No video

हक्काने काढा दिवसाला पाच लिटर दूध| काठेवाडी शेळीपालन| Kathiyawadi Seli palan|

#agriculture #Kathiyawadi

Пікірлер: 207

  • @khandeshifarmerakash
    @khandeshifarmerakash26 күн бұрын

    धन्यवाद आकाश सर काठेवाडी शेळी पद्दल तुम्ही जी काही माहिती देत आहे त्या साठी ❤ माझ्या कार्याला अजून जास्त तुमची मदत झाली त्या साठी आभारी आहे

  • @KRUSHIMANTHAN

    @KRUSHIMANTHAN

    26 күн бұрын

    Dhanyawad 🙏

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...71503 ай бұрын

    लय भारी भाऊ धन्यवाद...👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @vinayrokade3235
    @vinayrokade32353 ай бұрын

    किंमत सांगा खाद्य किती लागत एका वेतला किती पिल्ल देते कुठ मिळतात ते सांगा व्हिडिओ चांगला आहे

  • @nileshkamble7004
    @nileshkamble700424 күн бұрын

    धन्यवाद सर खूप छान माहिती दिली

  • @user-en5ll2ft8p
    @user-en5ll2ft8p3 ай бұрын

    कुठे मिळेल ते सांगा किती पर्यंत मिळेल

  • @uttamsagare5131
    @uttamsagare51313 ай бұрын

    काठेवाडी ला खरचं मस्त शेली आहे

  • @gopalgawali2395
    @gopalgawali23953 ай бұрын

    सर 2 पाठी आणी 1 बोकड मिळेल का

  • @user-en5ll2ft8p
    @user-en5ll2ft8p3 ай бұрын

    या सेळीच्या पाठी मिळतील का

  • @user-je6tj1vz3z
    @user-je6tj1vz3z2 ай бұрын

    किती ही मोठी शेली असली तरी, जास्तीत जास्त अडीच ते पावने तीन लीटर च्या वर दूध देत नाही, सरासरी पूर्ण वेतात, आनी दादा संपूर्ण सविस्तर शेलीपालन माहीतीचा वीडीयो टाका ना, 😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @pralhadpatil4208
    @pralhadpatil4208Ай бұрын

    अगा शेळीचं दुध अडिच लिटर आणि पिल्लांना दुध किती देतात हे सांगितलं नाही

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907Ай бұрын

    लयभारी भाऊ धन्यवाद🎉

  • @sunilgodase8466
    @sunilgodase84663 ай бұрын

    संपूर्ण माहितीचा विडिओ बनवा सर.

  • @balasahebbhujbal8454

    @balasahebbhujbal8454

    3 ай бұрын

    Plz give deep information

  • @sheshraojanjire6045
    @sheshraojanjire604527 күн бұрын

    सर कुठे मिळते व काय किंमत आहे शेळीची माझ्याकडे उस्मान बादी आहे माझ्याकडे आहे मोबाइल नंबर पाठवा मला काही टिप्स घेयचे आहे तुमच्याकडुन सर

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi773 ай бұрын

    good 👍✅💯

  • @nileshkamble7004
    @nileshkamble700424 күн бұрын

    कीमत किती पर्यंत मिळेल अशी

  • @gajanansakhare3356
    @gajanansakhare335629 күн бұрын

    पाठी विक्रीला आल्यावर सांगा

  • @user-vx2uf7lc9n
    @user-vx2uf7lc9n10 күн бұрын

    सर खुप छान माहिती दिली शेळीची किंमत किती आहे ते सांगा

  • @adinathbhagat489
    @adinathbhagat4893 ай бұрын

    महाराष्ट्रात भेटेल की गुजरात ला जायला लागेल आणया शेळी

  • @kailaschavan9888
    @kailaschavan98883 ай бұрын

    Sir tumhi Daily got milk video live pathava aani prise sanga kuthun got ghetlya sanga to video lavakar pathava THANK YOU SIR 🙏🙏🙏

  • @nokeshbandebuche8566
    @nokeshbandebuche85663 ай бұрын

    सर् या शेळ्या बंदिस्त होतात का?

