काळुबाईची शक्ती स्वतःकडे आकर्षित कशी करावी?गुप्ततोडगा ऐका... श्री आंधळे सरांकडून

•श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
(संगीत विशारद,नृत्य विशारद)
श्री जगदंबा देवी संस्थान,
आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
जिल्हा-बुलढाणा,
मो-7385867468(whatsapp number)
स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Пікірлер: 326

  • @user-ue2rq8lt2b
    @user-ue2rq8lt2b Жыл бұрын

    खूपच छान माहिती दिली तुम्ही गुरुजी महाराष्ट्रात खूप चांगले व ज्ञानी गुरु आहेत परंतु जवळपास सर्वांनीच आई काळुबाई चे मंत्र साधना महात्म्य गुप्त ठेवतात त्यामुळे साधे भक्त आई काळुबाईच्या तत्वा पासून वंचितच राहतात पण; गुरुजी आज तुम्ही अम्हा भक्तांसाठी खुप मोठे व आवश्यक रहस्य उलघडले आहे गुरुजी मी विनंती करतो की तुम्ही असेच आमच्यासाठी सर्वांसाठी योग्य व उपयुक्त वाटेल ती माहीती सार्वजनी करावी तंत्र ,मंत्र ,आराधीपंथ ,साधना यांच उगमस्थान हे नाथसांप्रदायच आहे म्हणुन मला नाथपंथातील गुरुंनी दिलेली माहिती जास्त प्रामाणीत वाटते आई काळुबाईच्या भक्तांसाठी खूप उपयूक्त माहीती दीली तुम्ही याने भक्तांच्या उपासनेत वृद्धि होईल या वीडियो मुळे आई काळुबाईचे भक्त तर खुश आहेतच पण आई काळुबाई सुद्धा खूप प्रसन्न झाली असनार कारण तुम्ही तीच्या लेकरांना तीच्या पर्यंत पोहचवन्यास मोठे साहाय्य करत आहात सहाय्य केले की उपकार होतो आणि आई काळुबाईच्या भक्तांवर केलेले उपकार तर साक्षात आई काळुबाईच फेडते मी खूप आनंदी झालो आहे कारण या उपायाने माझ्या साधनेत यश मिळण्या सहाय्य होईल आई काळुबाई तुमच्या मस्तकावर सदा स्वत:चा वरदहस्त ठेवो

  • @Yash-eg7tl
    @Yash-eg7tl19 сағат бұрын

    आई काळुबाई चा चागभलै❤❤🙏🙏

  • @pratikshakumbhar7615
    @pratikshakumbhar7615 Жыл бұрын

    आई काळुबाई माझी सगळी संकटे दुर कर माझ्या शत्रूंचा नाश कर

  • @sanketpawar4608

    @sanketpawar4608

    6 ай бұрын

    Dev kidich konach vaeat karat nahi ..

  • @PornimaGhule
    @PornimaGhule11 ай бұрын

    आई काळूबाई माझ वर माझ्या आई वर आले होते ते संकट परत कोणार येऊ देऊ नको🌎🙏 आई काळुबाई 🙏❤️

  • @user-mn3jk5iq2p
    @user-mn3jk5iq2p18 күн бұрын

    ओम काळेश्वरी नमः 🚩

  • @kavitajadhav5157
    @kavitajadhav5157 Жыл бұрын

    खुप छान वाटले गुरुजी तुम्ही आई काळु बाई ची श्रध्दा आमच्या पर्यंत पोहचवली 🙏🙏🙏काळु बाईच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏

  • @user-km7wn3dc7c
    @user-km7wn3dc7c Жыл бұрын

    तुम्ही सर्व भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात गुरुजी आणि आई काळूबाई असंच तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करावा हीच आई काळूबाई चारणी प्रार्थना

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    तुम्ही दिलेल्या प्रेरणेमुळेच मी हे व्हिडिओ तयार करायला सुरुवात केली खरे उपकार तर तुमचे आहे आपल्या दोघांचे प्रेम आई जगदंबा मरेपर्यंत असंच ठेवो जय जगदंब

