अंगात संचार येण्यासाठी काय करावे? अंगात देवी देवतांचे वारे येण्यासाठी काय करावे?

Пікірлер: 70

  • @mangalyadav2447
    @mangalyadav2447Ай бұрын

    काळूबाई च्या नावानं चांगभलं ❤👏👏👏👏👏

  • @savitapatil2269
    @savitapatil2269Ай бұрын

    बाबा किती छान व्हिडिओ बनवता माझ्या सुद्धा अंगात चिंचणी मायाक्का चे वारे आहे फोन बाबा खूप त्रास होतो नमस्कार बाबा

  • @sonalibhosale2560

    @sonalibhosale2560

    Ай бұрын

    😂

  • @pranavpawar2488
    @pranavpawar2488Ай бұрын

    👍👍🙏🙏खुपच.छान माहीती दिलीत बाबा धन्यवाद। अगदी बरोबर आहे सनातन सत्य आहे श्री स्वामी समर्थ जय आदिशक्ती 👌👌🙏🙏

  • @gorskhnathyadav6628
    @gorskhnathyadav6628Ай бұрын

    आदेश बाबा, रेणूका आईचा संचार बंद झाला आहे.त्यासाठी काय करावे लागेल बाबा.यासाठी काही तरी मार्ग दर्शन करावे बाबा. जय आदिशक्ती.

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964Ай бұрын

    खुपछान माहीत साती आसरा आनि मोठेबायांचा बदल माहिती देणेचा परयतनकरा माझ्या आईचा मोठ्या बायांचा वार आहे तरास मलाही होतोय मच्छि मटनाचा वास सहन होतनाही मि मंगळवार आनि पौर्णिमा चा ऊपास हीकरतो तरीही मार्गदर्शन करावे

  • @vitthalingale826
    @vitthalingale826Ай бұрын

    खूप छान आणि योग्य माहिती आणि जे सत्य आहे तेच आपण देतात बाबा खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून 🙏🚩🕉️

  • @bharatjoshi3067
    @bharatjoshi3067Ай бұрын

    खुप उपयुक्त माहीती ठरते धन्यवाद बाबा

  • @user-pv9oo2gm8h
    @user-pv9oo2gm8hАй бұрын

    खूप छान माहिती दिलात गुरुजी

  • @TusharUpdhaye
    @TusharUpdhayeАй бұрын

    भांडण करणारे किंवा मारणारे शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीच्या अंगात देव देवी येतात काय आणि जी व्यक्ती अंगात देव देवी आहे असे ढोग करत असेल तर त्यांना कसे ओळखावे कृपया सांगावे

  • @sonalichoudhary2056
    @sonalichoudhary2056Ай бұрын

    गुरु बाजूबंद आणी पायातले वाळे या बद्दल व्हिडिओ बनवाल 🙏🙏

  • @Roshaniparthe
    @RoshanipartheАй бұрын

    अगदी बरोबर

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6dАй бұрын

    Sat namoo aadhesh .om.namoo .sheywaya.

  • @riteshmhatre7424
    @riteshmhatre7424Ай бұрын

    Mast vidio

  • @abhijeetsawant2964
    @abhijeetsawant2964Ай бұрын

    आनिबरका काही सातिआसरा अंबाबाई मोठेबायांचा भवानी माता ऐकविरा आई काही गानी ऐकलेवर खुपतरास होतो डोळेत पानी येतय

  • @ShitalLediescornerandjwelary
    @ShitalLediescornerandjwelary3 күн бұрын

    Mazhya guru ne sanchar cha ansh dilele aahe pan sanchar mokda honya sathi snan vidhi sangitaleli aahe tya sathi samgri ky lagte te sanga