  • @shilpadeshmukh5577
    @shilpadeshmukh5577Ай бұрын

    No.1❤

  • @bhanudasrajdeo6381
    @bhanudasrajdeo63812 ай бұрын

    या शेळीची संपूर्ण माहिती चा व्हिडिओ बनवा सर

  • @sureshpatil8812
    @sureshpatil8812Күн бұрын

    संपूर्ण माहिती हवी आहे.,

  • @amolahire195
    @amolahire1952 ай бұрын

    मी चाळीस गाव वरून दोन काठेवाडी 🐐आणली धाराशिव

  • @Dadagotfarm

    @Dadagotfarm

    2 ай бұрын

    Kay रेटणी aanli bhau

  • @user-nb7jp7md6c
    @user-nb7jp7md6c2 ай бұрын

    साहेब तुमच्या शेळ्या बघून खूप छान वाटलं❤❤

  • @mahamadarifpatel6250
    @mahamadarifpatel62503 ай бұрын

    Kuthe milel. Number send kara plz.

  • @user-xz6nc6ef9q
    @user-xz6nc6ef9qАй бұрын

    साहेब तुमच्या खूप खूप छान छान आहे

  • @user-xz6nc6ef9q

    @user-xz6nc6ef9q

    Ай бұрын

    तु मचा नबंर हवा

  • @suniljadhav4242
    @suniljadhav42422 ай бұрын

    खूप छान भाऊ माहिती

  • @sureshmane5950
    @sureshmane59503 ай бұрын

    मी पण असल्या 4 शेळ्या चाळीस गाव वरून आणल्या होत्या सातारा इथं आपल्या भागांत या शेळ्या फेल गेल्या

  • @BalasahebPund-e3d
    @BalasahebPund-e3d19 күн бұрын

    🎉

  • @krishnarathod9575
    @krishnarathod95752 ай бұрын

    Sir Purana mahiti daya W Lahan pilala potat wat zala tar ghaguti Elaj kay karawa

  • @dayanandkarale3714
    @dayanandkarale37143 ай бұрын

    शेळीविषयी संपूर्ण माहिती टाका ती शेतक-याने कशी ओळखावी. आणी 8 दिवसात येणारी शेळी किती किंमतीला मिळेल ते सांगा

  • @ashanarule
    @ashanarule19 күн бұрын

    Bhau mala bhavishat aaplyakadun kathevadi chi bakri ghyaychi ahe10

  • @jagdishpatil65
    @jagdishpatil653 ай бұрын

    Detail video banva

  • @user-ju4he9pt8k
    @user-ju4he9pt8k3 ай бұрын

    Thanks sir

  • @digambarlandge6804
    @digambarlandge68042 ай бұрын

    कुठे मिळतात काटेवाडी शेळ्या आणि त्यांची मॅक्झिमम किंमत किती आहे

  • @krushimahiti
    @krushimahiti3 ай бұрын

    👌👌💯

  • @lakhansingrajput5396
    @lakhansingrajput53963 ай бұрын

    चाळीसगाव 20 ते 25 हजार एका शेळीचे टॉप quality.

  • @gopinathjedge6876
    @gopinathjedge68762 ай бұрын

    Good work

  • @dattatraybondar5775
    @dattatraybondar5775Ай бұрын

    Osmnabhadi sheli

  • @sachinshinde3139
    @sachinshinde31393 ай бұрын

    होय कुटे मिळेल ते सांगा किती किंमत आहे ते सांगा

  • @mirzafaisalbaig
    @mirzafaisalbaig3 ай бұрын

    जर या शेळी ला बंदिस्त केलं तर?

  • @rajeshchorge-qv9mq
    @rajeshchorge-qv9mq3 ай бұрын

    साधारण या शेळीची किंमत काय असते वती एका टायमाला किती पिल्ले देते

  • @BalasahebGawade01
    @BalasahebGawade0125 күн бұрын

    शेळी कुठे मिळेल संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर आणि अंदाजे किंमत सांगा

  • @annasonikam5143
    @annasonikam51433 ай бұрын

    एका शेळ्या साठी काय किंमत होईल म्हणून विचारतोय रिप्लाय दे फोन नंबर भेटेल तर बर होईल धन्यवाद

