१ रूपयात पिच्चर साईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography

१ रूपयात पिच्चरसाईन करणारा लक्ष्या मराठीतला पहिला सुपरस्टार कसा झाला | Laxmikant Berde Biography
मागं कधीतरी एक किस्सा वाचनात आला होता. सलमान as a लीड हिरो म्हणून मैने प्यार किया सिनेमाचं शूट करत होता. तर सिनेमाच्या शूट दरम्यान एके दिवशी नवखा सलमान खान त्याच्या मेकअप रूममध्ये फुल्ल टेन्शनमध्ये हाताची नखं खात बसला होता. आता टेन्शन कसलं तर लक्ष्मीकांत बेर्डे नावाच्या मुरलेल्या मराठी कलाकारासमोर acting करण्याचं. कारण तेव्हा त्याला कुणीतरी सांगितलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डेपासून सावध राहा. तो सीनमध्ये ऑन दि स्पॉट ऍडिशन घेतो. ते ऐकल्यापासून सलमान बेक्कार नर्व्हस झाला होता. त्यानं लक्ष्मीकांत बेर्डे नावाची धास्ती खाल्ली होती. कारण तोपर्यंत लक्ष्मीकांत बेर्डे या नावापुढं मराठी फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार अशी उपाधी लागली होती. नाटकं, सिनेमा, टीव्ही सिरीयल सगळीकडं त्यांच्या नावाचा डंका वाजत होता. अन सलमानच्या नावावर केवळ 1988 साली आलेल्या बीवी हो तो ऐसी या सिनेमातल्या सहकलाकाराची भूमिका नोंद झाली होती. त्याचा अनुभव कमी होता आणि तो कमी अनुभव स्क्रीनवर दिसून येईल याची त्याला भीती वाटत होती. कारण सलमाननं आणखी एकाकडून असंही ऐकलं होतं की लक्ष्मीकांत बेर्डे नावाचा माणूस जेव्हा जेव्हा स्क्रीनवर येतो तेव्हा तेव्हा तो समोरच्या व्यक्तीरेखेला पार खाऊन टाकतो अन लोकांचं सगळं अटेंशन एकटाचं खेचून घेतो. आता एवढ्या ताकदीच्या कलाकारापुढं आपला निभाव लागेल का, त्यांच्यापुढं लोकांना आपली acting साधारण वाटेल का ? तसं झालं तर आपलं करिअर सुरु व्हायच्या आधीचं डब्यात जाईल का याची सलमानला भीती वाटत होती. त्यामुळं सलमान बेर्डेसोबत अंतर ठेवून वागत होता. पण ती गोष्ट जेव्हा लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या कानावं पडली तेव्हा ते थेट सलमानच्या रूममध्ये गेले अन म्हणाले, तू माझ्याशी असा का वागतोयस, आपलं ट्युनिंग जुळलं नाही तर सीन व्यवस्थित शूट कसा होणार. तेवढ्यावर न थांबता त्यांनी सलमानशी हात मिळवणी केली. पुढं बोलताना विनोदी पंच काढून सलमानची घुसमट, भीती दूर केली अन त्याला सीनसाठी तयार केलं. नंतर मग लोकांना मैने प्यार किया मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे आणि सलमानच्या अभिनयाची ती टॉप क्लास जुगलबंदी पाहायला मिळाली. तर एकूण असा होता आपल्या लाडक्या लक्ष्याचा अभिनय क्षेत्रातला टेरर ज्याला खुद्द बॉलिवूडचा भाईजान सुद्धा टरकून असायचा. लक्ष्या हा खऱ्या अर्थानं कॉमेडीतला बापमाणूस होता. माफ करा पण लहानपणापासून लक्ष्मीकांत बेर्डे या नावापेक्षा लक्ष्या हेच नाव जास्त जवळच आणि आपलं वाटत असल्यामुळं या व्हिडीओत त्यांचा एकेरी उल्लेख होण्याचे चान्सेस जास्त आहेत. तरी कृपया लक्ष्या या नावामुळं त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या भावना दुखावणार नाहीत अशी आशा आहे. आज आपल्या लाडक्या लक्ष्याचा जन्मदिवस म्हणजे बर्थडे हो. खरं तर लोकं आपल्यातून गेलेल्या माणसांची जयंती साजरी करतात पण लक्ष्या आपल्यातून गेलाय असं मला तरी वैयक्तिकरित्या कधी वाटलं नाही. माझ्यासारख्या अनेकांचं बालपण समृद्ध करण्यात लक्ष्याचा मोलाचा वाटाय. त्यामुळं आजच्या या व्हिडीओमध्ये आपण लक्ष्मीकांत बेर्डे उर्फ लक्ष्याच्या आयुष्याचे काही इंटरेस्टिंग पैलू जाणून घेणारंय,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#laxmikantberdemovies
#laxmikantberdesongs
#laxmikantberdemarathi movie
#laxmikantberdedeath
#laxmikantberdecomedy scene
#laxmikantberdeinterview
#laxmikantberdefuneral
#laxmikantberdecomedy
#laxmikantberdefamily
#laxmikantberde
#laxmikantberdesonmovie
#laxmikantberdedeath news
#laxmikantberdeandashoksarafmarathimovie
#laxmikantberdeson

