Hello friends, Welcome to my Channel "Explore with Dr. Jayant Wadatkar", I created or my motive behind this channel is to Explore - unexplored Historical Places in Vidarbha and nearby. I am working in Wildlife field since last 20 tears and enthusiastic about Forts and Historical Places in Vidarbha. I have written five books and more than 500 articles in various newspaper and magazines like Loksatta, Lokmat & Weekl Lokprabha, Bhatkanti etc. Vidarbha region is a eastern part of Maharashtra having rich in forest and Wildlife, many Historical forts, Temples, caves and interesting & Historical places are in Vidarbha, but most of are neglected. I am trying to promote unknown and unexplored places and Wildlife of Vidarbha region as well as tourism spots in Maharashtra through this Channel. Please SUBSCRIBE to Explore with Dr. Jayant Wadatkar. Thanks.
Пікірлер
Very nice temple.... Ever seen such Heaven😍
मी रायपुर चे आहे साहेब मेहेरगड वर कदि पाणी आटत नाहि
होय. बरोबर आहे. धन्यवाद 🙏
डॉ.जयंतजी वडतकर सर आपण नानासाहेब यांचे वाड्याची चांगली माहिती दिली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
अप्रतिम माहिती
धन्यवाद 🙏
🚩🚩जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩
जय शिवराय
Apratim.Khoop. sundar 💓
धन्यवाद 🙏
जय जिजाऊ जय शिवराय 🎉😊
जय शिवराय
छान!!
धन्यवाद 🙏
जय शिवराय 🙏
जय शिवराय
सुंदर व पवित्र स्थळ . जय शिवाजी जय भवानी . छान व्हि . डी . ओ . धन्यवाद डॉ. सर
जय शिवराय. धन्यवाद 🙏
Amazing footage! That looks like a huge fish (do you know what kind?) the bird caught! The fish was struggling, but the hungry Heron managed to fully consume (alive?!) it all okay? It looked like the unlucky thing was desperately kicking sliding down that long throat! I wonder, does the large fish stand any chance of escaping if eaten in that condition? Maybe it can turn around inside the elastic throat/stomach and has a chance of survival here.
Yes. When I was observing, it was noticed that the fish was stuck in throat. And fish continuously struggling. I have complete video. I will upload full vdo on my KZread
Sir mala slip disk problem ahe
Sleep disc साठी उपयुक्त ठरेल की नाही याची कल्पना नाही. एकदा फोन करून विचारावे
फारच सुंदर छायाचित्रण व माहिती मिळाली धन्यवाद
धन्यवाद काका
फारच सुंदर आहे
धन्यवाद काका
येथे हिंदू मुस्लिम मीळुनमीसळुनरहातात
अगदी बरोबर आहे. मी या गावात प्रत्यक्ष भेट दिली होती
खुप खुप छान संपूर्ण व्हिडिओ
धन्यवाद 🙏
आम्ही अमरावती जिल्ह्यातील रहिवासी आहोत सर आपली जुन्या वस्तू जुन्या इमारती किल्ले हे जोपासण्याची गरज आहे आपण सगळे मिळून या जुन्या काळातील वास्तु साठी काय करु शकतो का? सगळ्यांनी लक्ष दिले तर पुरातत्व विभाग नक्की च दखल घेऊन या जीर्ण झालेल्या किल्ल्याची वास्तू ची सुधारणा करेल कृपा करून कमेंट च उत्तर द्या कारत मी या जागा बघून जेवढी आनंदी झाले त्या पेक्षा जास्त अस्वस्थ त्यांची अवस्था पाहून झाले तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद सर नक्की सांगा आपण काही करू शकतो का या जुन्या आठवणी जोपासण्यासाठी
सर्वप्रथम आपले धन्यवाद 🙏 विदर्भात अशी अनेक ठिकाणे आहेत जी दुर्लक्षित आहेत. त्यांना उजेडात आणण्यासाठी मी प्रयत्न करीत असतो. पुरातत्व खात्याचेही आता अचलपूर, महीमापूर, गाविलगड किल्ला, लासूर चे मंदिर या ठिकाणांच्या दुरुस्ती चे काम हाती घेतले आहे. आम्ही अमरावती मधे मागील वर्षी INTACH Amravati Chapter सुरू केला आहे त्या माध्यमातून भविष्यात वारसा संवर्धनासाठी काम करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. काही माहिती हवी असल्यास मला संपर्क करु शकता. माझा नंबर 9822875773
Wah!!!! Very nice view.
