Amalesh Tambe Vlog

Amalesh Tambe Vlog

Namaskar, Myself a traveler with passion to travel. Keenly interested in exploring new places, new people, new cultures, photography and videography of beautiful places. I always try my level best to preserve our planet in several ways. Wondering in Nature always make my desires strong to travel more and more and go closer to the Nature !
नमस्कार ! मी अमलेश वर्षा गोविंद तांबे. फिरण्याची आवड, निसर्गामध्ये हरवून जाणे आणि निसर्ग टिकवणे याची मनापासून आवड. खूप पूर्वीपासून फोटोग्राफीचा छंद, त्यामुळे फिरण्याला अजून गती मिळाली. प्राणी, पक्षी आणि निसर्गाचे सुंदर रूप कॅमेराबद्ध करण्याची सवय लागली. आणि यातूनच युट्यूब चॅनल सुरू करायला प्रेरणा मिळाली. फोटोग्राफीचे क्लास घेत असताना काही व्हिडिओ बघितले आणि हे चॅनल सुरू केले. यापुढेही चांगले माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न असेल. आपण नक्कीच साथ द्याल अशी आशा बाळगतो.
Business Enquiry and Sponsorship -
What's up:- 9422382101
Mail : [email protected]
कृपया, चॅनलला Subscribe करा, Share करा. धन्यवाद !

Пікірлер

  • @desaiveevek
    @desaiveevek14 сағат бұрын

    छान माहिती दिली आहे. देवरुख मार्लेश्वर किंवा देवरुख साखरपा रस्ता निसर्गाचे आंदण आहे

  • @rohitsuwaar7115
    @rohitsuwaar711522 сағат бұрын

    I think completed successfully at December 2025 with including all bridges

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog21 сағат бұрын

    Let's hope so. जितक्या लवकर होईल तेव्हढे चांगलेच आहे. हा रस्ता पूर्ण झाला की प्रवास सुखकर होईल अशी अपेक्षा बाळगूया.

  • @kishornatekar4671
    @kishornatekar46712 күн бұрын

    मोंढेरा ,गुजरात मध्येही सूर्य मंदिर आहे.

  • @dilipchavan6053
    @dilipchavan60533 күн бұрын

    तांबे साहेब ते स्वामींचे मंदिर आहे.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog3 күн бұрын

    धन्यवाद !

  • @yogeshsarang86
    @yogeshsarang864 күн бұрын

    खूप छान व्हिडिओ. वाटूळ फाट्यापर्यंत हा रस्ता खूप छान आहे. मी मालवण ला गावी बाइक ने जाताना हाच रस्ता घेतो. गोवा हायवे चा खराब रस्ता संपूर्ण बायपास होतो.. पुढच्याच आठवड्यात साडवली ला जाणार आहे. धन्यवाद. अशीच माहिती देत रहा

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    धन्यवाद !

  • @ratnakarnachankar6070
    @ratnakarnachankar60704 күн бұрын

    धन्यवाद,रस्त्यात येणारे धोकादायक खड्डे,चिखल यापासून प्रवाशानी घ्यावयाची काळजी अगदी बारकाईने सांगितली जाते हे सांगणे म्हणजे देवदूताचे सांगणे वाटते..याचा फायदा वाहनचलकाना नक्कीच होईल.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    धन्यवाद !

  • @SANJAYNAIK-hh6mk
    @SANJAYNAIK-hh6mk4 күн бұрын

    ekdum Devrukh stand kade n jata, alikade sahyadri nagar bus stop kadun right marala tar Devrukh stand che chinchola road aani traffic bypass hote

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    धन्यवाद ! अगदी बरोबर, पण या व्हिडिओत स्टँड पर्यन्त रस्ता कव्हर करायचा होता.

  • @ankush94
    @ankush944 күн бұрын

    Thanks for your detailed video Amalesh Bhau. I came by this same road on 29th June to Padel via Sakharpa-Dabhole-Watul Phata-Rajapur Dongar Phata. Except for a small patch after Sakharpa, the full road is top class and greenery everywhere. Waiting for your follow up video upto Sakharpa and Watul Phata. Thanks again.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    धन्यवाद !

  • @nitinkothari888
    @nitinkothari8884 күн бұрын

    विडीयो अतिशय सुंदर आहे शुभेच्छा आपली महीती द्यायची पद्धत अतिशय सुंदर आणि मस्त आहे म्हणून मला आवडली आपला मोबाईल नंबर मीळूश्तो का माला तूम्हाला धन्यवाद ❤❤

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    धन्यवाद ! Visit my website for details.

