Ajit Pawar Speech | अजित पवार यांचा मविआवर जोरदार हल्लाबोल Mahyuti Melava | MVA Vs Mahayuti
Ajit Pawar Speech | अजित पवार यांचा मविआवर जोरदार हल्लाबोल Mahyuti Melava | MVA Vs Mahayuti
Mahyuti Melava LIVE | विधानसभेची तयारी,महायुतीचा मेळावा Maharashtra Politics | MVA Vs Mahayuti
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #mva #maharashtranews18 #marathibatmyanews18
SIKA
News18 Lokmat is one of the leading KZread News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube
Пікірлер: 37
दुधाचे दर वाढवा त्याचप्रमाणे कांद्याचे दर वाढवा शालेय शिक्षण त्याचप्रमाणे मोफत आरोग्य उपलब्ध करून द्या
अरे कसला विकास दादा शेतकरी दुध विकतोय 22 रुपयांने आणि पाण्याच्या बाटली 20 रूपये मिळते अरे हा विकास फक्त तुमचा आहे जनतेचा नाही आणि मुर्ख बनवायचे धंदे बंद करा
@arunbolaj3922
29 күн бұрын
आम्ही 66 ने दुध घेतोय
दादा कडकनाथ कोंबडी फक्त महाराष्ट्रात चालू होतो मी नाही महाराष्ट्र चालणार
श्री मान श्री अजित दादा पवार साहेब तुम्ही एक नंबर विचार मांडले साहेब 👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩👏👏👏👏👏💐💐💐💐💐👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏
आमदार फुटण्याची भिती वाटते आस बोलण्यात दिसून येते
रूपाली काय दिसतं. नाही
@balasahebdhobale915
27 күн бұрын
काढली आठवण आता दादांचे भाषण चालू आहे विचलित होऊ शकतात😂😂
दादा कामाचा माणूस आपला माणूस ❤❤
@jalindarraut7297
28 күн бұрын
का पडला
Lokanchya पोराना किती दिवस झोका denar
विधानसभेला चांगली जिरवायची पण दादाजी
Kaka mala wachawa
दादा तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करा
शेतकऱ्यांना गाजर महीलाना चाकलेट बेरोजगारांना केळं या बजेटमध्ये दिले आहेत फक्त या निवडणुकीत यांचा सुपडा साफ करायचा ठरवा
कमळ बाई कमळबाई म्हणारे आमचे लाडके अजित दादा😂
Ajitdada the vikas purush of maharashtra
Sarkar.. Kargmafi. Var. Bola.
Karjmafi. Var. Bola Dada.. Baki. Fol. Vatate.
तुमचा सरदार च बीन शिकलेला तुमी काय शहाने होनार
दादा अस ऐकण्यात आले की, विकास पागल झाला.
दादा साहा महीणया पुर्वी तुम्ही म्हणत होते मोदी नी काय केले आज म्हणता मोदींनी खुप विकास झाला
@arunbolaj3922
29 күн бұрын
उबाठा ने शरद पवार ना चारा छावणी मधील शेण खाल्ले म्हणून आरोप केला होता...ते कसं चालतय 😂
Kuth ahi
Mutra Dada
दादाचे वजन कमी झाले आणि चिंता जास्त झाली सगळ्यात जास्त उपमुख्यमंत्री राहिले पण मुख्यमंत्री होणे नसबी नाही❌ फार मोठ अपयश
Dadni aata sheti Kara ani Kanda Don rupayane vikat basa.
जरांगे तुमची सर्व चांगली कामं फेल करणार
दादा फक्त त्याचं गबाळ वाचवण्यासाठी भाजपमध्ये गेलाय
यापेक्षा जास्त किंमत विधानसभेला मोजावी लागेल
रूपालीला सांग सर्व घटकांपर्यंत पोहोचायला