हे चॅनल श्रीसंत एकनाथमहाराज, वारकरी संप्रदाय, श्री योगिराजमहाराज पैठणकर आणि वंशपरंपरागत पैठणकर वारकरी फड यांस समर्पित आहे.
यामध्ये वरील विषयासह पुढील विषयांवरील व्हिडिओज उपलब्ध असतील. कीर्तन, प्रवचन, नाथषष्ठी यात्रा- पैठण वारी, व्याख्यान, भजन, अभंग,ऑनलाईन परीक्षा,शांतिब्रह्म श्री एकनाथ महाराज मिशन, पैठण संबंधित गोष्टी, इतिहास, माहिती, उत्सव महोत्सव, कार्यक्रम,पालखी सोहळा आदींचा समावेश आहे.
हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.
This Channel is Dedicated to Shri Sant Eknath Maharaj, Warkari Sampraday, Shri Yogiraj Maharaj Paithankar & Traditional Paithankar Warkari Phad.
It includs, Kirtan, Pravachan, Speaches, Bhajan, Abhang, History, Information, Events, Online Exam, Varkari Sandesh, Granth dan, Nath Shashthi Yatra, Palkhi Procession & All about Shantibrahm Shri Eknath Maharaj Mission, Paithan.
Пікірлер
राम कृष्ण हरी
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉 ओम् जय श्री गुरूदेव दत्त नमो नमः 🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉 ओम् जय गुरदेव दत्त 🎉🎉🎉🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉 ओम् जय श्री गुरूदेव दत नमो नमः 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Majhe pn paise gelet mi pn 2divsapasun ha mantra jap kart ahe so mla iswar krupene majhe paise parat miltil ase mla vatat ahe
Ghratun kadhun nele ahet konitri bhettil na baba mla part
Maz hya goshtivar vishwas navhta... Pn... Mi kela ani maza problem solve jhala... Mazi vahini ghar sodun nighun gelti ragane ti ali
हा जप मि मागिल वर्षा पासुन करत आहे अजुन तरी काही परिणाम दिसून आला नाही माझा जप चालूच आहे
❤
Very well arranged. Keep it up
रामकृष्णहरी....🙏🚩
खुपच प्रभावी आहे डोळे झाकून विश्वास ठेवावा मनात आस्था ठेवावी
Maji paise harvali hai.
जय जय राम कृष्ण हरी
❤100% tru.❤
जय जय श्री भानुदास एकनाथ
श्री भानुदास एकनाथ 🙏🙏🌹🌹
भानुदास एकनाथ
माझी नथ हरवली आहे सोन्याची. मंत्र pn म्हंटला तरी मिळत नाही आहे . जर माझी नथ सापडली तर मी मान्य करेल की हा मंत्र खरा आहे 😢😢😢😢
Bhanudas eknath 🙏
🙏🙏🙏
भानुदास एकनाथ
गुरुदेवांच्या चरणी साष्टांग दंडवत भानुदास एकनाथ
राम कृष्ण हरि
भानुदास एकनाथ
जय गुरुदेव
भानुदास एकनाथ
रामकृष्णहरि
🙏
Sri Ram
घर सोडून गेलेली vyaktich पण सागतात का
श्री श्री गुरु देब भगवान जी कि जय हो
🙏
जय जगन्नाथ
राम कृष्ण हरी महाराज
श्री शंकराचार्य विजयतेत् राम 🚩
Jay shree ram 🙏🙏🙏🚩🚩🙏🙏
✨ Charnarvindam 🌷 Gurudev 🌷 Namami 🌷 Gurudev 🌷 Sharanam 🙏🏽 Gurudev ✨ namami 🌷 gurudev 🌷 Sharanam 🌷 Gurudev 🌷 namami ✨🌷🌷🌷🌷🙏🏽
खुप सुंदर कितॆन सोहळा आहे🙏 राम कृष्ण हरी
हिंदू माणसांनी आधी आपला धर्मा चा पाया काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे त्यातच आपल्या आयुष्याच सार्थक होऊन जाते. राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🙏🙏🙏 bhanudas eknath ...
भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ
भानुदास एकनाथ
आदरणीय योगीराज महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अपार कष्टामुळेच आम्हाला घरी बसुन हा सोहळा ऐकायला पाहायला मिळाला आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत......🙏🙏💐💐🚩🚩
नेत्रदीपक सोहळा संपन्न झाला आहे.......🙏🙏✨🌟🚩🚩
राम कृष्ण हरी.....💐💐🙏🙏🚩🚩
अतिशय सुंदर व नावलौकिकास साजरा झालेला व महाराष्ट्रभर गाजलेला हा कार्यक़म. उत्कृष्ठ नियोजन. ll भानुदास एकनाथ ll
अतिशय श्रवणीय किर्तन,भानुदास एकनाथ
श्री क्षेत्र पैठण , श्री संत एकनाथ महाराज यांच्या बद्दल बरीच माहिती मिळाली 🙏 खुप सुंदर किर्तन
अभंग अर्थ सांगा हो कीर्तन मधे महाराज कीर्तन भरकटू देऊ नका. ढोक महाराज