Thanks
❤
🙏
गण गणात बोते
जय गजानन
Sir, maaze dunya paayachya talvya madhe dokane aasate.kaya upay sangave. Please let me know so. Thanks and God bless.
शेंदूरजना मोरे येथे जाऊन लेप लावून बघा, अनुभव घेऊन बघा
What is the Height of waterfall????
Around 300 feet
@@explorewithdr.jayantwadatkar thankyou sir watching your videos since 3 years
खुप मस्त सर , धन्यवाद
Thanks
chan mahiti
Thanks 🙏
@@explorewithdr.jayantwadatkar 👍👋
छान
धन्यवाद 🙏
जुनी आठवण
Yes
So nice. Very interesting. Throughly enjoyed watching it.
Thanks for compliment
खूप सुंदर माहिती सर
धन्यवाद 🙏
एकच नंबर माहिती दिली आहे भाऊ
धन्यवाद 🙏
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹🔱 ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹🔱🕉️🕉️🕉️🕉️
ओम नमः शिवाय बाबा काशी विश्वनाथ 🌹 जय भोले नाथ शिव शंकर महादेव 🔱🌹🌺🌹🌹
हर हर महादेव
हर हर महादेव
खूप छान माहिती दिली समोरच आमचे सासरे मामा मेव्हणे राहतात बाजूला दत्त मंदिर भुलभुलैया मंदिर तसेच बालाजी मंदिर पूर्वीचे नाटक रंगमंच होता महादेव मंदिर आहे हनुमान मंदिर आहे
माहिती साठी धन्यवाद 🙏
खूपच छान! हैदराबाद शहरातले एक नवीन ठिकाण या निमित्ताने माहीत झाले. खरोखर पाहण्यासारखे आहे. माहिती पण अगदी व्यवस्थित मिळाली.
Thanks 👍
सुंदर ठिकाण बढिया माहिती व व्ही . डी . ओ . डॉक्टर साहेब . धन्यवाद
धन्यवाद 🙏
Nice information
Thanks
खूप सुंदर 👌🏼
धन्यवाद 🙏
Wow beautiful ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉
Thanks
Ekhada ch kapda thevacha ki sagle taka lagte ????
बरोबर
तुमी हा विडीओ काडात होते त मि होत भाउ तीत
वाईट डुपटा आला विडीओ मधे तोच आहे मी
अरे व्वा.
होय का. 🙏
ही विहीर कोणी बांधली आहे
साधारणपणे १७२५ दरम्यान विरुबाई भोसले, यांनी बांधली होती
जय गजानन माऊली, गजानन महाराजांनी सजल केलेल्या विहिरी संस्थान येथे जाण्याचा मार्ग किंवा संपूर्ण पत्ता किंवा लोकेशन टाकल्यास फायदा होईल.
आपण शेगाव येथून ५५ किमी अंतरावर असलेल्या अकोट पर्यंत आलात की तेथून रिक्षाने सुद्धा जाता येते
🙏
🙏
Hello Jayant very handsome man😅😊😊
नमस्कार 🙏
देखणे ठिकाण . बढीया माहीती व व्ही . डी . ओ . धन्यवाद सरजी
Thanks 🙏
जय गजानन
जय गजानन
Could have continued from Akola to kalakund to mahu as heritage train
It's not possible now.
डॉ.जयंतजी वडतकर आपण नानासाहेब यांचे वाड्याची चांगली माहिती दर्शविली आहे त्याबद्दल आपले धन्यवाद सर.
धन्यवाद 🙏
Jatan kele pahijee chan
बरोबर
छान माहिती सर
धन्यवाद 🙏
सर सकाळी लेप लावला. चालेल का
आपण कृपया फोनवर बोलून ठरवा
सुंदर ठिकाण आणि बढीया व्हि .डी .ओ . धन्यवाद
धन्यवाद 🙏