Пікірлер: 80

  • @Kk_offical21
    @Kk_offical219 ай бұрын

    काहीही झाल तरी लक्ष्या आणि महेश यांची जोडी आजही बघताना खूप भारी वाटते❤❤

  • @sachinjayanna5272
    @sachinjayanna52729 ай бұрын

    एक अफाट लोकप्रियता लाभलेले.. विनोदाचे अचूक टायमिंग पकडणारे.... नेहमी हजर जबाबी असणारे.... सर्व कलाकारांचा लाडका मित्र....एक हरहुन्नरी कलावंत.... आपल्या अभिनयाने संपूर्ण मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपट सृष्टीला वेड बाणेदारपणे लावणारे... सीन कोणताही असो लहान किंवा मोठा त्यात आपल्या अभिनयाचा कस लावून ती व्यक्तिरेखा साकारण्यात हातखंडा असलेले.... कितीही मोठे झालो तरी नेहमी आपले पाय जमिनीवरच असावेत याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हे व्यक्तिमत्त्व..... लहान मुलांच्या पासून ते अगदी मोठ्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या नावाने वेड लावणारे..... एक दशक आपल्या विनोदी शैलीने गाजवलेले..... आज ते आपल्यात नाहीत पण त्यांच्या लोकप्रिय अभिनयाच्या जोरावर ते आपल्या सर्वांच्या मनामध्ये अजूनही जिवंत आहेत.... लक्ष्या म्हणजे विनोद हे जणू समीकरणच असलेले....असे हे माझे आवडते व सर्व महाराष्ट्राचे लोकप्रिय विनोदी कलाकार श्री लक्ष्मीकांत उर्फ लक्ष्या बेर्डे यांना आदरपूर्वक भावपूर्ण आदरांजली 💐💐💐💐 असा नट पुन्हा होणे नाही....................... एवढ्या मोठया कलाकाराला काल जन्माला आलेला सुद्धा आपलेपणाने "लक्ष्या" च म्हणणार यातच सर काही आलं Miss you "लक्ष्या"

  • @yogeshjumbad8793

    @yogeshjumbad8793

    4 ай бұрын

    खूप छान

  • @aaplamaharashtra15
    @aaplamaharashtra159 ай бұрын

    रविवारची ती हसरी संध्याकाळ आजही आठवते ♥️

  • @vaibhavnikure5201
    @vaibhavnikure52014 ай бұрын

    माझा पहिला आवडता विनोदी कलाकार म्हणजे लाडका लक्ष्या मामा❤❤❤❤

  • @atulkulkarni9259
    @atulkulkarni92599 ай бұрын

    खुपचं छान माहिती सांगितली... खरोखर लक्ष्मीकांत जीचा चित्रपट म्हटले की लोक हमखास पहायचे... विनोदाचे अचूक टाईमिंग त्यांना जमायचे...

