Ajit Pawar जेव्हा Vidhan Sabha मध्ये Jayant Patil यांना साद देतात तेव्हा...

#vidhansabha #ajitpawar #jayantpatil
जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात विधानसभेत एकमेकांना टोमणे लागावले. जयंत पाटील आणि अजित पवारांच्या संभाषणामुळे सभागृहात हशा पिकला.
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
bbcnewsmarathi/
bbcnewsmarathi

Пікірлер: 31

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure31663 күн бұрын

    मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री याना गाढव घेऊन दिली पायजेत 💯

  • @skfproduction9579
    @skfproduction957911 ай бұрын

    मला पण या कॉलेज मध्ये Admission घ्यायचयं 😢

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal960911 ай бұрын

    ते तुमच्यासारखे फितुर होणारे नसल्यामुळेच तर शरद पवारांनी तुमच्यावर अविश्वास दाखवित पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा त्यांच्या खांद्यावर टाकली हीच त्यांची विश्वासार्हता आहे.

  • @SanjayAwati-lt5xn
    @SanjayAwati-lt5xn16 күн бұрын

    दादा तुमच्या सारखे आमचे साहेब नाहीत

  • @prashantpatil4756
    @prashantpatil475611 ай бұрын

    अध्यक्ष बोलायला वेळ देत नाही आणि या फापटपसारा कशाला

  • @user-kr1it2bw4y
    @user-kr1it2bw4y7 ай бұрын

    Great leader

  • @sachinahire8226
    @sachinahire822611 ай бұрын

    अवघड परिस्थिती सगळे कस ok

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil40526 күн бұрын

    Nishawant

  • @Rishi__10k
    @Rishi__10k2 ай бұрын

    Jayant patil ❤❤

  • @raosahebdeshmukh5906
    @raosahebdeshmukh59065 күн бұрын

    फाजील चर्चा करण्यापेक्षा जनतेच्या हिताचं बोला एक नंबर कोण आणि दोन नंबर कोण जनतेला काही देणेघेणे नाही पूजा बिजा कशाला असलं वापरता शब्द अंधश्रद्धा कायद्याचं अवमूल्यन करू नका पाटील साहेब आपल्याकडून ही अपेक्षा नाही

  • @sudhirchivilkar5579
    @sudhirchivilkar557911 ай бұрын

    फडणवीस ला कसल्या उकळ्या फुटतात??

  • @rajanpawar6332

    @rajanpawar6332

    4 күн бұрын

    Tarbuj futnar.

  • @abadtalari
    @abadtalari11 ай бұрын

    Wah Kay karbhar chalu hai

  • @aakankshathorhatte5053
    @aakankshathorhatte505311 ай бұрын

    Dada ok😊

  • @sudhakarb2753
    @sudhakarb27532 күн бұрын

    आता विद्वान आध्यक्ष शांत कसे बसले

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay4 күн бұрын

    हा माणूस सगळीकडे असतो 😂😂😂 मनोरंजन सुरू,नार्वेकर तर फारच हुशार

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure31663 күн бұрын

    उप मुख्यमंत्री दोन तर मुख्यमंत्री चार पायजे होते कारण आजून खुप देश लूटायचा बाकी आहे

  • @amolshinde6205
    @amolshinde620510 ай бұрын

    this people our leaders.... who solve our common man problem in assembly

  • @prasadjadhav3611
    @prasadjadhav361111 ай бұрын

    adhakshya mahodayana yala khu vel ahe

  • @Surekha-xg7cs
    @Surekha-xg7cs3 күн бұрын

    पुजा करायची तूम्ही सांगू नका शिंदे साहेब यांना सर्व पूजा माहीत आहेत

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl11 ай бұрын

    Maratha reservation cha dushman jantu Patil

  • @shrirangmangade1460
    @shrirangmangade14602 күн бұрын

    पाटील साहेब फालतू चर्चा करतात त्यातून काहीच साध्य होत नाही एक नंबर फालतू चर्चा करणार फालतू नेता जयंत पाटील

  • @amolmungekar6119
    @amolmungekar61194 күн бұрын

    Sagle actor aahet sarv

  • @rajpalsharma2771
    @rajpalsharma277111 ай бұрын

    In logo ne vidhasabha ko chakala ghar bana diya hai