  • @shivkumarjangam8223
    @shivkumarjangam8223Ай бұрын

    खुप छान विश्लेषण 🙏🙏👌👌

  • @avibhagat262
    @avibhagat262Ай бұрын

    आदेश बाबा

  • @superfast9668
    @superfast966824 күн бұрын

    खरं आहे दादा 👍🏻👍🏻

  • @sagarkamble6703
    @sagarkamble6703Ай бұрын

    खूप खूप धन्यवाद बाबा

  • @rajumore9681
    @rajumore9681Ай бұрын

    माऊली mla साती आसरा आहेत पण येत नाही 😊

  • @Roshaniparthe
    @RoshanipartheАй бұрын

    खुप च छन

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1uАй бұрын

    आदेश

  • @avadhutkale3316
    @avadhutkale3316Ай бұрын

    नमस्कार बाबा, आपले बोलणे 1000%टकके खरे आहे,आम्ही स्वतःला खूप भाग्यवान,नशीबवान, समजतो,कारण आम्हाला आपल्या रुपात लेकरांना माया,प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आणि लेकरांचे दुःख जाणणारी माऊली भेटली आहे,आई आदिशक्ती चरणी प्रार्थना करतो की माऊली आपल्या चरणी आम्हाला सदैव जागा मिळो,आणि ज्याच्या मागे आपल्यासारख्या श्रेष्ठ सत्त गुरूंचा आशीर्वाद आहे, त्यांचे कोणी काहीच वाकडे करू शकत नाही,कारण एक वेळ देव बांधले जाऊ शकतात पण सत्तगुरु कोणीही बांधू शकत नाहीत,जय आदिशक्ती जय सत्तगुरु माऊली.

  • @sureshadgale7573
    @sureshadgale7573Ай бұрын

    जय मल्हार 🙏🙏🙏

  • @poojanalawade2018
    @poojanalawade2018Ай бұрын

    Jay aadishakti 🙏💐

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    Ай бұрын

    @Barca_king123 किती वाईट दिवस आले तुमच्या

  • @avibhagat262
    @avibhagat262Ай бұрын

    बाबा तुमच्या सांग बोलणं झालं आहे की हवा उत्रवण्या विषयी त्या विषयी 1व्हिडिओ बनवा

  • @tejassatputepatil8242
    @tejassatputepatil8242Күн бұрын

    गुरुजी तुम्ही खुब छा न वीडियो बनवता आदेश गुरुजी 🔱🌹

  • @ashokgore3135
    @ashokgore3135Ай бұрын

    🙏जय मल्हार 🙏

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare3793Ай бұрын

    नमस्कार गुरुजी 🌷🙏🌷

  • @vishalchougule3564
    @vishalchougule3564Ай бұрын

    Mala sanga baba tar jaambai ka yete moth mothyani

  • @rahulsonawane4303
    @rahulsonawane4303Ай бұрын

    🙏🙏

  • @vaishaliyygharat6327
    @vaishaliyygharat6327Ай бұрын

    🙏🌹

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankarАй бұрын

    🙏🏻🌹🙏🏻

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6dАй бұрын

    Samartya..munja aatmika samratya.

  • @ganeshdhumal2802
    @ganeshdhumal2802Ай бұрын

    🙏🙏🙏🙏

  • @sandeepkharat7372
    @sandeepkharat7372Ай бұрын

    नमस्कार बाबा बाबा माझात आई काळुबाई आणि धावजी बाबा तसेच जाळीतला मसोबा यांचा संचार आहे माझा आई पासून ती आता नाही आहे बाबा माझी बायको कडे आई काळुबाई चा स़ंचार येत होता पन काही कारना वास तो माझ्यात घेतला आहे पन बाबा आता तिची ईच्छा आहे कि आई चा संचार तिच्या जवळ यावा तर असे होईल का मार्ग दर्शन द्या होम काळुबाई जय धावजी बाबा

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    Ай бұрын

    होऊ शकते

  • @sambhajimedge1396
    @sambhajimedge1396Ай бұрын

    बाबा कुसळनीची विद्या म्हणजे नरकी विद्या जे लोकं गाय म्हैस चे दुध उडवतात तेवरती ऐक व्हिडिओ बणवा व मार्ग द्या

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga3983Ай бұрын

    👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6dАй бұрын

    Durham. Nath .sohla .ka karat. Aane .tyache mhahatyv .kay.

  • @riteshmhatre7424
    @riteshmhatre7424Ай бұрын

    Ok

  • @shubhangisalekar4152
    @shubhangisalekar4152Ай бұрын

    दादा निरवंशि जागेबद्दल थोडी माहिती सांगा प्लीज

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uhАй бұрын

    सप्तशृंगी माता ध्यान मंत्र कोनसा हां बाबा आहे

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uhАй бұрын

    सप्तशृंगी माता ध्यान मंत्र कोनसा हां आहे बाबा

  • @user-ts4uf6rq2y
    @user-ts4uf6rq2yАй бұрын

    शरीर मदी बाबा माझे काही तरी दुष्ट शक्तिआहै देवाला शरीर मधी येवदेतनाहीं डांग जीला गुजरात राज्य माझे शरीरवर खादेवर बाईनी हातठवेलहोता

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6dАй бұрын

    Daval .malek ha konachs avatar .aahe.