  • @shreedevsalunkhe9679
    @shreedevsalunkhe967927 күн бұрын

    मी आलो, मी पाहिलं, हे हमाल दे धमाल चित्रपटातील गाणं मला फार आवडतं. विनोदी सुपरस्टार म्हणून सुप्रसिद्ध असलेले बेर्डे साहेबांच्या 'एक होता विदुषक' हा चित्रपट त्यांच्या फार काळजाच्या जवळ होता. या चित्रपटात ते एक क्षणही हसले नाहीत की हसवले नाही. पुर्ण गंभीर भुमीका होती त्यांची. या चित्रपटाचे अपयश ते पचवू शकले नाहीत आणी मग तब्येतीकडे दुर्लक्ष करु लागले आणी मग तो वाईट दिवस उजाडला. आणी संपुर्ण महाराष्ट्र एका महान कलाकाराला मुकला. बेर्डे साहेब तुमची जागा कोणी नाही घेऊ शकत. तुम्ही आयुष्यभर आमच्या ह्रदयात राहाल.

  • @mahendrawahulkar2562
    @mahendrawahulkar25629 ай бұрын

    लक्षात राहिलं असा आपला लक्ष्या ❤️❤️❤️

  • @sanskrutishelar1900
    @sanskrutishelar19004 ай бұрын

    मराठी चित्रपट सृष्टीतला बादशाह व आमच्या लहानपणीचा सुपरहिरो म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे आज सुद्धा तो आम्हाला सर्वात जास्त लोकप्रिय आहे कारण त्यांनी लहानपणी आम्हाला भरभरून हसवलेला आहे.

  • @akashgaikwad8946
    @akashgaikwad89469 ай бұрын

    सुपर स्टार लक्ष्मीकांत बेर्डे 👍🙏

  • @CopyNinjaFF69
    @CopyNinjaFF699 ай бұрын

    अत्यंत दुर्देव आहे. का या माणसाने तब्येती कडे लक्ष दिले नाही लक्ष्या तूला काही अधिकार नव्हता असा... आमच्या सारख्या लाखो करोडो चाहत्यांचे मन दुखवायचा..

  • @user-vq6ij8re1d
    @user-vq6ij8re1d5 ай бұрын

    लक्ष्मीकांत बेर्डे हे मराठी सिनेमाचे सम्राट होते

  • @Ganu.pi.
    @Ganu.pi.7 ай бұрын

    जेव्हा पासुन लक्ष्या मामा गेले तेव्हा पासुन मराठी इडिस्ट्री पडली. माझे बालपण लक्ष्या मामाचे चित्रपट बघत बघत गेल. Miss you laksya mama😢

  • @kishorbagal186
    @kishorbagal1869 ай бұрын

    खरं तर लक्ष्या गेल्यापासून मराठी चित्रपट च बघु वाटतं नाही

  • @kmEdits1108
    @kmEdits11089 ай бұрын

    जोडीच एक नंबर लक्षा अशोक सराफ.💯

  • @Ganeshvalasevlogs
    @Ganeshvalasevlogs6 ай бұрын

    खरंच आपल्या लक्षा मामांसारखं व्यक्तीमत्व न भुतो न भविष्य अशी आहे, त्यांच्या सारखा विनोदी कलाकार होने नाही..

  • @sarangdhande9107
    @sarangdhande91079 ай бұрын

    खरंच आमचं बालपण 😊

  • @sagarkshirsagar1424
    @sagarkshirsagar14248 ай бұрын

    हमाल दे धमाल सिनेमातल गोविंदाच गाणं

  • @rajeshpuranik8880
    @rajeshpuranik88809 ай бұрын

    नरेंद्र दाभोळकरांवर लिहा ना..त्यांच्या खुनापर्यंतचा इतिहास..

  • @anilshelke9833
    @anilshelke98339 ай бұрын

    अशी ही बनवाबनवी हा मूव्ही मी आत्तापर्यंत 200 वेळा पाहिला असेल बोरच होत नाहीं कितीही वेळा पाहिला तरीही

  • @tanjirodslayer
    @tanjirodslayer9 ай бұрын

    One and only our Marathi Superstar Laxmikant Berde sir.Tyana amche naman.

  • @sagarindulkar1288
    @sagarindulkar12889 ай бұрын

    मी पाहिलेला त्याचा शेवटचा कार्यक्रम - चौफुला नाद करायचा नाही लक्ष्याचा miss you.

  • @deepakyewale6599
    @deepakyewale65999 ай бұрын

    सदैव लशात राह नारे अपले लक्शुमिकांत बेरडे 💐

  • @Sushiels
    @Sushiels8 ай бұрын

    लक्ष्या हा लक्ष्या होता,कायम लक्ष्या लक्ष्यात राहील.

