Ajit Pawar On Vidhan Sabha | विरोधकांनो, तुम्ही महिलांना दमडा तरी दिला का? अजित पवार यांचा सवाल
#T20WorldCup #TeamIndia #IndianCricketer #T20WorldCupVictoryParade #ViratKohli #RohitSharma #Cricket #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #VidhanSabha #VidhanParishad #MaharashtraMonsoonSession #VidhanSabhaSession #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #LokSabhaSpeaker #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #SanjayRaut #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews #NanaPatole #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi.com/ टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZread : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.com/@TV9MarathiLi...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
Пікірлер: 173
विरोधकांचे leader तर तुम्हीच होता की विसरलात का😂😂😂😂
@user-ux1ju2sj4s
23 күн бұрын
Are kelya 8500 ch ky agodr declare kelt ka congress ne
@user-vu4ug3ti2q
19 күн бұрын
😂@@user-ux1ju2sj4s
भीक नका देऊ बहिणीच्या मुलाला नोकऱ्या द्या
@inspirewithsmg5849
23 күн бұрын
Tu de nahit
@SampatChorat
20 күн бұрын
अहो सरकारी नोकरी एवढ्या लोकांना कुठून आणायच्या सगळ्याच म्हणली नोकऱ्या पाहिजेत रोजगार भरपूर आहे भरपूर आहेत जरा बाहेर पडा तुम्ही
दादा तुम्ही पण विरोधात होता तुम्ही काय दिवे लावले ते सांगा उगीच तुमचा मुलगा आणि बायको लोकसभेला पराभूत झाल्या का मग 😮
दादा महविकास आघाड़ी च्या काऴात तुमीच अर्थमंत्री होते
@Supportingfarmers-h3x
23 күн бұрын
अरे हम दो हमारे बारा......
@firojshaikh2136
23 күн бұрын
@@Supportingfarmers-h3x तुझ्या आई ला देंऊ का बारा काढुन मग
हा बाबा प्रत्येक सरकार मध्ये होता तरी पण हे बोलत आहे हा एक मोठा जोक आहे
तेव्हा पण तुम्हीच अर्थ मंत्री होता ना
अजित पवार चा एकच वादा खोटे बोलणारा दादा खोटे बोल पण रेटून बोल
अरे तू पण 15 वर्ष सरकार मध्ये होंता ना उपमुख्यमंत्री बनून तेव्हा श्ट्टा उप्यात होता का
अजित दादा👍👍
50000 ajun nahi dele regular che
मला एक समजत नाही निवडणूक जवळ आली कीच या असल्या सुपीक योजना कुणाच्या डोक्यात तयार होतात. साहेब त्या आमच्या हक्काच्या १५ लाख रु चे कसे ते कुठ वर आले आहे तेवढं जरा मोदी साहेब अमित शहा साहेबाना विचारा या छोट्या मोठ्या योजनेची गरजच नाही पडणार मत पण तुमचे कुठे जाणार नाही.
जवळपास 20 वर्षे झाली दादा च अर्थ मंत्री हाय की
Dada Modi la pan hishob vichar na 15 lac pratyekachya account madhe kuthun ani kashe denar hota?
आरे आता पर्यंत कुठे होता
अजित पवार तुम्ही काय स्वतःचा खिशातून पैसे देत आहात का? उपकार केल्या सारखे बोलू नका.
@Sanjusir674
23 күн бұрын
खिशातून कुणीच देत नसतं देण्याची दानत असावी लागते माझे मतं महायुतीला असणार
@jamakedhoya4544
23 күн бұрын
@@Sanjusir674Tu de amhi nay denar Amahala rojgar mhatvacha ahe 1500 chi bhik nko amhala
@jayavantmetakari9562
23 күн бұрын
आगोदर सगळे contract job बंद करा company मधील
@Sanjusir674
23 күн бұрын
@@jamakedhoya4544 आमच्या शेतात गड्याला 500 आणि बाई ला 250 रोजगार आहे येतो का
सरसकट कर्जमाफी
वर्षाला-महिन्याला-महिन्याला-वर्षाला एक मिनिट, दादा एवढा महत्वाचा विषय आहे, आधी रोहित सारखा नीट अभ्यास करून या.