  • @Drive_N_Explore
    @Drive_N_Explore4 күн бұрын

    Can you guide me I plan to travel in coming days to Devgad for my Vlogs, so do you suggest taking NH66 as I will be using this route first time. Guidance will be helpful

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    1. पनवेल ते संगमेश्वर : maps.app.goo.gl/EDHzxouegioH6FP2A 2. संगमेश्वर ते देवरुख मार्गे साखरपा : maps.app.goo.gl/MATuMouqA9eKrvdB7 3. साखरपा दाभोळे मार्गे राजापूर : maps.app.goo.gl/ZHS8zaxyfm5ACqD9A 4. राजापूर ते देवगड : maps.app.goo.gl/VrbRURrSx59mjuk69 वरील मार्गाने 25-30 किमी अंतर वाढते, पण हा रूट कमी खड्ड्यांचा आहे. अंतर साधारण 425 किमी.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog4 күн бұрын

    पनवेल - कराड - कोकरूड मार्गे देवगड : साधारण 470 किमी. (मलकापुर ते अनुस्कुरा रस्त्याची कंडिशन माहीत नाहीये.)

  • @Drive_N_Explore
    @Drive_N_Explore4 күн бұрын

    ​@@AmaleshTambeVlogमी हा route try करेन ह्या वेळी, तुमचे अनुभव सांगितले तर बरं राहील मला

  • @SANJAYNAIK-hh6mk
    @SANJAYNAIK-hh6mk4 күн бұрын

    @@Drive_N_Explore By car or bike ?

  • @SANJAYNAIK-hh6mk
    @SANJAYNAIK-hh6mk4 күн бұрын

    @@Drive_N_Explore मुंबई गोवा हायवे अगदी संगमेश्वर पर्यंत चांगला आहे. नागोठणे इंदापूर आधी मधी छोटे डाईव्हर्जन आणि खराब आहे माणगाव ला ट्राफिक लागते संगमेश्वर वरून NH66 सोडून देखरुख साखरपा वाटुळ रोड चांगला आहे तो वापरावा राजापूर ते पार गोव्यापर्यंत रस्ता सुसाट आहे

  • @vasantphadke4694
    @vasantphadke46945 күн бұрын

    too good, my ajol thanks a lot.clear bhasha, nice photography . great

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog5 күн бұрын

    Thanks a lot 😊

  • @mukulmhatre507
    @mukulmhatre5075 күн бұрын

    🌷👍

  • @trident8872
    @trident88726 күн бұрын

    10 varshapsun konkan cha Mumbai Goa highway ajun banatach ahe

  • @vaibhavsalaskar9003
    @vaibhavsalaskar90038 күн бұрын

    Machal

  • @vaibhavsalaskar9003
    @vaibhavsalaskar90038 күн бұрын

    Him bus youtube channel

  • @hemantpednekarvlog392
    @hemantpednekarvlog3928 күн бұрын

    हॅलो सर आपले व्हिडिओ खूप सुंदर आहे पण एकच गोष्ट कमी आहे की की जो रोड आहे त्याच नाव दाखवा वेळ दाखवा किती किलोमीटर सुरवात ते लास्ट ते सांगा

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    धन्यवाद ! Noted.

  • @ajaynagarkar3217
    @ajaynagarkar32178 күн бұрын

    Nice.vedeo👍🏻👍🏻👍🏻🙏

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    धन्यवाद !

  • @vijaykumarpednekar7129
    @vijaykumarpednekar71298 күн бұрын

    केरळ मध्ये जर निसर्ग जपला असेल तर त्याची त्यांनी किंमतही जबरदस्त मोजली आहे.. त्यांच्याकडे उद्योग फार कमी असल्यामुळे तिथला तरुण वर्ग गल्फ मध्ये नोकऱ्या शोधायला जातात.. कुवेत मध्ये इराक युद्धात नर्सेसना अत्याचार सहन करावे लागले होते.. आणि नोकऱ्याही बहुतेक अकुशल कामगारांच्या.. तरीही स्थानिकांनी जमीनी सरसकट बाहेरच्यांना न विकता पर्यटनासाठी लागणाऱ्या वॉटर स्पोर्टस् , हायकिंग, रिव्हर सफारी, इत्यादी अनेक उद्योगांमध्ये लागणाऱ्या सुविधा निर्माण करण्यासाठी वापरता येऊ शकतात.. काही लोक आंबा आणि काजू सारख्या फळबागांना सुद्धा विरोध करतात कारण विरोध करणारे बहुतेक हे पैसा मिळणाऱ्या सगळ्या गोष्टींना विरोध करतात.. मुंबईत सरकारी कंपनीत नोकरी करून कोकणात पिकनिकला 4 wheeler मधुन येतात आणि मग इथली गरीबी बघुन त्यांना राजेमहाराजे झाल्यासारखे वाटते.. त्यांना मग आता इथे दुसरे कोणी नको असते , जणुकाही त्यांच्यामुळे यांचा रुबाब कमी होतो..

