Jagudya...

  • @atulprabhakarjadhav6006
    @atulprabhakarjadhav60065 күн бұрын

    Nisagacha sona kharab naka karu....🙏

  • @devidasmukadam2362
    @devidasmukadam23625 күн бұрын

    हे गावचे नाव आता बदलायला हवे, आपली भूमी आहे, म्हणून आपले नाव ठेवा, इंग्रज गेले त्रास देऊन, त्यांची आठवण कशाला हवी

  • @tejalshaha4870
    @tejalshaha48705 күн бұрын

    कृपया इकडे जाऊ नये.जस आहे तस राहुदे. खूप चांगला जीवन जगत आहे. तिकडे जाऊन खराब करू नये.

  • @brahmadeotaware4205
    @brahmadeotaware42055 күн бұрын

    दरीची लांबी चार किलोमीटर का 1 कि.मी.नक्की कळत नाही

  • @sunny_pets_vlogs
    @sunny_pets_vlogs6 күн бұрын

    Bhau narak ka boltoy yala gaonvala swarg ahe ha swarg amhi pune city mde rahto tit amhi narak yatna boktoy yaar mansala hit khaila nasel tri chalel pn shantat phaije ... Samjl

  • @pradipunavane662
    @pradipunavane6626 күн бұрын

    British adhikari teythe pohchla hota😮

  • @vijaykamble8569
    @vijaykamble85696 күн бұрын

    Sanjivani fakt shukracharyani dyavi.

  • @aishwaryashete479
    @aishwaryashete4796 күн бұрын

    Aho serve maharshtra che soundare khup changle ahe parantu he tumhala kase samjat nahi ki he je ahe tithe rajkarni ani he baherche lok daw kartil ani barbadi kartil

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94066 күн бұрын

    ......Khoop. sundar..

  • @shamlimbore9406
    @shamlimbore94066 күн бұрын

    .......Awesome.......💓

  • @sanjaybhosale8043
    @sanjaybhosale80436 күн бұрын

    Rahanysathi sthanik lok rahu detat ka

  • @maheshmangade8263
    @maheshmangade82638 күн бұрын

    सगळी आई झवून टाकली या वाकड्याने महाराष्ट्राची

  • @maheshmangade8263
    @maheshmangade82638 күн бұрын

    ते खूप सुखी आहे तुम्ही त्यांचे सुखी आयुष्य खराब करू नका. त्या वाकडायला कळले तर तिथे तो दुसरी लवासा करेल 😂😂😂😂😂😂😂

  • @user-zh9dx6nn2h
    @user-zh9dx6nn2h19 сағат бұрын

    😂😂

  • @maheshmangade8263
    @maheshmangade82638 күн бұрын

    तुमची आई सिटी टच घाला

  • @maheshmangade8263
    @maheshmangade82638 күн бұрын

    सुखी आहेत ते नका जाऊ तुमची आई घालायला 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @SRcom-sj3sx
    @SRcom-sj3sx8 күн бұрын

    "नरक "हा शब्द जबरदस्तीने नका जोडु "स्वर्ग" म्हणा

  • @user-ew5hc7oo8c
    @user-ew5hc7oo8c8 күн бұрын

    Malin gava sarkha nko vhayla dongra pasun lamb rha

  • @RajeshGharat-qo9wp
    @RajeshGharat-qo9wp8 күн бұрын

    Mast ❤

  • @Kumar5-l5k
    @Kumar5-l5k8 күн бұрын

    असली गाव तुमच्या views साठी दाखवू नका, त्यांना त्यांचं जीवन सुखाने जगुद्या.

  • @aajka2775
    @aajka27758 күн бұрын

    फोफसंडी नाही मांडवी गाव अस नाव द्या गावाला गुलामीच्या निशाणी मिटुन टाका

  • @RajSingh-gp2sy
    @RajSingh-gp2sy9 күн бұрын

    Ahilya Nagar

  • @hamarihistory.
    @hamarihistory.9 күн бұрын

    1000 सब्सक्राइबर कंप्लीट होने पर हमारी तरफ से आपके लिए ढेर सारी शुभकामनाएं वॉच टाइम पूरा हुआ कि नहीं रिप्लाई करें

  • @HistoryflashbackII
    @HistoryflashbackII9 күн бұрын

    उपरवाले की कृपा और हमारे subscriber के व्हिडिओ देखणे से वॉच टाइम भी पूरा हो गया है

