Aapula to ek Dev karuni ghyava| Jagdish Chavan|आपुला तो एक देव करुनी घ्यावा | Indian idol Marathi
Музыка
Please Use Headphones for Better Experience 🎶
Please Like & Subscribe Our Channel🙏
Aapula to ek Dev karuni ghyava| Jagdish Chavan |आपुला तो एक देव करुनी घ्यावा|marathi bhajan |song
*CREDITS :
Singer : Jagdish Chavan
Harmonium : Jagdish Chavan
Tabla : Ballal Chavan
Pakhawaz : Krishna Navgire
Taal Vadak : Ganesh Bagul
SONG : आपुला तो एक देव करुनी घ्यावा
Show Credits :
Programme : AVGHA RANG EK ZALA
Organised by : Melodious Production
Arranged by : Harshad Golesar
Sponsored by : Hello Bakers ( Nashik )
*Contact Hello Bakers : 9890219555
Sound Mix & Mastered by : Amit Malve (MixMan Studios, Nashik)
*Contact MixMan Studios :9167970899
Camera : Gaurav Chavan
=============
Follow us on our Social Media Handles :
Instagram : / melodiousproduction
Face Book : / melodious-production-1...
*Contact us :melodiousproduction2@gmail.com
*Call us :9923137656 / 9422779641
=============
#MelodiousProduction #MPproduction #AvghaRang #AvghaRangEkZala #Classicalsinging #IndianClassicalmusic #Aashadiekadashi
#minashikkar #singersofnashik #PadmaEkadashi #ShreeVitthal #Vithoba
#Treanding #Viral #AashadiEkadashiSpecial #Livesingingprogram #bhajan #kirtan #bhajanmix
sony marathi,sony marathi indian idol,Indian idol Marathi,Jagdish Chavan Singer Performance,Indian idol Marathi Ajay Atul,Jagdish Chavan Bhajan,Sony TV live,Indian idol,indian idol marathi,indian idol 2020 winner,indian idol,indian idol auditions,indian idol new season,singing reality show,indian idol 2021,Indian Idol Marathi 2021,indian idol marathi season 1,Indian Idol Marathi,इंडियन आइडल मराठी,Ajay Atul,indian idol marathi 2021,Indian Idol 2021,song
Пікірлер: 224
Hope You Liked the Video Please Like The Video❤ & Subscribe our Channel🎶
अभंगाक्षरांची सुस्पष्टता जपल्याबद्दल खुप खुप धन्यवाद , दंडवत प्रणाम . 🙏🙏🙏
पं वैरागकर गुरुजींचे शिष्य.... ...गुरुचे नाव सार्थक करणार तुम्ही जगदीश... गुरुजींना आमच्या घरी ऐकलं होतं.. अप्रतिम.…💐💐💐
मन प्रसन्न करणार गायन वादन अभंगाला साजेशी अशी चाल वाह भावी वाटचाली साठी खूपखूप शुभेच्छा
तुम्हाला खूप यश मिळे ही पांढुरंगाचरणी प्रार्थना
खूपच सुंदर आवाज आहे आणि अभंग तेवढेच मंत्रमुगध करणारे.. खुप शुभेच्छा भावा
स्पष्ट शब्द, तेवढाच अप्रतिम आवाज आणि उत्तम सादरीकरण👍👍 अभंग गायला छान वाटले👌 आपल्या गायकीची उंची वाढेल 🎉💐💐 खूप खूप शुभेच्छा👍💐💐
तुझी गायकी आवडते यार आपल्याला ... भारी गातोस मित्रा तू ... तुला इंडियन आयडॉल साठी खूप खूप शुभेच्छा ...
@ravindragawde7320
2 жыл бұрын
रसिकाना आग्रह आहे कीं त्यानी जगदीश ना इंडियन आयडॉल साठी भरभरून वोट करून फायनल पर्यंत न्यावे कारण ते डिसर्व्ह करतात
राम कृष्ण हरी माऊली....खूप सुंदर
सुरेख आवाज भाऊ
खुपच सुंदर..मनमोहक गायन आहे माऊली आपलं..