  • @nitinadhagale2374
    @nitinadhagale23749 ай бұрын

    Love u lakshya....😭

  • @XXyy1409
    @XXyy14099 ай бұрын

    Aamchya sathi Amitabh peksha hi mota superstar hota. Asa Abhineta punha hone nahi… miss you Lakshya ❤❤❤

  • @stonerakki5935
    @stonerakki59359 ай бұрын

    Lakshya❤❤❤

  • @ramjkhedkar3990
    @ramjkhedkar39908 ай бұрын

    असे 1000 सलमान खान बरोबरी करू शकत नाही

  • @AmitAswar
    @AmitAswar4 ай бұрын

    लक्ष्या आजपर्यंत असता तर त्याला भारतरत्न मिळाला असता

  • @vinodpawar1826
    @vinodpawar18269 ай бұрын

    लक्षा लय भारी ❤

  • @truthadventure0407
    @truthadventure04078 ай бұрын

    I love you laksha mama

  • @prashantguruji5299
    @prashantguruji52995 ай бұрын

    Miss you lakshya mama

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil40059 ай бұрын

    मराठी चित्रपट सृष्टी मधील पहिले सुपरस्टार फक्त दादा कोंडके आहेत.

  • @madanjadhav6991
    @madanjadhav69919 ай бұрын

    तुम्ही खूप उशीरा व्हिडीओ बनवता

  • @user-rc3fb8dh8p
    @user-rc3fb8dh8p5 ай бұрын

    Miss u so much Lakshya

  • @gk_photo_graphics3076
    @gk_photo_graphics30768 ай бұрын

    मिस you लक्ष्या 😢😢 लक्षाचे नाव ऐकताच डोळे पानावतात मराठीच काय हिंदी श्रुष्टीत पण लक्षणे आपला ठसा उमटवला असा हिरो होने नाही लक्षाला मिस करतात त्यांनी like करा कॉमेंट ला

  • @kashifbagwan0916
    @kashifbagwan09168 ай бұрын

    20 वर्ष झाली पण तो कधीही मनातून जाणार नाही

  • @saishraddhaband1907
    @saishraddhaband19079 ай бұрын

    मराठी चित्रपट सृष्टीचा.....बादशहा

  • @vishalmore2743
    @vishalmore27439 ай бұрын

    Super star Laxmikant sir ❤❤😢

  • @ajitkokade4242
    @ajitkokade42429 ай бұрын

    Very nice presentation

  • @truthadventure0407
    @truthadventure04078 ай бұрын

    Kharach dada radayla laglo re mi mama la kafhi bagl nahi pan ajj pan to javalacha vatato love you re mama ekda janm ghe tu

  • @shubhamjadhav1510
    @shubhamjadhav15109 ай бұрын

    Mi bol bhidu walyana khup vela sangitl hot aplya lkshya vr video bnva shevti tu bnvlas bhava love u....😘😘

  • @devdasmane5289
    @devdasmane52899 ай бұрын

    Super hero

  • @pawankapase22
    @pawankapase229 ай бұрын

    विनोदाच्या बेताज बादशहाला सलाम🙏🌍

  • @ayaj5085
    @ayaj50859 ай бұрын

    Number 100 legend lakshya

  • @bittuavi3475
    @bittuavi34759 ай бұрын

    Manmohana he gaane he maaz favorite aahe

  • @vilassolanke7651
    @vilassolanke76518 ай бұрын

    Laksha jatya comedi is best

  • @SaharaHome-ib8gh
    @SaharaHome-ib8gh9 ай бұрын

    Great actor,, Lakshya

  • @prasadfake1803
    @prasadfake18039 ай бұрын

    Laksha asayla pahije hota

  • @surajhargude6845
    @surajhargude68456 ай бұрын

    All time fev lakshya❤❤❤

  • @sachinmanohar82
    @sachinmanohar828 ай бұрын

    "एक होता विदुषक"

  • @muktrangproduction
    @muktrangproduction9 ай бұрын

    एक होता विदूषक ❤❤❤😢

  • @aatinm3684
    @aatinm36848 ай бұрын

    Bollywood filmfare award show madhe aple ladke lakshmikant berde na bhavpurna shraddhanjali dili.... he best ahe😊😊😊

  • @vaibhavgodhade6520
    @vaibhavgodhade65208 ай бұрын

    Lakshya mhntlyabaddal. Explkanation diplyabddal manal bhsvad.good....❤❤❤

  • @jayeshpakhare6318
    @jayeshpakhare63189 ай бұрын

    लक्ष्याला एकेरी उल्लेख आवडायचा...., असे मी ऐकले आहे.कसलेले नट होते ते...

