300 वर्षांपूर्वीची शस्त्र, कपडे, भांडी, दागिने आणि बरेच साहित्य आजही इथे पहायला मिळते Peshwe museum
पुण्यातील पर्वती टेकडीवर असलेल्या पेशवे संग्रहालयात आजही 3000 वर्षांपूर्वीची भांडी , कपडे , दागिने , शस्त्र आणि इतर बरेच साहित्य पहायला मिळते....!
-----------------------------------------------------------------
#Peshwe_museum
#पेशवे_संग्रहालय
#पर्वती_टेकडी
#पुणे
#SagarMadaneCreation
#संग्रहालय
#Museum
#Pune
#Maharashtra
Пікірлер: 480
जय शिवराय🙏🚩 खुप अप्रतिम माहिती आहे. सर्व वस्तुंची माहिती सविस्तर सांगितली. धन्यवाद🙏🚩
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏🚩 जय शिवराय
@dhananjaydeshmukh3222
2 жыл бұрын
हो हो ताई
@kusumborawake780
2 жыл бұрын
@@SagarMadaneCreation aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
अतिशय सुंदर Museum आहे आणि त्यातील सगळ्याच वस्तु शिवकालीन जसेच्या तसेच आहे आणि व्हिडिओ तर एकच नंबर आहे...जय शिवराय 🚩🚩🔥🔥🗻🏰
अप्रतिम.... संग्रहालयाची इमारत नविन दिसतेय. पण त्यामधील एकेक वस्तू त्याकाळातील वैभवशाली इतिहासाची साक्ष देत आहे. खुप खुप धन्यवाद.
खूप छान 👌👌 जश्या वस्तू जपून ठेवल्या आहेत तसेच किल्ल्याचे जतन करायला पाहिजे🙏🙏
भावा जगावे तुझ्या सारखे, किती अनमोल जगणं.किती आनंद.खुप शुभेच्छा.जय शिव छत्रपती.जय महाराष्ट्र.
श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय🙏👑🚩 श्रीमंत छत्रपती श्री संभाजी महाराज कि जय 🙏👑🚩
@sanketkatkar975
3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@omkarvaidya2127
3 жыл бұрын
श्रीमंत बाजीराव पेशव्यांचा वीजय असो.. सदाशिव राव भाऊसाहेब पेशवे यांचा वीजय असो.. हे आस कोणालाच म्हणावस वाटत नाही का?? पेशवे संग्रहालय चा video बघताय. आणी पेशवेंचा वीजय असो.. बाजीराव पेशवेंचा वीजय असो अस कोणीच नाही म्हणत. ज्यांचा video बघताय किमान त्यांचा जयजयकार करण अपेक्षित आहे..
@nileshkadam4969
3 жыл бұрын
JAY SHIVRAY 🚩⚔️
@Bhagvaraj123
3 жыл бұрын
@@omkarvaidya2127 जय शिवराय...
@Bhagvaraj123
3 жыл бұрын
@@omkarvaidya2127 पेशवा राजे नव्हते...त्यांचा विजय असो कसला... विजय असो तो फक्त न फक्त छत्रपतींचा.... छत्रपति शिवाजी महाराजांचा विजय असो🚩🚩🚩🚩🚩
एकदम मस्त विवेचन 🎉🎉
मागे एकदा पर्वतीवर गेलो तेव्हा हे संग्रहालय बंद होते.आज ते व्हिडिओच्या स्वरूपात पहायला मिळाले. अप्रतिम संग्रहालय छान सादरीकरण. मस्त
Nice ganu...mastach👌👌
अतिशय सुंदर व्हिडिओ आहे भाऊ...मी २०१७ ला गेलो होतो या ठिकाणी 👍...
मन जिंकलास भावा खूपच छान.
अतिशय सुंदर आहे माहीत
सागर मित्रा तुझ्या सारख्या तरुण भटक्या चित्रफीत कलाकारास माझे दंडवत मी तुझा फक्त 64 वर्षाचा तरुण भक्त आहे तुझ्या वाटचालीस खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद 🙏🙏🙏
@SagarMadaneCreation
2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद ❤
बॅक ग्राउंड music 1 नंबर व माहितीही सुपर
अतिशय सुंदर धन्यवाद
खुपचं छान व्हिडिओ खूपच छान सुंदर अश्या गोष्टी आपणा कडून पहावयास बघावयास मिळतात त्याबद्दल धन्यवाद.👌👌👍👍
अप्रतिम.