  • @amitadabholkar3362
    @amitadabholkar33623 ай бұрын

    आई श्नी महाकाली

  • @narayankumbhar5857
    @narayankumbhar5857Ай бұрын

    नमस्कार गुरुजी तुम्ही खूप छान माहिती दिल्ली

  • @RajeshSable-zt8sp
    @RajeshSable-zt8sp9 ай бұрын

    Sir apan farach sunder mahiti dili dhanyawad

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 Жыл бұрын

    खूपच ज्ञान वाढवणारा व्हिडिओ होता. जय जगदंब 🙏🙏

  • @anitarandave538
    @anitarandave538 Жыл бұрын

    आई काळुबाई चांगभलं 🙏

  • @satishpowar5928
    @satishpowar5928 Жыл бұрын

    ओंम काळलेश्वरी नमः

  • @user-ch3ns1qn3c
    @user-ch3ns1qn3c7 ай бұрын

    खूप छान मार्गदर्शन केले आहे आपण

  • @vinayakbabar3432
    @vinayakbabar343211 ай бұрын

    गुरु असावेत तुमच्यासारखे गुरुजी खूपच आदर आहेस मनापासून इच्छा करतो या गुरुची आम्हाला मरेपर्यंत सेवा

  • @arunkonde4635
    @arunkonde4635 Жыл бұрын

    आई काळुबाई माता की जय

  • @sunilthombare6513
    @sunilthombare6513 Жыл бұрын

    💐ॐकाली शिवकाली देवाय नमः💐

  • @Shravani0763
    @Shravani0763 Жыл бұрын

    ॐ काळेश्वरी नम: ❤🙌🙏

  • @prakashmore-hy1xy
    @prakashmore-hy1xy Жыл бұрын

    जय जगदंब नमस्कार सर खुप छान माहिती दिली जय जगदंब

  • @Kishirsawant-ww5ty
    @Kishirsawant-ww5ty Жыл бұрын

    Khupch chan sangitale Guruji,Dhanyawad

  • @dattasasane6695
    @dattasasane6695 Жыл бұрын

    Aadrniy guruji namskar🙏😊 tumhi Aaisaheban chi ji mahiti sangitali ti majyasathi khup khup mahtwachi ahe tyasathi shabd ch nahit tumace margdhrshan milale 😊khup khup 🙏😇

  • @sahebraobhalekar-7794
    @sahebraobhalekar-7794 Жыл бұрын

    🙏नमस्कार गुरूदेव---तुम्ही द्न्यान वर्धक माहिती सांगीतली आभारी राहीन

  • @Nitin.m.andhale
    @Nitin.m.andhale Жыл бұрын

    Guruji khup Chan dyan dile ase koni denar nahi

  • @LovelyCheetah-ox5hv
    @LovelyCheetah-ox5hv4 ай бұрын

    खूप छान वाटले

  • @suhaaskangane191
    @suhaaskangane191 Жыл бұрын

    गुरुजी आपल्या कडून खूप शिकायला मिळत 🙏🙏. धन्यवाद गुरुजी

  • @rchawan9809
    @rchawan9809 Жыл бұрын

    Chan mahiti dili dhanyavaad Jai Kaludevi

  • @dineshgurav1984
    @dineshgurav1984 Жыл бұрын

    🙏🙏 जय जगदंब. गुरुजी आपण खूप छान माहिती दिली. तशीच खंडोबा विषयी माहिती मिळावी अशी विनंती आहे.🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    हो तुळजाभवानी ची मालिका झाल्यानंतर मी येडेश्वरी ची मालिका घेणार आहे व त्यानंतर लगेच खंडोबाची मालिका सुरू होईल

  • @Dev-ow4dl
    @Dev-ow4dl Жыл бұрын

    🙏kupch chan agdi shant sopya shbdhat mahiti dilit dada .aaykun mnala shant vatl.jay balu mama .jay kalu aai🙌🙌🌹🌹

  • @jaymotardrivingschool6169
    @jaymotardrivingschool6169 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली सर

  • @RupaliMohite-ur5wl
    @RupaliMohite-ur5wl Жыл бұрын

    खूप छान माहिती सांगितली गुरुजी तुम्हाला नमस्कार

  • @helloindia.5119
    @helloindia.511911 ай бұрын

    ओम् काळेश्वरी नमः 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jyotimaid8291
    @jyotimaid8291 Жыл бұрын

    Khup chan mahiti sangitali guruji tumhi khup khup dhanyawad 🙏🙏

  • @gautamlandge4367
    @gautamlandge4367Ай бұрын

    Dhanyavad sir khup chhan mahiti dilit aapan.

