नमस्कार,मराठी किचन या माझ्या KZread Channel तुमचं स्वागत आहे.या चॅनेल द्वारे मी तुमच्या बरोबर रोजच्या जेवणातल्या सध्या,सोप्या अगदी सगळ्यांना करता येतील अश्या Veg / Nonveg रेसिपीज share करते.अस्सल महाराष्ट्रीयन,पारंपरिक पद्धतीचे पदार्थ या चॅनेल द्वारे तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न.अगदी घरगुती पद्धतीचे शाहाकारी- मांसाहारी पदार्थ,रोजच्या जेवणातल्या भाज्या,नाश्त्याचे पदार्थ उन्हाळकाम यांचे अनेक videos तुम्हाला या चॅनेल वर मिळतील.अनेक वर्षांचा स्वयंपाकाचा अनुभव यामुळे सगळ्या Recipes अगदी tried and tested आहेत व तुम्हाला नक्की आवडतील हि खात्री आहे.
Пікірлер
खुप छान ताई आमच्या कडे नेहमी केल्या जातात पण आम्ही बाजरी पीठचा वापर करतो मला तिखट कापण्या जास्त आवडल्या मी नक्की करून बघेन कोथिंबीर वाटुन घातली तरी चालेल
खूप छान 😊 मला तिखट कापण्यांची रेसिपी आवडली फक्त त्यातील लसूण सोडून..😅
KHUPCH CHHAN RECIPI
मस्त दिसतायत की 😊
Khup ch Chan recipe
Nice
खुपचं छान ताई
Khupch Sundar kapnya😋😋❤❤
खूप खूप धन्यवाद
सुरेख, सुबक सादरीकरण आणि मोजक्या योग्य शब्दांतील निवेदन....
खूप खूप धन्यवाद ताई
👌👌👌
Superb
Thanks 🤗
नगेट्स केल्यावर लगेच तळू शकत नाही का ? ८ तासानंतरच तळायचे का ?
एक नंबर
खूप खूप धन्यवाद
Khup chan
खूप खूप धन्यवाद
Surekh
खूप खूप धन्यवाद
केल्यावर लगेच तळु शकत नाही का?
मी केली खुप छान वाटले मला आवडली 😊👍👍👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद
Yumm ❤
Thank you 🤗
Yummy 😋
Thank you
Yummmm❤❤😋😋
Thank you
खूप छान रेसिपी 👌👍🙏
खूप खूप धन्यवाद
Nice
Thanks
Tumcha Anchor badalala aahe ka ho ? Aawaj dusrya kunacha yetoy Nehmicha nahiy
नाही
👌👌👌👌
Khup chhan...mala tumchya receiped khup awadtat👌👌👌
खूप खूप धन्यवाद ताई
Super👌👌😋
Thank you 😊
Nice recipe. Looks good. keep going stay connected dear for new friend here ❤❤❤❤❤❤
Thanks
Diebetic recepis दाखवा ना
Nice recipe , 👌👌
Thanks a lot
Khup chan recipe thank you Tai....❤
खूप खूप धन्यवाद🙏🏻
खूपच सुंदर आहे ❤❤
खूप खूप धन्यवाद
Naral ,Ani gajar nasel tar banvta yetil ka apee.beedache appe pan ahe ka tumche ka nonstick ahe
चालेल… बीडचे आहे
खूपच chan
खूप खूप धन्यवाद
ह्यात किंचित मेथ्या हिंग,तीळ घातले तर खुपच खमंग होते.
अच्छा खूप खूप धन्यवाद
Chhan chhan navin navin recipes dakhvta tumhi👌👌
खूप खूप धन्यवाद
Nice
Thanks
खुपच छान
खूप खूप धन्यवाद
एकदम tempting दिसत आहेत.. एकदा करून बघीन ❤😊
खूप खूप धन्यवाद ताई
मस्त दिसतायत 😊
खूप खूप धन्यवाद
खूप छान ताई मस्त
खूप खूप धन्यवाद
Hi recipe maida vaprun vlatana ekdam javal vubhe kap karun t lato kurkure
Khupch chan 🎉❤
खूप खूप धन्यवाद
खुप छान recipe...me पण असेच बनवते
अच्छा
Very nice recipe Thanku so much Mi nakki try karin Ajun Navin Navin video send Kara
हो नक्की ट्राय करू खूप खूप धन्यवाद
Sundar recipe. Mi he nehami karate pan tyala nugets mhanatat he mahiti nahi. Corn ani matar frozen crush kelele changala. Mi batata paratun ghete mhanaje kaccha lagat nahi ase vatate. Fine roasted rava milato yethe UK la. Aat pohe v baher rava coating . Limbu goad lonache khar ketchup aivaji natu lahan pani khaycha. Ata nahi karate. Goad limbu lonache kha siva
मस्त 👍
छान आहे रेसिपी .. नक्की करून बघेन , माझ्याकडे पोह्याच्या पापडाचे पीठ उरलेले आहेच ..
हो नक्की ट्राय करा खूप खूप धन्यवाद
खूप छान, नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. तळण्याऐवजी आप्पे पात्र वापरून बघावे असे वाटते.
चालेल ना👍
खूप दिवसांनी video बघतेय सध्या मी पण busy आहे पण आत्ता थोडा वेळ काढून लगेच video बघितला खूप छान आहे रेसीपी नक्की करून बघेन
खूप खूप धन्यवाद ताई
Thanku ❤
Welcome 🤗
ज्वारीच पीठ वापरल तरी चालेल न? पीठ बारीक असल्याने ईडलीवर काय परीणाम होईल?