खूप धन्यवाद संग्रहालयाची ची सविस्तर माहिती दिल्याबद्दल!
Khupach sundar apratim
पुणे येथील पर्वती वरील तीन शे वर्षा पूर्वी चार खजीना पाहुन मन प्रसन्न झाले धन्य ती पेशवाई
@jitendragamare5328
2 жыл бұрын
अरे मुर्खा, धन्य ते पेशवे कसले? ह्या भडव्या, स्त्रीलंपट पेशव्यांनी स्वराज्य बुडविले
@vijaykamble8690
2 жыл бұрын
CHATRAPATI SAMBHAJI MAHARAJYACHYA MRUTU NANTAR PESHWAYI KASI AALI? HE YEK KOD AAHE
@swanandgore1946
2 жыл бұрын
@@vijaykamble8690 😂😂😂😂
अप्रतिम खूप सुंदर माहिती दिली आहे भावा परंतु शिवाजी महाराजांच्या काळातील वस्तू हत्यारी त्यांनी वापरलेल्या वस्तू कुठे आहेत त्यांचं संवर्धन होणे गरजेचे आहे
Ekdam zakkas mahiti ha bhai
Sagarji khup sunder pun vada repair karne khup important aahe
छान माहिती ...👌👌👍
Sagarji, पर्वती ला राहिलीय मी पण पाहण्याचा योग आलाच नाही पण तुमच्या video chya माध्यमातून नयन धन्य झाले हो.धन्यवाद
क्या बात है 👌👌👌😎 खुपच छान व्हिडिओ आहे
Peshwe Shivaji maharajan mule hote he vishru nka
खूपच सुरेख!...दादा मला दोन गोष्टी खूपच भावल्या. १.विषयाला साजेसा तुमचा पोशाख २. स्थिर चित्रीकरण... प्रत्येक वस्तू दाखवताना योग्य वेळ राखली ज्यामुळे मी प्रत्यक्ष उभी राहून तेथे पाहत असल्याचे समाधान लाभले.मुख्य म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन सहल घडवून आणण्यासाठी मला त्याचा उपयोग होणार आहे.
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल.... खुप खुप आभार 😊🙏🙏😊
सागर मदने सर आपण खूप छान छान प्रकारे ऐतिहासिक देखावा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन दाखवतात हे खूप मोलाची बाब आहे कारण की प्रत्येक जण अशा ठिकाणी जाऊ शकेल असे वाटत नाही आपल्या कार्याला सलाम
दादा , खुप आवडला हा व्हिडिओ ... संग्रहालय बघितलं आहे . . . अगदी पेशवेकाळात गेल्यासारखं वाटतं .... मस्त आहे व्हिडिओ ... ❤️❤️
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤🚩
@vidhyasakhare1433
2 жыл бұрын
@@SagarMadaneCreation punyat nemak kut ahe dada
jabardast bhawa👍👍👍
Chan mahiti sangitali dada.👌
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏😊🚩
खूपच छान आहेत सर्व वस्तू. यावरून पेशवे किती श्रीमंत होते हे कळते. डोळे दिपवून टाकणारी 'सुबत्ता' आहे. आणि तुम्ही व्यवस्थित दाखवले....वाह...ते पेशवे, वा...ती पेशवाई...सुं..द..र..
Must aahe..
खुप छान
सुंदर शुटिंग व छान माहिती मिळाली
@SagarMadaneCreation
2 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
भावा लैई भारी अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र लैई लैई भारी
खूपच छान , मन जुन्या काळात रमून गेले .
सर कृपया विजयदुर्ग, रांगणा आणि सिंधुदुर्ग किल्ल्यावर व्हिडिओ बनवा🙏🙏
आजच्या पिढीला आपल्या आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास समजलाच पाहिजे 🔥🚩🙌
मर्दाने साहेब खुपच सुंदर
लय भारी जय शिवराय
अत्यंत सुंदर नाविन्यपूर्ण आणी एतीहासीक माहितीचा खजिना .