  • @mayanakil3015
    @mayanakil30153 ай бұрын

    सर आपलं पण कल्याण असो.ही जगदंबा आईला माझी प़ार्थना.मी आपले व्हिडिओ पहाते.छान वाटतं आ आपल्या पाहून मन प्रसन्न होते.

  • @ajinkyabarbade5866
    @ajinkyabarbade5866 Жыл бұрын

    Aai kalubai chya navan chang bhal

  • @2011gvs
    @2011gvs Жыл бұрын

    खूप छान माहिती सर कोटि कोटि धन्यवाद येवदी मौल्यवान माहिती दिल्यबदल 🙏🙏😊

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    धन्यवाद

  • @AbhishekKalaskar-bc7qx
    @AbhishekKalaskar-bc7qx Жыл бұрын

    Kup Chan माहिती दिली अभरी

  • @vinayakpawar4736
    @vinayakpawar4736 Жыл бұрын

    Kup sundar mahite sangitali sir...

  • @santoshkadam9078
    @santoshkadam90783 ай бұрын

    खुप छान गुरूजी 🙏🙏🙏

  • @SudhaKharade-ws9sq
    @SudhaKharade-ws9sq Жыл бұрын

    ओम काळेश्वरी नमः 🌹🙏🙏🙏🙏🙏🌹 जय जगदंब.

  • @jaytuljabhawaniattamill9760
    @jaytuljabhawaniattamill9760 Жыл бұрын

    गुरुजी तुमि खूप छान माहिती देता मी बारामतीत आहे आपले व्हिडीओ खूप माहिती देणाऱ्या असतात❤

  • @vijaychavan5462
    @vijaychavan5462 Жыл бұрын

    जय जगदब सर खुपच छान

  • @sarthakbhai6895
    @sarthakbhai6895 Жыл бұрын

    तुळजा भवानी देवीचा जपमंत्र कोणता आहे हे सांगावे गुरुजी

  • @madhuchavan7850
    @madhuchavan7850 Жыл бұрын

    खुपच छान माहिती आहे

  • @jitendrawadkar6690
    @jitendrawadkar6690 Жыл бұрын

    🙏khup chhan mahiti sangitli tumhi

  • @atulkadam780
    @atulkadam780 Жыл бұрын

    खूपच छान गुरुजी आशीर्वाद असुद्या 🙏

  • @neelamshelke544
    @neelamshelke544 Жыл бұрын

    Namaskar guruji ...khup chan mahiti milali

  • @somnathdeokar4613
    @somnathdeokar461311 ай бұрын

    खूप छान माहिती दिली आहे सर मी तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो 🙏🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    11 ай бұрын

    धन्यवाद, जय जगदंब

  • @shitalgavhane9664
    @shitalgavhane96645 ай бұрын

    नमस्कार गुरुजी काळूबाईचा आंगात संचार होण्यासाठी साधा उपाय द्या

  • @vishnuvirkar8095
    @vishnuvirkar8095 Жыл бұрын

    गुरूजी आपण माहिती दिल्याबद्दल आभारी आहे धन्यवाद

  • @sonalichoudhary2056
    @sonalichoudhary2056Ай бұрын

    आई काळूबाई आमच्या गुरु ला नेहमी नेहमी आनंदी,निरोगी,सुखी ठेवो आणी त्यांचे सर्वे दुख हे माझ्या पदरात टाकावे हिच तुझ्या चरणी प्रार्थना 🙏🙏 गुरु जशी तुम्ही काळूबाईची साधना सांगितलि तशीच चंद्रपूरच्या धुरपाता माय,लाखाबाई,येल्लमा यांच्या साधने विषयी प्लीज सांगा प्लीज गुरु 🙏🙏जास्त् मोठा नव्हे लहाच वीडियो बनवा तुम्ही कॅपेबल् आहात गुरु म्हणून तुम्हाला विचारलं....जय जगदंब 🙏🙏