  • @mrunalinibondre7233
    @mrunalinibondre72339 ай бұрын

    My favourite actor❤ Lakshmikant Berde . Amachya lahanoan tranche movie pahanyatach gele Sunday evening waat Pahat asayacho

  • @Tatya351
    @Tatya3519 ай бұрын

    👌👍

  • @prakashjadhav7798
    @prakashjadhav77984 ай бұрын

    ❤❤

  • @LalitKale-bc4lg
    @LalitKale-bc4lg9 ай бұрын

    भावा तुझ्या सारखे माणसं पाहिजे राव 😘

  • @siddheshchavan2642
    @siddheshchavan26429 ай бұрын

    *Lakshya aani Ashok mama* Bollywood sathi banle navhte... Hindi walyani tyana fakt *commedion* banvun sodle!!! *Dada Kondke; Master Bhagwan aani V Shantaram* yani *Bollywood* ghadavle!!!

  • @AkashPatil-vy2ji
    @AkashPatil-vy2ji8 күн бұрын

  • @user-jd6ug3gc2b
    @user-jd6ug3gc2b5 ай бұрын

    Miss you लक्ष्या😢😢

  • @satishparkar5997
    @satishparkar59979 ай бұрын

    ❤❤❤

  • @ajitkokade4242
    @ajitkokade42429 ай бұрын

    🙏

  • @rahulshewale6363
    @rahulshewale63639 ай бұрын

    धनंजय माने

  • @user-lz2rm5mp8o
    @user-lz2rm5mp8o9 ай бұрын

    First like

  • @sidmore2211
    @sidmore22119 ай бұрын

    Marathi chitrpat shrusthitil ek adhal druv tara aahe to,,,, to sadaiv aaplya barobar aahe 🙏

  • @bhaveshshinde427
    @bhaveshshinde4278 ай бұрын

    हो म्हणजे हिंदी चित्रपटात नोकर म्हणून काम मिळाले असते

  • @sachinumbarsada3639
    @sachinumbarsada36395 ай бұрын

    😢😢😢😢

  • @sachubenure3875
    @sachubenure38759 ай бұрын

    नमस्कार शेवटीच करत जा ना😂😂😂😂

  • @shaukiyasinger_31
    @shaukiyasinger_319 ай бұрын

    असा नट होणे नाही...

  • @tejasv.nandurkar7589
    @tejasv.nandurkar75899 ай бұрын

    Laxmikant आणी अशोक सराफ यांचे picture रविवारी 4 ला लागायचे असं वाटायचं ते वेगळ्याच जगातून आले आहेत

  • @yogeshtodankar8725
    @yogeshtodankar87259 ай бұрын

    Waite ewde wate ki laxani Faqt Nokrachi Bhumika keli

  • @rameshkshirsagar8408
    @rameshkshirsagar84089 ай бұрын

    Banva Bani khoob hansne sar ka😢 Lakshya picture TV lala lala

  • @ra12896
    @ra128964 ай бұрын

    Laksha marathit kiti hi famous asla tari hindi madhe duyyam bhumika karun mati keli

  • @Dbnews90
    @Dbnews908 ай бұрын

    De dana dan 😂😂😂😂😂😂😂😂😊😊😊😊

  • @jaydeep85
    @jaydeep859 ай бұрын

    Daru mule gela bichara...

  • @ashwinimohite-tw3ur
    @ashwinimohite-tw3ur9 ай бұрын

    Sarkh sarkh tyach zadavar kai😅😅😅 ashi hi banvabanvi

  • @SagarBagade-wl7cr
    @SagarBagade-wl7cr9 ай бұрын

    जय महाकाली बसा खाली 😂😂😂 पछाडलेला😂😂😂

  • @jagadishlambe9291
    @jagadishlambe92919 ай бұрын

    Lukkhaa 🏴❌👎

Келесі