एका क्रिकेटरला राज्य सरकारने 1 कोटी देण्याचं ठरवलं पण राज्य सरकार शेतकर्यांचे विज बिल सरसकट माफ करुं शकलं नाही.सरकार म्हणत 10 hp वाल्यांच उत्पन्न जास्त आहे अहो साहेब महावितरण वाल्यांनी ज्या शेतकऱ्यांचे 5 hpआहे त्या शेतकर्यांचे 10 hp केलं खरं आहे tv9 वाल्यांनी हे सरकारच्या निदर्शनास आणून दिले पाहिजे
दादा जरा कंत्राटी कामगारांचा प्रश्न सोडवा त्यांना आहे ते पेमेंट मिळत नाही यावर चर्चा करा ठेकेदार पैसे खातो कर्मचाऱ्यांना पुटकुनज्य पगारावर काम करावं लागतंय😢🙏
अरे दादा तू तरी कुठे तुझ्या खिशातलं देतो सगळं काही जनतेचेच पैसे गोळा करत आहे आणि देताय याचाच अर्थ देवीची भवानी आणि देवीला ओवाळणी
पिऊन बोलतो का रे दादा पादा...या वेळेस तुझा बारामती मध्ये काटा बसतोय बग...😂😂😂
विरोधकांच्या सरकार मध्ये पण तुम्हीच अर्थमंत्री होतात ना मग दोष कोणाचा...🤣🔥
राज्याचा खिसा तुम्ही रिकामा केला महाराष्ट्र राज्यत 45+ खासदार bjp चे निवडून आले असते तर लाडली बहिण योजना आणली नसती विधान सभा निवडणुकीत पराभव नको म्हणून योजना सरकार लागू करतात राज्याने कर्ज काढून अश्या योजना आणू नये 2014 ते 2024. देशावर 155हजार कोटीचे कर्ज करून ठेवले राज्य 84 कोटी व्याज भरते
शेतमालाला भाव तर दिला ना
70000 koti nahi khale tar urtil
दादा चांगले नेते आहेत शेतकरी वर्गाचा विचार करतात शेती मधल त्यांना चांगल knowlage आहे विज बिल माफ केल्यामुळे शेतकरी राजाचा टेंशन आणि ख़र्च कमी झाला आहे
धरण😮
Ajit dada ekdum barobar bolat aahet
सरकार मध्ये कोण होत ,दादा महागाई, दुधाचे दर,जीएसटी ,खतावरील टॅक्स कमी करा जे मागतुय ते राहील
70 हजार कोटी कुठे ठेवलेत गोरगरिबांचेच लुबाडले ना कमळाबाई कमळाबाई कमळाबाई घ्या कमळाबाई अस कोण बोंबलत होत
@inspirewithsmg5849
23 күн бұрын
Supriya tai la dile
दादा रिशा हा विषयच बंद करुन टाका आणि पहीले रिशा परमिट बंद करा वाटोळे झाले रिशा धंद्याच खायचे वांदे झाले रिशावालयाचे पार
एवढे टॅलेंट येते कुठून यार यांना.... कभी चीन.. कभी जपान.. कभी यहा कभी वहा 😂😂😂😂
नमो च्या हफ्त्या चे काय झाले
साहेब त्यावेळेला एवढी महागाई नव्हती
Agdi barobar dada real bolat ahat
अंदाजे महाराष्ट्रात लाभार्थी महिला आडिच ते तीन कोटी च्या आसपास असू शकते मग 1500 गुणिले 3 कोटी जर केले तर महिना किती आणि वार्षिक किती होइल तर हे शक्य होईल का
@hemantgaikwad844
8 күн бұрын
मग पृथ्वीराज बाबा महिन्याला साडेआठ हजार रुपये कुठून देणार होते
महायुती सरकार 👑✌🏻💪🏻🚩🚩🚩
@pradippawar1541
23 күн бұрын
सरसकट कर्जमाफी
तुझा पूर्ण माज उत्तरेपर्यंत सुधारू नकोस अजित, यातच महाराष्ट्राचं भलं आहे.
अजित दादा तुम्हीच सत्तेत होते ना त्यावेळेस पन
दादा तेव्हा तुम्हीच अर्थमंत्री होते
आरे तुम्ही तर नुसत बोलाचा भात आहेत हो अजित पवार साहेब
या पृथ्वीराज बाबांना मुख्यमंत्री असताना स्वतःचा तालुका सुधारता आला नाही हे महिलांना एक लाख रुपये वर्षाला कुठून देणार आहेत
Ajith dada thumich ta sarkar madhay hotay magh thumhi swta kamavlay ghotalay karun ani ajj ghotalaybaj sarkar chay arth mantri ahay naa,ajj thumhi gan jantayla thala laghlay.
तुम्ही होता सत्तेवर खोटे
ओवाळनी आहे तुमच मत पण आम्ही म्हणतो आमचा अधिकार आहे आमच च पैसा व आम्हास ओवळनी हे शब्द बरोबर नाही
तेव्हा तुम्हीच होता ना
अजीद दादा तू सत्तेत होता आणि आणि वीरोधात पण होता पण तूम्ही लोक सत्तेसाठी काही पण करता
दादाचा वादा कोणबरोबरही सत्ता 😮😮
Ek number Dada
हिशोब न करता बडबड करत आहेत...