  • @jadhavvijay875

    @jadhavvijay875

    3 ай бұрын

    जळगाव येथे भेटतात. यू ट्यूब ल बघा खूप व्हिडिओ आहेत साधारण 20 हजार पर्यंत भेटते

  • @NaganathGaikwad-j3y
    @NaganathGaikwad-j3y2 күн бұрын

    काठेवाडी वेलीचा कुठे आहे

  • @AffectionateRaceCars-ob5bf
    @AffectionateRaceCars-ob5bf2 ай бұрын

    आशिष शेख कुठे मिळते किती पर्यंत मिळते

  • @sayyadmujaffar4624

    @sayyadmujaffar4624

    2 ай бұрын

    चाळीसगांव मे मिलेगी ऐसा कहते है

  • @user-vm4vb3fl5f
    @user-vm4vb3fl5f3 ай бұрын

    कुठे भेटेल व कितीला भेटेल

  • @ayyubshaikh852

    @ayyubshaikh852

    3 ай бұрын

    Kathewadi

  • @kishorgite660
    @kishorgite66029 күн бұрын

    एक शेळी किती दूध देते व याची सर्व माहिती कशी मिळेल

  • @riyazpathan5169
    @riyazpathan51693 ай бұрын

    ✍️✍️✍️✍️👌👌👍

  • @ashokshekade1589
    @ashokshekade158922 күн бұрын

    कुठे मिळेल ही शेळी आपले गाव कोनते

  • @vishay_ka_123
    @vishay_ka_1232 ай бұрын

    Bhau tagad dhara na tich

  • @user-ug2cy1mk5g
    @user-ug2cy1mk5g12 күн бұрын

    Video

  • @HilalGoatsFarm
    @HilalGoatsFarm2 ай бұрын

    Good

  • @arunjadhav6935
    @arunjadhav69353 ай бұрын

    तुमचे गाव कोनते शेळीची किमत किती आहे कोठे मीळेल

  • @shankrubale3291
    @shankrubale32913 ай бұрын

    सोलापूर आसपास कुठे मिळेल

  • @JalindarLad-is7nx
    @JalindarLad-is7nxАй бұрын

    Murali sheliche live dhudha kada

  • @amolingole5105
    @amolingole5105Ай бұрын

    Kothun ghaychay sheli

  • @GovindKale-lg1iv
    @GovindKale-lg1iv28 күн бұрын

    एक शेळी कितीला बसली आणि हा शेळीची जात कोणती

  • @user-he7ez4zs6h
    @user-he7ez4zs6h3 ай бұрын

    कुठून आणल्या

  • @Bhakt_Mahakal_ke_0907
    @Bhakt_Mahakal_ke_09073 ай бұрын

    दूध ला fat किती लागते

  • @anilkarhale6943
    @anilkarhale694321 күн бұрын

    सर तुमच गाव कोनत

  • @annashejul3133
    @annashejul3133Ай бұрын

    एका शेळीची किंमत किती आहे.हीशेळी कुठं मिळते

  • @govindsonawane7472
    @govindsonawane7472Ай бұрын

    कुठे मिळेल ते सांगा व किंमत सांगा

  • @pradeepkonde7365
    @pradeepkonde7365Ай бұрын

    शेळ्याच्या किमती किती आहेत व कोठे मिळतात

  • @tkgaming6347
    @tkgaming6347Ай бұрын

    Hi sheli roj 4/5km firun chara khaiyel ka

  • @KRUSHIMANTHAN

    @KRUSHIMANTHAN

    Ай бұрын

    Ho

  • @khalilshaikh9805
    @khalilshaikh98053 ай бұрын

    Sir sampurna mahiti dya, kharedi pasun chara vyavasthapan, dudh vikri etyadi

  • @parmeshwarbangar6802
    @parmeshwarbangar68023 ай бұрын

    सर पूर्ण माहितीचा विडिओ बनवा कितीला मिळेल , किती पिल्ल देईल एका वेताला , 12 महिन्यात 2 वेळा पिल्ल देती का , आणि लवकरच भेटायला येणार मी सेनगाव चा आहे

