कोडी कशी सोडवायची? कोडी सोडवताना समोरील काही दिसत नाही?

कोडी कशी सोडवायची? कोडी सोडवताना समोरील काही दिसत नाही?

Пікірлер: 62

  • @SureshRathod-ee6tk
    @SureshRathod-ee6tk3 күн бұрын

    जय गुरुदेव आपल्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो की तुमच्या सारख्या गुरूचा आदर्श घेण्यासाठी आमची ओंजळ,झोळी आपुर्ण आहे असे वाटते तरी गुरुजी मज दिन दुबळ्या भक्तांना दिलेली शिकवण हि न विचारता ती जन्म जन्मतंराची शिदोरी म्हणून जपून ठेवली पाहिजे 🛕🔱🪔🌹🍎🕉️🕉️🕉️🕉️🕉️

  • @mahendrakute3281
    @mahendrakute32813 күн бұрын

    तूमचे विचार मला खूप च आवडता .आणि ते खरेच खूप महत्वाचे पण असतात.. जय आदिशक्ती

  • @sharadlabde9737
    @sharadlabde97378 сағат бұрын

    खरंच, खूप छान माहिती दिलीत, लाख मोलाच मार्गदर्शन केलेत, धन्यवाद गुरुमाऊली, जय गुरुदेव ❤

  • @savitapatil2269
    @savitapatil22694 күн бұрын

    किती छान व्हिडिओ तयार केला बाबा आमच्या गावात असे बरेच आहेत खुप पैसे काढतात खरच बाबा मला तुम्हाला एकदा भेटायचे आहे माझ्या मिस्टरांच्या जवळ थांबायला कोणी नाही त्यांना अजून उठता बसता येत नाही त्यामुळे केव्हा आपली भेट होईल हे देवालाच माहीत नमस्कार बाबा 🙏🙏

  • @khushiharaial2219
    @khushiharaial22193 күн бұрын

    पाया पडणं येत गुरु तुम्ही खूप छान व्हिडिओ काढला आहे मला खूप आवडला आहे जय जगदंब जय काळुबाई

  • @krushnasatbhai5502
    @krushnasatbhai550225 минут бұрын

    बाबा खुपच छान माहिती दिली. मी पन गुरु केले पन त्यांनी गुरु मंत्रच दिला नाही खर्च तर ऐक लाखा पर्यात केला

  • @mangalyadav2447
    @mangalyadav24474 күн бұрын

    बाबा लाख मोलाची माहिती दिली खूप खूप धन्यवाद बाबा ❤🙏🙏🙏🙏🙏

  • @KavitaGothankar
    @KavitaGothankar3 күн бұрын

    🙏🏻🌹खूप छान माहिती सांगितली तुम्ही गुरुवर्य 🌹🙏🏻आमची गुरू माऊली पण असच समजावून सांगत असतात 🌹🙏🏻अगदी तुमच्या सारखी 🌹🙏🏻 गुरुवर्य 🌹🙏🏻

  • @user-wf4qe4pb9j
    @user-wf4qe4pb9j4 күн бұрын

    खूपच छान जय आदिशक्ति जय गुरुदेव

  • @sandhyagambhir8842
    @sandhyagambhir88423 күн бұрын

    खूप छान माहिती दिलीत. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pranavpawar2488
    @pranavpawar24884 күн бұрын

    👍👍खुपच छान माहीती दिलीत बाबा जय आदिशक्ती अगदी बरोबर आहे 👌👌🙏🙏

  • @navnathsanjori2399
    @navnathsanjori23992 күн бұрын

    श्री गुरुदेव दत्त नमस्कार बाबा तुमच्या सारखा गुरू लाभने देवाची कृपा आहे

  • @vijayingulkar-tg7ph
    @vijayingulkar-tg7ph3 күн бұрын

    चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ❤

  • @VikasMaghade-wv8wb
    @VikasMaghade-wv8wb2 күн бұрын

    बरोबर आहे

  • @satishkhirkhire7921
    @satishkhirkhire79212 күн бұрын

    🌹काळूबाईच्या नावानं चांगभलं 🌹

  • @sonanyathakare3793
    @sonanyathakare37933 күн бұрын

    नमस्कार गुरुजी 🌷 खूप छान माहिती दिली गुरुजी असेच. मार्गदर्शन करावे ही विनंती. आहे असंच आशिर्वाद असु द्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गुरुजी 🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷

  • @dadasahebrodage5622
    @dadasahebrodage5622Күн бұрын

    खूप खूप छान माहिती

  • @verunikabansode8759
    @verunikabansode87593 күн бұрын

    Guru chya charni charan sparsh pranam guruji khub chhan

  • @kiranshinde8647
    @kiranshinde86473 күн бұрын

    Changle margdarshan milale thanku 🙏

  • @dilipavhad1441
    @dilipavhad14414 күн бұрын

    खूप छान अनुभव

  • @vasantshelar4068
    @vasantshelar40683 күн бұрын

    खुप छान 1 नबंर गुरू जय सदगुरू

  • @avadhutkale3316
    @avadhutkale33164 күн бұрын

    नमस्कार बाबा, आपले विचार खूप खूप सुंदर आणि बोधपूर्ण असतात, सध्याच्या काळात अनेक लोक सुरवातीला खूप इमानदारीने कोडी सोडवतात मग काही दिवसांनी लोभी होऊन जनसेवा विसरतात, जय आदिशक्ती जय सत गुरु माऊली.

  • @user-ug8gs8fo5u

    @user-ug8gs8fo5u

    Күн бұрын

    रियली

  • @dilipshewadkar1974
    @dilipshewadkar19743 күн бұрын

    खुप छान माहिती 🌸🙏🏻🙏🏻🌸

  • @sachingorad8711
    @sachingorad87113 күн бұрын

    🙏Namskar Baba🙏Khupch chhan samjaun sangata apan ...Gurudev Datta..!

