आमरस थाळीचा झटपट होणारा सोप्पा बेत, भरली वांगी कैरीभात आणि मिरची भजी | Aamras Thali | Mirchi Bhaji
#aamras #aamraspuri #bharlivangi
साहित्य
वांग्याची भाजी-
६ वांगी
वाटण बनवण्यासाठी
पाव कप सुके खोबऱ्याचे काप +८-१० लसूण+ १ इंच आले + कोथिंबीर
पाव कप शेंगदाणा कूट
१ चमचा गरम मसाला पावडर
बेडगी मिरची पावडर
१ चमचा लोणचे मसाला
१/४ चमचा हळद
१ चमचा तेल
चिंच गूळ कोळून
मीठ
कैरी भात
१ कप तांदूळ चा भात
१/२ कप कैरीचा किस
फोडणीसाठी
१ चमचा हरभरा डाळ
१ चमचा उडीद डाळ
मोहरी , हिंग , हळद
कढीपत्ता
सुक्या लाल मिरच्या
हिरव्या मिरचीचे तुकडे
मीठ , थोडी साखर
मिरची भजी
१०-१२ पोपटी मिरच्या
मीठ
१ ते १ १/२ बेसन
कोथिंबीर
१/२ चमचा ओवा , मीठ
चिमूटभर खाण्याचा सोडा
*************************************
Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
Mixing bowl - amzn.to/38tND85
Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
Appe pan - amzn.to/2BG1kFd
***************************************************
Follow us on Facebook / marathikitchen
Follow us on Instagram / marathikitchen
For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/
Пікірлер: 29
सुरेख, सुबक सादरीकरण आणि मोजक्या, योग्य शब्दांतील निवेदन , यामुळे आपला विडिओ चांगला वाटतो. मिरची भजी कापून पुन्हा तळली,ही आयडिया नवीन वाटली.
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Wa mast thali👌👌👍😋
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Super thali
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
१no recipe 😋👌👌
@marathikitchen7960
Ай бұрын
Thanks a lot
Wa ha bet chanach vatla mi jarur karen Sundar 😊
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
खूप छान..
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Very nice recipe video easily explanation Thanks mam ⚘⚘
@marathikitchen7960
Ай бұрын
Most welcome 😊
छान
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
1 no तुमच्या प्रमाणेच वांग्याची भाजी असते आमच्याकडे खूप छान होते
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
Wow❤❤ awasome thali😋😋
@marathikitchen7960
Ай бұрын
Thank you 😋
वाह!!! मस्त!!!!!!❤
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
खूपच छान ताई ताई तुम्ही कोणत्या शहरात आहात
@marathikitchen7960
Ай бұрын
पुणे खूप खूप धन्यवाद
एक नंबर ताई छान बनवली आहे मी पण आंब्याचा रस असाच पारंपरिक पद्धतीने करते या रसाची खाण्यासाठी आनंद काही वेगळाच असतो कैरी भात पण छान आणि भजी हि
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद
1no Thali
@marathikitchen7960
Ай бұрын
खूप खूप धन्यवाद