  • @amollokhande6452
    @amollokhande64523 ай бұрын

    कुठून घेतली सर ही शेळी आणि काय किंमत आहे सांगा

  • @AnmolVicharMarathi77
    @AnmolVicharMarathi773 ай бұрын

    Ditels katevadi sheli ,aheli konte marke la milel

  • @UttamLabhade
    @UttamLabhade10 күн бұрын

    किमत किती व मार्केट कोठे आहे

  • @SurekhaKature
    @SurekhaKature2 ай бұрын

    खूप छान आहे पाट मिळेल का

  • @jyotisalunke27
    @jyotisalunke2726 күн бұрын

    किंमत काय आहे एका शेळीची कोठे मिळेल

  • @vishalshenavi4952
    @vishalshenavi4952Ай бұрын

    कुठे मिळतात

  • @user-pl5eq1kw9t
    @user-pl5eq1kw9tАй бұрын

    Sheliche dhud kase vadvayache ❤❤

  • @AmolBhosale-si7dm
    @AmolBhosale-si7dm3 ай бұрын

    नं पाठवा सर

  • @GajananPawde-vu7gb
    @GajananPawde-vu7gbАй бұрын

    किती परेत मिलतील

  • @Ravan_Gaming1818
    @Ravan_Gaming181818 күн бұрын

    किंमत किती आहे आणि कोठे मिळत आहे

  • @gaffarsayyad5680
    @gaffarsayyad56803 ай бұрын

    Mothya seli cha doodh kadun dakhwa pls

  • @shankarbhosale7624
    @shankarbhosale7624Ай бұрын

    कुठे आहे फार्म

  • @user-qm2ou5ph4u
    @user-qm2ou5ph4u2 ай бұрын

    आता आपन दुध काढले त्या वेळी चे पाट मिळेल का ?हि रिक्वेस्ट आहे

  • @ManthanAjbale-gw9fn
    @ManthanAjbale-gw9fnАй бұрын

    काठिवाडी शेळी कुठे मिळेल आम्हाला पाहिजे.

  • @navanathsonkawade1343
    @navanathsonkawade134326 күн бұрын

    Usmanabad bitter & bore ahet

  • @KabirShaikh-cy6de
    @KabirShaikh-cy6deКүн бұрын

    कुठेभेटलहिशेळी भाऊ

  • @KabirShaikh-cy6de

    @KabirShaikh-cy6de

    Күн бұрын

    किमतसागां आणि माहितिसागां

  • @sureshjadhao5335
    @sureshjadhao53352 ай бұрын

    सर तुम्हाला आणखी दुसऱ्या जातीच्या शेळ्या घ्यायचं आहे की काठेवाडी वाढवावी असं वाटतं.

  • @RVGoatFarm
    @RVGoatFarm2 ай бұрын

    Kuthun ghetalya price vagerecha video taka

  • @fortunerking9946
    @fortunerking9946Ай бұрын

    Mothya shelyanchya milking dakhva

  • @jagjeetsavle9591
    @jagjeetsavle95913 ай бұрын

    हीशेळीबंदिस्तकिंवाअर्ध बंदिस्तस्वरूपातपालनकरता येते काय

  • @balajiparve9727
    @balajiparve9727Ай бұрын

    😊😊😊😊😊

  • @sunitasabade9578
    @sunitasabade95783 ай бұрын

    आपला फोन नंबर मिळाला तर खुपचं छान शेळीची कीमत सांगा आणि याच ओरिजनल मार्केटची माहिती मीळेल का

  • @mahadevnavgekar7240
    @mahadevnavgekar7240Ай бұрын

    Dychi asel tr saga ha sir

  • @bajiraochoure8903
    @bajiraochoure89032 ай бұрын

    आकाश भाऊ आपण कमेंटसला उत्तरे दिली तर आपल्या सब्क्राईबरच्या शन्का दुर होतील असं वाटतंय.....

  • @KRUSHIMANTHAN

    @KRUSHIMANTHAN

    2 ай бұрын

    भाऊ प्रत्येकाच्या कमेंटला उत्तर देणे शक्य होत नाही आणि उत्तर जरी दिले तर सर्वजण कमेंट बघत नाहीत सर्वांच्या कमेंट वर सविस्तर असे व्हिडिओ मी बनवणार आहे चैनल सबस्क्राईब केला असेल तर सर्वांना ते व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही एवढ्या काळजीपूर्वक कमेंट केल्याबद्दल धन्यवाद🙏

  • @lakhansingrajput5396
    @lakhansingrajput53963 ай бұрын

    Khurak Kay deta bhau दुधासाठी

  • @rajeshchorge-qv9mq
    @rajeshchorge-qv9mq3 ай бұрын

    व्हिडिओ लवकरात लवकर टाका वाट बघतोय

  • @SunilTapkir-z9k
    @SunilTapkir-z9k25 күн бұрын

    सगळी माहिती सगा

  • @vilaskulkarni3304
    @vilaskulkarni33042 ай бұрын

    शेळी मला पण पाहिजे आहे धन्यवाद सर

  • @govindchunade1217
    @govindchunade12172 ай бұрын

    Akhadee shelee vikat milel ka? Aanee kimat kay asel

  • @PawanDhas-rw8lo
    @PawanDhas-rw8lo2 ай бұрын

    एक शेळी घ्यायची कुठे ॲड्रेस सांगा

  • @shirishchandrapatil4523
    @shirishchandrapatil45233 ай бұрын

    पहीलारू शेळी दूध कमी देते का

  • @ganeshPawar-kl1mi
    @ganeshPawar-kl1mi2 ай бұрын

    सर तुमचा मोबाईल नंबर पाठवा

Келесі