TWIG Marathi

TWIG Marathi

We are presenting Dose of Positivity as we bring you heartwarming, World changing Good News from across the globe. TWIG Marathi is your go-to source for uplifting stories that will brighten your day and remind you of the goodness in the world. Join us as we spread smiles and share the best of humanity!
Do Subscribe TWIG - The World is Good ♥

Пікірлер

  • @ayushzade1964
    @ayushzade196434 минут бұрын

    ❤❤❤

  • @shrikantbabar4556
    @shrikantbabar45569 сағат бұрын

    खूप दिवसांनी सुंदर असा लघु चित्रपट पाहिला ....माऊली च्या कृपेने फार उत्कृष्ट अभिनय केलात...रामकृष्णहरी ...

  • @Unad_Mumbaikar
    @Unad_Mumbaikar10 сағат бұрын

    सुंदर ❤️

  • @isha1535
    @isha153511 сағат бұрын

    खूप सुदंर. पुंडलिका मध्ये सुद्धा एक विठ्ठल. पुंडलिका मुळे विठू विठ्ठल. पुंडलिक जसा विठ्ठलाचा, तसा विठ्ठल सुद्धा पुंडळीकाचा! || राम कृष्ण हरी ||

  • @anilpadir
    @anilpadir11 сағат бұрын

    खुप सुंदर सादर केली शॉर्ट फिल्म बघुन खुप आनंद झाला .

  • @sagargodhade2166
    @sagargodhade216611 сағат бұрын

    😢 खरंच मन भरुन आले, आणि डोळे पण😢

  • @gurpreetgagan
    @gurpreetgagan11 сағат бұрын

    Wowww

  • @adinathkulkarni5690
    @adinathkulkarni569011 сағат бұрын

    🙇🙇💐

  • @nikshinde8034
    @nikshinde803413 сағат бұрын

    काळजात घर करून गेला हा छोटा विठ्ठल आणि ॲक्ट 😍

  • @prachipatki3602
    @prachipatki360216 сағат бұрын

    किती सहज सुन्दर बाकिच्या मालिकांपक्षा किती छान आहे सुन्दर❤

  • @nishikantgurav7664
    @nishikantgurav766417 сағат бұрын

    Apratim...🎉

  • @swativishe8451
    @swativishe845117 сағат бұрын

    Kon kon insta varun ikde ala😅

  • @YashVyavahare-he4is
    @YashVyavahare-he4is18 сағат бұрын

    Part 2 लवकर

  • @snehalarukulkarni
    @snehalarukulkarni19 сағат бұрын

    आशीर्वाद किती छान दिला त्याने

  • @mrunuu99
    @mrunuu9919 сағат бұрын

    Kup Sundar 🎉

  • @mrunuu99
    @mrunuu9919 сағат бұрын

    Shri Swami Samarth ❤

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe396320 сағат бұрын

    नक्कीच बोलवा ,पुन्हापुन्हा बोलवा

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe396320 сағат бұрын

    खूप छानमाहिती मिळाली , किती अभ्यास आहे , आणि एकातून एक किती माहिती सांगतात , मारुती चितमपल्ली यांची आठवण सांगितली ,आम्ही पण त्यांना भेटायला गेलोहोतो आता फार वय झालेआहे पण बोलतात छान

  • @KrushnaBadgujar-e1s
    @KrushnaBadgujar-e1s20 сағат бұрын

    Very nice

  • @nikhilgole4593
    @nikhilgole459321 сағат бұрын

    Sundar❤

  • @manjunathalkunte2349
    @manjunathalkunte234921 сағат бұрын

    Mast khup chan ❤

  • @latestshort-film-miraclest950
    @latestshort-film-miraclest95022 сағат бұрын

    राम कृष्ण हरी 🙏

  • @AadityaMankar
    @AadityaMankarКүн бұрын

    खूप छान 💯 राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

  • @NewContent-xu7mm
    @NewContent-xu7mmКүн бұрын

    असे व्हिडिओ पाहण्यासाठी खूप आनंद होईल ❤

  • @meghrajgoredeshmukh683
    @meghrajgoredeshmukh683Күн бұрын

    Khupach chan

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513Күн бұрын

    विठ्ठला ला ही आईचा धाक आहेच 😃👌👌👌

  • @abhijeetsheelvant7740
    @abhijeetsheelvant7740Күн бұрын

    Heartfelt, great concept ❤Ram Krishna Hari 🙏 ಅಧ್ಭುತ 😊

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1iКүн бұрын

    उत्तर भारतात कर्ण किल्ला, कर्ण घाट आहे. सोलापूर जिल्ह्यात मोहोळ जवळ पांडव पोफळी गावी पांडव आणि द्रौपदीचं मंदिर आहे. लाक्षगृहातून बाहेर पडून पांडव तिथं भुयारातून बाहेर आले अशी कथा आहे.

  • @dattaprasadanilthite6664
    @dattaprasadanilthite6664Күн бұрын

    धन्यवाद...माझा महिन्यातून एकदा येण्याजाण्याचा रस्ता मोहोळहून आहे. नक्कीच या ठिकाणी जाऊन येईन.

