कृषी मंथन यूट्यूब चैनल मार्फत शेतीतील विविध पिकांची लागवड ते काढनी व मार्केट पर्यंत माहिती दिली जाईल तसेच शेतीशी निगडीत असलेल्या शासनाच्या विविध योजना यांची माहिती दिली तसेच शेतीशी निगडीत जोडधंदा याचीही माहिती दिली जाईल.
बिझनेस ईनक्वाईरी साठी व्हिडीओ खाली कमेंट करा.
आमच्याशी संपर्क करण्यासाठी 8766806909
Пікірлер
विना चार्जिंग डायरेक्ट जोडा भारी फवारणी होतं औषध बचत होते
Khupchhan
डाळीब बागेत राजगिरा टाकला तर चालेल का
👌👌👌
👌👌👌
खुप छान आहे
एकदम मस्त आहे भाऊ
Chaan
धन्यवाद साहेब,
रेती टाकणे आवश्यक आहे का
1390 रू लागले आहेत साहेब
❤
Prise kiti ahe
Sheliche dhud kase vadvayache ❤❤
फोन नंबर पाहिजे
अरे शेतकरी मित्रांनो हि लबाड लांडग्याच्या टोळ्या आहेत कारणं मित्रांनो ब्योअर गण हि चार्जर तीनच फवारा चालतो
ha pump me 2300 la ghetala ahe tumchi kimat jast ahe
हे फक्त ऐकदाच फुटते पुन्हा फुटतच नाही 😢
दादा ही शेळी घ्यायची म्हांतलतर कुट यायला लागलं आणि कीती ला मिळल
Good
Best
बाजरी भात सोयाबीन पेरणी केलेल्या फणा मधील गवत काढून दाखवा
Kuthe milel ani kimat kiti
खूप छान माहिती दिली धन्यवाद
Kothun ghaychay sheli
सोयबिन, मध्ये,कसे, करायचे,हाराली,साठी,उपाय,सांगा,भाऊ
Average ky aala saheb
राजगिऱ्याची भाजी किती दिवसात उपटायला येती किती दिवस अगोदर टाकायला पाहिजे
Blower pump chi link pathava
लय भारी
डुकरे ला उपयोग होतो का
चांगला पर्याय शोधला भाऊ
एका शेळीची किंमत किती आहे.हीशेळी कुठं मिळते
Tan ,matlab
आगदी छँन जुगाड आहे दादा अभिनंदन दादा आपला शेतकरी मीत्र
Dhanyawad Bhau
Tq sir Khup chap mahiti dili sir 🙏 Ya machine chi price kiti ahe so please mala send Kara & ghyaychi kuthun
Konatya compniche aahe sir
कुठे मिळेल ते सांगा व किंमत सांगा
खूप छान
Badiya.....
कुठे भेटते सर ही शेळी
Root more madhe contains Kay aahe sir
Kombdya n var spry karu shakto ka
खूपच छान माहिती दिली
मस्त शेली आहे भाउ ❤❤❤❤❤
सोयाबीन पिकातील हारळी घालवण्यासाठी कोणता उपाय
उसासाठी काय करावे
Clutch plates gelya yane😮
शेतकऱ्याला बैला शिवाय पर्याय नाही