Khup Chan Video Sagar Dada👍👍 Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩⚔️
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
जय शिवराय 🙏❤🙏
@omkarvaidya2127
3 жыл бұрын
जय पेशवे म्हणायला नाही आवडत का
Khup chan ani music combo. Good
Waw mast 👌👌👌
छान माहिती मिळाली. धन्यवाद 💐💐👍👍
Khup chan sar
Nice vdo❤️🙏👍give up
Chan. Aahe peshve museum
Mast 👍
Farach chhan 👍👍👍
सागर दादा माझ माहेर पर्वती च्या बाजूला आहे आणि माझ सासर हडपसर भेकराई नगर मधे आहे मला गर्व आहे मी पुण्यात जन्म घेतला जय शिवराय
खूपच छान 👏✊👍
Bhau tumahala khub khup abhar ❤️❤️❤️❤️❤️👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
खुपच छान
Nad khula sagar
अतिशय सुंदर आहे ....🚩🚩🚩अप्रतिम
ईतीहास जपला छान शत शत नमन मराठी भुमीला
Jabardast mahiti sangitli Dada dhanyvad
अप्रतिम 🚩
Chan mahiti sangitali dada.
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद ❤🙏💐🚩
Sagar.very nice vidio.
खूप सुंदर आहे
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
Thank You 😊❤🙏
Khup chan bhau
खूपच सुंदर पेशवेकालीन वस्तू आहेत
Apritim mahiti jai shri shivaji
Matach....100 vela punya la bhet dyavi ase vatate... Jai shivray
छान, दुर्मीळ आणि महत्वाची माहिती मिळाली. उत्तम पार्श्वसंगीत, सुस्पष्ट भाषा त्यासोबत उत्कृष्ट सादरीकरण!!!!!!! खुप छान!!!!!!!
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल... खुप खुप धन्यवाद 😊❤🙏🚩
Khup. Chan. Video 👌🏻👍🏻🇮🇳
@SagarMadaneCreation
2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 😊🙏😊
👍👍👍👌👌अप्रतिम!
काशिद सर पुणे पिंपळे गुरव,आपण वेळी वेळी ऐत्याहासिक माहिती देता ही बाब वाखाणण्याोगे आहे,आपणास आमचे कडून शुभेच्या.
Khup sunder 👍
Sagar kharch khup khup thanks tumchya mule kharch khup kahi bghayla milat...👏👌👌👌👌
Khup chhan 👌🙏
Nice video
शाहू महाराजांचा राजवाडा पण असच आहे ,खूप छान दादा .
खूप छान अतिशय सुंदर 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️❤️
khup chhan mitra
खूप खूप धन्यवाद, खूप छान सविस्तर माहिती दिली तुम्ही.
खूप सुंदर.... 👌👌👌👌
Nice👌
मूल्यवान् ठेवा सुंदर खूपच छान आहे 😘😘😘😘😘😘😘
Excellent...
Khupach chan👌👌👌👍👍👍🙏🙏🙏
अतिशय सुंदर !!! 👌👌👍👍🌹🌹
खूप छान आहे.नेहमीप्रमाणे.
अप्रतिम 👌👌🙏
जय शिवराय जय संभाजी 💐💐
@ajinkyatradingcompany4209
3 жыл бұрын
जय पेशवाई 🚩 जय शिवराय 🚩
Sunder.. Jay Shivray.. Jay Maharashtra..
Nice
जय शिवराय 🚩🚩🚩🚩
किल्ल्याचे प्रकार आणि किल्ला रचनेतील प्रमुख घटक - kzread.info/dash/bejne/l56m18aBpaa9mtI.html
Chan video tumala manacha jai maharashtra
खूप छान व्हिडिओ.. ❤️❤️👍🙏
खुप छान 👌👌परंतु 300वर्षे पूर्वीचा भारताचा नकाशा कसा होता तो दाखवला नाही
खुप अप्रतिम व्हिडिओ👌👌👌 7 मजली शनिवार वाडा कसा व कीती भव्य-दिव्य असेल ? असा प्रश्न कायम पडतो। 7 मजली शनिवार वाड्या चा एक detail व्हिडिओ बनवा अशी एक विनंती🙏
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
हो...😊👍 नक्की बनवू
@rushikeshchavan1367
3 жыл бұрын
@@SagarMadaneCreation धन्यवाद दादा🙏😊
Mast 👍👍👍👍👍
@SagarMadaneCreation
3 жыл бұрын
Thank You 🙏❤🚩
सुन्दर, असेच विडीयो बनवून टाकावी 🙏
लाजवाब