तुमच्या सतर हजार कोटी मधले द्या काही थोडे फार
आता पण तेच करणार
दादा भाषा बदलली तुमची
Sardakat loan map karnar msg niyamit bharnarayna uptaun denar kay
अरे भावांनो त्यांनी तरी दिले दीड हजार बाकीच्याची दानत पण नव्हती द्यायची. विरोधाला फक्त विरोध करू नका चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करायला शिका. काँग्रेस आघाडीला यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही स्वतःनी फुटकी कवडी पण दिली नाही एवढ्या वर्षात. जय भीम
@satishtawade842
23 күн бұрын
तेव्हा पण दादाच होते
@Krish_7282
23 күн бұрын
अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार च होते तेव्हा पण..🤣🔥👆
@satishtawade842
23 күн бұрын
@@akshayjadhav3598 तेव्हा दादा तु निवडुन कसा येतो ते मी बघतो.
. थ आरे बाबा क्षीक्षण मोफत करा महागाई कमी करा नोकऱ्या वाढवा बाकीचे नाटक नको
सरकारी नोकरदार वर्गाला टॅक्स,कर्ज माफ करा. खटाखत खटाखात
दादा विसरलात धरणात मुता....एवढे लक्षात ठेवा..
धरणात पाणी नसल्या वर मुतून भरता
दादा लाडक्या बहिणीला रू 1500. मिळण्यासाठी तुमच्या खूपच अती.शर्ती असतील की त्याचा फायदा बहुतेक कोणालाही मिळणार नाही
दादा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
दादा तुमी पण होतंस ना मग काय त्यांव्हा का नाही केल तुमी
गाजर देण्यापेक्षा मुलांचे शिक्षण मोफत करा
Dada Khre Bolaley
मत घेणारे 1लाख अगोदर देतील, खता खट
आरे अजित दादा आधी दे तर मंग फुसरक्या हाण
तुम्ही पहिलं कुट होतो अजित पवार स ते बाहेर होतो का
मोदी पण 15 लाख देणार होते ते तेवढं बघा
अजित कायम स्वरूपी तूच अर्थमंत्री होता,डोक्यावर पडला का,कोणती घेऊन जातो
दादा आपण यापूर्वीही अर्थमंत्री होता,तेव्हा आपला खिसा रिकामा होतां, आणी आता पैसा आलां कुठूण.
आजच चे अध्यक्ष समाधन आवताडे
अजित पवार ने मिश्या काढणार होता काय खरे बोलतोय....
नको त्या योजना लावून महाराष्ट्राचं वाटोळं केलं
70 हजार कोटींवर तुम्ही बोलतच नाही दादा तुम्ही लय गप्पा मारू नका तुमच्या बहिणीनं तुम्हाला तुमची जागा दाखवून दिली आहे . आत्ता महाराष्ट्रातील बहीणीही तुमच्यासह बाकीच्या 40 जणांना जागा दाखवणार हे निश्चित आहे कारण 70 हजार कोटी ही रक्कम महाराष्ट्रातील गोरगरिबांची आहे आणि त्यामुळे तुम्हाला विधानसभेला जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून देणार आहे
प्रत्येक वेळी अर्थमंत्री
Are shembdya tu 19 22 arthamantri hota nantr virodhi paksha neta 😂😂 kuthe tyana tond var krun sangto paksh pakvaya
😅😅😢😢😢
Ajit dada tumhi shetakaryana वीज बिल माफी साडे सात hp दिला आणि त्या पुढचे शेतकरी दहा hp वाले तुमचे घोडे मारलं आहेत का?
कोग्रेस न जनतेला व शेतकऱ्यांच्या पदरात,70 वरषात जमडी दिली नाही, हे खर हाय, पण आजीतदा तुमी मराठा आरक्षण कामुन देईन झाला, तुमच पुना सरकार येईल काय
अजित पवार ३ महिने थांब कळेल जनता काय आहे ती.
सरकार पहेले काम करेल तूमच्या जवळ 70000 हजार कोटी वसूली करतील नंतर गरीबांना वाटप
दादा ते भुजबळ साहेब काही खुस दिसत नाहीत तिकड बग
शाळांना टप्पा वाढ द्या, लाजा वाटू द्या. याआधी 19 महिन्याचे वेतन खाऊन पोट नाही भरल का
Good Budget by Fadanvis, shinde shivsens and ajitpowarjee. Ladki bahini yojana. Very useful for poor needy person
70हजार कोटी कुठं गेले दादा
दादांनी स्वताच्या खिशातील पैसे दिलेत
Telungana government . 2500 mahlina, senior citizens 2000 , Kalnyam, shaadi mubarak 120000 all Cast Sechume
दादा तुमच्याकडचे सिंचन शेत मधील हजार कोटी आणले तर बरं होईल
लवकरच राज्य दिवाळखोरीत निघणार
तुम्ही कोणाबरोबर जाता
काय होत दादा त्या 1500. रुपयात
70,000कोटी खाल्ले
shetkaryanch 50000 che kay zal
लोकांना,बहिणींना काम दया....पैसे देऊ नका
Te 15 laakh dilay tas😂😂😂
Ha Akshay jadhav kon ala mota shana
70000 koti ahet na
Ya thapa ata band Kara
एक नबर अजित दादा...फोडली चव्हाण ल मस्त😂