Kolkata to Nagpur Flight by Indigo | Kolkata International Airport got Punctuality Award ranking 9

Kolkata Airport is 17 km away from the Kolkata city and is one of the most spacious and beautiful airports in India. Netaji Subhashchandra Bose International Airport was earlier known as Dumdum Airport
This international airport is the fifth busiest airport in India. Especially for South-East Asian countries, the most passenger traffic is from this place. The airport has also recently received a global award for punctuality. The airport is ranked 9th in the world for Punctuality.
There are only two direct flights of IndiGo to Nagpur from Kolkata, but there are many flights to Nagpur via Mumbai, Delhi and Hyderabad. Non-stop travel time from Kolkata to Nagpur is about 1 hour 45 minutes to 2 hours.
कोलकाता विमानतळ हे शहरापासून १७ किमी अंतरावर असून भारतातील एक प्रशस्त व सुंदर असे विमानतळ आहे. Netaji subhashchandra Bose International Airport या विमानतळाची पूर्वीचि ओळख दमदम विमानतळ अशी होती.. आंतरराष्ट्रीय दर्जा असलेले हे विमानतळ भारतातील पाचवे व्यस्त असे विमानतळ आहे. विशेषतः दक्षिण-पूर्व आशियाई देशांसाठी या ठिकाणाहून सर्वात जास्त प्रवाशी वाहतूक होत असते. या विमानतळाला नुकताच वक्तशीरपणा साठीचा जागतिक पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. Punctuality साठी हे विमानतळ जगात ९ व्या स्थानावर आहे.
कोलकाता या ठिकाणाहून नागपूरसाठी इंडिगोच्या थेट अशा दोनच विमान सेवा आहेत मात्र व्हाया मुंबई, दिल्ली व हैदराबाद येणारी अनेक विमाने नागपूर साठी आहेत. कोलकाता ते नागपूर या प्रवासासाठी nonstop आल्यास सुमारे १ तास ४५ मिनिटे इतके लागतात.

Пікірлер: 6

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod85545 ай бұрын

    बढीया व्ही . डी. ओ. डॉक्टर सर.

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    5 ай бұрын

    धन्यवाद सर 🙏

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi73735 ай бұрын

    Nice

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    5 ай бұрын

    Thanks

  • @Amit-qd4fw
    @Amit-qd4fw5 ай бұрын

    पण भाऊ जे मजा एसटि त दुप्पट टाकून जागा शितण्यात हाये थे कायच्यातच नाही.

  • @explorewithdr.jayantwadatkar

    @explorewithdr.jayantwadatkar

    5 ай бұрын

    ते तर आहेच.‌पन हे पन कराले पायजे एखाद्या टायमाले 😂

Келесі