  • @parthkadam3958
    @parthkadam3958Ай бұрын

    बाबा मी देवीची भक्ती करतो देवीचे नाव माझ्या सदैव मुखात असते. देवीचे चित्र देखील मला डोळे बंद केल्यावर ती दिसतात. मला अचानकच फुलांचा उदबत्तीचा वास येतो. मी यूट्यूब वरती आधी देखील भरपूर व्हिडिओ बघितले आहेत त्यामध्ये पण असेच सांगितले आहे. पण त्यावरती मला विश्वास नाही पण माझी भक्ती खरी आहे. मग मी काय केले पाहिजे. मला सांगू शकता का

  • @ChoudhariBajiraon
    @ChoudhariBajiraonАй бұрын

    खंडोबाचा एक अक्षरी बीज मंत्र कोणता आहे

  • @kavitabhagat4649
    @kavitabhagat4649Ай бұрын

    मी देविच्या देवळात गेळे की अंगात येते पण का येते

  • @SunitaGondal-hk9qc
    @SunitaGondal-hk9qcАй бұрын

    बाबा मला अंबाबाईचे वारे आहे परंतु मला असे स्वप्न पडते की अंबाबाई माझ्या शेतात आली आहे तर यावर उपाय सांगा

  • @SuhasBudgude22
    @SuhasBudgude2213 күн бұрын

    नवीन नवीन वारं येतय तर डोळे मिटल्यावर पण काही दिसत नाही. नवीन वार आहे म्हणून सुरुवातीला काही दिसत नाही का? वारं मुरत घेतल्यावर हळु हळु दिसेल का.

  • @datirdipak6282
    @datirdipak6282Ай бұрын

    दादा माझा अंगात वारे येते पण तुळजा भवानी आई आहे आणि आता आमची कुलदेवी येत आहे तर काय करवे लागले

  • @AkshayTodkar-bs9nt
    @AkshayTodkar-bs9ntАй бұрын

    प्लिज सांगा बाबा संचार न घेतल्यास काही त्रास होतो का फक्त सेवा करायची आहे मला त्या महादेवाची

  • @vitthalkhande2138
    @vitthalkhande213827 күн бұрын

    बाबा दुकान चालत नाही शेजारी दुकान आहे त्यांनी खोड केली आहे उपाय सांगा कॄपया

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uhАй бұрын

    माझं नाव शितल आहे

  • @rameshwarvaidhay6904
    @rameshwarvaidhay690414 күн бұрын

    तुम्ही आणताल का वार

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590Ай бұрын

    पुर्वी आंगात संचार येत होता पण आमच्या गावातील ऐका महिलेला तसा संचार येत होता तिने ते खुतविले म्हणतात मग ते संचार परत आन्यासाठी काय उपाय करावे

  • @shilpabagwe4717
    @shilpabagwe4717Ай бұрын

    माहेरच्या कुलदेवी च वार मुलीच्या अंगात येते का?

  • @swapnilyadav-6291

    @swapnilyadav-6291

    Ай бұрын

    ह्या प्रश्नाचे उत्तर द्या कृपया

  • @rupeshnikalje9706

    @rupeshnikalje9706

    25 күн бұрын

    हो येत की ताई

  • @AkshayTodkar-bs9nt
    @AkshayTodkar-bs9ntАй бұрын

    मला संचार नको आहे 😢😢 घरातले म्हणतात संचार येतो गुरू म्हणतो संचार घ्या पण मला नको आहे

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    Ай бұрын

    संचाराची आणि भक्तीची काही संबंध नसतो संचार न घेता देखील भक्ती करता येते

  • @AkshayTodkar-bs9nt

    @AkshayTodkar-bs9nt

    Ай бұрын

    मला घरातले बोलतात पंचाक्षरी मंत्र बोलायचं नाही शिवाच नावच घ्यायचं नाही आता मी dyaneshwari वाचते बाबा तुमच्यामुळे खूप प्रेरणा मिळते आजपासून माझे गुरू फक्त तुम्हीच

  • @saralakhollam5983
    @saralakhollam5983Ай бұрын

    दारावर उलटा त्रिशुळ काढणे फायदा कि तोटा आहे

  • @user-dr7hv9oy1l

    @user-dr7hv9oy1l

    Ай бұрын

    तोटा

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uhАй бұрын

    सप्तशृंगी माता ध्यान मंत्र कोनसा हां आहे बाबा

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uhАй бұрын

    सप्तशृंगी माता ध्यान मंत्र कोनसा हां बाबा आहे

  • @ShitalPatil-oy7uh
    @ShitalPatil-oy7uhАй бұрын

    सप्तशृंगी माता ध्यान मंत्र कोनसा हां आहे बाबा

Келесі