अखंड हरिनाम सप्ताह श्रीक्षेत्र पैठण । दिवस ५ वा । प.पू. शंकराचार्य श्री.निश्चलानंद सरस्वती स्वामी
#shankaracharya #शंकराचार्य #निश्चलानंद_सरस्वती
॥ श्रीएकनाथ समर्थ ।।
शांतिब्रह्म श्रीसंत एकनाथमहाराज समाधी चतुःशतकोत्तर रौप्य महोत्सव तथा ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवत जयंती चतुःशतकोत्तर सुवर्ण महोत्सवा निमित्त भव्य अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथकौस्तुभ श्री एकनाथी भागवत पारायण सोहळा...
▪️प्रमुख उपस्थिती-:
प.पू.शंकराचार्य जगद्गुरू श्री. निश्चलानंदसरस्वती स्वामी महाराज (पुरी पिठाधीश्वर, श्रीमद् आद्य जगद्गुरू शंकराचार्य स्वामी स्थापित गोवर्धन मठ, जगन्नाथपुरी)
- - - - - - - - - -
आयोजक -: ह.भ.प.श्री.योगिराज महाराज गोसावी पैठणकर (शांतिब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचे १४ वे वंशज, श्रीनाथ संस्थान पैठण)
- - - - - - - - - -
#निश्चलानंदसरस्वती,स्वामी निश्चलानंद सरस्वती,शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती,शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती,जगदगुरु शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती,शंकराचार्य निश्चलानंद,शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती एक संझिप्त जीवन परिचय,पुरि पीठाधीश्वर शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती,जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री निश्चलानंद सरस्वती जी महाराज,हिंदुत्व
#eknathmaharaj #paithan
#yogiraj_maharaj_paithankar #chatrapatisambhajinagar
#maharashtra #राम_कृष्ण_हरी #श्रीएकनाथमहराजसंस्थान_श्रीक्षेत्रपैठण #भानुदास_एकनाथ
Пікірлер: 11
श्री शंकराचार्य जगन्नाथ पुरी यांचे दर्शन करून आज धन्य झालो नेत्र पावन झाले प्रत्यक्ष येण्याचा इतका मोठा योग माझ्याकडून हुकला त्याबद्दल खूप दुःखी मन आहे पण व्हिडिओमध्ये दर्शन करून खूप आनंद झाला जय जय राम कृष्ण हरी🙏🕉️🚩
अति उत्तम
राम कृष्ण हरी
श्री शंकराचार्य विजयतेत् राम 🚩
धन्य धन्य एकनाथा पायी माथा ठेविला
राम कृष्ण हरी महाराज
आज आमचे नेत्र धन्य झाले...🙏🙏🙏🙏
जय जगन्नाथ
नि; शब्द......🙏🙏🙏🙏🙏
॥ रामकृष्णहरि ॥
राम कृष्ण हरी🚩