  • @poojasavardekar3987
    @poojasavardekar3987 Жыл бұрын

    खुप छान माहिती मिळाली आम्हाला गुरूजी धन्यवाद

  • @sayyadsadek3575
    @sayyadsadek3575 Жыл бұрын

    Khup chaan...dhanyawad

  • @user-ug6co6ln3l
    @user-ug6co6ln3l9 ай бұрын

    Aai mahakali ne tumhala Maza guru Ashe as swapnat sangitlay

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Жыл бұрын

    Khupach chan mahiti sangata guruji dhanyavad

  • @durveshbhai9778
    @durveshbhai9778 Жыл бұрын

    ओम काळेश्वरी नमः नमः

  • @ashokneharkar3395
    @ashokneharkar33954 ай бұрын

    जय जगदंबा गुरुजी 🙏🙏शामल मुंडे गुरुजी माझ्या मालकांनी खूप प्रयत्न करूनही नोकरी लागली नाही

  • @ajitdolare487
    @ajitdolare487 Жыл бұрын

    जय जगदंब गुरुदेव नमो आदेश

  • @chaitalishelke9270
    @chaitalishelke92707 ай бұрын

    आई काळुबाई चा ऊदे ऊदे,🙏💐

  • @babutaithorat8330
    @babutaithorat8330Ай бұрын

    छान आहे

  • @Madhuridangare24
    @Madhuridangare24 Жыл бұрын

    Dhanyavad गुरुजी 🙏🙏🙏

  • @dadasahebjadhav6939
    @dadasahebjadhav6939 Жыл бұрын

    जय जगदंब छान माहिती धुपा विषयी पण सांगा

  • @Rutuja-ly3ht
    @Rutuja-ly3ht Жыл бұрын

    ♥️🌍 आईसाहेब 🌍♥️

  • @ashokborde05
    @ashokborde05 Жыл бұрын

    Jai jagdam guruji

  • @mahendrasaitavdekar44
    @mahendrasaitavdekar447 ай бұрын

    Sri.kaleshwarinamha.

  • @vilaslavande8223
    @vilaslavande8223 Жыл бұрын

    गुरुजी साष्टांग नमस्कार माहिती दिल्याबद्दल

  • @sanchitbavalekr6741
    @sanchitbavalekr6741 Жыл бұрын

    जय जगदंबा

  • @pratibhanevse9994
    @pratibhanevse9994 Жыл бұрын

    Khup chan

  • @DipaliShinde-kq7qb
    @DipaliShinde-kq7qb7 ай бұрын

    Khupc Chan

  • @user-zq9os8ey4
    @user-zq9os8ey42 ай бұрын

    नमस्कार गुरुजी तुमच्या सर्व व्हिडिओ पाहते खूप छान असतात अध्यात्मिक ज्ञान खूप छान मिळत आहे येरमाळ्याची येडाई कशी आकर्षित करावी सेवा कशी करावी यावर ती एक व्हिडिओ बनवा🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @santoshposture8174
    @santoshposture8174 Жыл бұрын

    जय जगदंब 🙏🙏

  • @organicfarminghealthylife2582
    @organicfarminghealthylife2582 Жыл бұрын

    सर तुमचे मानापासू खूप खूप धन्यवाद अनमोल अशी माहिती तुम्ही दिल्या बद्दल जप साठी बसताना हात जोडावे की हात मांडीवर ठेवून बसावे लाईट बंद करून बसावे की लाईट चालू ठेवावी किती वेळ जप करावे 1 तास की जास्त

  • @ganeshnalawade9711
    @ganeshnalawade9711 Жыл бұрын

    !! ओम काळेश्वरी !! !! ओम चैतन्य कानिफनाथाय नम: !! गुरूजी प्रयत्न करून बघतो. 🙏🙏🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    नक्कीच, तुम्हांला यश मिळो

