नमस्कार मी प्राजक्ता , स्वयंपाक हि एक कला आहे आणि या चॅनेलच्या माध्यमातून मी ती तुमच्यापर्यंत पोहचवू इच्छिते. एखादा पदार्थ घरातील उपलब्ध वस्तूमधून झटपट आणि स्वादिष्ट कसा बनवायचा आणि तो बनवताना योग्य प्रमाण तसेच कोणताही आरोग्याला घातक पदार्थ न वापरता बनवायचा मी प्रयत्न करते आणि तो तुमच्यापर्यंतही पोहोचावा यासाठी हि धडपड.
तेव्हा पाहत रहा....आणि आरोग्यदायी खात रहा....
Prajaktas Kitchen
Пікірлер
अतिशय छान आणि सुंदर प्रकारे भाजी बनवली अप्रतिम
साधी-सोपी पद्धत, व्हिडिओ पण नीट आहे, आणि आवाज पण छान आहे 👍
Khekda kiti vel mdhe shijto
Khup chan
भाजी करून पाहिली खूपच छान झाली होती.
❤
खूप छान 👍🏻
8
गहु आधी सडुन घ्यायचे का की तसेच भीजवायचे
Me ashich bawate
पहिल्यावेळी शिकवलेली भाजी मस्त झाली
Mast recipe 👌👌 farach chan zal maz khekdya ch kalvan ekdum zanzanit 👌👌 ani me tumch channel pan subscribe kel ani iteana pan link pathvili
खूप छान
Khup chan
Wow yummy and easy to make Thanks for sharing dear God bless you 🙏
पुढचा. बघण्यासाठी आतुर आहे 😮😮. मी शुभांगी
खूप खूप छान 😅😅. मी शुभांगी
खूप छान
मस्तच👌👌👌डांगर?
Khup chann explain kel Tumhe ❤
लय भारी रसा
खुप छान झाली मी ट्राय करून बघेन धन्यवाद ताई
Khup chhan mahiti
Nice ❤
खूप छान रेसिपी.
Khup chan recipe beta,God bless you ❤
खुपच छान
Tikkhat sandge kashe banavtat
Nice mi pan banavata aahe so nice nd lovely
छान बनवली
रसा पुढत नाही का तुम्ही तर झकण ठेवले होते असं कस
Khup chan sopya pdhatine sangitli dhanyvad
Chanlagtho
ताई फार फार सुंदर बनवली आहे. 👌👌👌👌👌 गुळा मग्ये आयन असते. आणि आरोग्य उत्तम राहते.हाडे मजबूत होतात.
सुंदर
सुंदर
Lots of efforts you guys are doing to organise this vlogs , great work,well planned, keep it up,best wishes🎉
chan
खूपच छान !नक्की करून बघेन. 👌👌👍👍
खूप छान.मीही आज करून बघितली
Amche salpapad lal hoteti kashamule
किती गोड आवाज आहे तुझा
Khup chaan recipe aahe...❤
Khup Chan Tai ❤
खुपच छान
खूपच सुंदर आहे
ZABARDAST
मी फक्त आहे त्या मसाल्यावर करतो
papar khar ( soda) nahi dalna hai kya mam very nice recipe 👌🏻👌🏻
सुंदर