  • @jayvantabhang8349
    @jayvantabhang83493 күн бұрын

    गुरुजी योग्य मार्गदर्शन 🙏🏻माझा संभ्रण दुरझाला मी योग्य मार्गाने जातं आहे 🙏🏻आदेश 🌹

  • @sangeetajagtap8646
    @sangeetajagtap86464 күн бұрын

    छान माहीती दिलीत नमस्कार बाबा 🙏🙏🙏

  • @mandakiniwagh8798
    @mandakiniwagh87983 күн бұрын

    माला खूप छान वाटत आहे धन्यवाद

  • @AnitaDatir
    @AnitaDatir4 күн бұрын

    दादा खूप माहिती दिलीआहे जय

  • @sanjaymestry6794
    @sanjaymestry67943 күн бұрын

    गादी चालवणे म्हणजे काय असते गुरुजी कोकणात असं कशाला म्हणतात हे माहित नाही शक्य झाल्यास सांगा आपला कृपाभिलाषी

  • @KusumSonkamble
    @KusumSonkamble8 сағат бұрын

    Sree gurudev datt

  • @user-ug8gs8fo5u
    @user-ug8gs8fo5uКүн бұрын

    धन्यवाद गुरुजी

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe4 күн бұрын

    खरे तर हेच सत्य आहे

  • @daulatsalve4448
    @daulatsalve44483 күн бұрын

    जय गुरुदेव

  • @Vishnudasshinde888
    @Vishnudasshinde888Сағат бұрын

    Tranig kothe milel

  • @user-vj5yg8xq1u
    @user-vj5yg8xq1u4 күн бұрын

    आदेश

  • @namdevkokate755
    @namdevkokate7553 күн бұрын

    ओम नमः शिवाय ओम नमो आदेश🙏

  • @gajananjagtap5127
    @gajananjagtap51273 күн бұрын

    खुप छान

  • @lakhankoli1397
    @lakhankoli13973 күн бұрын

    खूप छिन

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe4 күн бұрын

    जय आदिशक्ति

  • @SachinMahale-py2og
    @SachinMahale-py2og3 күн бұрын

    जय जगदंब गुरुजी गुरू दीक्षा शुल्क किती आहे

  • @ashokpuri3605
    @ashokpuri36054 күн бұрын

    खूप छान माहिती आहे बाबा खूप खूप कोटी कोटी धन्यवाद

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6d4 күн бұрын

    Omm...satt namoo .ghuru koo. Aadesh .aapka .nerajan ..

  • @jeetkundekar6834
    @jeetkundekar68343 күн бұрын

    गुरुजी तुम्ही खूपच छान माहिती देता मला खूप आवडते तुम्हाला मी मनापासून गुरू. मानतो पण मला तुमच्यापर्यंत येता.येत. नाही तरी मी असे काय. करू की. तुमचे गुरुपद मला मिळेल कृपया करून मला. मार्गदर्शन करा🙏🏻

  • @VikasMaghade-wv8wb
    @VikasMaghade-wv8wb2 күн бұрын

    Me pn गुरु आई 🙏🙏

  • @sagarbidwe6697
    @sagarbidwe6697Күн бұрын

    दावल मलिक बाबा ची माहिती सांगा गुरु

  • @Jagtap733
    @Jagtap7332 күн бұрын

    तुळजाभवानीचामंत्र

  • @nitinjadhav7906

    @nitinjadhav7906

    Күн бұрын

    तुळजा भवानीचा मंत्र

  • @user-th8kb8dp7o
    @user-th8kb8dp7oКүн бұрын

    🙏🙏

  • @KusumSonkamble
    @KusumSonkamble7 сағат бұрын

    Sir aamhaal tumchya mdtichi grj aahe KY Krav te such nahi ye

  • @radhajangle6600
    @radhajangle66004 күн бұрын

    😊🙏🙏🙏🌺🌺🌺

  • @pranavpawar2488
    @pranavpawar24884 күн бұрын

    ❤❤

  • @priyankakudale4370
    @priyankakudale43703 күн бұрын

    Gahuvar kasa prasd lavycha tyavr video bnvana

  • @anitashelke6633
    @anitashelke66333 күн бұрын

    बाबा तुमचा पत्ता सांगा

  • @ManishaPawar-rm7pu
    @ManishaPawar-rm7pu4 күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @RavshebDoifode
    @RavshebDoifode3 күн бұрын

    बरोबर 6:11

  • @ashishbade8068
    @ashishbade80683 күн бұрын

    Baba tumchyakd aalyas tumi sanchr dayrekt khula k ki shibiralab bolvta pig sanga

  • @rishmashrisiga3983
    @rishmashrisiga39833 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

  • @AKSHAYHINGE-nb5wx
    @AKSHAYHINGE-nb5wx3 күн бұрын

    Baba khoup mast mahiti sagitli yachi kharch mahiti konich sagat nahi tumi cha hi mahiti sagitli pahilya vali

  • @nfornile7448
    @nfornile74484 күн бұрын

    Pan sadna samgnare guru rahilch nhi only tyna gold phije

  • @Roshaniparthe
    @Roshaniparthe4 күн бұрын

    काका माझि बाबतित असेच आहे

  • @user-oo5kb3lg6d
    @user-oo5kb3lg6d4 күн бұрын

    He ...tumchya...sarkhe ...seedh ghuru ..karu .shkata . Dusre ghuruvary ...chghle saghta ..nahe tumachya sarkhe ...

Келесі