  • @ashoktidke2001
    @ashoktidke2001 Жыл бұрын

    गुरुदेव, आपल्या घरच्या कुलदेवतेला घरी स्थिर करण्याचा उपाय सांगा

  • @dadasaheblokhande443
    @dadasaheblokhande443 Жыл бұрын

    आदेश गूरूजी आदेश

  • @seemaniteshkadamniteshkada7929
    @seemaniteshkadamniteshkada7929 Жыл бұрын

    Khhup Chan guruji

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब नमो आदेश

  • @ManishaArekar-gm3nm
    @ManishaArekar-gm3nm3 ай бұрын

    खूप छान वाटलं गुरुजी

  • @chandrakantlondhe5910
    @chandrakantlondhe5910 Жыл бұрын

    Nice❤❤❤

  • @user-qb9el7yg3j
    @user-qb9el7yg3j3 ай бұрын

    🙏🙏नमो गुरु 🙏🙏

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Жыл бұрын

    Om Kali maha Kali.... सर तुमच्या कडून खूप खूप शिकण्या सारखे आहे. माझी द्यान माळ तुमच्या सारख्या गुरू कडून लवकरात लवकर वहावी हीच जगदंभे चरणी प्रार्थना....नमो आंधळे सर

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब नमो आदेश

  • @sangrampatil936

    @sangrampatil936

    Жыл бұрын

    Hii

  • @sangrampatil936

    @sangrampatil936

    Жыл бұрын

    Ya kalubei la tumi

  • @sharmishthajadhav1054

    @sharmishthajadhav1054

    Жыл бұрын

    @@sangrampatil936 tumhi tithe asta ka?

  • @sangeetapawar9445
    @sangeetapawar9445 Жыл бұрын

    धन्यवाद गुरूजी तुम्ही आम्हाला चांगले सांगितलं म्हणून रेणुका देवी साठी काय आहे का सांगा

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Жыл бұрын

    Jay mata di 🙏🌹

  • @dattajadhav6666
    @dattajadhav66662 ай бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त जय गुरुदेव दत्त गोरखनाथ मच्छिंद्रनाथ जालिंदरनाथ गहिनीनाथ अभंग नाथ कानिफनाथ नवनाथ महाराज की जय ओम नमो आदेश

  • @aryangavali10thb72
    @aryangavali10thb72 Жыл бұрын

    जय जगदंब गुरूजी🙏🙏

  • @user-zn2rz4en4c
    @user-zn2rz4en4c2 ай бұрын

    जय जंगदब

  • @balumondhe353
    @balumondhe353 Жыл бұрын

    जय काळूबाई माता 🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @tathastukokan
    @tathastukokan Жыл бұрын

    जय जगदंब🙏 नमो आदेश 🙏

  • @sonawanesantosh5157
    @sonawanesantosh5157 Жыл бұрын

    ॐकाळेश्वरी नमः

  • @Techn465
    @Techn465 Жыл бұрын

    🙏🙏

  • @rajendrapawar6561
    @rajendrapawar6561 Жыл бұрын

    Jay kali mata

  • @arunakadam5303
    @arunakadam5303 Жыл бұрын

    जय जगदंब

  • @user-qe1gm8gc6b
    @user-qe1gm8gc6b Жыл бұрын

    Mla kalubaeche mntr kup aavdle thanks mharaj

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब

  • @sonalchaskar3397
    @sonalchaskar3397 Жыл бұрын

    नमस्कार गूरुजी तब्येत कमी आहे काळजी घ्या मांडायच्या काळुबाईच चांगभले धन्यवाद गूरूजी

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब नमो आदेश

  • @SatishJadhav-gp7qb
    @SatishJadhav-gp7qb2 ай бұрын

    Jay jagadmb

  • @deepaliabnave3874
    @deepaliabnave3874 Жыл бұрын

    खूप छान माहिती दिली गुरुजी.. मांढरच्या काळूबाई च चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻 पण हे आपण कधी पासून सुरु करायचं? असं कोणता वार आहे का? कृपया सांगावे

  • @priyankachavan8250
    @priyankachavan82503 ай бұрын

    Ayi maja namskar svikar kar

  • @sindhumeher1211
    @sindhumeher1211 Жыл бұрын

    Jay Jay Mata Di

  • @santoshkivale9388
    @santoshkivale9388 Жыл бұрын

    जय मल्हार 🙏जय जगदंब 🙏

  • @jagdambadevisansthan

    @jagdambadevisansthan

    Жыл бұрын

    जय जगदंब जय मल्हार

  • @user-nz9fl9mq3y
    @user-nz9fl9mq3y10 ай бұрын

    काळुबाईच्या नांवाने चांगभ ल

  • @siddhantjaybhaye3951
    @siddhantjaybhaye3951 Жыл бұрын

    जय जगदंब ❤

Келесі