AANNABHAVU. short film director : ravi gujar

The story of carecter direct by ravi gujar

Пікірлер: 132

  • @amolkasbe6076
    @amolkasbe60764 жыл бұрын

    सर्वप्रथम जय लहुजी जय आणा भाऊ साठे आणि गुजर sir यांचे आभार , त्यांनी अण्णाभाऊ साठे यांचा इतिहास चित्रपटातून समाजासमोर मांडत अहात , एक विनंती लवकरात लवकर चित्रपट लोक पर्यंत यावा

  • @Asuran500
    @Asuran50014 күн бұрын

    अण्णाभाऊ वर चित्रपट बनवल्या बद्दल आपले हार्दिक आभार जय भीम

  • @ramhiwale8361
    @ramhiwale8361 Жыл бұрын

    खुप खुप धन्यवाद सर आपण अण्णा भाऊ यांच्या जीवन चरित्र थोडक्यात मांडले खूप खूप छान काम केले. धन्यवाद साहेब जय लहुजी जय अण्णा भाऊ साठे

  • @vijayhanawate9295
    @vijayhanawate9295

    सर अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण जीवन पट लघुपटात मांडता येत नाही परंतु आपण छान प्रयत्न केला त्याबद्दल आपले अभिनंदन सर

  • @ramakantdronacharya3668
    @ramakantdronacharya3668

    जय लहुजी जय आणा जय भीम

  • @jagandarshane
    @jagandarshane

    सर आपण हा लघुपट काढल्याबद्दल आपले धन्यवाद परंतु अण्णाभाऊ साठे यांचा चित्रपट समाजासमोर आला पाहिजे, अण्णाभाऊ साठे यांनी काय समाज कार्य केले आहे काय साहित्य लिखाण केले त्यांचा जगण्याचा संघर्ष आणि त्यातून जगण्याची प्रेरणा देणारे साहित्य. जगाच्या विद्यापीठातून त्यांनी कसे ज्ञान मिळविले. आपल्या शाहिरीतून समाज प्रबोधन कसे केले या सर्व गोष्टी समाजासमोर आल्या पाहिजेत यासाठी त्यांचा चित्रपट लवकरात लवकर येणे आवश्यक आहे.

  • @ajaygawle6949
    @ajaygawle6949

    Thanks sir ji Jay लहुजी वस्ताद साळवे

  • @MaheshBansode
    @MaheshBansode

    प्रयत्न चांगला आहे. डिटेल्स अभ्यास हवा. तो काळ उभा करणे गरजेचे असते. धाडसाचे स्वागत आहे. टेकनिकली स्ट्रॉंग पाहिजे सिनेमा.

  • @amolhiwarale8036
    @amolhiwarale80364 жыл бұрын

    Thanx gujar sir आपल्या मुळे अण्णा भाऊ सर्वा समान्य पर्यत पोहचेल

  • @Ajinkya.Bhalerao
    @Ajinkya.Bhalerao

    खूप खूप छान भाऊ अण्णाभाऊ साठे यांचा जीवन चारित्र्यावर एक छान आपल्या पिढीला मार्गदर्शन करणारी मोवी कडा भाऊ तुझा मनापासून अभिनंदन करतो

  • @user-yi3qv1gp2f
    @user-yi3qv1gp2f

    सर्व प्रथम जय लहुजी जय आणा भाऊ आणि गुजर sir यांचे आभार मानतो आण भाऊचा इतिहास समाजासमोर मांडला त्याच्या बद्दल आभार मानतो पण आणभाऊ चा पूर्ण चित्रपट काढावा अशी आशा बाळगतो jay लहूजी jay शिवाजी 💐💐💐💐👍👍👍

  • @singersunnykshirsagar
    @singersunnykshirsagar3 жыл бұрын

    कॅमेरा, कॅरॅक्टर चे काॅस्ट्यूम, लोकशन, आण्णाभाऊंची बोली भाषा,(सातारी मराठी) मुंबई मध्ये आल्या नंतरचा बदद्ल त्यांच राहत घर फकिरा ची वेशभूषा, seens, camerasence आणि सर्वात मोठी कम्मी म्हणजे गाणी आण्णाभाऊ साठे यांचा म्हणजे एका श्रेष्ठ कलावंताचा चित्रपट आणि गाणीच नाहित हे खटकते..... ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करणे खुप गरजेचे होते चित्रपट करण्या आधी...

  • @DaulaK
    @DaulaKКүн бұрын

    माज्या आण्णाभाऊचे कार्य एवढे जास्त आहे की ते अवघ्या 22 मिनिटात सांगता येत नाही तुमी खूपच चांगला प्रयत्न केला

  • @dattaekdeewana8875
    @dattaekdeewana88753 жыл бұрын

    डॉ साहित्य रत्न लोकशाहीर अण्णा साठे

  • @sandeepawhad7309
    @sandeepawhad73092 жыл бұрын

    अतिशय सुंदर साध्या आणि सोप्या भाषेत तयार केलेला हा छोटेखानी चित्रपट खरंच पुढील पिढीसाठी प्रेरक आणि दिशादायक ठरेल अशी मला अपेक्षा आहे

  • @satishtate5865
    @satishtate58653 жыл бұрын

    जय लहुजी जय अण्णाभाऊ साठे

  • @VitthalBandAndDhumalGroupV
    @VitthalBandAndDhumalGroupV21 сағат бұрын

    जय अण्णाभाऊ, जय लहुजी

  • @jayadassonake5811
    @jayadassonake5811

    सर्वाना जय लहुजी जय आणा खूप छान असच समाजापूड आणाव आशे माझे नम्र विनंती

  • @marotikasab3680
    @marotikasab3680

    सर्व कलावंतांनी चांगला अभिनय केला आहे....! अभिनंदन..!!

  • @ravigujarfilms6330
    @ravigujarfilms63304 жыл бұрын

    Tnx mitrano plz channel subscribe kara like pn

Келесі