सर्व खवय्यांचे,
तनिष्का रेसिपीज् मध्ये मनापासून स्वागत. आपणासारख्या दर्दी खवय्यांना माझ्या चॅनेलवर महाराष्ट्रीयन, भारतीय आणि पाश्चात्य रेसिपीज् चा आस्वाद घेता येणार आहे. सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे खान्देशी आणि नगरी रेसिपीज् चा एक अनोखा मिलाफही तनिष्का रेसिपीज् मध्ये दिसून येणार आहे. मला खात्री आहे आपणास तनिष्का रेसिपीज् (Tanishqa Recipes) वरील व्हिडीओ नक्कीच आवडतील म्हणून तनिष्का रेसिपीज् ला Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका.
- सौ. जयश्री कुमावत.
Пікірлер
Ami banavati
Mast
Thanks 🤗
Mast
Khup chhan.
मिठ टाकल नाही
ताई खूप च छान रेसिपी आहे मी करून बघितली खूप छान झाली घरात सगळ्यांना आवडली🙏🙏🙏🤗
Ffjjsetujgf❤
Far j chaan
Chanch bhaji jhali khupch aavdli sarvana😊
Mast
🎉
Mst
खूच छान
Khup chan
Awadli nahitar Kay khaun बाघितली ka vasmarayla
Nave thenaryano बघायचे Kam Kara tumhala tine invite nahi recipe bagha mhanun
खूपच छान 👌🏻
Chagala vatli male 😊
मैं भी आप से जुड़ी गई आप भी जूडी जाय बहन एक दूसरे को सपोर्ट करें 🎉🎉🎉🎉
Kup mast bari 😊
मस्त रेसिपी कोणा कोणाला आवडली
दोन पोळ्या अंड्या सोबत तर चपाती नाहीतर भाकरी खातात तुम्ही अंड्या सोबत पोळी कशी खाता आम्ही तर पोळी सोबत आमटी भात असे खातो
खूपच छान
Que delicia ❤
Awesome recipe
Khupch chhan
मी बर्याच वेळा ट्राय केली आहे खुपत मस्त लागते
👌 खूप छान, मस्त!
Nice I will try it
Karab
Very nice ❤
Ekdam Bhari.
माझी मामी 50 वर्षांपूर्वी गावरान अंड्याची गावरान भाजी बनवायची, उकळी आलेल्या मसाल्यात डायरेक्ट अंडी फोडून टाकायची, काय चवदार बनायचं ते कालवण, अहाहाहाहा, ही रेसिपी तर कृत्रिम
Chapti aasli Asti tar wah wah
Mast
I like your recipe
Tai tumchi recipe khup chhan vatali. Pan ya masalyat goda masala aivaji malvani masala takla tar chalel ka?
Koshtyanchi favv bhaji patvdi🤤
🌹🤣😄🤣🤣👍❤️🌹❤️👍❤️🌹❤️🌹😍❤️😄❤️😄❤️😍👍😂🌹😂🥰
Khup chaan
Bahut hi swadisht recipe 👍👌 new friend 🎁👈🔔✅
Nice video tai🙏
अंडामसाल्याची खुप छान रेसिपी आहे मी आजच करुन पाहिले खुप छान झाले सर्वांना आवडले धन्यवाद ताई
खूपच मस्त नवीन पद्धतीची खूपच छान 😋😋😋
Thank-you
Nice🎉
Thanks 🤗
Very nice information
So nice of you
छान रेसिपी
❤❤❤❤
ऐकदम भारि
Mast. Recipe ❤
Thanks a lot 😊
Nice👍
Thanks ✌