  • @vinayakghanekar3073
    @vinayakghanekar30738 күн бұрын

    Can you send your no. I am husband of your college friend Sujata Bhat

  • @vinayakghanekar3073
    @vinayakghanekar30738 күн бұрын

    फारच छान

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    धन्यवाद !

  • @toastperoast2348
    @toastperoast23488 күн бұрын

    I dont think littering stoppage should be only for konkan region only, in whole india littering should not be done, thats how should be your message sir.,

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    Noted. Thank You.

  • @ankush94
    @ankush948 күн бұрын

    Amalesh Bhau, really appreciate your hard work in filming and commenting. This stretch from Hathkhamba till Sangameshwar used to be the best stretch on NH66, as good as the stretch from Anusaya Hotel to Bharne Naka. Now the stretch from Sangameshwar to Hathkhamba and upto Lanja bajaarpeth is the worst stretch on our highway. Very sad.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    खरे आहे. निसर्गाच्या विरोधात जाताना माणसाने आपली कुवत ओळखणे गरजेचे आहे. या पट्ट्यात मला वाटते आपण कुवतीच्या पलीकडले आव्हान स्वीकारले आहे.

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan31318 күн бұрын

    सुंदर .अशीच माहिती गणपती उत्सवा पर्यंत सतत देत रहावे ही विनंती.धन्यवाद

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    धन्यवाद ! नक्की प्रयत्न करेन.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog8 күн бұрын

    धन्यवाद ! नक्की प्रयत्न करेन.

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi73738 күн бұрын

    सध्या कशेडी chya एकाच बोगद्यातून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे अशी माहिती आहे.

  • @umya147mes
    @umya147mes10 күн бұрын

    सध्या पावसात महामार्गाची स्थिती काय आहे. खचने, दरड कोसळणे, भेगा पडणे या घटना आहेत काय सध्या.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog10 күн бұрын

    फार नाहीत. काही ठिकाणी आहेत.

  • @ayoubbawamukadam4998
    @ayoubbawamukadam499811 күн бұрын

    Amlesh saheb bilkul sahi.fakt pawsapurtech he sarv aste mag kahi nahi khup shan visleshan.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    धन्यवाद !

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi737311 күн бұрын

    मी मागच्या महिन्यात रत्नागिरी ला जात होतो, तेव्हा धामणी मधील एकाने डींगणी मार्गे जाण्याचा सल्ला दिला. बराचसा मार्ग शास्त्री नदीच्या बाजूने आणि कोकण रेल्वे ला समांतर होता. रस्ता जास्त रुंद नव्हता, गाड्या ही कमीच होत्या त्या रस्त्याला. पण खूप मजा आली

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    हो, 3-4 रास्ते आहेत ज्यांनी आपण गणपतीपुळे, रत्नागिरीला जाऊ शकता. सुंदर निसर्ग असलेले हे मार्ग आहेत.

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant133111 күн бұрын

    अप्रतिम चित्रीकरण 🎉

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    धन्यवाद !

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant133111 күн бұрын

    😂NH सटासट 😂

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    सटासट लवकर पूर्ण होऊ दे ही प्रार्थना.

  • @prasadbhere7171
    @prasadbhere717111 күн бұрын

    July mhinyt prt video bnva

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    नक्की. धन्यवाद !

  • @sushantjadhav4733
    @sushantjadhav473311 күн бұрын

    रत्नागिरी पावस मार्ग पण दाखवा

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    नक्की प्रयत्न करतो.

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi737311 күн бұрын

    Subscribed

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    धन्यवाद !

  • @kishorrasal3925
    @kishorrasal392511 күн бұрын

    Sunder

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    धन्यवाद !

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan313111 күн бұрын

    दादा सुंदर विडिओ.फक्त चिपळूण ब्रिज वरती एक विडिओ बनवला तर आम्हाला त्याची माहिती मिळेल.धन्यवाद

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    kzread.info/dash/bejne/aoegpaumpNeWdJc.html : या व्हिडीओमध्ये धामणी ते बहादूरशेख नाका कव्हर केले आहे.

  • @saurabhsawat7133
    @saurabhsawat713311 күн бұрын

    खानापूर, बेळगाव मधून जातो ना हा हायवे??

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    हा एनएच66 हायवे आहे. मुंबई गोवा.

  • @gajananraut6928
    @gajananraut692811 күн бұрын

    असेच जर संथगतीने मुंबई गोवा महामार्गाचे रस्ता रुंदीकरणाचे काम होत असेल तर परत ह्या मार्गासाठी आंदोलन करण्या शिवाय पर्याय नाही...