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i23 сағат бұрын

    @@dattaprasadanilthite6664 🙏 आपल्या स्वीकृती बद्दल आभार 🙏 उत्तम माहिती 🙏

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i23 сағат бұрын

    @@dattaprasadanilthite6664 युधिष्ठिर तथा धर्मराज कौरवाना सुयोधन, सुशाशन म्हणत असे. बाकी, महाभारताचे म्हणाल तर सगळे कौरव एकट्या भीमानं मारलेत. अर्जुनानं तर निशस्त्र योद्धा्यांवर बाण चालवलेत. पहा, भीष्म निशस्त्र होते, कर्ण चाक रुतलं म्हणून निशस्त्र तसाच जयद्रथ 😀 पण उगाचच अर्जुनाचा टेम्भा मिरवला गेलाय. महाभारताचा खरा नायक भीम आहे आणि महानायक भगवान श्री कृष्ण! दुर्योधनाने पांडवाशिवाय कुणालाही त्रास दिला नाही, तो अतिशय महान बलशाली मल्ल, गदायोद्धा होता. स्वतः च्या अधिकारासाठी लढण आणि त्यासाठी वाट्टेल ते करणं यालाच तो क्षात्रधर्म मानत होता. भीम व श्री कृष्ण सोडले तर कौरव सर्व बाबतीत पांडवाना सरस होते!

  • @adnyanandmore9156
    @adnyanandmore915620 сағат бұрын

    हो. आहे। ते। आमचे। कूलदैवत आहे. पांडव पोफळी

  • @user-hv9lc7ig1i
    @user-hv9lc7ig1i20 сағат бұрын

    @@adnyanandmore9156 🙏🚩

  • @sachinparekh3994
    @sachinparekh3994Күн бұрын

    Nice Concept Short and sweet I'm loving your content ❤❤keep it up😊

  • @kokanotsav
    @kokanotsavКүн бұрын

    खूपच छान 👌👌

  • @rakaniket2491
    @rakaniket2491Күн бұрын

    ❤❤❤❤❤

  • @shubhangeepharad6613
    @shubhangeepharad6613Күн бұрын

    Yache pudhce episodes yaylach havet ❤

  • @shrutijage8028
    @shrutijage8028Күн бұрын

    Apratim...............shabdach nahi....Sundar kam kelay saglyani ❤

  • @gurutantry7804
    @gurutantry7804Күн бұрын

    Chaan..ekdum mast..heartfelt concept..

  • @dnyaneshwarpanchal007
    @dnyaneshwarpanchal0072 күн бұрын

    Hi comment camera man and editing valyansathi khupch chan shoot and edit ❤❤❤❤❤😊😊😊😊

  • @dhanshreeparab821
    @dhanshreeparab8212 күн бұрын

    सुंदर👌👌

  • @Paulvata
    @Paulvata2 күн бұрын

    अप्रतीम ❤❤

  • @nitinlalsare8992
    @nitinlalsare89922 күн бұрын

    Great Ashwini, keep going, lots of wishes... 👌👌👍

  • @vaibhavpatil8695
    @vaibhavpatil86952 күн бұрын

    राम कृष्ण हरि 🙏🚩

  • @sanketwadhaval
    @sanketwadhaval2 күн бұрын

    खूप छान❤

  • @user-iq6jb5gj4n
    @user-iq6jb5gj4n2 күн бұрын

    अगदी बरोबर बोललात की इतिहास साधार मांडावा …. पण आजवर बऱ्यापैकी सर्व इतिहासकारांनी शिवरायांचा मृत्यू नैसर्गिक की खून या बद्दल स्पष्ट मत मांडलं नाही … आपला आभ्यास काय म्हणतो ….? गूढगी या आजाराने म्हणणारे कोण होते …? आणि जर विषप्रयोग जर झाला तर खरा सूत्रधार कोण …? गूढ संपल पाहिजे …!

  • @Akanksha411
    @Akanksha4112 күн бұрын

    Khup Chan kitihi bghitli tri man kahi bhart nhi ❤🎉😊 सुंदर

  • @ramubhagyawant8170
    @ramubhagyawant81702 күн бұрын

    विठ्ठल❤

  • @indrajitdeshmukh8544
    @indrajitdeshmukh85442 күн бұрын

    फार अप्रतिम....❤🙏🚩 जय हरी माऊली..

  • @terracegarden17
    @terracegarden173 күн бұрын

    अप्रतिम ,निशब्द ❤ पण विठ्ठलाचा ड्रेस अजून थोडा वेळ राहू द्यायचा होता🙏👌

  • @shivajibagal6129
    @shivajibagal61293 күн бұрын

    केतन सर तुम्हाला त्रिवार मुजरा.तुम्ही ईतिहास, मंदिरं,त्यांची शैली पुरातत्व शास्त्र यांचा इतका सखोल अभ्यास एवढ्या कमी वयात केलात, इतकं सुंदर विवेचन केलं खरोखरच कौतुकास्पद व अभिमानास्पद बाब आहे.

  • @sasteramdas717
    @sasteramdas7173 күн бұрын

    चाकणचा किल्ला संग्रामदुर्ग

  • @44milindpawar22
    @44milindpawar223 күн бұрын

    ❤❤❤khoopp chann

  • @jayshrikadam1982
    @jayshrikadam19825 күн бұрын

    चेहऱ्यावर आपलेपणा व समाजा बद्दल जिव्हाळा जाणवतो

  • @ShobhaKolhe-bj3cn
    @ShobhaKolhe-bj3cn6 күн бұрын

    खुपचं सुंदर मार्गदर्शन,हसत खेळत संभाषण आधी केले मग सांगितले, असं व्यक्तिमत्त्व, मकरंद दादाचे विचार आधुनिक काळातील पिढीला महत्वाचे आहे.