रामकृष्णहरि mauli 🙏 तुम्ही वारकरी संप्रदायातील नियम पाळल्या बद्दल खूप छान वाटल.अभंग म्हणत असताना प्रत्येक कडव्यानंतर धृपद 🙏
खुप छान अगदी हृदयाला स्पर्श केला.
राम कृष्णा हरी 👏👏🙏🚩
राम कृष्ण हरी🙏👌
मन तृप्त झाले, अवघा रंग एक झाला,,
घन सुंदर आवाज च.... सेवा भाया तार लार च...
सुंदर टायमिंग असणारा एक उत्तम गायक गायन करत असताना शब्द उच्चारला छान महत्त्व दिले,🙏👏👏👏👏🙏
खूप छान अप्रतिम मन हरवून घेणारा मधुर आवाज जगदीश दादा 🙏🙏💐💐
खूप छान, अप्रतिम सर्वच, भाऊ तुम्हाला भरपूर यश मिळोत ही श्रीहरी विठ्ठला चरणी प्रार्थना,जर हरी,🙏🌷🌷🌷🌷🌷
अप्रतिम गातात यात शंकाच नाही,, राग कलावती वाटतो
खूप छान अभंग झाला. अप्रतिम. मन भारावून गेले. परत परत ऐकावे अशी गायकी. इंडियन आयडॉल च्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🌹🌹 रसिकानी भरभरून वोट करावे. जेणे करून जगदीश माऊली इंडियन आयडॉल चे विनर होतील
वा दादा अप्रतिम 👌👌👌👌🌺🌺🌺
वा अप्रतिम गायन मन प्रस्न झाले🙏🙏
खूप खूप गोड गायण केले आहे जगदीश दादा 🎉🎉🎉🎉 अनेक शुभेच्छा,,, तुला,, उदंड आयुष्य लाभो
Thank you Melodious Production
काही श्रवण करण्यात एकाग्रता येत असेल तर ते केवळ अभंग.....त्याचे गायन, अर्थ व संगीत सर्व काही मनाला भेदनारा
खूप सुंदर आवाज छ भाई जगदीश तारो अभंग पण सुंदर 👌👌👌👌👌👌👌👌
जय हारी 👌💐💐💐💐💐 माऊली👏👏👏👏👏
Apratim abhangvani sadarikaran asech gaat raha👌👌👌👌👌🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹💓💓💓💓💓
खुप सुंदर मन भरुन आलं अप्रतिम आवाज 🎤...शुभेच्छा
थोड्या वेळा साठी असं वाटले आप्पा गात आहेत.. तुझ्या गुरूंना माझा प्रणाम .. खूप सुंदर गायले आहे..
🙏Jay 🌹hari 🙏 Bhau rudhayala bhidal tuza ha aavaj aani aabhang tar khupach chan gayalat bhau tumhi 🎤🙏❤❤❤❤❤🚩
ओस्मान मीर सरांची आठवण आली. खूप छान गायकी.....
@rautdipak9253
2 жыл бұрын
रामकृष्ण हरी माउली
जय,सेवालाल,याडी,जगदंबारो,सदैव तत्पर,छाया
इंडियन आयडॉल साठी खुप खुप शुभेच्छा
खूप छान माऊली
ओम् आनंद very Nice 🕉️🚩🎶🎵🌷💐
👌👌👌खुप छान👌👌
सुंदर
Aaikayla Khupach chhyan vatl bhau aabhang Tumchi gayakila maza salam🎤👌❤❤❤🙏
Ekdum swr & Talbadh abhang kautuk karave tevdhe kami sarv kalakaranche awajat tr khupch Chan godi ahe......avadl 👌👌👌
जयजय रामकृष्ण हरी जयजय भगवानश्रीज्ञानेश्वरविश्वमाऊली जगदीश खुप खुप खुप छान
खूप सुंदर गायन वादन आत्मा मालिक जगदीश दादा
खूप गोड गायन
Awesome jagdish bhai
सुपर बेटा तुला आमचा आशिर्वाद आहे
उत्कृष्ट गायन ,जगदीशराव 👌🎧🎤👍तुम्हाला आम्ही मराठी इंडियन आयडल मधे पण ऐकलंय 🎉उज्वल भविष्य आहे👍🎧
खूप छान जगदीश चव्हाण दादा
Uttaaaaaaaaaaaaaaaaaaam शब्दच नाहीत गुणगान करण्यासाठी
अति उत्तम, आगे बढ़ो
I proud of you brother 👌👍
खूप छान भावा ऐकून मन भारावून गेलं बेस्ट आँफ लक
महाराज अप्रतिम गायन वादन
Very excellent Voice, God bless you for Indian Idol
जगदीश भाई खूपच गोड आवाज छ तमार 👌👍
सुंदर अभंग. ताल,सूर,वादन. खूप खूप छान. कोल्हापूर.