  • @swatimogale
    @swatimogale9 күн бұрын

    दरिमध्ये खाली उतरता येते का

  • @HistoryflashbackII
    @HistoryflashbackII9 күн бұрын

    हो

  • @Ajaysir77732
    @Ajaysir777329 күн бұрын

    सम्राट कुशाण याने बुद्धाच्या आठवणीत अनेक स्तूप बांधली जी हुबेहूब ताजमहल सारखी दिसतात. पण प्रश्न असा आहे सम्राट कुशाण हा मुगल येण्याच्या आगोदर होऊन गेलेला आहे त्याचे राज्य अफगाणिस्तान पर्यंत होते. ताजमहाल ही वास्तू बुद्ध स्तूपातून प्रेरित आहे. तुम्ही सांगतात ते खोटं आहे अभ्यास करून व्हिडिओ बनवा.

  • @yuvrajsinhgaikwad9229
    @yuvrajsinhgaikwad922910 күн бұрын

    मुगलांची असेल तर पाडून टाकावी

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap513010 күн бұрын

    I was visited this place, When I was learning in 8th standard. That's memories Are still good. Thanks. Welcome New. Please.

  • @onlymemes1414
    @onlymemes141410 күн бұрын

    भावा गेलो होतो मी

  • @maheshgunjegaonakar9146
    @maheshgunjegaonakar914610 күн бұрын

    24 caret gold

  • @arjunpatil2023
    @arjunpatil202310 күн бұрын

    Tith. Koni. Hi. Aai. Ghalu. Naka. Tyana. Jagu. Dya.

  • @rajaramkolekar1202
    @rajaramkolekar120210 күн бұрын

    वास्तू वर उगवलेल्या गवत,झुडपे , यांची मुळे ॲसिड वापरून जाळून घ्यावीत , नाहीतर बांधकाम पडून जाईल

  • @machhindraantre2468
    @machhindraantre246810 күн бұрын

    खुप चांगली माहिती दिली

  • @dmpadher737
    @dmpadher73711 күн бұрын

    माहिती छान आहे … पण चॅनेलचे नाव “ History Flashback “ ? ह्यात History कुठे आली ?

  • @rknadu
    @rknadu11 күн бұрын

    ट्रेकर आणि आणि कोणी जाऊ नका. तुम्ही घाण करणार वाट लावणार

  • @RD-ij2sz
    @RD-ij2sz11 күн бұрын

    Very Nice

  • @milindbhosale3007
    @milindbhosale300711 күн бұрын

    आमच्याही गावात अशीच दुर्लक्षित वास्तू आहे...सध्या तिचीही पडझड सुरू आहे...मु.वावरहिरे ता.माण जि.सातारा.

  • @HistoryflashbackII
    @HistoryflashbackII10 күн бұрын

    कृपया व्हिडिओ पाठवा त्या वास्तूचा

  • @Ashish-Hindustani
    @Ashish-Hindustani11 күн бұрын

    गरीब लोकज मनाने श्रीमंत राहता

  • @SD-ov7wq
    @SD-ov7wq12 күн бұрын

    जागा मालकांना भेटा. त्यांच्याकडे कागदपत्रे उपलब्ध असण्याची शक्यता आहे. वाकल्याला रावराजे घराणे आहे. त्यांना भेटा. याच्या जवळच अजून एक बारव आहे. एक देवीचे मंदिर आहे. ते तुम्ही पाहिले नसावे. समाध्यांवर नाग शिल्प आहेत. तेही पाहिले नसावे. मुस्लिमांमध्ये मूर्तीपूजा नसते. केवळ मोघम वक्तव्य करुन याचा संबंध मुस्लिमांशी लावला आहे. या जागेबद्दल हैदराबाद येथे न्यायालयीन खटला झाला आहे. उत्सुकता असल्यास न्याय निर्णय हैदराबादला मिळू शकतील. अगदीच थोडे प्रयत्न केले असते तर ग्रामस्थ आणि तलाठी यांच्याकडे चौकशी केली असती तर योग्य माहिती मिळाली असती. अपूर्ण आणि चुकीच्या माहितीवर आधारित व्हिडीओ अपलोड करणे योग्य नाही.

  • @HistoryflashbackII
    @HistoryflashbackII11 күн бұрын

    धन्यवाद मी नक्की भेटेल त्यांना...

  • @shirishpatankar379
    @shirishpatankar37912 күн бұрын

    Excellent video shooting 🎉