  • @narajnandan2181
    @narajnandan218111 күн бұрын

    Thanks for updates!

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    धन्यवाद !

  • @iklakpetkar9196
    @iklakpetkar919611 күн бұрын

    Namaskar Bhau Asach ekda aamch ikadch rasta dakva please nivli to khandal Saitavde 👃👃

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog11 күн бұрын

    नक्की करूया. खंडाळा, सैतवडे परिसरात आणखी काही ठिकाणे असतील तर सांगा, म्हणजे ती देखील कव्हर करता येतील. धन्यवाद !

  • @madhavbedekar171
    @madhavbedekar17112 күн бұрын

    आंबोळगडला किल्ला आहे आणि नाटे गावात यशवंतगड म्हणून अजून एक किल्ला आहे.. मी या जानेवारीतच ही ट्रीप बाइक वर केली..

  • @prasadbhere7171
    @prasadbhere717113 күн бұрын

    Govment la complete keleli kasi vachta yeil please mahiti dya

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog13 күн бұрын

    www.pgportal.gov.in :: या पोर्टल वर आपण तक्रार दाखल करू शकता. त्याच ठिकाणी आपल्याला उत्तर किंवा काय कारवाई केली ते कळविले जाते.

  • @prakashmulye8366
    @prakashmulye836613 күн бұрын

    कोकणातील पावसाचा अनुभव कंत्राटदारांना कितपत आहे याची प्रचिती सर्वांना येईलच.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog13 күн бұрын

    हो, काही ठिकाणी आपल्याला प्रवास करताना खूप काळजी घ्यावी लागेल.

  • @prakashmulye8366
    @prakashmulye836613 күн бұрын

    Trafic sense देणे आवश्यक

  • @pareshsalvi6258
    @pareshsalvi625813 күн бұрын

    तांबे साहेब, तुमचे विचार आणि माझे विचार खुप सारखे आहेत.🙏.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog13 күн бұрын

    धन्यवाद !

  • @swapnashedge2361
    @swapnashedge236114 күн бұрын

    Khup chan video

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog14 күн бұрын

    धन्यवाद !

  • @user-eu1wx6fb8l
    @user-eu1wx6fb8l14 күн бұрын

    Rastya che kaam dakhav lya badal aabhar.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog14 күн бұрын

    धन्यवाद ! पुढील येणार्‍या व्हिडिओ मध्ये आणखी काही रस्ते कव्हर करणार आहे, ते ही अवश्य बघावेत.

  • @prasadjoshi7373
    @prasadjoshi737315 күн бұрын

    कामाची सद्यस्थिती दाखविल्या बद्दल आभार 🙏

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog15 күн бұрын

    धन्यवाद !

  • @desaiveevek
    @desaiveevek15 күн бұрын

    आपण, एक व्हिडिओ पर्यायी मार्ग जो आहे, रत्नागिरी मधून हायवे वर जाण्यासाठी तो करावा. जेणेकरून जे स्वत: चे वाहन घेऊन प्रवास करतात. ते त्या मार्गावर प्रवास करु शकतील. आणि मेन रस्ता वर असलेली वाहतूक कोंडी होणार नाही. विचार व्हावा. धन्यवाद

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog15 күн бұрын

    कोणता मार्ग ?

  • @desaiveevek
    @desaiveevek15 күн бұрын

    @@AmaleshTambeVlog जो आतून एम आय डी सी कडून निवळी फाटा येथे बाहेर पडतो. नावीकतळ आहे त्या बाजूला

  • @shriganesh-varad
    @shriganesh-varad15 күн бұрын

    खुप सुंदर महिती दिली 4 वर्षा नंतर रत्नागिरी डाखवल्या बदलल धन्यवाद

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog15 күн бұрын

    धन्यवाद !

  • @gajananraut6928
    @gajananraut692815 күн бұрын

    धन्यवाद.... पुढील व्हिडिओ सुध्दा लवकरच पोष्ट करा

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog15 күн бұрын

    धन्यवाद ! हो, पुढील व्हिडिओ चे काम सुरू आहे. लवकरच भेटू.

  • @ankush94
    @ankush9415 күн бұрын

    Thanks again Amalesh Bhau, for your accurate commentary and clear camera work. In short, while going from Mumbai to Devgad, it is better to avoid Hathkhamba-Pawas road. Best to go via Dongar Phata or Nandgaon Phata.

  • @AmaleshTambeVlog
    @AmaleshTambeVlog15 күн бұрын

    सध्या सगळीकडे थोडी खुशी थोडा गम अशी परिस्थिति आहे. येणार्‍या व्हीडिओमध्ये संगमेश्वर-देवरुख-साखरपा-दाभोळे-लांजा असा प्रवास दाखवणार आहे. धन्यवाद !