@bhagwansangule3482
2 жыл бұрын
अप्रतिमच साथ-संगत ही छान
जगदीश दादा एक विनंती 🙏 🙏 करतो , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या अभंगाचे गायन करत जा.फार प्रसिध्द गायक म्हणून यश पावशील.जय हरी माऊली.🚩👏🥀🥀
🚩!! राम कृष्ण हरी !! 🚩
कडक
श्रवणीय अभंग वाद्य वृंद हि खूप छान वाजवत आहेत.
Khup chaan mitra 👍👍
खरंच जे वारकरी संप्रदायाची शिष्य असतील त्यांच्या अंगात वेगळीच विभूती असते अखंड पांडुरंगाचे नामचिंतन तुमच्या वाणीतून निघत राव ही पांडुरंग चरणी विनंती हा अभंग मी नेहमी भजनात सादर करण्याचा प्रयत्न करतो खूपच अप्रतिम राम कृष्ण हरी
अतिशय सुंदर आवाज
Khupach Chan Gayaki..Melodious Voice of jagdish Chavan..Superb
Jay sevalal....Nice song
अप्रतिमच.
Chan Ghayan Jagdish dada Ram Krishna Hari konta rag aahe haa dada
Kup mst dada vijayi hovo
खूपच छान दादा.. अजून अभंग आयकायला आवढेल 🙏❤️
🙏राम कृष्ण हरी🙏
सरस्वती पुञ
🙏राम कृष्ण हरि माऊली 🙏
खूप सुरेख आवाज हा अभंग ऐकून मला माझ्या गुरुवर यांची आठवण झाली
अप्रतिम.... 💐
Wahh Jagdish... keep it up...
Khup chan
Nice voice ..clean word God gift...
अतिशय सुंदर गायन
Lay bhari 💕 jagdish bhiya jay sevalal
खुपच छान ..... आणि खरच शुध्द बिजापोटी फळे रसाळ गोमटी .. अभिनंदन आपल्या आई बाबांचे
अतिसुंदर gayaki
Khup Sundar Gayla abhang dada
माऊली खुप छान सुंदर
सुंदर... 👌👌👌👏👏👏🙏
खूप खूप शुभेच्छा👍💐💐
खुप छान
Very nice sir and best of luck 👌👌
अप्रतिम गायन जगदीश दादा!!!
Khupach sundar
अप्रतिम खूपच सुंदर गायन केले आहे❤
Khup chan praman... Tabla ani mrudanga suddha apratim 👍
Indian idol marathi winner
खूप छान आंभग
खूप छान आवाज आणि उत्तम सादरीकरण👌👌👌👍👍👍
अप्रतिम सादरीकरण
लाजवाब 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी जगदीश महाराज
मस्त क्या बाते
अप्रतिम गायन केले आहे... आवाज अतिशय गोड आहे.... अभंग भजन आपल्या स्वरात छान वाटते... दैवी आवाज...जपा आवाजाला...भविष्यात आम्हाला आपल्या कडून खूप गायन ऐकायला आवडेल... आमच्या शुभेच्छा +आशीर्वाद आपल्या सदैव पाठीशी आहेत.....