Aik na ga aai | Pravin Davane | Part 02

Fortune Entertainment ची निर्मिती असलेली 'ऐक ना गं आई' ही एक आजच्या काळातली अत्यंत आवश्यक मुलाखत मालिका. विसंवादाने अधोगती, संवादाने प्रगती हे मर्म लक्षात घेऊन मुलांशी असलेल्या संवादाचं महत्त्व अधोरेखित करायला ७ तज्ञ अतिशय आपुलकीने उपस्थित राहिले. त्यातले तिसरे तज्ञ आहेत श्री. प्रवीण दवणे - कवी, गीतकार, लेखक, प्राध्यापक, वक्ते. त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून जाणून घेऊया 'संवादाचं महत्त्व आणि तो नेमका कसा असावा याची सोपी उत्तरं' .. #communicationskills​ #positiveparenting​ #positivepsychology​ #shreyasee​ #upbringing​

Пікірлер: 2

  • @shivanigondal2566
    @shivanigondal25663 ай бұрын

    प्रत्येक घरात ,प्रत्येक आई वडिलांनी, मुलांनी एकदा तरी ऐकलीच पाहिजे अशी तुमची मुलाखत आहे दवणे सर ...काय सुंदर विचार आणि त्याला समर्पक उदाहरणं 👏👏👏👏

  • @jayashrijadhav5909
    @jayashrijadhav59093 ай бұрын

    अतिशय सुंदर

Келесі